Ankita lokhande Biography In Marathi
Ankita lokhande Biography In Marathi: अंकिता लोखंडे या झी टीव्ही हिन्दी वाहिनीवरील प्रदीर्घ व प्रसिद्ध चालणारी मालिका ‘पवित्र रिशता‘ मधील अर्चना देशमुख या नावाने जास्त ओळखल्या जातात. अर्चना ही त्यांची त्यातील मुख्य भूमिका होती. या मालिकेमुळे त्यांचे नाव घराघरात झाले. त्या आता कलर्स वरील रीयालिटि शो बिग बॉस सीजन 17 च्या स्पर्धक आहेत.
लोखंडे यांनी 2009 ते 2014 परन्त पाच वर्षे अर्चना देशमुख या नावाची भूमिका केली आणि याच भूमिकेसाठी त्यांच्या अभिनया साठी त्यांना अनेक प्रशंसा आणि पुरस्कार मिळाले. पवित्र रिशता या मालिके पासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांच्या या मालिकेने खूपच प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर अंकिता मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झान्सी या चित्रपटामध्ये त्या दिसल्या.

Ankita lokhande Biography In Marathi: अंकिता लोखंडे जैन या एक भारतीय अभिनेत्री आहेत. त्यांनी टेलि फिल्म्स च्या दैनिक मालिका पवित्र रिशता मध्ये पुरस्कार विजेत्या भूमिकेतून पदार्पण केले. ही मालिका झी टीव्ही च्या बालाजी टेलिफिम्स नि प्रसारित केली होती.
अंकिता लोखंडे यांनी चित्रपटात पदार्पण करण्यासाठी आता परयएन्टच्या प्रवेश घेण्यापासून ते निवृत्ती घेई परएन्ट ,ती टेलीविजन च्या कलाकारा पैकी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या मधून एक आहे.`
लोखंडे यांनी मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झान्सी आणि बाघि 3 या हिन्दी चित्रपटामध्ये काम केले आहे.
Contents:
- Bio
- Beginning
- Family and More
- Films
- Television
- Web series
- Awards
- Other Things
Bio:
नाव | तनुजा लोखंडे |
टोपण नाव | अंकू |
इतर नाव | अंकिता लोखंडे |
जन्म | 19 डिसेंबर 1984 |
जन्म ठिकाण | इंदूर, मध्य प्रदेश, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
वर्षे सक्रिय | 2009-सध्या |
वय | 39 |
व्यावसाय | अभिनेत्री ,अॅक्टिंग |
Family and More :
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले |
पती चे नाव | विकी जैन |
आई चे नाव | वंदना फडणीस लोखंडे |
वडिलांचे नाव | शशिकांत लोखंडे |
भाऊ | सूरज ,अरुण |
बहीण | ज्योति |
Bio -Beginning
Ankita lokhande Biography In Marathi: अंकिता लोखंडे यांचा जन्म मराठी कुटुंबात 19 डिसेंबर् 1984 ला इंदूर ,मध्य प्रदेश येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शशिकांत लोखंडे (shashikant lokhnde) व आई नाव वंदना फडणीस लोखंडे(Vandana fdnis lokhnde) असे आहे. लोखंडे यांना दोन भाऊ तर एक बहीण आहे. घरामध्ये त्या सर्वात मोठ्या आहेत, अरुण आणि सूरज ही दोन भाऊ व ज्योति ही बहीण आहे. त्यांचे वडील बँकेत कर्मचरी तर आई ही शिक्षिका आहे.
अंकिता यांच शालेय शिक्षण व त्यानंतर महाविद्यालईन शिक्षण हे इंदूर , मध्य प्रदेश येथेच पूर्ण झाले. अंकिताला अभिनयाची आवड ही लहान पना पासूनच होती. अभिनेच्या क्षेत्रातच त्यांना पुढ जायच आहे, ही पक्क निश्चित होत, म्हणून अंकिता ने आपले कॉलेज चे शिक्षण पूर्ण करून 2005 मध्ये मुंबई ला जाण्याचा निर्णय घेतला. आणि त्या इंदूर वरुण मुंबई ला आपले स्वप्न पाहण्यासाठी व ते सत्यात उतरवण्यासाठी निघाल्या. त्या एक छान बॅडमिंटन पटू आहेत. कॉलेज मध्ये असताना त्या राज्यस्तरीय बॅडमिंटन खेळाडू होत्या.
पर्सनल लाइफ
Ankita lokhande Biography In Marathi: पवित्र रिशता या मालिकेच्या सेटवर सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची ओळख झाली. आणि नंतर ते दोघे पाच ते सहा वर्ष एकमेकाना डेट करत होते. पण काही कारणास्तव ते दोघ ही वेगळे झाले. अंकित लोखंडे या जवळ जवळ 2010 ते 2016 अशी सहा वर्षे सुशांत सिंग राजपूत सोबत रेलशनशिप होत्या.

Ankita lokhande Biography In Marathi: अंकिता लोखंडे यांनी 2019 मध्ये त्यांचा बॉयफ्रेंड विककी जैन या सोबतच त्यांच नात जाहीर केल. आणि 2021 मध्ये त्यांच्यासोबत 14 डिसेंबर ला मुंबई मध्ये लग्न देखील केले. मुंबई मध्ये त्यांच्या लग्नाचा खूप मोठा सोहळा पर पडला. लग्नाच्या आधी असलेली सगळी फंकशन ही केली गेली , जसे काकटेल, मेहंदी, हळदी ई .
त्यानंतर ही जोडी आपल्याला स्टार प्लस वाहिनीवरील स्मार्ट जोडी या शो मधून पाहायला मिळाली.
Films :
वर्षे | शीर्षक | भूमिका |
2019 | मणिकर्णिका :द क्वीन ऑफ झान्सी | झलकारीबई |
2020 | बाघि 3 | रुचि नंदन चतुरवेदी |
2022 | द लास्ट कॉफी | इरम कुरेशी |
2023 | स्वतंत्र वीर सावरकर (प्रदर्शित नाही) | यमुनाबाई |
वैभव तत्ववादी |Vaibhav Tatwawadi Biography
Television:
वर्ष | शीर्षक | भूमिका |
2007 | भारताचे सर्वोत्कृष्ट सिनेस्टार की खोज | स्पर्धक |
2009-2014 | पवित्र रिशता | अर्चना करंजकर देशमुख |
2013 -2014 | पवित्र रिशता | अंकिता देशमुख करमरकर |
2011 | झलक दिख ला जा | स्पर्धक |
2011 | कॉमेडी सरकस का नया दौर | स्पर्धक |
2013 | एक ठी नायका | प्रज्ञा |
2022 | स्मार्ट जोडी | स्पर्धक |
2023 -आता | बिग बॉस 17 | स्पर्धक |

Web Series :
- 2021-22 :-पवित्र रिशता -कधीही उशीर झालेला नाही
भूमिका -अर्चना देशमुख
Awards:
- 2010- सुवर्ण पुरस्कार – मुख्य भूमिकेत पदार्पण स्त्री
- 2010-इंडियन टेलीविजन अकादमी पुरस्कार -GR8!फेस ऑफ द एअर
- 2011-सुवर्ण पुरस्कार -मुख्य भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- 2011-प्रोडूसर्स गिल्ड फिल्म अवार्ड्स – नाटक मालिकेतिल सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- 2012 – इंडियन टेलि पुरस्कार -वर्षातील सर्वोत्कृष्ट टेलीविजन व्यक्तिमत्व
- 2012 -सुवर्ण पुरस्कार -मुख्य भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- 2013 -प्रोडूसर्स गिल्ड फिल्म अवार्ड्स-नाटक मालिकेतिल सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- 2023 -आयकोनिक गोल्ड अवार्ड्स -पावर कपल ऑफ द एअर (विकी जैन सोबत)
Carier:
Ankita lokhande Biography In Marathi: अंकित लोखंडे यांनी भारतातील सर्वोत्कृष्ट सिनेस्टरची की खोज (2004-2005) मध्ये सहभाग घेतला होता. या शो नंतर त्याना पवित्र रिशता मधील अर्चना ची भूमिका मिळाली.
नंतर त्यांनी कॉमेडी सर्कस आणि झलक दीख ला जा 4 मध्ये सहभाग घेतला. एक ठी नाईका या मालिकेसाठी अंकिता यांनी दोन एपिसोड केले. पवित्र रिशता या मालिके ने एक पिढी झाल्यानंतर त्या मालिकेत 2014 मध्ये अर्चना यांची नात अंकिता हिच्यासोबत अर्चनाच्या पूर्वीच्या भूमिकेसह भूमिका सका रण्याच चालू केले. म्हणजेच अंकित या दोन्ही भूमिका सांभाळत होत्या ,नात आणि आजी ची.
Ankita lokhande Biography In Marathi:2010 मध्ये सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. झलक दीख लाजा च्या सेटवर राजपूत यांनी अंकितला प्रपोज देखील केले होते. 2016 मध्ये त्यांनी एक इंटरव्ह्यु मध्ये आम्ही लग्न करणार आहोत अशी घोषणा केली होती. पण त्याच साली ही जोडपे वेगळे झाले.

Hardik Joshi Biography Marathi
तेजश्री प्रधान बायोग्राफी |Tejashri Pradhan Biography
Ankita lokhande Biography In Marathi: पवित्र रिशता नंतर आणि अभिनयातील दोन वर्षाच्या काळानंतर अंकिता या संजय लीला भन्साळी यांचा ड्रामा फिल्म पद्मावत (2018) मधील भूमिकेत दिसणार अश्या बातम्या आल्या होत्या ,पण त्या या चित्रपटासाठी तयार नाही आहे सांगून हा चित्रपट सोडला.
त्याचबरोबर पुढच्या वर्षी आणखी, सणली दत्त सोबत तोरबाज या चित्रपट साठी अंकिता लोखंडे यांना साइन केले आहे, असे कळले. पण तेव्हा ही मलिक यांनी सांगितले की, त्या ही भूमिका करणार नाहीत. याही अफवा खोट्या ठरल्या.
कंगणा रौनत आणि एक योद्धा क्रिश या दोघाणी त्यांच्या संयुक्त दिग्दर्शनाने 2018 मध्ये एक चित्रपट काढला, त्याचे नाव ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झान्सी‘ ही आहे.
2018 ला अंकिता यांनी च जाहीर केले की त्या या चित्रपटात झालकरीबाई मणून दिसणार आहेत. हा चित्रपट राणी लक्ष्मी बाई यांच्या जीवनावर आधारित काथिक आहे. 26 जानेवारी ला हा चित्रपट प्रदर्शित झाला, आणि त्याने बॉक्स ऑफिस वर बरीच कमाई केली,
बाघि 3 मध्ये ही त्यांनी श्रद्धा कपूर सोबत काम केले. याचे प्रॉडक्शन ही साजिद नाडियालवाला यांनी केले. कपूर च्या मोठ्या बहिणीची भूमिका त्यांनी यात साकारली होती. कोऱ्ऑनस वायरस मुळे हा चित्रपट काही आपली कामगिरी जास्त दाखू शकला नाही, कारण त्यावेळी सगळी चित्रपट गृहे बंद करण्यात आली होती.
Ankita lokhande Biography In Marathi: 2021 मध्ये लोखंडे अंकिता यांनी एका वेब सिरिज मध्ये ही काम केले.त्या वेण सिरिज नाव हे 2021-22 :-पवित्र रिशता -कधीही उशीर झालेला नाही त्यात त्या अर्चना देशमुख याच नावाची भूमिका त्यांनी त्यांनी केली. ही वेब सिरिज त्यानि संहिर शेख या अभिनेत्या सोबत केली.
आता त्या एक रिअलिटी शो big boss 17 मध्ये दिसत आहे, ती आणि तिचे पती दोघाणी मिळून या शो मध्ये सहभाग घेतला आहे.बरेच वीकस` झाले असून त्यांनी आपला गेम हा उत्तम रित्या पर पडत आहेत.

Ankita lokhande Biography In Marathi: 2023 मध्ये त्यांनी द लास्ट कॉफी मध्ये त्यानि इरम कुरेशी या नावाची भूमिका साकारली होती. आता अजून प्रसारित न झालेल्या चित्रपता त त्यांनी काम केले.स्वतंत्र वीर सावरकर हा चित्रपट त्यात ऱ्यांची भूमिका ही यमुनाबाई ही होती. या चित्रपटाचे प्रदर्शन लवकरच होणार आहे ,कारण या चित्रपटाचे दिग्दर्शन पूर्ण झाले आहे.
मणिकर्णिका :द कुएन ऑफ झान्सी , बाघी 3 ,द लास्ट कॉफी आणि स्वतंत्र वीर सावरकर यांसरख्या सिनेमा मध्ये त्यांनी काम केले.
ऑल्सो वॉच