अनिल कुंबळे यांची माहिती आणि जीवनचरित्र
Anil Kumble Information Marathi : अनिल कुंबळे यांची माहिती आणि जीवनचरित्र : अनिल कुंबळे (Anil Kumble) हे एक भारतीय आंतरराष्ट्रीय माजी खेळाडू आहेत. ते भारतातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय खेळाडू मधून एक आहेत. ते उजव्या हाताचे फलंदाज आणि उजव्या हाताचा लेग स्पिनर आहेत. ते एक माजी क्रिकेट कर्णधार, समालोचक आणि प्रशिक्षक आहेत. अनिल कुंबळे (Anil Kumble) हे नाव ऐकताच आपण लगेच सर्वोत्कृष्ट गोलंदाजी चा विचार करतो.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये अनिल कुंबळे (Anil Kumble) हे 200 विकेट चा टप्पा गाठणारे दुसरे खेळाडू आणि पहिले फिरकी पट्टू आहेत. अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी पहिल्या वेळेस भारतीय राष्ट्रीय संघामध्ये फलंदाज म्हणून पदार्पण केले होते. पण खेळा नंतर त्यांची प्रतिमा बदलू लागली आणि ते गोलदाजी ही उत्तम प्रकारे करू लागले.
चल तर मग आपण आज या आर्टिकल मध्ये भारतीय क्रिकेट संघा चे फिरकीपट्टू, आणि उत्तम गोलंदाजी करणारे अनिल कुंबळे (Anil Kumble) यांचे बद्दल काही माहिती मराठी मध्ये जाणून घेणार आहोत. Anil Kumble Information Marathi : अनिल कुंबळे यांची माहिती आणि जीवनचरित्र : अनिल कुंबळे (Anil Kumble) यांचा जन्म, जन्म ठिकाण, कुटुंब, शिक्षण, क्रिकेट विषयी माहिती अशी अनेक माहिती आपण मराठी मध्ये जाणून घेणार आहोत. त्या साठी हा ब्लॉग तुम्ही संपूर्ण नक्की वाचा.
Sunil Gavaskar Biography Marathi
Contents :
- Beginning : अनिल कुंबळे (Anil Kumble) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : अनिल कुंबळे (Anil Kumble) यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More :अनिल कुंबळे (Anil Kumble) यांची माहिती
- Education Family and More : अनिल कुंबळे (Anil Kumble) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- अनिल कुंबळे (Anil Kumble) यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: अनिल कुंबळे (Anil Kumble) यांचे सुरुवातीचे जीवन
Anil Kumble Information Marathi : अनिल कुंबळे यांची माहिती आणि जीवनचरित्र : अनिल कुंबळे (Anil Kumble) यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1970 मध्ये बंगलोर, कर्नाटक, भारत येथे झाला आहे. त्यांचे सध्याचे वाय हे 53 वर्षे इतके आहे. अनिल कुंबळे (Anil Kumble) यांना जंबो आणि अॅपल देखील म्हटले जाते.
अनिल कुंबळे (Anil Kumble) यांच्या वडिलांचे नवा कृष्ण स्वामी आहे तर त्यांच्या आईचे नाव हे सरोजा कुंबळे असे आहे. त्यांचे आई वडील केरळ मधील कासारगोड जवळील कुंबला येथील आहेत. अनिल यांना एक भाऊ आहे त्यांचे नाव दिनेश कुंबळे असे आहे.
अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी 1999 मध्ये चेतना रामतीर्थ – कुंबळे यांच्या सोबत लग्न केले आहे. त्यांना तीन अपत्ये आहेत. माया कुंबळे, स्वस्ती कुंबळे आणि अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी चेतना यांची पहिली मुलगी दत्तक घेतली आहे, तिचे नाव अरुणी कुंबळे असे आहे.
अनिल कुंबळे (Anil Kumble) यांचे शालेय शिक्षण हे होली सेंट इंग्लिश स्कूल, कोरमंगला, बंगळुरू, कर्नाटक, भारत येथून पूर्ण केले आहे. पुढे त्यांनी नॅशनल हायस्कूल बसवंगुडी येथे दहावीचे शिक्षण पूर्ण केले. हाय स्कूल नंतर त्यांनी राष्ट्रीय प्री यूनिवर्सिटी कॉलेज बसवंगुडी येथून बारावीचे शिक्षण कंप्लीट केले. त्या नंतर त्यांनी नॅशनल कॉलेज ऑफ इंजीनीरिंग मधून मेकॅनिकल इंजीनीरिंग पूर्ण केले आहे.
अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी लहान पणा पासूनच बंगलोर च्या रस्त्यावरच क्रिकेट ची सुरुवात केली होती. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी यंग क्रिकेटरस नावाच्या क्लब मध्ये सामील झाले होते. ते बी एस चंद्रशेखर यांच्या सारख्या खेळाडू कडे पाहतच मोठे झाले आहे.
अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी मार्च 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून आपली निवृत्ती जाहीर केली.
अनिल कुंबळे (Anil Kumble) हे 19 वर्षाचे असताना त्यांनी कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले, हे करत असतानाच त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये ही पदार्पण केले. पुढे त्यांना 1990 मध्ये ऑस्ट्रेलिया आशिया चषकसाठी निवडले गेले.
Hardik Pandya Information Marathi
Personal Info And More : अनिल कुंबळे (Anil Kumble) यांची वयक्तीक माहिती
नाव | अनिल राधाकृष्ण कुंबळे |
टोपण नाव | जंबो, अॅपल , अनिल कुंबळे |
जन्म दिनांक | 17 ऑक्टोबर 1970 |
जन्म ठिकाण | बेंगळुरू, कर्नाटक, भारत |
वय | 53 वर्षे /एअर |
राष्ट्रीयत्व | भारत |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | माजी भारतीय क्रिकेट पट्टू(फिरकी गोलंदाज ), प्रशिक्षक |
भाषा | कन्नड, हिन्दी, इंग्रजी |
कार्यक्षेत्र | माजी भारतीय क्रिकेट पट्टू(फिरकी गोलंदाज ), प्रशिक्षक |
भूमिका | गोलंदाज |
Physical Status and More : अनिल कुंबळे (Anil Kumble) यांची वयक्तीक माहिती
ऊंची | 6 फुट 1 इंच 1.85 मी – इन मीटर 185 सेमी – इन सेंटी मीटर |
वजन | माहीत नाही |
मेजर मेंट्स | माहीत नाही |
डोळे कलर | ब्राऊन /तपकिरी |
केस कलर | ब्लॅक /काळा |
हॉबीज | क्रिकेट |
फलंदाजी | उजव्या हाताने |
गोलंदाजी | लेग ब्रेक |
Education Details, Family And More :
अनिल कुंबळे (Anil Kumble) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
शालेय शिक्षण | होली सेंट इंग्लिश स्कूल, कोरमंगला, बंगळुरू, कर्नाटक, भारत |
कॉलेज शिक्षण | नॅशनल कॉलेज, बसवणगुडी नॅशनल कॉलेज ऑफ इंजीनीरिंग |
शिक्षण | मेकॅनिकल इंजीनीरिंग |
फॅमिली | स्वस्ती कुंबळे माया कुंबळे अरुणी कुंबळे |
आईचे नाव | सरोजा देवी |
वडिलांचे नाव | कृष्ण स्वामी |
बहीण | माहीत नाही |
भाऊ | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले आहे |
पत्नी चे नाव | चेतना रामतीर्थ- कुंबळे |
लग्न दिनांक | 1999 |
Sachin Tendulkar Biography Marathi
अनिल कुंबळे (Anil Kumble) यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द :
Anil Kumble Information Marathi : अनिल कुंबळे यांची माहिती आणि जीवनचरित्र : अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी 1989 मध्ये कर्नाटक तर्फे हैदराबाद विरुद्ध च्या प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये पदार्पण केले आहे. येथे त्यांनी सामन्या मध्ये चार विकेट घेतल्या. त्यांच्या या चांगल्या खेळी मुले पुढे त्यांना अन्डर 19 संघात घेण्यात आले. तसेच त्यांची निवड नंतर राष्ट्रीय संघा मध्ये देखील करण्यात आली.
क्रिकेट च्या सुरुवातीला अनिल कुंबळे (Anil Kumble) हे फलंदाजी उत्तम करत असत. तशी टी त्यांच्या खेळी मध्ये दिसू लागली होती. त्यांनी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 1990 मध्ये श्रीलंके विरुद्ध पदार्पण केले. आणखी त्याच वर्षी त्यांनी इंग्लंड विरुद्ध कसोटी सामना खेळला.
अनिल कुंबळे (Anil Kumble) यांना जवळ जवळ दीड वर्ष वाट पहावी लागली कसोटी सामना खेळण्यासाठी. त्यांनी पहिलं कसोटी सामना 1992-93 मध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध खेळला. त्याच वेळेस त्यांनी दोन देशाचे दौरे केले आणि सर्वात यशस्वी खेळाडू मधून एक बनले. अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी आपले स्वतः हे नाव आंतरराष्ट्रीय लेवल ला नेले.
1999 मध्ये जेव्हा पाकिस्तान विरुद्ध सामना दिल्लीमधील फिरोजशाह कोटला मैदानावर रंगला होता तेव्हा अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी 26 षटका मध्ये 74 धावा आणि दहा बळी घेतले. या दहा विकेट्स मुले ते पूर्ण सामना जिंकले. अनिल कुंबळे (Anil Kumble) हे जगातील असे खेळाडू ठरले ज्यांनी एक डावात दहा विककेट्स घेऊन विक्रम केला आहे. या सामन्यात त्यांना मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरविण्यात आले. या खेळी मुले अनिल कुंबळे (Anil Kumble) त्यांचे नाव क्रिकेट च्या हॉल ऑफ फेम मध्ये सामील करण्यात आले. अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी हा केलेला विक्रम असाच पहिले करणारे जीम लेकर यांनी 1956 मध्ये केला होता.
अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी एकदिवसीय सामन्या मध्ये 265 डावात 227 विकेट घेन्याचा विक्रम त्यांनी केला आहे. 2007 2008 मध्ये अनिल कुंबळे (Anil Kumble) हे भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते.
Virat Kohali Biography Marathi
अनिल कुंबळे (Anil Kumble) यांना मिळालेले पुरस्कार :
Anil Kumble Information Marathi : अनिल कुंबळे यांची माहिती आणि जीवनचरित्र :
- 1995 – अर्जुन पुरस्कार
- 1996 – विस्डेन क्रीकेटर्स ऑफ द एअर पुरस्कार
- 2005 – पद्मश्री – नागरी सन्मान /पुरस्कार
- 2015 – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिलेला क्रीडा सन्मान मानून आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम ची स्थापना केली गेली.
Saurav Ganguli Biography Marathi
अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी केलेले विक्रम :
Anil Kumble Information Marathi : अनिल कुंबळे यांची माहिती आणि जीवनचरित्र :
- कर्नाटक साठी हैदराबाद मध्ये प्रथम श्रेणी सामन्यात अनिल कुंबळे यांनी चार विकेट घेतल्यास त्यांचे बरेच कौतुक झाले.
- पाकिस्तान विरुद्ध 1999 मध्ये दहा विकेट्स घेऊन त्यांनी विक्रम केला होता.
- एक वर्षात 61 असे विकेट्स घेणारे ते पहिले भारतीय खेळाडू ठरले.
- त्यांनी सर्वाधिक शारजाह क्रिकेट स्टेडियम वर 56 इतक्या विकेट्स घेतल्या आहेत.
- अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी सर्वात जास्त महणजे 40850 कसोटी गोलंदाजी केल्या आहेत.
- कसोटी इतिहासात 400 विकेट्स घेणारे ते कपिल देव यांच्या नंतर दुसरे भारतीय गोलंदाज ठरले.
- एकाच सामन्यात पाच विकेट घेणारे ते पहिले भारतीय गोलंदाज आहेत.
Also Read : Jasprit Bumrah Biography Marathi , Rohit Sharma Biography Marathi , Dinesh Kartik Biography Marathi , Ajinkya Rahane Biography Marathi, Rahul Dravid Biography Marathi,
सुरेश रैना जीवनचरित्र मराठी , Yuvraj Singh Biography Marathi