Bhuvaneshwar Kumar Biography Marathi

भुवनेश्वर कुमार जीवन परिचय

Bhuvaneshwar Kumar Biography Marathi : भुवनेश्वर कुमार यांची माहिती मराठी मध्ये : भुवनेश्वर कुमार ( Bhuvaneshwar Kumar) हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. त्यांनी त्यांच्या क्रिकेट खेळण्याची सुरुवात ही उत्तर प्रदेश संघा कडून केली आहे. भुवनेश्वर कुमार ( Bhuvaneshwar Kumar) हे उत्तम स्विंग गोलंदाज तर आहेतच सोबतच ते मिडल ऑर्डर मधील फलंदाज ही आहेत. त्यामुळे त्यांचा उपयोग एक ऑल राउंडर म्हणूनही होतो.

भुवनेश्वर कुमार ( Bhuvaneshwar Kumar) यांनी त्यांचा एकदिवसीय पहिला सामना हा 30 डिसेंबर 2012 मध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळला आहे . पुढे त्यांनी पहिला टी 20 सामना हा 25 डिसेंबर 2012 मध्ये पाकिस्तान विरुद्ध च खेळला आहे आणि त्यानंतर ते रणजी सामन्यात ही खेळले तिथे ही त्यांनी उत्तम कामगिरी केली.

2009 मध्ये भुवनेश्वर कुमार ( Bhuvaneshwar Kumar) यांनी आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग ) मध्ये पडपण केले. आयपीएल मध्ये त्याननि पहिल्या वेळेस रॉयल चॅल्लेनजर्स बंगलोर मधून खेळले. त्यानंतर ते आयपीएल मध्ये सन रायजर्स हैद्राबाद या संघा कडून खेळत आहेत.

चल तर मग आपण आज या आर्टिकल मध्ये भुवनेश्वर कुमार ( Bhuvaneshwar Kumar) महणजेच भूवि यांचे विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. Bhuvaneshwar Kumar Biography Marathi : भुवनेश्वर कुमार यांची माहिती मराठी मध्ये : भुवनेश्वर कुमार ( Bhuvaneshwar Kumar) यांचा जन्म, जन्म ठिकाण, कुटुंब, वय, शिक्षण, क्रिकेट मधील कामगिरी, विक्रम आणि पुरस्कार या सर्वाण विषयी मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत, त्या साठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.

Kapil Dev Biography Marathi

Contents :

  • Beginning : भुवनेश्वर कुमार ( Bhuvaneshwar Kumar) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : भुवनेश्वर कुमार ( Bhuvaneshwar Kumar) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : भुवनेश्वर कुमार ( Bhuvaneshwar Kumar) यांची माहिती
  • Awards : भुवनेश्वर कुमार ( Bhuvaneshwar Kumar) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: भुवनेश्वर कुमार ( Bhuvaneshwar Kumar) यांचे सुरुवातीचे जीवन

Bhuvaneshwar Kumar Biography Marathi : भुवनेश्वर कुमार यांची माहिती मराठी मध्ये : भुवनेश्वर कुमार ( Bhuvaneshwar Kumar) यांचे संपूर्ण नाव हे भुवनेश्वर कुमार मवि ( Bhuvaneshwar Kumar Mavi )असे आहे. त्यांचा जन्म 05 फेब्रुवारी 1990 मध्ये मेरठ, उत्तर प्रदेश, भारत मध्ये झाला आहे.

भुवनेश्वर कुमार ( Bhuvaneshwar Kumar) यांना लहान पन्ना पासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. भुवनेश्वर कुमार ( Bhuvaneshwar Kumar) हे जेव्हा 10 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या मोठ्या बहिणी ने त्यांना क्रिकेट खेळण्या साठी प्रोत्साहित केले, आणि त्यांना एका उत्तम प्रशिक्षका कडे नेले. भुवनेश्वर कुमार ( Bhuvaneshwar Kumar) यांच्या आई आणि वडिलांना क्रिकेट मध्ये काही रस नसल्या मुळे त्यांच्या अनेक जबाबदऱ्या त्यांच्या मोठ्या बहिणी ने पार पाडल्या. त्याननि अंडर 13, अंडर 16 आणि अंडर 19 मध्ये जेव्हा अनेक क्रिकेट सामन्या मध्ये उत्तम अशी कामगिरी केली तेव्हा त्यांना उत्तर प्रदेश क्रिकेट मंडळ यांनी आपल्या संघात गोलंदाज म्हणू सामील करून घेतले.

Personal Info And More : भुवनेश्वर कुमार ( Bhuvaneshwar Kumar) यांची वयक्तीक माहिती

Bhuvaneshwar Kumar Biography Marathi : भुवनेश्वर कुमार यांची माहिती मराठी मध्ये :

नाव भुवनेश्वर कुमार ( Bhuvaneshwar Kumar)
टोपण नाव भुवी , भुवन , भुवनेश्वर कुमार ( Bhuvaneshwar Kumar)
जन्म दिनांक 05 फेब्रुवारी 1990
जन्म ठिकाण मेरठ, उत्तर प्रदेश, भारत
वय 34 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय आंतर राष्ट्रीय क्रिकेटर, क्रिकेट
भाषा हिन्दी , इंग्रजी
कार्यक्षेत्र आंतर राष्ट्रीय क्रिकेटर , क्रिकेट
राष्ट्रीय बाजू भारत

Physical Status and More : भुवनेश्वर कुमार ( Bhuvaneshwar Kumar) यांची वयक्तीक माहिती

Bhuvaneshwar Kumar Biography Marathi : भुवनेश्वर कुमार यांची माहिती मराठी मध्ये :

ऊंची 178 सेमी – इन सेंटी मीटर
1.78 मी – इन मीटर
5’10” – इन फिट अँड इंचेस
वजन जवळपास 60 कि. ग्रा.
मेजर मेंट्स 40 – 30 – 12
डोळे कलर ब्राऊन /तपकिरी
केस कलर काळा /ब्लॅक
हॉबीज फुटबॉल खेळणे, टेनिस खेळणे
फलंदाजी उजव्या हाताने /उजखोरा
गोलंदाजी उजव्या हाताने

Education Details, Family And More :

भुवनेश्वर कुमार ( Bhuvaneshwar Kumar) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

कसोटी सा पदार्पण 22 फेब्रुवारी 2013
शेवटचा कसोटी सा 24 जानेवारी 2018
शिक्षण माहीत नाही
एक दिवसीय शर्ट क्रमांक 15
आईचे नाव इंद्रेश
वडिलांचे नाव किरण पाल सिंह (उप – निरीक्षक )
बहीण रेखा अधाना
भाऊ शिजाण (मोठा भाऊ )
वैवाहिक स्थिति लग्न झालेले आहे
पत्नी चे नाव नूपुर नागर (इंजीनियर )
लग्न दिनांक 23 नोव्हेंबर 2017

भुवनेश्वर कुमार ( Bhuvaneshwar Kumar) यांची आंतर राष्ट्रीय कामगिरी :

25 डिसेंबर 2012 ला होणाऱ्या पाकिस्तान विरुद्ध च्या टी 20 सामन्या साठी भुवनेश्वर कुमार ( Bhuvaneshwar Kumar) यांना निवडण्यात आले होते. त्या क्रिकेट सामन्या मध्ये त्यानी 3 विककेट्स घेतल्या तर 4 षटके टाकत 9 च धावा केल्या. भुवनेश्वर कुमार ( Bhuvaneshwar Kumar) यांचा एकोनिमी रेट हा 2.25 इतका होता . या सामन्या मध्ये त्यानी नसीर जमशेद, मोहम्मद हफिझ आणि उमर अकमल यांच्या विककेट्स घेतल्या.

भुवनेश्वर कुमार ( Bhuvaneshwar Kumar) यांनी मोहम्मद हफिझ यांची घेतलेली विकेट म्हणजे पहिली आंतर राष्ट्रीय विकेट होय.