Hardik Joshi Biography Marathi
Hardik Joshi Biography Marathi : हार्दिक जोशी माहिती मराठी मध्ये : ‘तुझ्यात जीव रंगला‘ फेम राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी यांच्या बद्दल आपण या लेखात जाणून घेऊ. हार्दिक जोशी म्हटल की आपल्याला पटकन आठवत नाही, पण राणा दा म्हटल्यावर लगेच आठवते, दुसर काही सांगायची गरजच भासत नाही.
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांना ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका संपून खूप दिवस झाले तरीही प्रेक्षक अजून चांगलेच ओळखतात. तेही राणादा आणि पाठक बाई या नावानेच ओळखतात.
Hardik Joshi Biography Marathi : हार्दिक जोशी माहिती मराठी मध्ये : त्या दोघांनी केलेल्या कामाची जादुच आहे ही. प्रेक्षकांना आजही ही जोडी आवडते. अक्षया आणि हार्दिक जोशी यांनी मध्ये थोडा ब्रेक घेतला होता. मागेच ते दोघे एक क्लोथिग ब्रॅंड साठी फोटोसहूत करताना दिसले होते. अक्षया या आता कुठल्याही प्रोजेक्ट वर काम करताना दिसत नाहीत.
हार्दिक मात्र झी मराठी च्या च एक नव्या मालिकेत काम केले. ज्याच नाव आहे ‘तुझ्या माझ्या सांसारला आणि की हव?‘.
आता हार्दिक जोशी हे झी मराठी वर चालू झालेल्या कथा बाहय कार्यक्रमात दिसत आहेत. ते यामध्ये सूत्रसंचालन करताना दिसत आहेत. झी स्टडीज ने या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.
Hardik Joshi Biography Marathi :हार्दिक जोशी माहिती मराठी मध्ये : बायो:
Hardik Joshi Biography Marathi | हार्दिक जोशी माहिती मराठी मध्ये : |
नाव | हार्दिक जोशी |
टोपणनाव | हार्दिक, राणा, राणा दा |
जन्म | 6 ऑक्टोबर 1988 |
जन्म स्थळ | मुंबई |
वय | 33 वर्षे |
गाव | मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
भाषा | मराठी |
व्यावसाय | अभिनेता आणि मॉडेल |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | तुझ्यात जीव रंगला, तुझ्या माझ्या सांसारला आणि की हव?, जाऊ बाई गावात |
Physical Status And More : हार्दिक जोशी यांची वयक्तिक माहिती :
वजन | 70 किलो |
ऊंची | सेंटीमेटर -18 cm मिटर -1.80 मी फीट आणि इंचेस -5’11” |
मापे | 42-36-18 |
केस रंग | काळा |
डोळे रंग | काळा |
डेबु | सिनेमा (marathi): हर हर महादेव 2022(आबाजी विश्वनाथ) , दूरचित्रवाणी (marathi): राजा शिवछत्रपती |
Hardik Joshi Biography Marathi: हार्दिक यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1988 मध्ये मुंबई महराष्ट्र येथे झाला. त्यांचे कुटुंब हे ब्राह्मण कुटुंब आहे. त्यांचे शालेय शिक्षणही राजा शिवाजी विद्यालय येथून मुंबई मध्येच झाले. नंतर त्यांचे महाविद्यालईन शिक्षण हे गुरु नानक खालसा कॉलेज ऑफ आर्ट्स , सायन्स & कॉमर्स, मुंबई येथून पूर्ण झाले. त्यांना लहान पना पासूनच अभिनयाची फार आवड होती.
हार्दिक यांना आधी पासूनच अभिनय क्षेत्रात काम करण्याची ईछ्या होती. त्यासाठी त्यमालिकेत काम मिळवण्यासाठी खूप धडपड केली, स्ट्रगल केली. त्यामुळे तुझ्यात जीव रंगला या कार्यक्रमात दिसण्याआधी हार्दिक जोशींनी मालिका मिळण्यासाठी अनेक भूमिका केल्या.
तेजश्री प्रधान बायोग्राफी |Tejashri Pradhan Biography
Education And More: शिक्षण आणि बरच काही
शालेय शिक्षण | राजा शिवाजी विद्यालय, मुंबई |
कॉलेज | गुरु नानक खालसा कॉलेज ऑफ आर्ट्स , सायन्स & कॉमर्स, मुंबई |
विद्यापीठ | मुंबई विद्यापीठ |
Family , Relashnship and More : कुटुंब , लग्न आणि इतर
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले |
Relationship | N/A |
लग्न तारीख | 4 डिसेंबर 2022 |
family: | |
पत्नी | अक्षया देवधर (अभिनेत्री ) |
आई | गायत्री जोशी |
वडील | श्री. जोशी |
बहीण | 1. नाव माहीत नाही |
Hardik Joshi Biography Marathi: हार्दिक जोशी माहिती मराठी मध्ये : हार्दिक यांच्या आईचे नाव गायत्री आहे. त्यांना एक बहीण आहे. तुझ्यात जीव रंगला ही मालिका संपल्यानंतर काही काळाने या दोघाणी लग्न केले. त्यात हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांची मुख्य भूमिका ही मुख्य भूमिका होती. राणा दा यांनी 4 डिसेबर 2022 रोजी अक्षया देवधर म्हणजेच पाठक बाई सोबत लग्न केले .
मालिका:
वर्ष | टीव्ही सिरियल नाव | भूमिका |
2008 | राजा शिवछत्रपती | कातबलाल खान |
2011 | राधा ही बावरी | – |
2013 | दूर्वा | पुरुशोत्तम गोखले |
2014 | अस्मिता | – |
2016-2021 | तुझ्यात जीव रंगला | रणविजय गाईकवाड ,राणा दा |
2019 | अघोरी | विपरांजली |
2021 | तुझ्या माझ्या सांसारला आणि की हव ? | सिद्धार्थ देशमुख (सिड) |
2023 | तुझेच मी गीत गत आहे | शुभंकर ठाकूर |
2023 | जाऊ बाई gavat | सूत्रसंचालक |
Hardik Joshi Biography Marathi: हार्दिक जोशी माहिती मराठी मध्ये : Carier
- हार्दिक जोशी हा मुंबईतील एक मराठी कलाविश्वातील एक मराठी अभिनेता आहे. झी मराठी वरील प्रसिद्ध मालिके तुझ्यात जीव रंगला साठी तो ओखळा जातो. त्यात अक्षय देवधर ने साकारलेल्या पात्र म्हणजे अंजली बाई च्या प्रेमात पडले . व लग्न ही केले. आता ते झी मराठी च्या जाऊ बाई गावात या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत.
- हार्दिक यांनी झी मराठी च्या मालिकेत तुझ्यात जीव रंगला मध्ये काम करण्यापूर्वी सोनीच्या क्राइम पेट्रोल यामध्ये छोट्या मोट्या भूमिका साकारायला सुरुवात केली होती.
- ते हिन्दी भाषेतील चित्रपट सन ऑफ सरदार मध्ये बॅकग्राऊंड डान्सर होते.
- Hardik Joshi Biography Marathi : त्यानंतर त्यांना स्वप्नांच्या पालिकडे या स्टार प्रवाह च्या मालिकेत छोटी भूमिका करण्याची संधी मिळाली. तर मग आणखी हार्दिक ने स्टार प्रवाह च्या च दूर्वा मालिकेत काम केले. त्यामध्ये ते पुरुषोत्तम गोखले नावाची भूमिका साकारत होते. या छोट्या मोट्या भूमिकेमद्धे काम केल्यानंतर त्यांच्या कामाची दखल घेतली आणि त्यांना एके सिनेमा मध्ये काम करण्याची संधी मिळाली.
- मकरंद अनासपूरे यांनी मुख्य भूमिका 2015 मध्ये केलेल्या सिनेमात त्यांना काम केले, त्यात हार्दिक ने एसीपी पाठक नावाची भूमिका साकारली होती.
- पण त्यांना लोकप्रियता ही तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळेच मिळाली.
- हार्दिक सरांना या मालिकेने नवे चाहते, नव नाव आणि भरभरून यश मिळून दिल .हार्दिक यांची राणादा ही भूमिका प्रेक्षकांनी अक्षरक्ष; डोक्यावर घेतली. त्यांची मालिकेतील जोडी सह अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या जोडी लाही प्रेक्षकाकडून खूप प्रसिद्धी मिळाली.
- Hardik Joshi Biography Marathi :हार्दिक जोशी माहिती मराठी मध्ये : नंतर हार्दिक यांनी तुझ्या माझ्या सांसाराला आणि की हव या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारली. त्या मध्ये ते सिद्धार्थ देशमुख ची भूमिका सकाळी होती.त्यामध्ये सिददार्थ हा मुलगा एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेला आहे. त्यांच्या घरच वातावरण अगदी पारंपरिक आहे. पण सिद्धार्थ हा एक प्रॅक्टिकल मुलगा आहे असे दाखवले गेले होते.
- जेव्हा हार्दिक यांना या मालिके बद्दल विचारण्यात आले ,तेव्हा त्यांनी लगेच होकार दिला, कारण त्यांना राणा दा या आधी तयार झालेली पत्राची इमेज घालवायची होत.
- त्यानंतर त्यांनी2019 मध्ये अघोरी मध्ये विपरांजली मानून काम केले.
- Hardik Joshi Biography Marathi : हार्दिक जोशी माहिती मराठी मध्ये : 2023 मध्ये त्यांनी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत काम केले. त्यात त्यांची शुभंकर ठाकूर ही भूमिका होती.
- आता चालू झी मराठी वाहिनी वर जाऊ बाई गावात या कथाभाहय कार्यक्रमाचा ते महत्त्वपूर्ण हिस्सा आहेत.
Movies:
- तु मेरे आसपास चाहे
- एक बीज मते
- फाइल नो 498
- उंदहिनपूर
- चतुर चोर
- तो लगी शर्यत
- जरणी प्रेमाची
- रंगा पतंगा
- हर हर महादेव
- वेडात मराठे वीर दौडले सात
- क्लब 52
Hardik Joshi Biography Marathi : हार्दिक जोशी माहिती मराठी मध्ये : त्यांचा हा क्लूब 52 हा चित्रपट 15 डिसेंबर पासून प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट नाथ प्रॉडक्शन नि प्रस्तुत केला आहे व याचे निर्मात्या वैशाली ठाकूर या आहेत.
यात हार्दिक जोशी ही आपल्याला मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत.
हे ही वाचा
तेजश्री प्रधान बायोग्राफी |Tejashri Pradhan Biography
Hardik Cha Fitness :
Hardik Joshi Biography Marathi: हार्दिक जोशी माहिती मराठी मध्ये :
- झी मराठी च्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेमध्ये हार्दिक जोशी ही पहिलवान होते. त्यामुळे त्यांचा आहार आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी त्यावेळी वेगळ्या होत्या . तुझ्या माझ्या सांसारला आणि काय हव यामधील सिद्धार्थ साकारत नाचा आहार आणि व्यायाम हा वेगळा होता. ट्स तर हार्दिक ही एक फिटनेस फ्रिक अॅक्टर आहेत . आणि ते त्यांचा व्यायाम कधीच चुकवत नाहीत.
- ते सांगतात की , शूट संपल्यानंतर ते वर्कआउट साठी रोज नियमितपणे जीम मध्ये जातात. व्यायामच रुटीन काटेकोरपणे पाळतात. व्यायाम करत असताना ते त्यांच्या पूर्ण शरीराच्या फिटनेस वर लक्ष देतात. योगासने ही ते नियमित पणे करतात.
- जर त्यांना शूटिंग च्या वेळी व्यायाम साठी वेळ मिळाला नाई तर ते पोहण्याचा सराव आणि सूर्यनमस्कार करतात. त्याचा रिजल्ट तर आपण पाहतच आहोत , ते कधी ही एकदम फिट अँड फाइन दिसतात. पण तीनणा त्यासोबतच आहार ही काटेकोर पणे घ्यावा लागतो. त्यांच्या रोजच्या आहारात अंडी आणि माऊंसाहाराचा समावेश आहे. तसेच आणखी 1/2 लिटर दूध , 1 लीटर ताक ही सुद्धा ते घेतात.
- Hardik Joshi Biography Marathi : हार्दिक जोशी माहिती मराठी मध्ये : जेवढ प्रेम ते व्यायामावर करतात, तेवढच प्रेम ते प्राण्यांवर सुद्धा करतात. त्यांचीकडे एक कुत्रा आहे. त्याच सोबत साहेब राव आणि हार्दिक यांची तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या सेटवर चांगलीच गट्टी जमली होती. ते एक संवेदनशील कलाकार आहेत ही याच्यातूनच कळते.