Anita Date Biography In Marathi

Anita Date Biography In Marathi

Anita Date Biography In Marathi : ‘माझ्या नवऱ्याची बायको‘ या सिरियल मधून घराघरात पोहचलेले नाव म्हणजे राधिका- अनिता दाते केळकर. तर आपण आज त्यांच्याविषयी जाणून घेऊ. अनिता दाते या सध्या ‘नवा गडी नव राज्य ‘या झी मराठी या वाहिनीवर काम करत आहेत. त्यात त्या रमा या नावाची भूमिका साकारत आहेत. त्यात त्या एक मेलेल्या बायको ची म्हणजेच आत्मा ची भूमिका करत आहे. ही भूत काही थरारक वगैरे नाही. आपल्या मुलीच्या आणि नवऱ्याच्या काळजी पोटी ते ईथून गेलेले नाही . अशी या नवा गडी नव राज्य या मालिकेच कथानक आहे.

दाते यांना खरी ओळख ही मराठी टीव्ही मालिका माझ्या नवऱ्याची बायको या मधील राधिका मुळे मिळाली. त्यांनी अनेक मराठी सिरियल, हिन्दी सिरियल ,चित्रपट आणि नाटका मद्धे काम करतात.

नागपुरी ठसक्याच्या भूमिकेने त्या राधिका या नावाने घरोघरी पोहचल्या. त्यांची ही व्यक्तिरेखा लोकप्रिय झाली प्रेक्षकांमद्धे . अनिता दाते यांनी या खास या भूमिकेसाठी वऱ्हाडी भाषा शिकली आहे. आपल्या नवऱ्याचे बाहेर अफेर आहे हे माहीत झाल्यानंतर सर्व प रिस्थितीचा सामना खंबीरपणे करणाऱ्या राधिका ची भूमिका त्यानि साकारली होती.

Rasika Sunil Biography In Marathi

माझ्या नवऱ्याची बायको  मधील राधिका
माझ्या नवऱ्याची बायको सिरियल राधिका

अनीता दाते बायोग्राफी : Contents

  • Bio/wiki
  • Educational Details and more
  • Family and Marital status
  • Movies
  • Television serial
  • Plays
  • Carier
  • other fav things

Hardik Joshi Biography Marathi this also read

Isha Keskar Biography In Marathi

Bio/wiki

Anita Date Biography In Marathi : दाते या मूळच्या नाशिकच्या अनिता दाते यांचा जन्म ऑक्टोबर 31 1980 मध्ये नाशिक येथे झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण हे एम आर सरडा कन्या विद्या मंदिर नाशिक एथून झाले. कॉलेज चे त्यांचे शिक्षण हे त्यांच पुण्यामधून झाले. त्यानि मास्टर ऑफ आर्ट्स ची पदवी घेतली आहे.

त्यांना अभिनयाची आवड ही लहान पणापासूनच होती. शालेय शिक्षणात अनेक छोट्या मोठ्या कॉम्पिटिशन मध्ये त्या भाग घेत होत्या.

अनिता दाते
अनिता दाते बायोग्राफी|Anita Date Biography

Bio /Wiki :

बायो /विकी :-
नाव अनिता दाते
टोपणनाव अनिता ,राधिका
वयक्तीक माहिती
जन्म तारीख 31 ऑक्टोबर 1980
जन्म स्थळ नाशिक
राष्ट्रीयत्व :-भारतीय
रिलीजन हिंदू
भाषा मराठी
प्रोफेशन अभिनेत्री
वय39

Physical Status and More:-

ऊंची 5.2 m
वजन 55 kg
डोळे रंग डार्क तपकिरी
केस रंग काला
मेजऱ्मेंट्स 34-28-36

Education Details:-

शिक्षण
शालेय शिक्षण एम. आर सरडा कन्या विद्यामंदिर नाशिक
कॉलेज पुणे यूनिवर्सिटी , मास्टर ऑफ आर्ट्स

Family, Marital status:-

वैवाहिक स्थिति लग्न `झालेले
पतीचे नाव चिन्मय केळकर
बॉयफ्रेंड नो
आईचे नाव किरण दाते
वडिलांचे नाव नरेंद्र दाते
भाऊ माहीत नाही
बहीण माहीत नाही
अनीता दाते

Family and Husband

Anita Date Biography In Marathi :या एका हिंदू धर्मीय कुटुंबात वाढलेल्या आहेत. त्यांच्या आई चे नाव किरण दाते (Kiran Date’s Mothers Name) तर त्यांच्या वडिलांचे नाव नरेंद्र दाते असे आहे.(Anita Date’s fathers Name).

Anita Date Husband

Anita Date यांनी चिन्मय केळकर (Chinmay kelkar) यांच्यासोबत लग्न केले आहे.

Movies (films)

वर्ष शो भाषा भूमिका
2008 सनई चौघडे मराठी सीमा
2009 जोर लगा के हाइया हिन्दी
2009 जोगवा मराठी सकु
2009 गंध मराठी
2011 अडगूळ माडगूळ मराठी
2012 आईया हिन्दी मैना
2013 पोपट मराठी
2014 आजोबा मराठी मुग्धा
2015 कॉफी आणि बरच काही मराठी
2015 अ पेईनग घोस्ट मराठी वृंदा
2018 तुंबाड हिन्दी वैदेही
2020 मी वसंतराओ मराठी वसंत रावाची आई
2023 वाळवी मराठी अवनी

Television

वर्ष शीर्षक भूमिका भाषा
2008 दार उघडा ना गडे प्रमुख भूमिका मराठी
2009 अग्निहोत्र कॉमिओ मराठी
2009 मंथन कॉमिओ मराठी
2009 अनामिका कॉमिओ मराठी
2010 बंदिनी कॉमिओ हिन्दी
2012 भी भैय्या आणि भाऊ पटेल कुटुंबातील सदस्य हिन्दी
2013-14 एक लग्नाची तिसरी गोष्ट अश्विनी केतकर मराठी
2013 बालविर तबाही हिन्दी
2016-2021माझ्या नवऱ्याची बायको राधिका सुभेदार – बनहत्ती मराठी
2019 कानाला खडा अतिथि देखावा मराठी
2020 चल हवा येऊ द्या स्पर्धक मराठी
2022 स्वयंपाकघर कल्लकार स्पर्धक मराठी
2023नवा गडी नव राज्य रमा कर्णिक मराठी
अनिता दाते बायोग्राफी|Anita Date Biography
अनिता दाते बायोग्राफी|Anita Date Biography

Plays((Natk) :

  • फक्त हलका फुलका
  • महासागर
  • उणे शुद्ध शहारे एक
  • कोण मणतय टक्का दिल
  • तिची 17 प्रकरणे
  • नेकरोपोलीस
  • बार-बार
  • गोविंद घ्या कुणी गोपाल घ्या
  • सिगारेट
  • ए भाऊ डोक नको खाऊ
  • बाई ग कमालच झाली
  • किरकोळ नवरे

Carier :

  • अनिता दाते बायोग्राफी|Anita Date Biography: अनिता दाते यांनी आपल्या करियर ची सुरुवात 2008 मध्ये आलेल्या सनई चौघडे याने केली. त्यानंतर त्यांनी ‘कॉफी आणि बरच काही ‘, ‘पोपट’ , ‘आजोबा ‘,’ मीनाह’ , ‘सीमा ‘,’एक पईनग घोस्ट ‘, ‘जोगवा’ , ‘अडगूळ’ माडगूळ आशा बऱ्याच चित्रपटामध्ये त्यांनी काम केले आहे.
  • दार उघडा ना गडे ‘ या माराठी सिरियल मधून त्यांनी मराठी टेलीविजन विश्वात पदार्पण केले. त्या नंतर त्यांनी अनेक मलिकांत काम केले. जसे की ‘अग्निहोत्र’ , ‘मंथन ‘, ‘अनामिका’, आणि ‘एक लग्नाची तिसरी गोष्ट’ .
  • मराठी सिरियल नंतर त्यांनी अनेक हिन्दी मालिका मध्ये सुद्धा काम केले. त्यात त्यानि डेली सोप मध्ये मुख्य काम केले. भैय्या और ब्रदर्स , बंदिनी या सारख्या हिन्दी मालिका त्यानि केल्या.
  • एक हिन्दी चित्रपटामध्ये त्यांनी काम केले. तो चित्रपट 2012 मध्ये अल होता, ‘आईयया’ या मध्ये त्यांनी मैना नावाची भूमिका साकारली होती.त्यांनी अनेक नाटक तही कामे केली , फक्त हलका फुलका, महासागर ,उणे शुद्ध शहारे एक, कोण मणतय टक्का दिल , गोविंद घ्या कुणी गोपाल घ्या, सिगारेट ए भाऊ डोक नको खाऊ, बाई ग कमालच झाली, या सारख्या नाटकात त्यांनी काम केले.

Fav Things :

  • Hobby – Dancing
  • Badminton Player – Sania Nehwal
  • Singers – Anandi Joshi, Sameer Saptikr, Ajay Gogavale

Anita Date Biography In Marathi : अनिता दाते यांना मलिकांत खरी ओळख ही मराठी टेलीविजन मालिका माझ्या नवऱ्याची बायको या मालिके तिल भूमिका राधिका मुळे मिळाली.

  • या मालिकेमध्ये अभिजीत खांडकेकर, रसिका आणि अनिता दाते ही तिघे मुख्य भूमिकेत होते.
  • अभिजीत खांडकेकर यांनी यात राधिका च्या पती ची भूमिका साकारली होती. त्याचे विवाहबाह्य संबंध होते, असे या कथेचे कथानक होते.

Abhijit Khandkekar Biography Marathi

  • नंतर या मालिके मध्ये अनिता दाते म्हणजे सुरुवात एका बिझनेस उमन ची भूमिका निभावत आहे.
  • 2018 मध्ये तुंबाड या थरारक चित्रपटा मध्ये ही त्यांनी काम केले, तुंबाड या चित्रपटाचे ही विशेष कौतुक केले जात आहे.
  • Anita Date Biography In Marathi :अनिता ही नाशिक्कर आहे. त्यांच बालपण ही नाशिक मध्येच गेले,व शिक्षण ही नाशिक मध्येच झाले. त्यांना डांस ची खूप आवड आहे . अनिता यांनी मालिका क्षेत्रात येण्यापूर्वी ललित कला केंद्रातून नातच रीतसर शिक्षण घेतळ होत. नंतर त्या अभिनय क्षेत्रात आल्या.
  • एक लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत जोशीच्या मैत्रिणीची भूमिका अनिता दाते यांनी साकारली होती. नंतर त्यांनी ‘अय्या’ या हिन्दी चित्रपटात एक लहान भूमिका साकारली होती.
  • तसे तर अनिता या संगळ्यांशी मिळून मिसळून वागतात. सेटवरील संगळ्यांशी त्या मनमोकाले पणणे गप्पा मारतात. असे ही श्वेता महंदळे त्यांची सहकलाकर सांगतात.
अनिता दाते बायोग्राफी|Anita Date Biography

Love Story

Anita Date Biography In Marathi :माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत एक विवाहित स्त्री ची भूमिका वठवणारी अनिता दाते या त्यांच्या खाजगी आयुष्यात सुद्धा त्या विवाहित आहेत. एक लग्नाची तश्रि गोष्ट , दार उघड ना गडे, मंथन, अग्निहोत्र या मालिका मध्ये अभिनय केलेल्या अनिता यांचे लग्न चिन्मय केळकर सोबत झाले आहे. ते एक लेखक आणि अभिनेता सुद्धा आहेत.

  • त्या दोघांचे लव मॅरेज आहे. लग्नापूर्वी ही दोघे दीड वर्षासाठी लीव इन मध्ये राहत होते.
  • खर तर ललित कला केंद्रात तच चिन्मय सोबत अनिताची पहिली भेट झाली होती. शिकत असताना प्रेमात न पडता ,ते एक शूट च्या दरम्यान नाटकाच्या वेळेस ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी एकमेकांना ‘सिगारेटस ‘ च्या तालमी नंतर मिस्स करन सुरू झाल.
  • ललित कला केंद्रात असताना ‘कामवाल्या बाया’ या नाटकात अनिता यांनी काम केले होते . ही नाटक बघण्यासाठी चिन्मय ला बोलविले होते. तेव्हा ही नाटक त्यांना खूप आवडले व अनिता यांचा अभिनय सुद्धा . त्यानंतर सिगारेटस साठी सुद्धा अनिता यांना विचारण्यात आले. या नाटकाच्या तालमीसाठी अनिता ह्या रोज उपडोवण करत होत्या. अनिता यांचे एवढे डेडीकेशन पाहून चिन्मय ही त्यांच्या प्रेमात पडले. दीड मान्यानंतर मात्र ते अनिता यांना मिस्स करत होते.
  • त्यांनी त्यांच्या भावणा अनिता यांचेकडे व्यक्त केल्या . नंतर ते दिड वर्षासाठी लिव इन मध्ये राहिले. नंतर त्यांनी लग्न केले.
  • अनिता आणि चिन्मय केळकर यांच्या जोडीला बार वर्षांचा काळ लोटला आहे. ते दोघे एकमेकांचे नवरा बायको कमी पण मित्र मैत्रिण जास्त असे सांगतात. एवढी वर्षे होऊनही त्यांच्या नात्यातला टवटवीत पणा आजून कायम आहे.