भरत जाधव बायोग्राफी मराठी
Bharat Jadhav Biography Marathi : भरत जाधव बायोग्राफी मराठी : भरत जाधव( Bharat Jadhav) हे एक भारतीय मराठी चित्रपट, नाटक आणि टीव्ही मालिका मधील लोकप्रिय असे अभिनेते आणि निर्माते आहेत. मराठी नाटक आणि मराठी चित्रपटा मध्ये आपल्या अभिनयाने सर्वांवर जादू करणार अभिनेता म्हणजे भरत जाधव. आपण या आर्टिकल मध्ये भरत जाधव( Bharat Jadhav)यांची बायोग्राफी जाणून घेणार आहोत(Bharat Jadhav Biography Marathi). त्यांची माहिती जसे की जन्म, वय, शिक्षण, चित्रपट, नाटक, पुरस्कार या विषयी माहिती आपण मराठी मध्ये बघणार आहोत, त्यासाठी हे आर्टिकल संपूर्ण नक्की वाचा:
भरत जाधव( Bharat Jadhav) हे मराठी रंग भूमी मधील एक महत्वाचा आणि प्रमुख माणूस आहे. ते मराठी चित्रपट आणि त्यांच्या कॉमेडी भूमिकान साठी ओळखले जातात.
भरत जाधव( Bharat Jadhav)यांनी खूप नाटकात काम केले ,मुख्यतः ते ऑल द बेस्ट या मराठी नाटका मुळे प्रसिद्ध झाले. या नाटकाचे 3000 शो पूर्ण झाले होते. यामध्ये अंकुश चौधरी आणि संजय नारवेकर यांचे सोबत त्यांनी अभिनय केला होता.
भरत जाधव( Bharat Jadhav) यांनी आता पर्येंत ८५ हून अधिक चित्रपट ८ हून अधिक टी व्ही मालिका आणि कार्यक्रम आणि नाटका चे ८५०० पेक्षा जास्त नाट्य प्रयोग केले आहेत.
Contents :
- Beginning : भरत जाधव (Bharat Jadhav) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : भरत जाधव (Bharat Jadhav) यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : भरत जाधव (Bharat Jadhav) यांची माहिती
- Education Family and More : भरत जाधव (Bharat Jadhav) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Films : भरत जाधव (Bharat Jadhav)यांनी काम केलेले चित्रपट
- Television Show : भरत जाधव (Bharat Jadhav) यांनी काम केलेल्या मालिका
- Plays : भरत जाधव (Bharat Jadhav) यांनी काम केलेले नाटक
- Awards : भरत जाधव (Bharat Jadhav) यांना मिळालेले पुरस्कार
Beginning: भरत जाधव (Bharat Jadhav) यांचे सुरुवातीचे जीवन
Bharat Jadhav Biography Marathi : भरत जाधव बायोग्राफी मराठी :भरत जाधव (Bharat Jadhav) हे मूळ चे कोल्हापुर चे आहेत. त्यांचा जन्म हा मराठी बौद्ध कुटुंबात 12 डिसेंबर 1973 मध्ये कोल्हापूर येथे झाला.
ते अतिशय सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांनी इथ परएन्ट पोहचण्या साठी खूप मेहनत घेतली आहे. आताचे ते मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते आहेत.
त्यांच्या आईचे नाव शांता आहे तर वडिलांचे नाव गणपत हरी जाधव हे आहे.त्यांचे वडील टॅक्सी चालक होते. त्यांनी खूप मेहनतीने त्याच्या मुलाचे संगोपन केले आहे. त्यांच्या वडिलांचे 2017 मध्ये हृदय विकरच्या झटक्याने कोल्हापूर मध्ये निधन झाले.
भरत जाधव (Bharat Jadhav) यांचे बाल पण हे लालबाग परळ येथील एक छोट्याशा चाळीत गेले. त्यांचे शिक्षण हे ते उच्च पदवीधर आहेत.
भरत जाधव (Bharat Jadhav) यांच्या पत्नीचे नाव सरिता जाधव आहे. त्यांना दोन मुले आहेत. मुलाचे नाव आरंभ आहे तर मुलीचे नाव सुरभि आहे.
Personal Info And More : भरत जाधव (Bharat Jadhav) यांची वयक्तीक माहिती
Bharat Jadhav Biography Marathi : भरत जाधव बायोग्राफी मराठी :
नाव | भरत जाधव (Bharat Jadhav) |
टोपण नाव | भरत |
जन्म दिनांक | 12 डिसेंबर 1973 |
जन्म ठिकाण | कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत |
वय | 50 वर्षे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | अभिनय / अभिनेत्री |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | अभिनय/ अभिनेत्री |
मालिका | प्रपंच (1999 )- झी मराठी |
Physical Status and More : भरत जाधव (Bharat Jadhav) यांची वयक्तीक माहिती
Bharat Jadhav Biography Marathi : भरत जाधव बायोग्राफी मराठी :
ऊंची | 180 सेमी – इन सेंटी मीटर 1.80 मी – इन मीटर 5’11”- इन फीत अँड इंचेस |
वजन | माहीत नाही |
मेजर मेंट्स | माहीत नाही |
डोळे कलर | काळा |
केस कलर | काळा |
हॉबीज | |
डेबुट फिल्म | वास्तव -द रीयालिटि (1999)राघू चा मित्र |
डेबुट मालिका | प्रपंच (1999) झी मराठी |
Education Details, Family And More :
भरत जाधव (Bharat Jadhav) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
Bharat Jadhav Biography Marathi : भरत जाधव बायोग्राफी मराठी :
शालेय शिक्षण | कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत |
कॉलेज शिक्षण | एम डी कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स मुंबई, महाराष्ट्र |
शिक्षण | ग्रॅजुएट (पदवीधर ) |
फॅमिली | |
आईचे नाव | शांता जाधव |
वडिलांचे नाव | गणपत जाधव |
मुलगा | आरंभ भरत जाधव |
मुलगी | सुरभि भरत जाधव |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले नाही |
पत्नी चे नाव | सरिता जाधव |
लग्न दिनांक | वर्ष 1998 |
Bharat Jadhav Biography Marathi : भरत जाधव यांनी आपल्या करियर ची सुरुवात नाटका ने केली. 1985 मध्ये त्यांनी महाराष्ट्राची लोकधारा या शाहीर साबळे यांच्या नाटकात काम केले. त्या नंतर त्यांचे ऑल द बेस्ट हे नाटक खूप गाजले. या नाटकाला लोकांनी खूपच डोक्यावर घेतले. भरत जाधव यांना याच नाटका मधून खूप प्रसिद्धी मिळाली.
पुढे त्यांनी अनेक चित्रपटात काम केले. जवळ जवळ त्यांनी 85 हून अधिक चित्रपटात काम केले आहे आणि 8 पेक्षा अधिक मालिकेत ते आपल्याला दिसले आहेत. 8500 पेक्षा जास्त रण भूमी नाटका मध्ये भरत जाधव यांनी काम केले आहे.
भरत जाधव यांनी येदयांची जतरा, खो -खो ,भुताचा मधू चंद्र ,बीड कहा राजा ,चिंतामणी, पुणे मार्गे बिहार ,शासन,आगग बाई अरेच्चा 2016एक कुतुब तीन मिनार, उंच भरारी ,आप्पा आणि बाप्पा, स्टेपणी, धोंडी चंप्या, लंडन मिसळ या सारख्या अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटात त्यांनी काम केले आहे.
Films : भरत जाधव (Bharat Jadhav) यांनी काम केलेले चित्रपट
Bharat Jadhav Biography Marathi : भरत जाधव बायोग्राफी मराठी :
- 1999 – वास्तव -रघू चा मित्र
- 2000- खतरनाक
- 2003 – बाप रे बाप
- 2003 – प्राण जायए पर क्षण न जाए
- 2004 – हाऊस फूल
- 2004 – नवऱ्याची कमाल बायको ची धमाल
- 2004 – चतुर नवरा चिकणी बायको
- 2005 – सरीवर सरी
- 2005 – डॉन एक फूल संशयास्पद
- 2005 – पछाडलेला
- 2005 – खबरदार
- 2006 – माझा नवरा तुझी बायको
- 2006 – नामदार कमाल गणप्या गावडे
- 2006 – चालू नवरा भोळी बायको
- 2006 – जत्रा
- 2006 – नाना मामा
- 2006 – गोलमाल
- 2006 – ई श्या
- 2007 – मुंबई कहा डबेवला
- 2007 – बकुला नामदेव घोटाळे
- 2007 – ह्यांचा काही नेम नाही
- 2007 – जबरदस्त
- 2007 – भरत आला परत
- 2007 – मुक्काम पोस्ट लंडन
- 2008 – गलगले निघाले
- 2008 – उलाढाल
- 2008 – गोंद्या मारतए तंगडी
- 2008 – साडे माडे तीन
- 2010 – शिक्षणाच्या आईचा घो
- 2011 – डावपेच
- नो एंट्री पुढे धोका आहे
- 2009 – मी शिवाजी राजे बोलतोय
- 2009 – लग्नाची वरात लंडन च्या घरात
- आगगाबाई अरेच्चा
- 2010 – आता पिता
- 2010 – क्षणभर विश्रांती
- 2010 – टाटा बिर्ला आणि लैला
- 2010 – रिंगा रिंगा
- 2010 – नमस्कार ! गंदहे सर
- 2010 – जावई बापू जिंदाबाद
- 2010 – झक मारली बायको केली
- 2010 – लाडी गोडी
- वास्तव
- 2012 – येदयांची जत्रा
- 2012 – खो -खो
- 2012 – भुताचा मधू चंद्र
- 2012 – बीड कहा राजा
- 2014 – चिंतामणी
- 2014 – पुणे मार्गे बिहार
- 2015 – शासन
- 2015 – आगग बाई अरेच्चा 2
- 2016 – एक कुतुब तीन मिनार
- 2018 – उंच भरारी
- 2019 – आप्पा आणि बाप्पा
- 2019 – स्टेपणी
- 2022 – धोंडी चंप्या
- 2023 – लंडन मिसळ
Television Show
: भरत जाधव (Bharat Jadhav) यांनी काम केलेल्या मालिका
Bharat Jadhav Biography Marathi : भरत जाधव बायोग्राफी मराठी :
- हसा चकतफू
- साहेब बिवी आणि मी
- 2016 – आला लहर केला कहर (सूत्र संचालक )
Plays : भरत जाधव (Bharat Jadhav) यांनी काम केलेले नाटक काम
Bharat Jadhav Biography Marathi : भरत जाधव बायोग्राफी मराठी :
- महाराष्ट्राची लोकधारा
- ऑल द बेस्ट
- आमच्या सारखे आम्हीच
- सही रे सही
- श्रीमंत दामोदर पंत
- अधांतर
- ध्ॅ न्ट ध्ॅन
- सौजण्याची ऐशी तैषी
- पुनः सही रे सही
- तू तू मी मी
- अस्तित्व
भरत जाधव( Bharat Jadhav) यांनी नाटका मध्ये खूप वेळा काम केले आहे. त्या मधील “सही रे सही” या नाटका मध्ये त्यांनी चार भूमिका केल्या आहेत. गलगले, श्रीमंत म्हातारा, वेडसर मुलगा, आणि कुरियर घेण्यासाठी आलेला माणूस अशा चार भूमिका भरत जाधव( Bharat Jadhav) यांनी या नाटका मध्ये साकारल्या आहेत.
सही रे सही या नाटका चे ५६५ प्रयोह हे एका वर्षात झाले होते. व याची नोंद गिनीज बुक मध्ये सुद्धा झालेली आहे.
या नाटका चे त्या नंतर पुढे गुजराती मध्ये रुपांतर झाले आणि त्या मध्ये शर्मन जोशी यांनी काम केले. पुढे आणखी या नाटकाचे हिंदी मध्ये देखील रुपांतर केले गेले. या मध्ये जावेद जाफरी यांनी केले आहे.
वेब सिरिज: भरत जाधव (Bharat Jadhav) यांनी काम केलेल्या वेब सिरीज
Bharat Jadhav Biography Marathi : भरत जाधव बायोग्राफी मराठी :
घोटाळा 2003 – दुर्गेश भारदे
Awards: भरत जाधव (Bharat Jadhav) यांना मिळालेले पुरस्कार
Bharat Jadhav Biography Marathi : भरत जाधव बायोग्राफी मराठी :
- व्ही. शांता राम पुरस्कार
- 2018 – म टा सन्मान पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अभिनेता
हेही वाचा :
Sai Tamhnakar Biography Marathi Pushkaraj Chirputkar Biography Marathi