अजिंक्य रहाणे बायोग्राफी इन मराठी
Ajinkya Rahane Biography Marathi : अजिंक्य रहाणे बायोग्राफी इन मराठी : अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) हे एक भारतीय क्रिकेट पट्टू आहेत. ते भारतीय क्रिकेट संघासाठी फलंदाज म्हणून खेळतात. अजिंक्य हे भारतीय क्रिकेट मधील ते माजी कर्णधार आणि माजी उप कर्णधार आहेत. ते भारतीय क्रिकेट साठी सर्व फॉरमॅट साठी फलंदाज म्हणून खेळले आहे. ते आता मुंबई चे रणजी ट्रॉफी मध्ये कर्णधार आहेत. आणि Ajinkya Rahane हे आय पी एल मध्ये CSK (चेन्नई सुपर किंग्स ) मधून खेळतात.
चला तर मग आपण आज या मराठी आणि भारतीय क्रिकेट संघाचे उत्तम असे खेळणारे क्रिकेट पट्टू अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) यांच्या बद्दल आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत. Ajinkya Rahane Biography Marathi : अजिंक्य रहाणे बायोग्राफी इन मराठी : अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) यांचा जन्म, जन्म ठिकाण, वय, बालपण, शिक्षण, कुटुंब, लग्न, क्रिकेट विषयी माहिती या सर्वाण बाबत आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत, त्या साठी तुम्ही हा संपूर्ण ब्लॉग नक्की वाचा.
Contents :
- Beginning : अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) यांची माहिती
- Education Family and More : अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) यांचे सुरुवातीचे जीवन
Ajinkya Rahane Biography Marathi : अजिंक्य रहाणे बायोग्राफी इन मराठी : अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) यांचा जन्म 06 जून 1988 मध्ये आश्वी खुर्द केडीगाव , संगमणेर शहर, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र, भारत येथे झाला आहे. ते आता 35 वर्षाचे आहेत. त्यांना लहान पन्ना पासूनच क्रिकेट खेळण्याची, तसेच फुटबॉल खेळण्याची आवड आहे.
ते आधी संगमणेर तालुक्या मधील चांदणपुरी या खेडे गावात राहत होते. त्यांच्या वडिलांचे नाव श्री मधुकर बाबूराव राहणे हे आहे तर त्यांच्या आईचे नाव हे सुजाता राहणे असे आहे. अजिंक्य यांना एक लहान भाऊ आहे त्यांचे नाव शशांक रहाणे असे आहे तर त्यांच्या लहान बहिणी चे नाव हे अपूर्वा रहाणे असे आहे.
अजिंक्य यानचे शिक्षण हे एस. वी. जोशी हाय स्कूल, डोंबिवली, ठाणे, मुंबई, महाराष्ट्र. भारत येथून त्यांनी पूर्ण केले आहे.
अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) यांच्या वडिलांनी त्यांना अजिंक्य हे 7 वर्षाचे असताना त्यांना डोंबिवली येथे मॅट विकेट साठी ट्रेनिंग ला घेऊन होते. पण त्यांना काही तेथे ट्रेनिंग साठी जमले नाही. त्या नंतर त्यांनी प्रवीण आमरे जे माजी भारतीय कसोटी पटू आहेत त्यांनी अजिंक्य यांना वयाच्या 17 व्या वर्षी पर्यन्त शिक्षण दिले.
अजिंक्य रहाणे यांनी 26 सप्टेंबर 2014 मध्ये राधिका धोपवकर यांचे सोबत लग्न केले आहे. त्यांचे लव मॅरेज आहे. आणि आता त्यांना एक मुलगी सुद्धा आहे.
अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) यांची खेळण्याची पद्धत :
Ajinkya Rahane Biography Marathi : अजिंक्य रहाणे बायोग्राफी इन मराठी : अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) यांची क्रिकेट खेळण्याची पद्धत ही व्ही व्ही एस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांच्या सारखी आहे असे सर्वाना वाटते.
सचिन तेंडुलकर यांची खेळण्यातील एकाग्रता, बॉल ला सामोरे जाण्याची त्यांची पद्धत या सगळ्या गोसती अजिंक्य राहणे यांच्या मध्ये आहेत असे ऑस्ट्रेलिया चे स्टीव्ह वा म्हणतात. अजिंक्य हे एक उत्कृष्ट असे फील्डर आहेत. त्यांचे निक नेम म्हणजेच सर्व खेळाडू त्यांचे सहकारी त्यांना अजू आणि जिंक्स असे बोलतात.
Personal Info And More : अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) यांची वयक्तीक माहिती
Ajinkya Rahane Biography Marathi : अजिंक्य रहाणे बायोग्राफी इन मराठी :
नाव | अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) |
टोपण नाव | अज्जू, जीक्स, अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) |
जन्म दिनांक | 06 जून 1988 |
जन्म ठिकाण | आश्वी केडीगाव , संगमणेर शहर, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
वय | 35 वर्षे /एअर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | (भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट पट्टू ) क्रिकेट खेळणे |
भाषा | मराठी , हिन्दी, इंग्रजी |
कार्यक्षेत्र | (भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट पट्टू ) क्रिकेट खेळणे |
आंतरराष्ट्रीय पदार्पण | एक दिवसीय – 3 सप्टेंबर 2011 कसोटी – 22 मार्च 2013 T20 विरुद्ध – इंग्लंड विरुद्ध |
Physical Status and More : अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) यांची वयक्तीक माहिती
Ajinkya Rahane Biography Marathi : अजिंक्य रहाणे बायोग्राफी इन मराठी :
ऊंची | 166 सेमी – इन सेंटी मीटर 1.66 मी – इन मीटर 5’6″- 5 फीट अँड इंचेस |
वजन | 60 कीलो – इन कीलो ग्राम्स 132 एल बी एस – इन पाऊंड्स |
मेजर मेंट्स | माहीत नाही |
डोळे कलर | तपकिरी /ब्राऊन |
केस कलर | काळा /ब्लॅक |
हॉबीज | संगीत ऐकणे, क्रिकेट खेळणे, फुटबॉल खेळणे |
जर्सी क्रमांक | भारत – 27 राजस्थान रॉयल – 3 |
आवडते शॉटस | कवर ड्राइव |
Sachin Tendulkar Biography Marathi
Virat Kohali Biography Marathi
Education Details, Family And More :
अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
Ajinkya Rahane Biography Marathi : अजिंक्य रहाणे बायोग्राफी इन मराठी :
शालेय शिक्षण | एस. वी. जोशी हाय स्कूल, डोंबिवली, ठाणे, मुंबई, महाराष्ट्र. भारत |
कॉलेज शिक्षण | डोंबिवली, ठाणे, मुंबई, महाराष्ट्र. भारत |
शिक्षण | बी कॉम / B. Com |
फॅमिली | 1 मुलगी |
आईचे नाव | सुजाता राहणे |
वडिलांचे नाव | मधुकर बाबूराव राहणे |
बहीण | 1 लहान बहीण |
भाऊ | 1 लहान भाऊ |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले आहे |
पत्नी चे नाव | राधिका धोपावकर |
लग्न दिनांक | 26 सप्टेंबर 2014 वर्ष /एअर |
अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) यांची क्रिकेट खेळण्यास सुरुवात :
Ajinkya Rahane Biography Marathi : अजिंक्य रहाणे बायोग्राफी इन मराठी : अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) यांनी 2007 – 2008 मध्ये क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यांच्या धावांची सरासरी 62. 04 इतकी होती. जेव्हा त्यांनी प्रथम श्रेणी मधून 100 डाव खेळला होता. पुढे अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane )यांनी पहिल्या 5 हंगामा मध्ये तीन वेळे मध्ये 1000 पेक्षा जास्त रण काढले.
त्या नंतर त्यांनी न्यूझी लँड मध्ये 19 वर्षाच्या खालील गटातून खेळत असताना दोन शतके झलकवली. त्यांचा हा क्रिकेट बद्दल च प्रेम आणि ही त्यांची उत्तम अशी खेळी निवड समितिला आवडली. आणि त्यांनी अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) यांना पाकिस्तान मधील महंमद निस्सार ट्रॉफी साठी त्यांची निवड केली. या मध्ये अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) तेव्हा काही प्रथम वर्गीय क्रिकेट खेळले नव्हते.
त्या नंतर अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) हे रणजी ट्रॉफी साठी मुंबई कडून खेळले. त्या नंतर त्याच साली त्यांनी इंग्लंड लिओन्स विरुद्ध वेस्ट झोन मध्ये खेळले. त्या मध्ये त्यांनी 172 रण काढले.
2008 – 2009 या वर्षी रणजी सीजन चा दूसरा सीजन होता आणि अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) यांनी त्यात 1089 इतक्या धावा केल्या आहेत. त्यामुळे मुंबई संघ हा 38 व्यानदा जिंकला गेला आहे. आणि त्यांनी या वेळेस सुद्धा निवड समितीला त्यांच्या कडे आकरशून घेतले होते.
असेच त्यांनी 2011 मध्ये राजस्थान विरुद्ध इराणी कप खेळताना त्यांनी 152 रण काढले आणि निवड समितीला आणखी त्यांच्या खेळाचे आकर्षण झाले आणि अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) यांना भारतीय संघात टेस्ट साठी त्यांची निवड केली.
अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) यांची कसोटी सामन्या मधील कारकीर्द :
Ajinkya Rahane Biography Marathi : अजिंक्य रहाणे बायोग्राफी इन मराठी : अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) यांनी 2013 मध्ये आस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर् गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिके मधील सामण्या द्वारे पदार्पण केले आहे. ते शिखर धवन यांच्या बोटा ला इजा झाल्यामुळे त्यांनी या सामन्यात पदार्पण केले.
2015 मध्ये अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) यांनी श्रीलंकेत 2015 मध्ये पहिली टेस्ट मॅच खेळली. ही टेस्ट खेळताना त्यांनी आठ बॉल कॅच करून विश्व विक्रम निर्माण केला. त्यांनी कोलंबो मध्ये टेस्ट च्या दुसऱ्या डावात त्यांनी त्यांचे चौथे शतक पूर्ण केले. 126 धावा त्यांनी केल्या होत्या. आणि टी टेस्ट मॅच भारताने जिंकली. ICC चे क्रमवारी मध्ये 20 च्या क्रमाकावर पोहचले
अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) यांची आय पी एल मधील कारकीर्द
Ajinkya Rahane Biography Marathi : अजिंक्य रहाणे बायोग्राफी इन मराठी : अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) हे आय पी एल मध्ये MI/मुंबई इंडियन्स या संघाकडून खेळत होते. त्या नंतर त्यांना वाटसन यांनी त्यांना ऑस्ट्रेलिया मध्ये 2010 ला खेळताना पहिले आणि त्यांचा तो खेळ पाहून राहुल द्रविड यांनी त्यांना राजस्थान रॉयल संघा मध्ये घेतले आणि अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) यांना ओपेनिनग करण्या साठी रेडी केले. आणि त्या नंतर अजिंक्य यांनी या संधि चे सोने केले या सर्व खेळाचे श्रेय मात्र अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) हे राहुल द्रविड यांना देतात.
अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) हे 2019 पर्यन्त राजस्थान रॉयल संघाकडून खेळत आलेले आहेत.
हेही वाचा :