Atul Parchure Biography Marathi

अतुल परचुरे बायोग्राफी इन मराठी

Atul Parchure Biography Marathi : अतुल परचुरे बायोग्राफी इन मराठी : अतुल परचुरे (Atul Parchure ) हे एक भारतीय मराठी अभिनेते आहेत. त्यांनी अनेक मराठी यांनी हिन्दी चित्रपट, मालिका आणि नाटका मध्ये काम केले आहे. ते त्यांच्या विनोदी भूमिके साठी जास्त प्रसिद्ध आहेत.

अतुल परचुरे (Atul Parchure ) यांनी आताच मागे आलेल्या झी मराठी वाहिनी वरील जागो मोहन प्यारे या मालिके मध्ये काम करून ते घराघरात पोहचले आहेत. तेव्हा त्यांची ही मालिका खुपच प्रसिद्ध झाली होती. या मालिकेत अतुल परचुरे (Atul Parchure ) यांनी अभिनेत्री श्रुती मराठे आणि अभिनेत्री सुप्रिया पठारे यानचे सोबत काम केले आहे.

चल टर मग आपण आज मराठी कला विश्वा मधील अतिशय विनोदी आणि तेवडेच शांत आणि समजूतदार अशा अतुल परचुरे (Atul Parchure ) यांची काही माहिती पाहणार आहोत, Atul Parchure Biography Marathi : अतुल परचुरे बायोग्राफी इन मराठी : अतुल परचुरे (Atul Parchure ) यानचे जन्म, वय, कुटुंब, पत्नी, मुले, चित्रपट. मालिका, नाटक, पुरस्कार या सर्वाण ची माहिती आपण मराठी मध्ये पाहणार आहोत, त्या सारी हा ब्लॉग संपूर्ण वाचा.

Atul Parchure Biography Marathi
Atul Parchure Biography Marathi

प्रशांत दामले |Prashant Damale

अशोक सराफ बायोग्राफी मराठी

वर्षा उसगावकर बायोग्राफी मराठी

Contents :

  • Beginning : अतुल परचुरे (Atul Parchure ) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : अतुल परचुरे (Atul Parchure ) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : अतुल परचुरे (Atul Parchure ) यांची माहिती
  • Education Family and More :अतुल परचुरे (Atul Parchure ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : अतुल परचुरे (Atul Parchure ) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : अतुल परचुरे (Atul Parchure ) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : अतुल परचुरे (Atul Parchure ) यांनी काम केलेले नाटक
  • Awards : अतुल परचुरे (Atul Parchure ) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: अतुल परचुरे (Atul Parchure ) यांचे सुरुवातीचे जीवन

Atul Parchure Biography Marathi : अतुल परचुरे बायोग्राफी इन मराठी : अतुल परचुरे (Atul Parchure ) यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1966 मध्ये मुंबई, महाराष्ट्र, भारत यथे झाला आहे. त्यांचे सध्याचे वय हे 57 वर्षे /एअर आहे.

अतुल परचुरे (Atul Parchure ) यानचे शालेय शिक्षण हे मुंबई, महाराष्ट्र, भारत येथून झाले आहे. तसेच त्यांचे कॉलेज चे शिक्षण हे दुंगाश्री गांगजी रुपारेल कला, विज्ञान आणि वाणिज्य महा विद्यालय, माटुंगा, मुंबई, महाराष्ट्र, भारत येथून त्यांनी पूर्ण केले आहे. त्यांचे शिक्षण हे ते पदवीधर आहेत.

अतुल परचुरे (Atul Parchure )

अतुल परचुरे (Atul Parchure ) हे एक उत्तम नाट्य अभिनेते आहेत. ते मुख्यतः हिन्दी आणि मराठी चित्रपट सृष्टि मधील त्यांच्या विनोदी भूमिका साठी ओळखले जातात. त्यांनी वासू ची सासू, प्रियतमा, तरुण तुर्क म्हातारे अर्क या सारख्या त्यांनी भूमिका चित्रपटा मध्ये साकारल्या आहेत.

अतुल परचुरे (Atul Parchure ) यांचे निधन :

Atul Parchure Biography Marathi : अतुल परचुरे बायोग्राफी इन मराठी : अतुल परचुरे (Atul Parchure ) यांचा मृत्यू १४ ऑक्टोबर २०२४ मध्ये कॅन्सर मुले झाला आहे. त्यांना लिवर चा कॅन्सर असल्याचे मागच्याच वर्षी निदान झाले होते.

अतुल परचुरे (Atul Parchure ) आणि त्यांचे कुटुंबीय फिरण्यासाठी नुझीलंड ला गेले असता त्यांना त्रास होऊ लागला होता. त्यांना काही खाण्याची इच्छा होत नसे आणि काही खाल्ले त्री त्यांना मळमळ होत असे. तेथे असताना त्यांना वाटले कदाचित त्यांना कावीळ झाला असावा. त्या नंतर त्यांनी भारता मध्ये परत येऊन डॉक्टर कडे जाऊन उपचार घेतले.

त्यांची सोनोग्राफी केली असता डॉक्टरांच्या पाया खालची जमीन सरकली. त्यांना त्यांच्या लिव्हर मध्ये काही cm ची गाठ आढळली. तेव्हा टी कॅन्सर ची असेल असे त्यांनी सांगितले . त्या वेळेस अतुल परचुरे (Atul Parchure ) यांच्या घरच्यांनी त्यांना खूप सपोर्ट केला, तुम्ही यातून लवकरच बाहेर पडताल. असे सांगितले. व त्यांचा या मोठ्या आजाराशी लढा सुरु झाला.

जेव्हा अतुल परचुरे (Atul Parchure ) यांची पहिली सर्जरी झाली तेव्हा सर्वांना वाटले कि आता सगळे ठीक होत आहे. पण त्यांची तबियत बिघडत होती. सर्जरी पार पडल्या नंतर अनेक त्रासाला सामोरे जावे लागले. त्यांचे पाय सुजू लागले होते. बोलताना त्यांची बोबडी वळत होती. डॉक्टरांनी सांगितले कि त्यांचे लिवर ओपरेत होते कि नाही ते पाहू. पण त्यांना हा त्रास होता त्यांनी डॉक्टर बदलण्याचे ठरवले. जे डॉक्टर त्यांच्या वर उपचार करत होते ते नामांकित हॉस्पिटल चे डॉक्टर होते.

त्या नंतर डॉक्टर बदलल्या नंतर त्यांच्या प्रकृती मध्ये सुधारणा झाली. त्यांनी कामा वर कम बक देखील केले होते. त्यांनी त्यांचे पुढील नाटक सूर्याची पिल्ले या च्या सरावाला सुरुवात केली होती.

पण अचानक त्यांची प्रकृती बिघडली. आणि त्यांना हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. तेथेच त्यांची प्राण ज्योत मावळली. ते एका मुलाखती मध्ये सांगत होते कि त्यांची पहिली सर्जरी चुकली आणि सगळ काही चुकत गेल.

Atul Parchure With His Wife
Atul Parchure With His Wife

Personal Info And More : अतुल परचुरे (Atul Parchure ) यांची वयक्तीक माहिती

Atul Parchure Biography Marathi : अतुल परचुरे बायोग्राफी इन मराठी :

नाव अतुल परचुरे (Atul Parchure )
टोपण नाव अतुल परचुरे (Atul )
जन्म दिनांक 30 नोंवेमबर 1966
जन्म ठिकाण मुंबई , महाराष्ट्र , भारत
वय 57 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय /अभिनेता
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय /अभिनेता
मालिका जागो मोहन प्यारे

Physical Status and More : अतुल परचुरे (Atul Parchure ) यांची वयक्तीक माहिती

Atul Parchure Biography Marathi : अतुल परचुरे बायोग्राफी इन मराठी :

ऊंची 165 सेमी – इन सेंटी मीटर
1.65 मी – इन मीटर
5’5″ – इन फिट इंचेस
वजन 70 कीलो – इन कीलो ग्राम्स
154 एल बी एस – इन पाऊंड्स
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर ब्लॅक /काळा
केस कलर ब्लॅक / काळा
हॉबीज प्रवास करणे, टीव्ही शो पाहणे
डेबुट फिल्म मराठी चित्रपट – 1985 – खिचडी – जगदेशवर
डेबुट मालिका हिन्दी टीव्ही शो – 2011 – 2013 आर के लक्ष्मण की दुनिया- भावेश कृष्णकांत वासवदा

Atul Parchure With His Wife and Daughter
Atul Parchure With His Wife and Daughter

Education Details, Family And More :

अतुल परचुरे (Atul Parchure ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

Atul Parchure Biography Marathi : अतुल परचुरे बायोग्राफी इन मराठी :

शालेय शिक्षण मुंबई, महाराष्ट्र, भारत
कॉलेज शिक्षण दुंगाश्री गांगजी रुपारेल कला, विज्ञान आणि वाणिज्य महा विद्यालय, माटुंगा, मुंबई, महाराष्ट्र, भारत
शिक्षण पदवीधर / ग्रॅजुएट
फॅमिली मुलगी – सखील परचुरे (फॅशन स्टायलिश )
आईचे नाव माहीत नाही
वडिलांचे नाव माहीत नाही
आवडती अभिनेत्री काजोल
आवडते क्रिकेट खेळाडू सुनील गावस्कर
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पत्नी चे नाव सोनिया परचुरे (अभिनेत्री, कथ्थक नृत्यांगना, कोरिओग्राफर
प्रसिद्ध भूमिका : 2019 – 2020 – भागो मोहन प्यारे – मोहन अष्टपुत्रे

अतुल परचुरे (Atul Parchure )

Films : अतुल परचुरे (Atul Parchure ) यांनी काम केलेले चित्रपट

Atul Parchure Biography Marathi : अतुल परचुरे बायोग्राफी इन मराठी :

  • 1985 – खिचडी – बाल कलाकार – मराठी चित्रपट
  • 1993 – बेदर्दी – थांबी – हिन्दी चित्रपट
  • 2000- फिर भी दिल ह्ै हिंदुस्तानी – हिन्दी चित्रपट
  • 2001 – मेरी प्यारी बहनीया बणेगी डुलहानिया – हिन्दी चित्रपट
  • 2001 – क्यो की – मै जूथ नाही बोलता – हिन्दी चित्रपट
  • 2001 – स्तइल
  • २००२ – क्या दिल ने कहा
  • २००२ – चोर मचाये शोर
  • २००३ – गोड ओन्ली नोज
  • २००३ – कलकत्ता मेल
  • २००३ – जजंतरम ममंतरम
  • २००४ – नवरा माझा नवसाचा
  • २००४ – तुमसा नाही देखा
  • २००५ – चकाचक
  • २००५ – यकीन
  • २००५ – क्यौकी

  • २००५ – कलयुग
  • २००५ – अनजाने : द अननोन
  • २००६ – मेरा दिल लेके देखो
  • २००७ – सलाम ए इश्क़
  • २००७ – आवारापन
  • २००७ – पार्टनर
  • २००७ – इट्स ब्रेकिंग न्यूज – रफिक
  • २००८ – आम्ही सातपुते – चांद्या
  • २००९ – बिल्लू – चरण दास चौबे
  • २०१० – स्वाहा : लाइफ बियोंड सुपर स्टेशन
  • २०१० – मुस्कुराके देख जरा
  • २०१० – खट्टा मिठा
  • २०११ – जाकासी
  • २०११ – बुद्धा होगा तेरा बाप
  • २०१२ – छोडो कल कि बाते – मोहन
  • २०१२ – लव रेसिपी
  • २०१३ – न्र्बाची वाडी
  • २०१३ – जिंदगी ५० ५० – मोटा
  • २०१३ – चोरोन कि बारात
  • २०१५ – पापुज पाथ- जिन्न
  • २०१५ – जाणीवा – निरु काका
  • २०१७ – ब्रेव हार्ट-

Television Show: अतुल परचुरे (Atul Parchure ) यांनी काम केलेल्या मालिका

Atul Parchure Biography Marathi : अतुल परचुरे बायोग्राफी इन मराठी :

  • 2021 – माझा होशील ना- जयवंत देसाई (झी मराठी )
  • 2020 – आली मिलि गुप चिली – यजमान – /सूत्र संचालक
  • 2019 -2020 -भांगो मोहन प्यारे – मोहन अष्टपुत्रे (झी मराठी )
  • 2017 -2018 – जागो मोहन प्यारे – मोहन म्हात्रे (झी मराठी )
  • 2013 – 2016 -होणार सून मी या घरची – जान्हवी चा बॉस (सदानंद बोरकर )
  • यम ह्ै हम – चित्रगुप्त
  • बंदी दूर से आये ह्ै – कॅमिओ भूत
  • भ से भदे – भीम सेन गांगुली (बॉस )
  • कॉमेडी सर्कस के अजुबे – राजीव ठाकूर /परेश गनातरा यानचे सोबत परफॉर्मन्स
  • कॉमेडी सर्कस (हंगामा )- स्वतः
  • कॉमेडी नाइट विथ कपिल – विविध पत्रे
  • आर के लक्ष्मण की दुनिया – भावेश वसावडा
  • दूर से नमस्ते – मिठाई वाला बनवारी लाल ( डी डी नशनल २०२२ -)

Atul Parchure Biography Marathi
Atul Parchure Biography Marathi

Plays : अतुल परचुरे (Atul Parchure ) यांनी काम केलेले नाटक

Atul Parchure Biography Marathi : अतुल परचुरे बायोग्राफी इन मराठी :

  • प्रियतमा
  • वासू ची सासू
  • वाह गुरु
  • आम्ही आणि आमचे बाप
  • तरुण तुर्क म्हातारे अर्क
  • कापूस कोंदयची गोष्ट
  • गेला माधव कुणी कडे
  • तुझ आहे तुझ पाशी
  • नाती गोती
  • व्यक्ति आणि वल्ली
  • टिळक आणि आगरकर

Kavita Lad Medhekar Biography

प्रसाद ओक बायोग्राफी मराठी

Vaidehi Parshurami Biography Marathi