Ajinkya Nanaware Biography Marathi
Ajinkya Nanaware Biography Marathi: अजिंक्य ननावरे यांची माहिती मराठी मध्ये : “सातव्या मुलीची सातवी मुलगी ” फेम अभिनेता अजिंक्य नणावरे ( Ajinkya Nanaware) बद्दल माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत. अजिंक्य नणावरे ही एक प्रसिद्ध मराठी टेलि विजन अभिनेते आहेत. या मालिके मध्ये अजिंक्य नणावरे यांची अद्वैत ही भूमिका आहे.
तितिक्षा तावडे ही त्यांची या मालिकेत सह कलाकर आहेत. मालिकेच कथानक खूप मस्त आहे. सातव्या मुलीची सातवी मुलगी ही एक रहस्य मय आणि देवीची मालिका आहे ,ही पाहायला मिळते. ऐश्वर्या नारकर यांचे या मालिकेत रूपाली ही भूमिका आहे. नकारात्मक भूमिका आहे त्यांची या मालिके मध्ये.
Ajinkya Nanaware Biography Marathi:
Contents :
- Beginning
- Personal Life /Bio
- Physical Status and More
- Education Family ,and More
- Films
- Television show
- Awards
- Plays
- About Things
Beginning : अजिंक्य ननावरे यांचे सुरुवातीचे जीवन
Ajinkya Nanaware Biography Marathi: अजिंक्य ननावरे हे मराठी अभिनेते आहेत. ते प्रामुख्याने मराठी मालिका आणि मराठी चित्रपटामध्ये काम करतात. त्यांनी त्यांचा अभिनेच प्रवास कुसुम या मराठी मालिके पासून केली. कुसुम ही मालिका सोनी मराठी या वाहिनीवर प्रसारित झाली होती.
अजिंक्य यांनी अनेक मराठी मालिका तु जीवाला गुंतवावे , असावा सुंदर स्वपणांचा बंगला, सख्या रे, गर्ल्स हॉस्टेल या सारख्या मालिकेत काम केले.
मराठी टेलीविजन इंडस्ट्री मध्ये अजिंक्य नणावरे हे २०१३ पासून कार्यरत आहेत.
Personal Life /bio : अजिंक्य ननावरे यांची वयक्तिक माहिती
नाव | अजिंक्य संजय नणावरे |
टोपण नाव | अजिंक्य |
जन्म दिनांक | २४ डिसेंबर 1995 |
जन्म स्थळ | शाहूपुरी , सातारा जिल्हा, महाराष्ट्र |
वय | २८ वर्षे |
व्यवसाय | अभिनय |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | अभिनय |
डेबुट | मराठी मालिका – असावा सुंदर स्वप्ना चा बंगला , मराठी चित्रपट – पावणखिंड |
Ajinkya Nanaware Biography Marathi: अजिंक्य यांचे पूर्ण नाव अजिंक्य संजय नणावरे हे आहे. त्यांचा जन्म शाहू पुरी, जिल्हा सातारा ,महाराष्ट्र येथे झाला. ते एक माध्यम वर्गीय कुटुंबात २४ डेसेमबर १९९५ मध्ये जन्मले. त्यांना अभिनय करण्याची आवड ही लहान पणा पासूनच होती.
त्यांनी मराठी इंडस्ट्री मध्ये मराठी मालिका असावा सुंदर स्वप्न चा बंगला या मधून पदार्पण केले. मराठी चित्रपट सृष्टि मध्ये त्यांनी पावन खिंड या चित्रपट द्वारे पदार्पण केले .
त्यांनी बऱ्याच चित्रपटमध्ये आपला सहभाग नोंदवला. गोंद्या आला रे, ट्रिपल सीट, प्रेमवारी या सारख्या चित्रपटमध्ये ते दिसले. अजिंक्य ही पुढे वेब सेरीज मध्ये स्ट्रगलर आणि एक ठी बेगम या मध्ये ही दिसले.
Physical Status and More :
ऊंची | ५’ ८”फीट |
वजन | ८० केजी |
मेजर मेंट्स | ४२-३४-१५ |
डोळे कलर | काळा |
केस कलर | काळा |
छंद | फोटो काढणे, पेंटिंग काढणे. |
फेमस रोल | कुसुम, असावा सुंदर स्वपणांचा बंगला |
सिरियल | सातव्या मुलीची सातवी मुलगी |
Ajinkya Nanaware Biography Marathi: अॅक्टिंग ,अभिनय सोडता अजिंक्य नणावरे ही उत्तम डान्सर आहेत.
ते खूप साऱ्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेत असत. शिवाय, ते फिटनेस फ्रिक आहेत. त्यांची लाइफ ते एकदम हेंलथी मेंटेन करतात.
त्यांना राहिलेल्या वेळात प्रवास करायला आवडतो. नव नवीन ठिकाणे शोधून त्यांना भेट देऊन ते एक्सप्लोर करायला त्यांना आवडतात. तो त्यांचा छंदच आहे.
तसेच अजिंक्य अनेक सामाजिक गोष्टीत मदत करत असतात.खूप साऱ्या चॅरिटेबल ट्रस्ट ला ते सपोर्ट करतात.
नणावरे हे अतिशय हुशार असे अभिनेते आहेत, त्यांचे भविष्य ही खूप ब्राइट असणार आहे, यात काही शंकाच नाही.
कारण त्यांच अभिनय शी असलेले डेडी केशन , मेहनत, अॅक्टिंग साठी पॅशन ही सर्व एक तरुण नव्या अभिनेत्या मध्ये दिसून येते.
Education Family and More :
शालेय शिक्षण | अनंत इंग्लिश स्कूल, पुणे |
कॉलेज शिक्षण | YCIS ऑफ कॉलेज, यूनिवर्सिटी ऑफ मुंबई एड्युकेशन : BMS डिप्लोमा |
वैवाहिक स्थिति | लग्न झाले नाही |
पत्नीचे नाव | लग्न झाले नाही |
गर्लफ्रेंड | शिवानी सुर्वे (अभिनेत्री ) |
फॅमिली | |
आईचे नाव | माहीत नाही |
वडिलांचे नाव | संजय ननावरे |
भाऊ | अक्षय नणावरे |
बहीण | माहीत नाही |
अवार्ड्स |
Ajinkya Nanaware Biography Marathi: आता सध्या अजिंक्य नणावरे ही सातव्या मुलीची सातवी मुलगी या मराठी मालिकेत काम करत आहेत.
त्यांची या सिरियल मधील अद्वैत ही भूमिका आहे. तितिक्षा तावडे ही त्यानंच्या विरुद्ध भूमिकेत आहेत. नेत्रा या नावाच्या भूमिकेत तितिक्षा तावडे या काम करत आहेत. या सिरियल मध्ये ही मुख्य भूमिकेत दित आहेत.
Relationship :
आणखी वाचा :
शिवानी रांगोळे बायोग्राफी मराठी
Sayli Sanjeev Biography Marathi
Ajinkya Nanaware Biography Marathi: अजिंक्य नणावरे ही खूप दिवसापासून शिवानी सुर्वे यांना डेट करत आहेत.
तु जीवाला गुंतवावे या मालिकेत ही दोघे आपल्याला मुख्य भूमिकेत दिसत होते.
शिवानी सुर्वे आणि अजिंक्य नणावरे ही या मालिके पासून एकत्र आहेत.
ते दोघे लवकरच लग्न देखील करणार आहेत आस सांगितल गेलय.
शिवानी या देखील अभिनेत्री आहेत. त्या मराठी व हिन्दी मालिका त प्रमुखाने काम करतात.
बिग बॉस मध्ये असताना शिवानी सुर्वे यांनी अजिंक्य सोबत घडलेला किस्सा किशोरी शहाणे यांना सांगितला होता. त्या सांगतात , अजिंक्य आणि शिवानी जेव्हा एका मालिके मध्ये काम करत होते. तेव्हा त्या बाहेर कॉफी पिण्यासाठी चालली होत्या.
अजिंक्य यांनी त्यांना मणले की तु जात आहेस तर माझ्यासाठी ही कॉफी घेऊन ये येताना . शिवानी यांनी येताना दोन कॉफी घेतली पण चुकून त्यांनी दुसरी कॉफी ही अर्धी संपवली होती.
आता की करणार म्हणून शिवानी ने शूटिंग मधली सेट वरची कॉफी त्यात मिक्स केली. आणि ती त्यांना नेऊन दिली. तेव्हा अजिंक्य ला ही वाटले की ही स्टार बुकस ची च कॉफी आहे, ते ही तिला थँक्यु मणले. पण ती फक्त एक रुपयाची कॉफी होती.
Ajinkya Nanaware Biography Marathi: अजिंक्य ननावरे ( Ajinkya Nanaware ) यांचे लग्न :
Ajinkya Nanaware Biography Marathi: अजिंक्य ननावरे यांनी आपली गेल्या काही वर्षापासून असलेली त्यांची मैत्रीण शिवानी सुर्वे यांचे सोबत लग्न गाठ बांधली आहे. त्यांनी त्यांचा विवाह सोहळा १ फेब्रुवारी २०२४ ला ठाणे येथे पार पाडला आहे.
शिवानी सुर्वे या देखील मराठी अभिनेत्री असून त्या अनेक मालिका आणि चित्रपटामध्ये दिसत आहेत. सध्या त्या स्तर प्रवाह या वाहिनी वरील थोड तुझ थोड माझ या मालिके मध्ये काम करत आहेत.
Films : अजिंक्य ननावरे ( Ajinkya Nanaware ) यांनी काम केलेले चित्रपट
- जंग जोहर
- पावन खिंड
- कच्चा लिंबू
- सोंग्या
मराठी मालिकेतिल आणि नाटका मधील आवडता चेहरा म्हणजे अजिंक्य नणावरे. अजिंक्य आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. त्यांनी आधी ही चित्रपटात काम केले आहे. पण या चित्रपटात ते मुख्य भूमिकेत आपल्या dashing अंदाजात पाहायला भेटणार आहेत. सोंग्या ही या चित्रपट च नाव. यशराज या नावाची भूमिका अजिंक्य नणावरे हे साकारणार आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शन मिलिंद इनामदार यांनी केले आहे. आताच १५ डिसेंबर ला हा चित्रपट प्रसारित झाला आहे. चित्रपटाचे निर्माते मिलिंद इनामदार, राहुल पाटील, निशांत काकिर्डे ही आहेत.
कु प्रथाना वाचा फोडणारा आणि एक संवेदनशील विषयाला हाथ घालणारा हा चित्रपट आहे असे सांगतात. अजिंक्य यांची भूमिका आसलेला यशराज हा एक उच्चशिक्षित मुलगा आहे, तरीही ती कुतुंबच्या आणि समाजाच्या जल्याळ कसं अडकून जातो ही या चित्रपटाचे कथानक आहे.
अश्या रूढी परंपरा अजूनही चालतात, ही ऐकळयावर त्यांना आधी धक्काच बसला. कथानक ऐकून त्यांनी आशा रूढी परंपरा नष्ट झालया पाहिजेत असे त्यांना वाटले. त्यावेळी त्यांना आपण या चित्रपटाचा भाग असायला पाहिजे असे वाटले.
यामध्ये अजिंक्य नणावरे सोबतच ऋतुजा बागवे , अनिल गवस, गणेश यादव ही देखील या चित्रपट मध्ये आहेत, या सिनेमा ची कथा ही दीपक यादव यांनी लिहिली आहे.
Telivision Show : अजिंक्य ननावरे ( Ajinkya Nanaware ) यांनी काम केलेले टीवी मालिका
- असावा सुंदर स्वप्नचा बंगला
- सख्या रे
- कुसुम
- साजणा
- तु जीवाला गुंतवावे
- गर्ल्स हॉस्टेल
Ajinkya Nanaware Marathi Natk /Play : अजिंक्य ननावरे ( Ajinkya Nanaware ) यांनी काम केलेले नाटक
- हे मृतूनजय
- अनन्या
- वाडा चिरे बंदी
Ajinkya Nanaware Short Film:
- साधू
अजिंक्य यांनी अनेक मराठी नाटकामद्धे देखील काम केले आहे. हे मृतूनजय , अनन्या , वडा चिरे बंदी अशी ही त्यांची नाटके.
अजिंक्य यांनी शॉर्ट फिल्म आणि वेब सिरिज मध्ये ही आपल्या कलेचा नमूना दाखवला आहे.
साधू नावाच्या शॉर्ट फिल्म मध्ये अजिंक्य नणावरे यांनी काम केले आहे.
असावा सुंदर स्वप्नचा बंगला ,सख्या रे ,कुसुम ,साजणा ,तु जीवाला गुंतवावे ,गर्ल्स हॉस्टेल या सारख्या मराठी मालिकेत अजिंक्य यांनी अभिनय केला आहे. त्यातील त्यांच्या भूमिका ही तेवढ्याच रंजक होत्या. खर तर ते कुसुम या सोनी मराठी वाहिनी वरील मालिके मुळे घराघरात ओळखले जाऊ लागले.