अमेय वाघ बायोग्राफी मराठी
Amey Wagh Biography Marathi : अमेय वाघ बायोग्राफी मराठी: अमेय वाघ (Amey Wagh) हे एक मराठी अभिनेते आहेत. त्यांनी अनेक हिन्दी, मराठी टीव्ही मालिका आणि चित्रपटा मध्ये काम केले आहे. आज आपण या आर्टिकल मध्ये अमेय वाघ (Amey Wagh Biography)यांची बायोग्राफी मराठी मध्ये जाणून घेणार आहोत. त्यांचे जन्म, वय, ऊंची, शिक्षण, चित्रपट, मालिका,पुरस्कार या सर्वांची माहिती मराठी मध्ये आपण घेणार आहोत. त्यासाठी हे आर्टिकल संपूर्ण नक्की वाचा.
अमेय वाघ यांची झी टीव्ही वर प्रसारित होणारी दिल दोस्ती दुनियादारी आणि दिल दोस्ती दोबारा या टीव्ही मालिका खूपच लोकप्रिय झाल्या होत्या. या मध्ये त्यांची भूमिका ही कैवल्य कारखानीस आणि साहिल नावाची होती.
Contents :
- Beginning : अमेय वाघ (Amey Wagh) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : अमेय वाघ (Amey Wagh) यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : अमेय वाघ (Amey Wagh) यांची माहिती
- Education Family and More : अमेय वाघ (Amey Wagh)यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Films : अमेय वाघ (Amey Wagh)यांनी काम केलेले चित्रपट
- Television Show : अमेय वाघ (Amey Wagh) यांनी काम केलेल्या मालिका
- Plays : अमेय वाघ (Amey Wagh)यांनी काम केलेले नाटक
- Awards : अमेय वाघ (Amey Wagh)यांना मिळालेले पुरस्कार
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: अमेय वाघ (Amey Wagh) यांचे सुरुवातीचे जीवन
Amey Wagh Biography Marathi : अमेय वाघ (Amey Wagh ) यांचा जन्म 13 नोवेमबर ला पुणे येथे झाला. त्यांचे बाल पण हे पुण्या मध्येच गेले. ते मोठ्या जाइंट फॅमिली मध्ये वाढलेले आहेत.
त्यांचे शालेय शिक्षण हे क्रेसेंट हाय स्कूल मधून पूर्ण झाले आहे. त्या नंतर त्यांनी कॉलेज चे शिक्षण हे बृहान महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (BMCC), पुणे, महाराष्ट्र, भारत येथून पूर्ण केले.
शालेय शिक्षण घेत असताना आणि कॉलेज लाइफ मध्ये असताना त्यांना अभिनय क्षेत्रात काम करण्याची खूप इच्छा होती. त्यामुळे त्यांनी आधी नाटक आणि एकांकिके मध्ये भाग घेतले. ते मराठी चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम करताना ही दिसले.
अमेय यांनी त्यांचे ग्रॅजुएशन पूर्ण केल्या नंतर सर्व लक्ष् अॅक्टिंग वर केंद्रित केले. थोड्या काळाने, मेहनतीने त्यांना टीव्ही मालिकान साठी भूमिका मिळू लागल्या होत्या.
पुढे त्यांनी पुन्यातच राहून अनेक नाटकात काम केले. पुढे त्यांनी पुरुषोत्तम करंडक ,संगीत मन अपमान ,बॉम्बेड ,सायकल ,दालन ,गेली एकवीस वर्षे ,द गवर्नमेंट इंस्पेक्टर ,कट्यार काळजात घुसली ,नटसम्राट (जुना )नेवर माइंड या नाटकात त्यांनी काम केले.
आसक्त आणि सामान्य या सारख्या नाट्य समूहा मध्ये सुद्धा त्यांनी काम केले आहे.
Personal Info And More : अमेय वाघ (Amey Wagh) यांची वयक्तीक माहिती
Amey Wagh Biography Marathi :
नाव | अमेय वाघ |
टोपण नाव | अमेय, कैवल्य |
जन्म दिनांक | 13 नोंवेंबर 1987 (शुक्रवार ) |
जन्म ठिकाण | पुणे, महाराष्ट्र, भारत |
वय | 35 वर्षे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | अभिनय |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | अभिनय, अभिनेता |
मालिका | दिल दोस्ती दुनियादारी(कैवल्य करखाणीस ), दिल दोस्ती दोबारा(साहिल ) |
Physical Status and More : अमेय वाघ (Amey Wagh) यांची वयक्तीक माहिती
Amey Wagh Biography Marathi :
ऊंची | 168 सेमी – इन सेंटी मीटर 1.68 मी – इन मीटर 5’6″- इन फीत इंचेस |
वजन | – |
मेजर मेंट्स | – |
डोळे कलर | डार्क तपकिरी |
केस कलर | काळा |
हॉबीज | लिखाण करणे (Writing ) |
डेबुट फिल्म | मराठी फिल्म – कवडसे (बाल कलाकार ) हिन्दी फिल्म – आईयया (2012 )- नाना |
डेबुट मालिका | दिल दोस्ती दुनियादारी |
Education Details, Family And More :
अमेय वाघ (Amey Wagh) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
Amey Wagh Biography Marathi
शालेय शिक्षण | क्रिसेंट हाय स्कूल, पुणे, महाराष्ट्र, भारत |
कॉलेज शिक्षण | बृहान महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (BMCC), पुणे, महाराष्ट्र, भारत |
शिक्षण | कॉमर्स ग्रॅजुएट (पदवीधर ) |
फॅमिली | |
आईचे नाव | सुवर्णा वाघ (डान्सर आणि अभिनेत्री ) |
वडिलांचे नाव | माहीत नाही (बिझनेस मन ) |
बहीण | स्मिता वाघ |
भाऊ | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले |
पत्नी चे नाव | साजिरी देशपांडे |
लग्न दिनांक | 2 जुलै 2017 |
Amey Wagh Biography Marathi : अमेय वाघ(Amey Wagh) यांनी अनेक मराठी आणि हिन्दी चित्रपटा मध्ये काम केले आहे. त्यांनी 2008 मध्ये जोशी की कांबळे आणि आई चा गोंधळ या चित्रपटा मध्ये काम केले आहे.
- त्या नंतर त्यांनी 2009 मध्ये बिल्लू या हिन्दी चित्रपटात बरबेरच्या assistent ची भूमिका साकारली आहे.
- 2010 मध्ये त्यांनी आईया या हिन्दी चिटपटात त्यांनी नाना ही भूमिका केली होती. यामध्ये त्यांनी राणी मुखर्जी यांनी मुख्य भूमिका केली आहे.
- 2014 मध्ये त्यांनी शटर या मराठी चित्रपटात त्यांनी काम केले आहे. हा चित्रपट वी के प्रकाश यांनी दिग्दर्शित केला आहे. या मध्ये सोनाली कुलकर्णी यांनी भूमिका केली आहे.
- 2016 मध्ये घंटा आणि 2017 मध्ये मुरांबा आणि 2017 मध्ये फास्टर फेणे या चित्रपटा मध्ये काम केले आहे. फास्टर फेने या मध्ये त्यांची मुख्य भूमिका होती. त्यांची त्यात बाणेश फेणे(बाण्या ) ही भूमिका साकारली होती.
- 2019 मध्ये अमेय वाघ यांनी गर्ल फ्रेंड या चित्रपटात काम केले आहे. त्यात त्यांची नचिकेत ही भूमिका होती. या चित्रपटात अमेय वाघ, सई ताम्हणकर, ईशा केसकर, उदय नेने यांनी भूमिका सकरल्या होत्या.
- पुढे त्यांनी 2020 धुराळा या ब्लॉक बस्टर या चित्रपतात काम केले आहे. त्यात मुख्य भूमिकेत अंकुश चौधरी, अलका कुबल, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ, उमेश कामत, प्रसाद ओक यांनी काम केले होते.
- Amey Wagh Biography Marathi :2022 मध्ये त्यांचा झोंबीवली हा चित्रपट आला होता. त्यात त्यांचा सुधीर हा रोल होता. त्यात ललित प्रभाकर, वैदेही परशुरामी, अमेय वाघ आणि तृप्ती खामकर यांनी मुख्य भूमिका सकरल्या होत्या.
- 2022 त्यांचा आणखी एक चित्रपट अनण्या हा आला होता. त्यामध्ये त्यांनी जय दीक्षित ही भूमिका केली होती. त्या मध्ये मुख्य भूमिका ही ऋता दुर्गुले यांनी साकारली होती.
Films : अमेय वाघ (Amey Wagh) यांनी काम केलेले चित्रपट
Amey Wagh Biography Marathi :
- वर्ष चित्रपटाचे नाव भूमिका
- 2008 – जोशी की कांबळे(मराठी ) – संजय कांबळे
- 2008 – आई चा गोंधळ(मराठी ) – पाटलांचा मुलगा
- 2009 – बिल्लू (हिन्दी ) – बार्बर चा asistent
- 2009 – लागली पैज (मराठी ) – आनंद गाडगीळ
- 2010 – ऐय्या (हिन्दी ) – नाना
- 2013 – पोपट (मराठी ) – राघू
- 2014 – शटर (मराठी ) – रिक्शा ड्रायवर
- 2016 – घंटा (मराठी ) – राज
- 2017 – मुरांबा (मराठी ) – आलोक
- 2017 – फास्टर फेणे (मराठी ) – बानेश फेणे (बान्यां )
- 2018 – हाय जॅक (हिन्दी ) -ATC जूनियर ऑफिसर
- 2019 – गर्लफ्रेंड (मराठी ) -नचिकेत
- 2020 – धुरळा (मराठी ) -भावज्या
- 2021 – कारखाणीसांची वारी(मराठी ) – ओम कारखानीस
- 2022 – झोंबीवली (मराठी ) – सुधीर
- 2022 – गोविंदा नाम मेरा(हिन्दी ) -गोविंदाचा मित्र
- 2022 – मी वसंत राव (मराठी ) – मास्टर दीनानाथ मंगेशकर
- 2022 – अनण्या (मराठी ) – जय दीक्षित
- 2023 – जगगू आणि जूलिएट (मराठी )- जगगू
- 2024 – फ्रेम – प्रसारित नाही
Television Show
: अमेय वाघ (Amey Wagh) यांनी काम केलेल्या मालिकाआणि वेब सिरिज
Amey Wagh Biography Marathi :
- वर्ष मालिकेचे नाव भूमिका
- 2015- 16 – दिल दोस्ती दुनिया दारी (मालिका ) – कैवल्य कारखानीस
- 2017 -दिल दोस्ती दोबारा (मालिका ) – साहिल प्रधान
- 2016 – कास्टिंग कौच विथ अमेय वाघ – होस्ट (वेब सिरिज )
- 2017 – बोयगिरी (वेब सिरिज ) – बाजिरओ घडिगवकर
- 2019 – सकरेड गेम्स 2 (नेटflix आरिजिनल सिरिज )- खुशाल
- 2020 – असुर (वऊत सिलेक्ट आरिजिनल सिरिज )- रसूल शेख
- 2020 – बोचरा (डाइस मीडिया ) – पामपू
- 2021 – कारटल (सोनी लिव ) – धवल
- 2021 – बिग बॉस मराठी 3 (कलर्स मराठी )- पाहुणे
- 2022 – द ग्रेट इंडियन मर्डर (डिज्नी प्लस हॉटस्टार)- अरुण देशमुख
- 2023 – काळा पानी (नेटफलईक्ष) – ACP केतन कामत
Amey Wagh Biography Marathi : दिल दोस्ती दुनिया दारी या मालिकेत त्यांनी कैवल्य कारखानीस ही भूमिका साकारली होती. 2017 मध्ये त्यांनी दिल दोस्ती दोबारा या झी मराठी च्या सिरियल मध्ये साहिल प्रधान या नावाची भूमिका केली होती.
पुढे अमेय यांनी अनेक वेब सिरिज मध्ये काम केले. 2016 मध्ये अमेय यांनी कास्टिंग कौच विथ अमेय वाघ होस्ट या मध्ये होस्त ची भूमिका केली होती.
आणखी त्यांनी 2017 मध्ये बोयगिरी या वेब सिरिज मध्ये बाजिरओ घडिगवकर हा रोल निभावला होता. 2019 मध्ये सकरेड गेम्स 2 (नेटflix आरिजिनल सिरिज )त्यात त्यांची खुशाल ही भूमिका होती. 2020 ला असुर (वऊत सिलेक्ट आरिजिनल सिरिज )यात त्यांनी रसूल शेख साकारला.
आणखी 2020 मध्ये बोचरा (डाइस मीडिया ) यात त्यांनी पामपू ची भूमिका केली होती.
Plays : अमेय वाघ (Amey Wagh) यांनी काम केलेले नाटक
- पुरुषोत्तम करंडक
- संगीत मन अपमान
- बॉम्बेड
- सायकल
- दालन
- गेली एकवीस वर्षे
- द गवर्नमेंट इंस्पेक्टर
- कट्यार काळजात घुसली
- नटसम्राट (जुना )
- नेवर माइंड
Awards: अमेय वाघ (Amey Wagh) यांना मिळालेले पुरस्कार
Amey Wagh Biography Marathi :
- 2015 – विनोद दोषी फेल्लो शिप इन पेरफॉरमिंग आर्ट्स
- 2018 – फिल्म फेअर अवॉर्ड मराठी – सर्वोत्कृष्ट अभिनेता – मुरांबा
- 2018 – महाराष्ट्राचा फेवरेट कोण – महाराष्ट्राचा आवडता अभिनेता
- 2018 – महाराष्ट्राचा फेवरेट कोण – महाराष्ट्राचा आवडता स्टाइल आयकॉन
- 2019 – मोस्ट स्टीलईष अभिनेता पुरस्कार बाय लोकमत
- 2023 – लोकसत्ता – तरुण तेजानकित पुरस्कार