दिनेश कार्तिक यांची माहिती मराठी मध्ये
Dinesh Kartik Biography Marathi : दिनेश कार्तिक यांची माहिती मराठी मध्ये : दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) हे एक भारतीय संघाचे क्रिकेट पट्टू आहेत, ते भारताच्या राष्ट्रीय संघा कडून खेळतात. ते आता सध्या आयपीएल (इंडियन प्रीमीयर लीग ) मध्ये रॉयल चॅलेनजर्स बंगलोर या संघा कडून खेळतात. तसेच ते देशांतर्गत क्रिकेट मध्ये तामिळनाडू क्रिकेट संघाचे कर्णधार देखील आहेत.
2004 या साला मध्ये दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) यांनी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघा मध्ये पदार्पण केले आहे. दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) हे 300 टी 20 सामने खेळणारे चौथे भारतीय फलंदाज आहेत.
दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) हे ज्या संघा मध्ये होते त्या संघाने 2007 मध्ये टी 20 विश्व चषक आणि 2013 मध्ये या संघाने आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी हे दोन्ही जिंकले.
चला तर मग आपण आज या आपल्या लाडक्या आणि उत्कृष्ट असे क्रिकेट खेळाडू असलेल्या क्रिकेटर दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) यांचे विषयी काही माहिती पाहणार आहोत. Dinesh Kartik Biography Marathi : दिनेश कार्तिक यांची माहिती मराठी मध्ये : दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) यांचा जन्म, जन्म ठिकाण, वय, शिक्षण, रेकॉर्डस आणि सन्मान, कुटुंब या सर्वाण विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत, त्या साठी हा संपूर्ण ब्लॉग नक्की वाचा.
Sunil Gavaskar Biography Marathi
Contents :
- Beginning : दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik )यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) यांची माहिती
- Education Family and More : दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) यांचे सुरुवातीचे जीवन
Dinesh Kartik Biography Marathi : दिनेश कार्तिक यांची माहिती मराठी मध्ये : दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) यांचे संपूर्ण नाव कृष्ण कुमार दिनेश कार्तिक असे आहे. त्यांचा जन्म 01 जुन 1985 मध्ये भारतामधील चेन्नई येथे झाला आहे. ते तेलुगू भाषिक कुटुंबा मध्ये जन्मले आहेत. त्यांचे सध्याचे वय (2024 ) मध्ये 39 वर्षे इतके आहे.
त्यांचे वडील काही दिवस कुवेत मध्ये काम करत होते. तेथे त्यांनी दोन वर्ष राहिल्या नंतर दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik) यांनी वयाच्या 10 व्या वर्षा पासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती.
दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) यांचे काही शालेय शिक्षण हे कुवेत मधील कारमेल स्कूल मध्ये झाले तर उर्वरित शिक्षण हे डोण बोसको स्कूल अँड सेंट बेडस एनगलो हाय स्कूल, चेन्नई मधून पूर्ण झाले आहे.
दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) यांचे खरे प्रशिक्षक त्यांचे वडील आहेत, कारण त्यांच्या वडिलांनी त्यांना प्रथम क्रिकेट चे प्रशिक्षण दिले आहे. त्यांचे वडील हे चेन्नई मधील उत्कृष्ट आणि प्रथम श्रेणी मधील खेळाडू होते. त्यांच्या करियर मध्ये काही घडल्याने त्यांना क्रिकेट पेक्षा शिक्षणाला जास्त महत्व द्यावे लागले. दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik )यांच्या वडिलांना वाटले की आपल्याला जसे क्रिकेट सोडावे लागले तसे आपल्या मुलाच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) यांना कठोर असे प्रशिक्षण चालू केले होते.
दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) हे लहान असतानाच त्यांच्यावर चामदयाचे गोळे फेकण्यास सुरुवात केली जेणे करून ते खूप स्ट्रॉंग व्हावे. ते आधी फलंदाजी खेळत होते , त्या नंतर ते तामिळनाडू मधील युवा संघ येथे विकेटकीपिंग शिकले आणि विकेटकीपर बनले.
त्यांचे प्रशिक्षक रॉबिन सिंग हे दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) यांना खूप स्ट्रॉंग मानत असे.
दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) यांनी खेळताना युवकांच्या युवा संघा मध्ये सतत चढाई केली. त्यांनी तामिळनाडू अन्डर 14 या वयोगटामद्धे 1999 मध्ये पदार्पण केले. पुढे त्यांना 2000/2001 मध्ये 19 वर्षा खालील संघा मध्ये ही बढती मिळाली. आणि नंतर त्यांनी वारिष्ट संघा मध्ये प्रथम श्रेणी पदार्पण केले.
Personal Info And More : दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) यांची वयक्तीक माहिती
Dinesh Kartik Biography Marathi : दिनेश कार्तिक यांची माहिती मराठी मध्ये :
नाव | कृष्ण कुमार दिनेश कार्तिक |
टोपण नाव | डिके. दिनेश कार्तिक |
जन्म दिनांक | 01 जून 1985 |
जन्म ठिकाण | चेन्नई, तामिळनाडू, भारत |
वय | 39 वर्षे /एअर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | भारतीय क्रिकेट खेळाडू, क्रिकेटर |
भाषा | हिन्दी, इंग्रजी |
कार्यक्षेत्र | भारतीय क्रिकेट खेळाडू, क्रिकेटर |
भूमिका | विकेटकिपर, बल्लेबाज |
Physical Status and More : दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) यांची वयक्तीक माहिती
Dinesh Kartik Biography Marathi : दिनेश कार्तिक यांची माहिती मराठी मध्ये :
ऊंची | 5 फुट 8 इंच |
वजन | 69 केजी |
मेजर मेंट्स | माहीत नाही |
डोळे कलर | ब्राऊन /तपकिरी |
केस कलर | ब्लॅक /काळा |
हॉबीज | प्रवास करणे, पुस्तके वाचने, पोहणे /स्विमिंग करणे |
फलंदाजी | उजव्या हाताने |
गोलंदाजी | उजव्या हाताने |
Education Details, Family And More :
दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
शालेय शिक्षण | डोण बोसको स्कूल अँड सेंट बेडस एनगलो हाय स्कूल |
कॉलेज शिक्षण | माहीत नाही |
शिक्षण | स्नातक |
फॅमिली | |
आईचे नाव | पद्मिनी कृष्ण कुमार |
वडिलांचे नाव | कृष्ण कुमार |
बहीण | माहीत नाही |
भाऊ | विणेश कुमार |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले आहे |
पत्नी चे नाव | दीपिका |
लग्न दिनांक |
दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) यांची प्रथम कारकीर्द :
Dinesh Kartik Biography Marathi : दिनेश कार्तिक यांची माहिती मराठी मध्ये : दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) यांनी प्रथम 2002 मध्ये बडोद्या विरुद्ध यष्टीरक्षक म्हणून प्रथम श्रेणी मध्ये पदार्पण केले आहे. त्यांनी पहिल्या पाच सामन्या मध्ये 179 इतक्या धावा केल्या. त्यांनी 11 झेल घेतले पण त्यांच्या कडून प्रतेक वेळेस वारंवार झालेले चुकी मुले त्यांना अंतिम सामन्या मधून वगळण्यात आले.
त्या नंतर दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) यांची रणजी सीजन साठी 2003- 04 मध्ये पुन्हा निवड करण्यात आली. तेथे त्यांनी 438 धावा केल्या आणि 20 झेल घेतले. पुढे दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) यांनी रेल्वे विरुद्ध त्यांच्या उपांत्य फेरी मध्ये 122 धावा केल्या. आणि मुंबई विरुद्ध खेळताना अंतिम सामन्या मध्ये 109 धावा केल्या व आपल्या संघा ला विजय मिळून दिला.
Sachin Tendulkar Biography Marathi
दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द :
Dinesh Kartik Biography Marathi : दिनेश कार्तिक यांची माहिती मराठी मध्ये : दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) यांनी आस्ट्रेलिया आणि भारत यांच्या मध्ये मुंबई येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्या मध्ये पार्थिव पटेल यांना झालेल्या दुखापती मुळे पदार्पण केले. त्यांनी या कसोटी सामन्यामध्ये फक्त 14 धावा दोन डावा मध्ये केल्या पण त्यांची विकेट किपपईनग ची कला ही सर्वांना आवडली होती.
दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) यांनी जेव्हा त्यांची कसोटी कारकीर्द चालू केली तेव्हा टी काही चांगली सुरुवात झाली नाही. त्यांनी पदार्पण केले तेव्हा दहा कसोटी सामन्या मध्ये फक्त 255 धावा केल्या आहेत. म्हणून त्यांच्या या क्रिकेट कसोटीत त्यांना बॅक उप विकेट किपेर आणि मधल्या फळीतील फलंदाज असे निवडले.
दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) यांना 2007 मध्ये महेंद्र सिंग धोनी यांना दुखापत झाल्यामुळे नुजीलँड मधील सामान्या साठी दक्षिण आफ्रिके विरुद्ध खेळींची संधि मिळाली. ते दुसऱ्या डावात 38 धावा केल्या आणि त्यांच्या विकेट किपिंग चे कौतुक झाले.
त्या नंतर दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) हे कसोटी सामन्या मध्ये सलामीवीर बनले होते. लॉर्डस मध्ये झालेल्या सामन्यात त्यांनी 60 धावा केल्या. तर टेंट ब्रिज येथे झालेल्या कसोटीत त्यांनी 77 आणि 22 इतक्या धावा केल्या. पुढे ओव्हळ मध्ये झालेल्या सामन्यात त्यांनी 91 धावा केल्या. म्हणजेच त्यांनी या कसोटीत 263 धावा केल्या. असे करणारे ते भारताकडून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज होते.
Virat Kohali Biography Marathi
दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) यांची समालोचन कारकीर्द :
दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) यांनी मार्च 2021 मध्ये आयोजित केलेली भारत आणि इंग्लंड टी 20 आणि एकदिवसीय मालिके मध्ये समालोचन करत एक चांगली नवीन सुरुवात केली आहे.
Rohit Sharma Biography Marathi
दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) यांची आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग ):
Dinesh Kartik Biography Marathi : दिनेश कार्तिक यांची माहिती मराठी मध्ये : दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) यांनी 2008 पासून आयपीएल मध्ये खेळण्यास सुरुवात केली आहे. ते पहिल्या वेळेस दिल्ली डेअरडेविलस कडून खेळले त्यांनी 145 धावा केल्या आणि 2009 मध्ये त्यांनी 288 इतक्या धावा केल्या आहेत.
पुढे किंग्स इलेवह्न पंजाब यांनी 2011 मध्ये त्यांना विकत घेतले. 2012 मध्ये दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) यांना मुंबई इन्डियन्स संघाने घेतले. ते मुंबई इंडियन्स सोबत 2012 आणि 2013 हे दोन वर्ष खेळले. 2014 मध्ये दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) हे पुन्हा दिल्ली मध्ये गेले. 2015 मध्ये रॉयल चॅल्लेजर्स बंगळुरू व 2016 आणि 2017 मध्ये ते गुजरात लायन्स कडून खेळले.
त्या नंतर दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) यांना 2018 मध्ये कोलकाता नाइट राइडर्स यांनी विकत घेतले. त्यांनी या संघाला जिंकत लास्ट 4 संघा मध्ये नेले होते. पुडजे 2020 मध्ये या संघाचा खेळ खूप खराब झाला आणि कार्तिक यांनी अर्ध्या सीजन मध्ये मोरगण यांच्या कडे कर्णधार पद दिले.
Ajinkya Rahane Biography Marathi
Also Read :
Rahul Dravid Biography Marathi , Kapil Dev Biography Marathi , Harbhajan Singh Biography Marathi , Hardik Pandya Information Marathi , सुरेश रैना जीवनचरित्र मराठी, Yuvraj Singh Biography Marathi