Ankush Choudhari Biography Marathi

अंकुश चौधरी बायोग्राफी मराठी

Ankush Choudhari Biography Marathi : अंकुश चौधरी बायोग्राफी मराठी : अंकुश चौधरी हे मराठी चित्रपट सृष्टितील एक लोकप्रिय असे अभिनेते आहेत. मराठी चित्रपट म्हणले की अंकुश चौधरी यांचा चेहरा समोर आलाच समजा. त्यांनी अनेक मराठी चित्रपटात, नाटकात, तसेच हिन्दी चित्रपटात काम करत अभिनयाची छाप सोडली आहे. आपल्या ड्शिंग अंदाजाने त्यांनी एका पेक्षा एक असे जबर दस्त चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत.

काही मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्यांना काही थोड्या कामावरच समाधान मानावे लागले. तर काही जन थोड्या पासून अगदी सुपर स्टार बनले. त्यातील एक अभिनेता म्हणजे अंकुश चौधरी होय. अंकुश चौधरी हे एक मराठी अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, पटकथा लेखक, नाटक करणारे अभिनेते आहेत. ते मराठी सिने सृष्टितील एक गाजलेले नाव आहेत.

Ankush Choudhari Biography Marathi
Ankush Choudhari Biography Marathi

हेही वाचा :

Ajinkya Nanaware Biography Marathi

सायली देवधर |Sayali Deodhar

Contents :

  • Beginning
  • Personal Info/Bio
  • Physical Status and More
  • Education Family and More
  • Films
  • Television Show
  • Plays
  • अंकुश यांची मराठी सिनेमात दुनियादारी

Beginning:

Ankush Choudhari Biography Marathi : अंकुश चौधरी बायोग्राफी मराठी :अंकुश चौधरी यांचा जन्म 31 जानेवारी 1973 मध्ये मुंबई येथे झाला. ते एका मध्यम वर्गीय कुटुंबा मध्ये चाळी मधून लाहाणाचे मोठे झाले. अभिनयाची आवड ही त्यांना बाल पणापासून च होती. लहान असताना चाळी मध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात ते भाग घेत असत. तेव्हा पासूनच त्यांना अभिनयाची ओढ लागली होती. अंकुश यांच्या घरची परिस्थिति हलाकीची असल्यामुळे त्यांनी त्या वेळेस भाजी पण विकली.

अंकुश यांची पहिल्यांदा एकांकिका स्पर्धा, नाटक, मालिका आणि त्यानंतर मराठी चित्रपट असे करियर आकार घेत गेले. त्यातून एक सुपर स्टार आपल्याला मिळाला.

Ankush Choudhari Biography Marathi

Ankush Choudhari Biography Marathi : केदार शिंदे यांचे सोबत अंकुश यांनी अनेक एकांकिका मध्ये काम केले.

शाहीर साबळे यांच्या कार्यक्रमातून त्यांना डांस करण्याची संधी मिळाली.

ते मुख्य भूमिकेत डांस करत नव्हते, ते तेव्हा कलाकारांच्या शेवटच्या रांगे मध्ये उभे राहून डांस करत असत.

त्या वेळेस अंकुश यांची भेट भरत जाधव, संजय नारवेकर, या सारख्या कलाकाराची झाली. नंतर या सर्व कलाकारांनी मिळून एका नाटकात काम केले. “ऑल द बेस्ट “ ही एकांकिका त्यांनी केली होती.

ती एकांकिका खूप प्रसिद्ध झाली. त्याचे नंतर दोन भाग निघाले. त्यानंतर ते ही खूप प्रसिद्ध झाले.

त्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. नाटक सृष्टितील त्यांचे ही प्रसिद्ध आणि यशस्वी नाटक ठरले.

Personal Info And More :

नाव अंकुश चौधरी
टोपण नाव अंकुश
जन्म दिनांक 31 जानेवरी 1973
जन्म ठिकाण मुंबई, महाराष्ट्र, भारत
वय 50 वर्षे
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय मराठी अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, पटकथा लेखक, नाटक करणारे, निर्देशक
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय, लेखक, निर्देशक, दिग्दर्शक, निर्माते
मालिका

Tanvi Mundale Biography Marathi

Physical Status and More :

ऊंची 5 फीट 11 इंच
वजन 74 केजी
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर डार्क तपकिरी
केस कलर काळा
हॉबीज अभिनय करणे
डेबुट फिल्म सून येती घरा
डेबुट मालिका राजा और रंचो

Ankush Choudhari Biography Marathi :

Ankush Choudhari Biography Marathi
Ankush Choudhari Biography Marathi

Pooja Sawant Biography In Marathi

Education Details, Family And More :

शालेय शिक्षण महर्षि विद्यालय, मुंबई
कॉलेज शिक्षण मुंबई विश्व विद्यालय, मुंबई
शिक्षण ग्रॅजुएट (पदवीधर )
फॅमिली
आईचे नाव माहीत नाही
वडिलांचे नाव मदन लाल चौधरी
बहीण माहीत नाही
मुलगा prince चौधरी
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पत्नीचे नाव दीपा परब चौधरी
लग्न दिनांक 2008

Lalit Prabhakar Biography Marathi

Ankush Choudhari Biography Marathi :

अंकुश यांनी एक छोट्या शा चाळी पासून आपला प्रवास चालू केला, त्यांचा प्रवास स्टारडम परएन्ट खपच वेगळा आणि विलक्षण होता.

अंकुश यांच्या अनेक नाटकाना लोकांनी डोक्यावर तर घेतलेच. त्यातील गोपाळा रे गोपाळा ही नाटक सुद्धा जास्त चालले.

त्या नंतर 1999 मध्ये त्यांनी मराठी टीव्ही मालिका मध्ये पदारपण केले. हसा चटक फू ही मालिका त्यांनी करियर मधली पहिली मालिका होती. त्या नंतर ते अनेक मालिकेत दिसले.

अंकुश चौधरी यांनी पहिले अनेक वेळेस चित्रपट मध्ये काम केले. जिस देस मै गंगा रह्ता है या चित्रपटात त्यांनी दिग्गज स्टार गोविंदा यांच्या चित्रपटात काम केले. त्यात त्यांनी मौनटि नावाची छोटी शी भूमिका साकारली होती.

तेव्हा पासून अंकुश चौधरी या नावाला सगळे ओळखू लागले.

मराठी चित्रपट सृष्टीला एक खूप हुशार असा अभिनेता मिळाला. सुपरस्टार मिळाला. त्यांनी एका पाठोपाठ एक असे खुप चित्रपट जसे गैर, सवरखेड एक गाव, आई शप्पथ, यंदा कर्तव्य आहे, संशय कल्लोळ, ब्लफ मास्टर, चेक मेट, असे धमाकेदार चित्रपट लोकांना दिले.

Films :

वर्षे सिनेमा भूमिका (अॅक्टिंग )
१९९५ सुना येती घरा माहीत नाही
२००० जिस देस मै गंगा रहता है मौनटी
२००२ आधार मंगेश
2004 साक्षात्कार सागर
2004 सावरखेड एक गाव विशाल
2006 मातीच्या चुली विशाल दांडेकर
2006 आयला रे अभिजीत देशमुख
2006 आई शप्पथ शेखर सीरया
2006 यंदा कर्तव्य आहे राहुल
2006 आग बाई अरेचा माहीत नाही
2006 जत्रा अज्ञात
2006 माझा नवरा तुझी बायको विजय देसाई
2007 साडे माडे तीन माहीत नाही
2007 ईशया वैभव
2008 उलाढाल विककी
2008 शह और मात विशाल
2008 ह्यांचा काही नेम नाही मोती राम देसाई (मोती )
2009 गैर अविनाश सरदेसाई
2009 मी शिवाजी राजे भोसले बोलतोय अज्ञात
2010 रिंगा रिंगा विश्वास
2010 इरादा पक्का अज्ञात
2010 लालबाग परेल गिरी धुरी बाबा
2010 सिटी ऑफ गोल्ड गिरी धुरी बाबा
2010 चित्रा माहीत नाही
2010 लक्ष्य अंकी
2011 प्रतिबिंब जयसिंग राजे
2011 झकास सॅनडी / सुहास / सुभान / अविनाश
2011 शहाणपण डेग देवा अंकुश
2012 बल्फ मास्टर निकी
2012 नो एंट्री पुढे धोका आहे प्रेम
2013 दुनियादारी दिगंबर शंकर पाटील
2013 संशय कल्लोळ जय सिंन्हा
2013 आशाच एक बेटावर आकाश
2013 वंशवेल पाटील
2013 जराब अजय
2013 आभास अज्ञात
2013 धतीनग धिंगाणा राहुल
2014 वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेचा सुभोंध कुडमुळे
2014 पोर बाजार भुरा भाई
2014 बोल बेबी बोल स्वतः
2015 डबल सीट अमित
2015 दगडी चाळ सूर्यकांत शिंदे
2015 सहपाठियो सत्य
2016 हाफ तिकीट स्वत कामियाओ
2016 गुरु गुरु
2017 देवा देवा
2017 ती सध्या की करते अनुराग देशपांडे
2019 ट्रिपल सीट कृष्णा
2020 धुराळा नवनाथ उभे
2021 महेश्वर बदला राहुल
2021 भाग्य सकारात्मक रहे महेश
2022 दगडी चाळ सूर्यकांत शिंदे
2023 महाराष्ट्र शाहीर कृष्णराव साबळे
2023 ऑटोग्राफ एक जपून ठेवावी अशी लव स्टोरी समर

Television Show:

वर्षे मालिका भूमिका
1997 – 1998 राजा और रंचो एपिसोडीक भूमिका – इंस्पेक्टर
2000 – 2001 हसा चकातफू एपिसोडीक भूमिका
2002 बेधुंदह मनाची लहर
1999-आभाळमाया धुपवाला
2021 महाराष्ट्राचा बेस्ट डान्सर मेजबन
2021 बिग बॉस मराठी 3 पाहुणे

Plays :

  • ऑल द बेस्ट
  • गोपाळा रे गोपाळा

Ankush Choudhari Biography Marathi
अंकुश चौधरी बायोग्राफी मराठी

Ankush Choudhari Biography Marathi:

ऑल द बेस्ट हे अंकुश यांचे पहिले नाटक होते. या नाटकात दीपा परब चौधरी ह्या देखील काम करत होत्या.

या नाटकाची रंगीत तालिम सुरू असताना दीपा परब आणि अंकुश चौधरी हे एकमेकांच्या प्रेमात पडले.

अंकुश आणि दीपा हे कॉलेज पासून एकमेकांना ओळखत होते.

दीपा परब आणि अंकुश हे महर्षि दयानंद कॉलेज मध्ये शिक्षण घेत होते. ते दोघे ही एकमेकांना 12 वर्षे डेट करत होते. खूप दिवसाच्या रिलेशनशिप नंतर त्यांनी 2007 मध्ये लग्न केले.

आता दीपा आणि अंकुश चौधरी यांना एक मुलगा आहे. prince नव आहे त्यांचे. दोघे ही आपल्या जीवनात खूपच खुश आहेत.

अंकुश यांची मराठी सिनेमात दुनियादारी :

दुनियादारी हा चित्रपट अंकुश चौधरी यांच्या साठी टरनिंग पॉइंट ठरला. त्यात असणारी त्यांची डिग्या ही भूमिका खूप गाजली. खास करून कॉलेज तरुनाना ती भूमिका खूप जवळची वाटली होती. आपल्या dashing अंदाजाने त्यांनी सर्वाना खुश केले होते.

त्यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपटात काम केले.

क्लास्मेट्स, गुरु, दगडी चाळ, दगडी चाळ 2 ,डबल सीट या सारखे धमाकेदार चित्रपट त्यांनी दिले.

हे सर्व चित्रपट मराठी बॉक्स ऑफिस वर खूप चालले. आणि अंकुश हा सुपर स्टार म्हणून लोकप्रिय झाला.

2018 मध्ये त्यांनी एक संयमी राजकारणी व्यक्ति ची भूमिका असलेला चित्रपट साकारला. धुरळा या चित्रपटाचे नाव.

डॉन अरुण गवळी यांच्या जीवनावर आधारित दगडी चाळ हा चित्रपट त्यांनी साकारला. त्यात ते तर हिट झालेच, पण त्या सोबतच त्यांची आणि अभिनेत्री पूजा सावंत लव स्टोरी देखील हिट झाली.

Ankush Choudhari Biography Marathi: अंकुश चौधरी हे मराठी सिने सृष्टितील सर्वात जास्त मानधन घेणारे पहिलेच कलाकार / अभिनेता आहेत्.

तसे तर मराठी कलाकारा ना थोड्याच मानधनात समाधान मानावे लागते, पण अंकुश चौधरी यांना अपवाद आहेत.

त्यानची लोकप्रियता पाहता त्यांना जास्त मानधन दिले जाते.

अंकुश हे निर्मात्या कडून जवळ जवळ 50 ते 70 लाख एवढे एका चित्रपटासाठी मानधन घेतात.