दीपा परब बायोग्राफी मराठी
Deepa Parab Biography Marathi : दीपा परब बायोग्राफी मराठी : “तू चाल पुढ” मालिका फेम अश्विनी म्हणजेच अभिनेत्री दीपा परब या एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक हिन्दी आणि मराठी चित्रपट आणि मालिका मध्ये काम केलेले आहे. चला तर मग आपण या आर्टिकल मध्ये अभिनेत्री दीपा परब यांची बायोग्राफी (माहिती) Deepa Parab Biography Marathi मराठी मध्ये जाणून घेऊत.
दीपा परब यांचे विषयी माहिती त्यांचा जन्म, वय, पती, शिक्षण, चित्रपट, मालिका, पुरस्कार या विषयी आपण मराठी मध्ये पाहणार आहोत, त्या साठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.
आताच मागे झी मराठी या वाहिनीवर चालू असलेली तू चाल पुढ ही मालिका लवकरच प्रेक्षकांची लोकप्रिय अशी मालिका बनली होती. या मालिकेत दीपा परब यांची अश्विनी वाघमारे ही भूमिका होती. यातील त्या प्रमुख नायिका होत्या. अश्विनी वाघमारे ही सर्व घरा घरात पोहचली होती.
हे ही वाचा
सुयश टिळक |Suyash Tilak Biograpgy
.Sharad Kelkar Biography Marathi
Contents :
- Beginning :दीपा परब (Deepa Parab ) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : दीपा परब (Deepa Parab) यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : दीपा परब (Deepa Parab ) यांची माहिती
- Education Family and More : दीपा परब (Deepa Parab)यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Films :दीपा परब (Deepa Parab)यांनी काम केलेले चित्रपट
- Television Show : दीपा परब (Deepa Parab)यांनी काम केलेल्या मालिका
- Plays : दीपा परब (Deepa Parab)यांनी काम केलेले नाटक
- Awards : दीपा परब (Deepa Parab) यांना मिळालेले पुरस्कार
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: दिपा परब (Dipa Parab )यांचे सुरुवातीचे जीवन
Deepa Parab Biography Marathi : दीपा परब यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1981 मध्ये मुंबई येथे झाला. त्यांचे बाल पण ही मुंबई मध्येच गेले आहे. त्यांना कॉलेज लाइफ पासून च अभिनयाची आवड होती. त्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात आणि एकांकिके मध्ये भाग घेतले होते.
उर्मिला कोठारे| Urmila Kothare
Personal Info And More : दीपा परब (Deepa Parab) यांची वयक्तीक माहिती
Deepa Parab Biography Marathi :
नाव | दीपा परब (Deepa Parab) चौधरी |
टोपण नाव | दीपा |
जन्म दिनांक | 31 ऑक्टोबर 1981 |
जन्म ठिकाण | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
वय | 43 वर्षे / एअर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | अभिनय / अभिनेत्री |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | अभिनय / अॅक्टिंग |
मालिका | तू चाल पुढ (अश्विनी ) – झी मराठी – 2022 – 2023 |
Physical Status and More : दीपा परब (Deepa Parab)यांची वयक्तीक माहिती
Deepa Parab Biography Marathi:
ऊंची | 152 सेमी – इन सेंटी मीटर 5’4″ – इन फीट इंचेस |
वजन | 54 के जी – इन किलो ग्राम्स 119 पाऊंड्स – इन पाऊंड्स |
मेजर मेंट्स | 34 – 27- 34 |
डोळे कलर | डार्क तपकिरी |
केस कलर | काळा |
हॉबीज | |
डेबुट फिल्म | 1999 – बिनधास्त – मयू ची फ्रेंड |
डेबुट मालिका | 2003 – मिळत – आस्था आणि नूपुर (झी टीव्ही ) |
मृण्मयी देशपांडे |Mrunmayee Deshpande Biography
Education Details, Family And More :
दीपा परब (Deepa Parab) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
Deepa Parab Biography Marathi:
शालेय शिक्षण | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
कॉलेज शिक्षण | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
शिक्षण | ग्रॅजुएट / पदवीधर |
फॅमिली | |
आईचे नाव | मिसेस परब (माहीत नाही ) |
वडिलांचे नाव | मिस्टर परब (माहीत नाही ) |
बहीण | माहीत नाही |
भाऊ | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले |
पतीचे नाव | अंकुश चौधरी |
लग्न दिनांक | 2007 |
Deepa Parab Biography Marathi : दीपा परब यांचे लग्न हे अभिनेते अंकुश चौधरी यांचे सोबत झाले आहे. कॉलेज पासून ते एक दुसऱ्याच्या ओळखीचे आहेत. नाटक ऑल द बेस्ट च्या निमित्ताने ते दोघे भेटत असत. त्याच मैत्री मधून त्यांचे प्रेमात रूपांतर झाले.
त्यांची लव स्टोरी ही खूप अलग आहे. त्या दोघांनी एक मेकांना जवळ जवळ 10 वर्षे डेट केले आहे. अंकुश चौधरी यांनी दीपा यांना परळ च्या बीच वर प्रपोज केले आहे. हे मग खूपच रोमॅंटिक ना. त्यांनी ठरवले होते की जो परएन्ट आपण या क्षेत्रात यशस्वी हॉट नाही तो परएन्ट लग्न नको करायला. आणि त्या दोघांनी नंतर 2007 मध्ये लग्न गाठ बांधली.
आता ते एकमेकान सोबत अतिशय खुश असून त्यांना एक मुलगा ही आहे. त्यांच्या मुलाचे नाव हे Prince हे आहे.
Films : दीपा परब (Deepa Parab ) यांनी काम केलेले चित्रपट
Deepa Parab Biography Marathi :
वर्ष /एअर | चित्रपटाचे नाव | साकारलेली भूमिका |
1999 | बिनधास्त | मयूची मैत्रीण |
2002 | मराठा बटा लीयन | तृप्ती |
2004 | चकवा | जान्हवी पानसे |
2006 | क्षण | नीलांबरी बर्वे |
2008 | उरूस | गौरी |
2010 | मुलगा | नायिका |
2017 | अंड्या कहा फंडा | आई |
2023 | बाई पण भारी देव | चारू देशमुख |
Deepa Parab Biography Marathi : दीपा परब यांनी 1999 मध्ये मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. 1999 मध्ये त्यांनी बिनधास्त या चित्रपटात काम केले आहे. त्यात त्यांनी मयू ची मैत्रीण याची भूमिका साकारली होती.
2002 मध्ये त्यांनी मराठा बटालियन या चित्रपटात त्यांनी काम केले आहे. त्यात त्यांची तृप्ती नावाची भूमिका केली होती.
त्या नंतर त्यांनी 2004 मध्ये चकवा या चित्रपटात काम केले आहे. या मध्ये दीपा परब यांनी जान्हवी पानसे नावाची भूमिका साकारली होती.
पुढे 2006 मध्ये क्षण या चित्रपटात त्यांनी काम केले आहे. नीलांबरी बर्वे या नावाची भूमिका येथे दीपा परब यांनी साकारली होती.
नंतर त्यांनी 2008 मध्ये उरूस या चित्रपटात त्यांनी गौरी नावाची भूमिका केली होती. 2010 मध्ये मुलगा या मध्ये त्यांनी नायिका ची भूमिका साकारली होती.
त्या पुढे त्यांनी 2017 मध्ये त्यांनी अंड्या चा फंडा या चित्रपटात त्यांनी काम केले.
2023 मध्ये त्यांनी बाई पण भारी देवा या सुपर डुपर हिट या चित्रपटात काम केले आहे. त्यात त्यांनी सर्वात छोटी बहिणीची भूमिका साकारली होती. चारू देशमुख या नावाची भूमिका साकारली होती.
Television Show
: दीपा परब (Deepa Parab) यांनी काम केलेल्या मालिका
Deepa Parab Biography Marathi :
- 2003 – नायक – पोर्णिमा (अल्फा टीव्ही मराठी )
- 2003 – कधी -कधी – अनू (स्टार प्लस )
- 2003 – milt – आस्था आणि नूपुर (झी टीव्ही )
- 2005 – 2006 – रेथ – जिया पांडे (झी मराठी )
- 2006 – थोडी खुशी थोडी गम – शहा स्नेहा (सोनी टीव्ही )
- 2020 – 2021 – शौऱ्य और अनोखी की कहाणी – आस्था शान सभारवाल (स्टार प्लस )tuchalpudh
- 2022- 2024 -तू चाल पुढ – अश्विनी म्हात्रे / अश्विनी श्रेयस वाघमारे )
Deepa Parab Biography Marathi : दीपा परब यांनी अनेक मराठी आणि हिन्दी मालिके मध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. त्यांनी हिन्दी मालिके मध्ये सुद्धा काम केले आहे.
2003 मध्ये त्यांनी नाटक या मालिके मध्ये काम केले आहे. त्यांची त्यातील भूमिका पोर्णिमा ही होती. नाटक ही मालिका अल्फा टीव्ही मराठी या वाहिनी वर प्रसारित हॉट होती.
पुढे 2003 मध्ये च त्यांनी कभी -कभी या हिन्दी मालिकेत काम केले होते. त्यात दीपा यांची अनू नावाची भूमिका साकारली होती. ही मालिका स्टार प्लस या हिन्दी आघाडीच्या वाहिनी वर प्रसारित हॉट होती.
त्या नंतर त्यांनी 2003 मध्ये आणखी एका मालिकेत काम केले आहे. 2003 मध्ये दीपा यांनी Milt या हिन्दी मालिकेत काम केले आहे. त्या मध्ये त्यांनी आस्था आणि नूपुर नावाच्या भूमिका केल्या आहेत. ही मालिका झी टीव्ही या हिन्दी वाहिनीवर प्रसारित हॉट होती.
2005 – 2006 मध्ये दीपा परब यांनी झी टीव्ही या हिन्दी वाहिनी वरील रेथ या मालिके मधून त्यांनी काम केले. जिया पांडे हे त्यांच्या त्या तिल भूमिके चे नाव आहे.
पुढे त्यांनी 2006 मध्ये आणखी एक हिन्दी मालिकेत काम केले आहे. 2006 मध्ये त्यांनी थोडी खुशी थोडी गम या मालिके मधून काम केले. त्यात त्यांची भूमिके चे नाव हे स्नेहा शहा हे होते.
त्या नंतर त्यांनी मध्ये थोडासा गॅप घेऊन पुनः जोमाने कामाला सुरुवात केली आहे. पुन्हा काम चालू केल्या पासून त्या 2020 – 2021 मध्ये हिन्दी मालिका शौर्य और अनोखी की कहाणी या मालिकेत दिसल्या. त्यांनी त्यात आस्था शान सभरवाल या नावाची भूमिका साकारली होती. ही हिन्दी मालिका स्टार प्लस या वाहिनी वर प्रसारित होत होती.
2020 – 2022 मध्ये आता दीप परब यांनी तू चाल पुढ या मराठी मालिकेत पदारपण केले. या मालिकेत त्यांनी अश्विनी म्हात्रे /अश्विनी वाघमारे या नावाची भूमिका साकारली आहे. अश्विनी ही या मलिके मुले घराय घरात पोहचली गेली आहे. तू चाल पुढ ही मालिका लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जात आहे.
Plays :
- ऑल द बेस्ट
आणखी वाचा :