Ashutosh Gokhale Biography Marathi

आशुतोष गोखले बायोग्राफी मराठी

Ashutosh Gokhale Biography Marathi : आशुतोष गोखले बायोग्राफी मराठी : Ashutosh Gokhale हे एक भारतीय मराठी अभिनेते आहेत. त्यांनी अनेक मराठी नाटक, मराठी टीव्ही मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. आपण या आर्टिकल मध्ये आज आशुतोष गोखले Ashutosh Gokhale यांची बायोग्राफी Biography म्हणजेच त्यांच्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊत.

या आर्टिकल मध्ये आपण आशुतोष गोखले यांचा जन्म, ऊंची, वजन, शिक्षण, नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका, त्यांना मिळालेले पुरस्कार या सर्वांची माहिती बघणार आहोत तर हे आर्टिकल शेवट पर्यत नक्की वाचा.

Ashutosh Gokhale Biography Marathi
Ashutosh Gokhale Biography Marathi

Ashutosh Gokhale Biography Marathi : आशुतोष गोखले(Ashutosh Gokhale) यांनी झी मराठी वर प्रसारित झालेल्या तुला पाहते रे या मालिके द्वारे मराठी टीव्ही मालिका मध्ये पदार्पण केले. त्यात त्यांची भूमिका जयदीप सरंजामे ही होती. प्रेक्षकांना त्यांची ही भूमिका फारच आवडली होती.

त्या नंतर आशुतोष गोखले (Ashutosh Gokhale) हे स्टार प्रवाह वाहिनी वरील लोकप्रिय आणि सर्वांची आवडती मालिका रंग माझा वेगळा या मध्ये दिसले.

त्यामध्ये त्यांनी कार्तिक ही भूमिका साकारली होती. आणि ही त्यांची भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. त्यांच्या सोबत रेश्मा शिंदे यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.

Contents :

  • Beginning : आशुतोष गोखले (Ashutosh Gokhale) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : आशुतोष गोखले (Ashutosh Gokhale) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : आशुतोष गोखले (Ashutosh Gokhale) यांची माहिती
  • Education Family and More : आशुतोष गोखले(Ashutosh Gokhale) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : आशुतोष गोखले (Ashutosh Gokhale ) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : आशुतोष गोखले(Ashutosh Gokhale ) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : आशुतोष गोखले (Ashutosh Gokhale ) यांनी काम केलेले नाटक
  • Awards :आशुतोष गोखले (Ashutosh Gokhale ) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: आशुतोष गोखले (Ashutosh Gokhale) यांचे सुरुवातीचे जीवन

Ashutosh Gokhale Biography Marathi : आशुतोष गोखले (Ashutosh Gokhale) यांचा जन्म 27 मे 1991 मध्ये मुंबई, महाराष्ट्र, भारत येथे झाला. आशुतोष हे आता 32 वर्षीय आहेत.

त्यांचे टोपण नाव किंवा त्यांना लाडाने आशु असे म्हणतात.

आशुतोष यांचे लहान पण /बाल पण हे मुंबई, महाराष्ट्र येथे गेले. त्यांचे शालेय शिक्षण हे मुंबई एथून च पूर्ण झाले.

पुढे त्यांचे कॉलेज चे शिक्षण हे रुपारेल कॉलेज, मुंबई, महाराष्ट्र, भारत एथून पूर्ण झाले. त्यांचे शिक्षण हे ग्रॅजुएशन / पदवी झालेले आहे.

आशुतोष गोखले (Ashutosh Gokhale) यांच्या वडिलांचे नाव विजय गोखले हे आहे.

ते ही एक मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत.

ते आता सध्या तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिके मध्ये काम करताना दिसतात.

आशुतोष यांच्या आई चे नाव हे सुनंदा गोखले हे आहे. त्यांना एक मोठी बहीण आहे, तीनचे नाव श्रद्धा गोखले आहे.

गोखले यांच्या मोठ्या बहिणीचे लग्न झालेले असून त्यांना एक अबीर नावाचा मुलगा आहे.

Ashutosh Gokhale Biography Marathi
Ashutosh Gokhale Biography Marathi

Personal Info And More : आशुतोष गोखले(Ashutosh Gokhale) यांची वयक्तीक माहिती

नाव आशुतोष गोखले
टोपण नाव आशु, आशुतोष
जन्म दिनांक 27 मे 1991
जन्म ठिकाण मुंबई, महाराष्ट्र
वय 32 वर्षे
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय
मालिका तुला पाहते रे, रंग माझा वेगळा

Physical Status and More : आशुतोष गोखले(Ashutosh Gokhale) यांची वयक्तीक माहिती

ऊंची 180 सेमी – इन सेंटी मीटर
1.80 मी – इन मीटर
5’11”- इन फीत अँड इंचेस
वजन 75 केजी – इन किलो ग्राम्स
165 lbs – इन पाऊंड्स
मेजर मेंट्स 40 – 33 – 14
डोळे कलर फिक्कट ब्ल्यु
केस कलर काळा
हॉबीज फोटो काढणे / फोटोग्राफी
डेबुट फिल्म दम असेल तर (2012 )
डेबुट मालिका तुंला पाहते रे (2018 ) जयदीप सरंजामे

Ashutosh Gokhale त्यांच्या आई सोबत
Ashutosh Gokhale त्यांच्या आई सोबत

Education Details, Family And More :

Ashutosh Gokhale Biography Marathi :

आशुतोष गोखले(Ashutosh Gokhale) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

शालेय शिक्षण मुंबई, महाराष्ट्र, भारत
कॉलेज शिक्षण रुपारेल कॉलेज, मुंबई, महाराष्ट्र, भारत
शिक्षण ग्रॅजुएशन / पदवीधर
फॅमिली
आईचे नाव सविता गोखले
वडिलांचे नाव विजय गोखले (दिग्दर्शक आणि अभिनेते मराठी आणि हिन्दी चित्रपटात )
बहीण मोठी बहीण
श्रद्धा गोखले (त्यांच लग्न झाल असून त्यांना एक मुलगा आहे अबीर )
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न नाही झालेले
पतीचे नाव लग्न नाही झालेले
लग्न दिनांक लग्न नाही झालेले

Ashutosh Gokhale Biography Marathi : आशुतोष गोखले( Ashutosh Gokhale) यांना लहान पन्ना पासून फोटो ग्राफी चा छंद आहे. अभिनयाची सुरुवात त्यांनी खूप आधी च केली होती. कॉलेज लाइफ मध्ये असताना आशुतोष यांनी अनेक मराठी रंग भूमी नाटक, वेग वेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आणि एकांकिका मध्ये सहभाग घेत असत.

आशुतोष गोखले (Ashutosh Gokhale) यांना अभिनया ची आवड बाल पणीच जडली होती. कारण त्यांचे वडील विजय गोखले हे देखील अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. त्यामुळे त्यांचा बॅक ग्राउंड हा अॅक्टिंग चाच होता.

Films : आशुतोष गोखले(Ashutosh Gokhale)यांनी काम केलेले चित्रपट

  • दम असेल तर (2012 )
  • भरत आला परत (2007 )
  • मी वसंत राव (2022 )

Ashutosh Gokhale Biography Marathi : आशुतोष (Ashutosh) यांनी 2012 मध्ये दम असेल तर या मराठी चित्रपटात काम केले.

या चित्रपटा तून त्यांनी मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले.

दम असेल तर या चित्रपटा चे दिग्दर्शक आशुतोष यांचे वडील विजय गोखले यांनी केले आहे.

पुढे त्यांनी भरत आला परत या चित्रपट मध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्या मध्ये त्यांच्या सोबत त्यांचे वडील विजय गोखले हे सुद्धा होते.

Ashutosh Gokhale Biography Marathi : त्या नंतर आशुतोष यांनी 2022 मध्ये मी वसंत राव या चित्रपटात काम केले.

Television Show:आशुतोष गोखले(Ashutosh Gokhale) यांनी काम केलेल्या मालिका

  • 2018 – 2019 – तुला पाहते रे – जयदीप सरंजामे
  • 2019 – 2023 – रंग माझा वेगळा – कार्तिक इनामदार
  • चला हवा येऊ द्या
  • तुझ्या माझ्या ब्रेक अप

Ashutosh Gokhale Biography Marathi : आशुतोष गोखले(Ashutosh Gokhale) यांनी काही टीव्ही मालिकेत काम केले आहे. त्यातील एक म्हणजे तुला पाहते रे. 2028 ते 2019 मध्ये चालणारी तुला पाहते ही मालिका थोड्या च दिवसात घरा घरात पोहचली होती.

या मालिकेत आशुतोष यांची भूमिका ही जयदीप सरांजमे ही होती. त्यांच्या सोबत या मालिकेत सुबोध भावे आणि गायत्री दातार हे प्रमुख भूमिका साकारताना दिसत होते.

तुला पाहते रे याच मालिके द्वारे आशुतोष गोखले (Ashutosh Gokhale)यांनी मराठी टीव्ही मालिका न मध्ये पदार्पण केले.

तुला पाहते रे ही मालिका झी मराठी या वाहिनीवर प्रसारित होत होती .

त्या नंतर आशुतोष (Ashutosh Gokhale ) यांनी रंग माझा वेगळा या मालिके मध्ये काम केले . ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनी वर प्रसारित होत होती. रंग माझा वेगळा ही मालिका जवळ जवळ 4 वर्षे चालली, त्यांनी प्रेक्षकाना भरपूर छान अशी मालिका दिली.

रंग माझा वेगळा ही मालिका शेवट परुएन्ट लोकप्रिय राहिली आणि ही मालिका कधीही बाकी मालिके च्या तुलनेत TRP लेवल मध्ये अव्वल होती.

या मालिकेत आशुतोष गोखले (Ashutosh Gokhale) आणि रेशमा शिंदे (reshma Shinde ) हे प्रमुख भूमिकेत होते.

Ashutosh Gokhale Biography Marathi
Ashutosh Gokhale Biography Marathi

Plays : आशुतोष गोखले(Ashutosh Gokhale) यांनी काम केलेले नाटक

  • 2017 – डोन्ट वरी बी हॅप्पी (स्पृहा जोशी , उमेश कामत )
  • godot
  • भाऊचा धक्का
  • सोयरे सकाळ
  • मोरूची माउशी
  • 2016 – ओ वुमनिया -“ती ” ची बदलती गोष्ट
  • 2022 – दादा एक गुड न्यूज आहे (उमेश कामत , ऋता दुर्गुले )

Ashutosh Gokhale Biography Marathi : आशुतोष गोखले(Ashutosh Gokhale) यांनी 2016 मध्ये ओ वुमनिया -“ती ” ची बदलती गोष्ट या नाटकात काम केले. त्यांनी रंग भूमी वर ओ वुमनिया -“ती ” ची बदलती गोष्ट या नाटक द्वारे पदार्पण केले.

त्या नंतर आशुतोष गोखले (Ashutosh Gokhale) यांनी 2017 मध्ये डोन्ट वरी बी हॅप्पी या नाटकात काम केले.

भाउचा धक्का या मराठी नाटका मध्ये ही ते दिसले.

या नाटकात त्यांच्या सोबत स्पृहा जोशी आणि उमेश कामयांनी देखील काम केले आहे.

नंतर त्यांनी मागेच आलेल्या 2022 मध्ये दादा एक गुड न्यूज आहे या नाटकात काम केले. या ही नाटकात उमेश कामत आणि ऋता दुर्गुळे यांचे सोबत काम कलेले आहे/

त्या नंतर त्यांनी मोरूची माउशी या नाटकात काम केले. त्यात त्यांनी लोकप्रिय मराठी अभिनेते भरत जाधव यांच्या सोबत काम केले.

Web Sirij : आशुतोष गोखले यांनी काम केलेल्या वेब सिरिज ची नावे :

  • 2017 – यू नो (You Know )
  • 2020 – हाय टाइम (High Time )

आशुतोष यांनी डॉन वेब सिरिज मध्ये काम केले आहे. त्यात 2017 मध्ये त्यांनी यू नो (You Know )या वेब सिरिज मध्ये काम पहिले. त्या नंतर ते 2020 मध्ये हाय टाइम (High Time )या वेब सिरिज मध्ये दिसले.

Awards:

संस्कृति कला दर्पण पुरस्कार – सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिका पुरुष – सोयरे सकाळ (नाटक )

  • आणखी वाचा

Revati Lele Biography Marathi

Rasika Sunil Biography In Marathi