गौतम गंभीर यांची माहिती मराठी मध्ये
Gautam Gambhir Biography Marathi : गौतम गंभीर यांची माहिती मराठी मध्ये : गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) हे एक माजी भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट पट्टू तसेच परोपकारी आणि राजकारणी आहेत. गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) हे 2019 पासून लोकसभेचे विद्यमान सदस्य देखील आहेत. ते क्रिकेट मध्ये सर्व फॉरमॅट मध्ये इंडिया साठी खेळले आहेत.
गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) यांनी अलग पाच कसोटी सामन्या मध्ये शतके ठोकणारे हे एकमेव भारतीय खेळाडू होते. तसेच त्यांनी सलग चार सामन्या मध्ये 300 हून अधिक धावा केल्या होत्या, आणि असे करणारे ते एकमेव भारतीय फलंदाज होते.
तसेच T- 20 सामन्या मध्ये 2018 पर्यन्त सर्वाधिक धावा करणारे ते सहावे खेळाडू होते.
गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) यांनी डिसेंबर 2018 मध्ये क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली. आणि राजकारणात प्रवेश केला, भारतीय जनता पार्टी पक्षा कडून त्यांनी पूर्व दिल्ली मधून त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली.
आता पर्यन्त त्यांनी मार्गदर्शक म्हणूनही काम पहिले आहे, त्यांनी आयपीएल मध्ये लखनौ सुपर जायंट्स चे 2022 पर्यन्त मार्गदर्शन केले. व पढे 2024 च्या आयपीएल आधी कोलकाता नाईट राइडर्स यांचे ते मार्गदर्शक बनले.
चला तर मग आपण आज या आर्टिकल मध्ये असे खेळाडू जे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पट्टू तर आहेत च आणखी ते परोपकारी व राजकारणी देखील आहेत सोबतच ते मार्गदर्शक म्हणून ही आपला रोल सांभाळतात असेच ऑल राउंडर अशा खेळाडू गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) यांचे विषयी आपण आज मराठी मध्ये काही माहिती जाणून घेणार आहोत. Gautam Gambhir Biography Marathi : गौतम गंभीर यांची माहिती मराठी मध्ये : गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) यांचा जन्म, जन्मठिकाण, वय, कुटुंब, पुरस्कार आणि सन्मान, क्रिकेट विषयी काही माहिती, या सर्वाण बाबत आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत, त्या साठी हा संपूर्ण ब्लॉग तुम्ही नक्की वाचा.
Rohit Sharma Biography Marathi
Contents :
- Beginning : गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio :गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) यांची माहिती
- Education Family and More : गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Awards :गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) यांना मिळालेले पुरस्कार
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) यांचे सुरुवातीचे जीवन
Gautam Gambhir Biography Marathi : गौतम गंभीर यांची माहिती मराठी मध्ये : गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) यांचा जन्म 14 ऑक्टोबर 1981 मध्ये दिल्ली, भारत येथे एक पंजाबी हिंदू खत्री कुटुंबात झाला आहे.
त्यांच्या वडिलांचे नाव हे दीपक गंभीर तर त्यांच्या आईचे नाव हे सीमा गंभीर असे आहे. गौतम यांना एक छोटी बहीण आसून त्यांचे नाव एकता असे आहे. त्यांचे वडील हे कापड व्यवसाय सांभाळत असे आणि आई गृहिणी आहेत.
त्यांचे शालेय शिक्षण हे मॉडर्न स्कूल, दिल्ली, भारत येथून झालेले आहे. पुढे त्यांनी पदवी चे शिक्षण घेतले नाही. पुढे ते मामा पवन गुलाटी यांच्या घरी राहिले, ते त्यांना आपले गुरु मानतात. त्यांना लाल बहादूर शास्त्री अकादमी मधील संजय भारद्वाज आणि राजू टंडन या दोघांनी प्रशिक्षण दिले.
गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) यांनी ऑक्टोबर 2011 मध्ये नताशा जैन यांचे सोबत लग्न केले आहे. त्या एक दिल्ली मधील प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबा मधल्या आहेत.
Anil Kumble Information Marathi
Saurav Ganguli Biography Marathi
Personal Info And More : गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) यांची वयक्तीक माहिती
नाव | गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) |
टोपण नाव | गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) |
जन्म दिनांक | 14 ऑक्टोबर 1981 |
जन्म ठिकाण | दिल्ली, भारत |
वय | 42 वर्षे /एअर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू, पंजाबी हिंदू |
व्यावसाय | क्रिकेट, क्रिकेटर, राजकारणी |
भाषा | हिन्दी , इंग्रजी |
कार्यक्षेत्र | क्रिकेट, क्रिकेटर, राजकारणी |
राष्ट्रीय बाजू | भारत (2003 – 2016 ) |
Physical Status and More : गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) यांची वयक्तीक माहिती
ऊंची | 1.67 मी – इन मीटर 167 सेमी – इन सेंटी मीटर 5’6″ – इन फिट अँड इंचेस |
वजन | माहीत नाही |
मेजर मेंट्स | माहीत नाही |
डोळे कलर | ब्लॅक /काळा |
केस कलर | ब्लॅक /काळा |
हॉबीज | क्रिकेट |
फलंदाजी | डाव्या हाताने |
गोलंदाजी | उजव्या हाताने पाय ब्रेक |
Education Details, Family And More :
गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
शालेय शिक्षण | मॉडर्न स्कूल, दिल्ली, भारत |
कॉलेज शिक्षण | माहीत नाही |
शिक्षण | माहीत नाही |
फॅमिली | |
आईचे नाव | सीमा गंभीर |
वडिलांचे नाव | दीपक गंभीर |
बहीण | एकता गंभीर |
भाऊ | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले आहे |
पत्नी चे नाव | नताशा जैन – गंभीर |
लग्न दिनांक | ऑक्टोबर 2011 |
Mohammad Shami Biography Marathi
गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द :
Gautam Gambhir Biography Marathi : गौतम गंभीर यांची माहिती मराठी मध्ये : गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) यानंनी 2005 ते 2007 मध्ये अनेक एकदिवसीय सामने खेळले. तरीही त्यांची निवड 2007 च्या वर्ल्ड कप साठी झाली नाही, त्यामुळे त्यांच्यावर याचा वाईटच परिणाम झाला. त्यामुळे त्यांना पुढे खेळायची इच्छा नव्हती.
पण गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) यांना पुढे करियर पर्याय नसल्यामुळे त्यांना आणखी क्रिकेट मध्ये यावे लागले. त्या नंतर त्यांची 2007 मध्ये बांग्लादेश दौऱ्यासाठी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी निवड झाली. या मध्ये त्यांनी संधि मिळाल्या सारखे खेळले,त्यांनी तेथे दुसरे शतक केलेव त्यांची त्या नंतर आयर्लंड दौऱ्यासाठी निवड झाली.