Abhijit Khandkekar Biography Marathi
Abhijit Khandkekar Biography Marathi : अभिजीत खांडकेकर माहिती मराठी मध्ये : ‘तुझेच मी गीत आहे गात’ फेम मल्हार कामत विषयी आज आपण माहिती पाहू. ‘माझ्या नवऱ्याची बायको ‘, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना‘ या सारख्या मालिकेमधुन ते घराघरात पोहचले. अभिजीत खांडेकेकर हा एक मराठी टेलिविजन आणि चित्रपट अभिनेता, RJ, आणि अंकर आहेत. ते स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘तुझेच मी गीत गात आहे ‘ या मालिकेमध्ये आता दिसत आहेत. ते त्यात मल्हार कामत ही भूमिका साकारत आहेत.
Anita Date Biography In Marathi
Abhijit Khandkekar Biography Marathi : अभिजीत खांडकेकर माहिती मराठी मध्ये :अभिजीत खांडकेकर हे एक रेडियो जॅकी म्हणून काम करत होते. मराठी टेलीविजन सिरियल मध्ये ते खूप लोकप्रिय अभिनेते आहेत. ‘माझ्या नवऱ्याची बायको ‘ ही मालिका खूप कमी कालावधी त प्रसिद्ध झाली कारण त्यातील भूमिका सर्वाना आपल्या जवळच्या वाटू लागल्या होत्या. त्यात तर गुरुनाथ म्हणजेच गॅरि च्या भूमिके मध्ये काम करत करताना दिसले. त्यातील गुरुनाथ सुभेदार यांच्या पत्नीच्या भूमिकेत अनीता दाते या होत्या. त्यांच्या नॅच्युरल अॅक्टिंग आणि भोळ्या दाखवलेल्या स्वभावामुळे, ही सिरियल एक वेगळ्याच उंचीवर जाऊन पोचचली होती.
अभिजीत खांडकेकर ही आपल्याला नेहमीच झी मराठी ,स्टार प्रवाह च्या टीव्ही शो मध्ये अंकारींग मध्ये स्टेज परफॉर्मेंस करताना दिसत असतात. ते एक रेडियो जाकी असल्यामुळे त्यांना भाषेचे संपूर्ण ज्ञान आहे. व त्यांचे त्यांच्या शब्दावर ही प्रभुत्व आहे.
Abhijit Khandkekar Biography Marathi :अभिजीत खांडकेकर माहिती मराठी मध्ये : Contents:
- Bio
- Education Details and More
- Physical Status and More
- Family Status and More
- Telivision
- Film
- Plays
- Awards
Abhijit Khandkekar Biography Marathi: अभिनेते अभिजीत खांडकेकर यांचा जन्म हा पुणे येथे 7 जुलै 1986 रोजी झाला. लहान पणापासूनच त्यांना अभिनय क्षेत्राची , वैकल्पिक क्षेत्राची आवड असल्यामुळे त्यांनी त्या बद्दलच त्यांनी शिक्षण घेतले. त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या आई वडिलांनी सपोर्ट केला.
त्यानंतर त्यांचा अभिनय क्षेत्रात संपर्क वाढु लागला. जवळील व्यक्ति नि त्यांना विiचारलं की तु अॅक्टिंग का करत नाहीस? नंतर त्यांना अभिनय करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी अखेर छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
Bio :
नाव | अभिजीत खांडकेकर |
जन्म | 7 जुलै 1986 |
जन्म स्थळ | पुणे महाराष्ट्र |
गाव | पुणे महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रेलीजन | हिंदू |
भाषा | Marathi |
वय | 38 एअर्स |
टीव्ही सिरियल | माझ्या नवऱ्याची बायको, माझिया प्रियाला प्रीत कळेना |
व्यावसाय | अभिनेता, RJ , अंकरींग |
अॅड्रेस | पुणे महाराष्ट्र |
Abhijit Khandkekar Biography Marathi : Education Details and More
शालेय शिक्षण | पुणे |
कॉलेज | पुणे (मास मीडिया कम्युनिकेशन ) |
Physical Status and More :
ऊंची | सेंटीमीटर मध्ये -175 cm |
डोळे कलर | काळा |
केस कलर | काळा |
डेबुट | चित्रपट- जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा |
रीयालिटि शो | महाराष्ट्राचा सुपरस्टार (2009) कोंटेस्टटंट |
टीव्ही | मालिका- माझिया प्रिया ला प्रीत कळेना |
Family and More :
मॅरेज स्टेटस | लग्न झालेले |
मॅरेज डेट | 1 फेब्रुवारी 2013 |
फॅमिली | |
वाइफ | सुखदा खांडकेकर (actress) |
पेरेंट्स | वडील- अनिल खांडकेकर / आई -माहीत नाही |
नाथेवाईक | बहीण 1 -नाव माहीत नाही. |
Telivision : मालिका
- 2009-2010 : महाराष्ट्राचा सुपरस्टार सीजन 1 – स्पर्धक
- 2010-1011 : माझिया प्रियाला प्रीत कळेना – अभिजीत पेंडसे
2009-2010(वर्ष ) | (शीर्षक ) महाराष्ट्राचा सुपरस्टार सीजन 1 | (भूमिका) |
2010-2011 | माझिया प्रियाला प्रीत कळेना | स्पर्धक |
2012 | मधू इथे आणि चंद्र तिथे | आकाश |
2016-2021 | माझ्या नवऱ्याची बायको | गुरुनाथ सुभेदार |
2018 | झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार कानाला खडा | पाहुणे म्हणून |
2019 | झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार | यजमान |
2020 | महाराष्ट्राचा सुपरस्टार सीजन 2 | यजमान |
2021 -2022 | गुन्हेगार : चाहूल गुन्हेगारांची | यजमान |
2022 – आतापरयन्त | तुझेच मी गीत गात आहे | मल्हार कामत |
2022 आता होऊ दे धिंगाणा | आता होऊ दे धिंगाणा | स्पर्धक |
Film : चित्रपट
वर्ष | शीर्षक | भूमिका |
2013 | जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा | सयाजी निबाळकर |
2014 | मामाच्या गावाला जाऊ या | नंदू |
2015 | ढोल ताशे | अमेय कारखानीस |
2017 | ध्यानी मनी | समीर |
2018 | भाय | गोकुळ |
2019 | बाबा | राजण |
2019 | मी पण सचिन | राजा |
2020 | इडियट बॉक्स | |
2022 | धर्मवीर | दादाजी भुसे |
2023 | फाकाट | सिद्धार्थ ठाकूर |
Web Siries:
- 2021- सोप्प नसत काही – सिद्धार्थ
- 2022 – दुरंगा – विकास सरोदे
हेही वाचा :-Revati Lele Biography Marathi
तेजश्री प्रधान बायोग्राफी |Tejashri Pradhan Biography
Abhijit Khandkekar Biography Marathi:अभिजीत खांडकेकर माहिती मराठी मध्ये : Carier
निवेदानातून ओळख :
Abhijit Khandkekar Biography Marathi: अभिजीत खांडकेकर माहिती मराठी मध्ये : अभिजीत यांनी अभिनय सोबतच आपले कौशल्य ही निवेदन तूनही दाखवले. उत्तम संवाद शैली यांना मिळून त्यांनी ही यश संपादन केले. महाराष्ट्टात एक वाहिनी तर्फे महाराष्ट्रातील उत्कृष्ट अभिनेत्यांचा शोध घेण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. महाराष्ट्राचा सुपरस्टार हे त्या कार्यक्रमाचे नाव . अभिजीत यांनी ही या मध्ये सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमात आलेल्या सर्व कलाकारांनी कल क्षेत्रात व अभिनयात नाव कमावले. नंतर त्यांनी ही चांगले परफॉर्मनस दिल्यानंतर ते टॉप 6 मध्ये गेले. त्यानंतर ते स्पर्धे बाहेर आले.
पण नियतीच्या मनात काही वेगळेच असेल, त्याच कार्यक्रमात त्यांना दुसऱ्या सीजन ला निवेदक म्हणून आमंत्रित करण्यात आले. जिद्द आणि संघरश्या च्या जोरावर काहीही मिळवणे अशक्य नाई अशी प्रेरणा त्यांनी रुपेरी पडद्यावर काम करू, असे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाना दिली.
पदार्पनातच त्यांना नवी ओळख :
- Abhijit Khandkekar Biography Marathi: अभिजीत खांडकेकर माहिती मराठी मध्ये : अभिजीत ने मराठी टेलीविजन विश्वातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या प्राइम टाइम वेळेस प्रसारित होणाऱ्या ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून पदार्पण केले. मृणाल दुसाणीस या अभिनेत्री त्यांच्यासोबत मुख्य भूमिकेत होत्या. तेव्हा त्यांच्या रोमॅंटिक जोडी ला प्रेक्षकांनी खूप पसंद केले. त्या वेळेस ही सर्वाधिक लोकप्रिय अशी मालिका होती. या सिरियल मुळे अभिजीत खंडकेकर ही चॉकलते बॉय म्हणून ओळखले जाऊ लागले.
- माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेत त्यांनी अभिजीत पेंडसे या नॉर्मल कुटुंबातील मुलाची भूमिका साकारली होती. आणि शमिका ही मुलगी त्यात एन आर आय असते. आर्थिक समानता नसल्यामुळे त्या दोघांना खूप खूप अडचणी चा सामना करावा लागतो.
- पण त्यांचे बिनशर्थ प्रेम अखेर यशस्वी होते, असे ही मालिका होती.
ही मालिका ठरली खास:
- अभिजीत खांडकेकर माहिती मराठी मध्ये : 2016 पासून टेलीविजन वर प्रसारित होत असलेली मालिका माझ्या नवऱ्याची बायको ही खूपच गाजली होती. या मधील सर्व भूमिका ना प्रेक्षकानणी भरभरून प्रेम दिले. यामध्ये गुरुनाथ हा म्हणजेच अभिजीत यांनी विवाहबाह्य संबंध असलेल्या एका पुरुषाची भूमिका साकारली होती. त्यांनी ही भूमिका नकारात्मक होती तरीही खूप छान केली. या मालिकेत प्रेमाचा त्रिकोण आपल्याला पाहायला मिळतो. गुरुनाथ या ने ही मालिका खूप उंचीवर नेऊन ठेवली.
Harshada Khanvilkar Biography Marathi
सिनेविश्वातील कारकीर्द :
- Abhijit Khandkekar Biography Marathi :अभिजीत खांडकेकर माहिती मराठी मध्ये : मालिकांमधून अभिनयाची छाप सोडल्यानंतर त्यांना एक चित्रपटाची ऑफर आली होती. तो त्यांचा पहिलं चित्रपट म्हणजे ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ त्यांनी यात मराठी तरुणाची पंजाब येथे हॉटेल व्यावसाय करणाऱ्याची भूमिका साकारली होती. त्या चित्रपटात प्रार्थना बेहरे या अभिनेत्री सुद्धा दिसल्या होत्या. अभिजीत यांनी नंतर ‘मामाच्या गावाला जाऊ या ‘,(2014), ‘ढोल ताशे’ 2015 , ‘ध्यानीमनी ‘2016, ‘भय’ 2018 , ‘बाबा’ 2019, ‘मी पण सचिन’ 2019, ‘इडियट बॉक्स’ 2020 असे चित्रपट केले.
संजय नार्वेकर बायोग्राफी मराठी
लव लाइफ :
- Abhijit Khandkekar Biography Marathi :अभिजीत खांडकेकर माहिती मराठी मध्ये : अभिजीत यांचा सुखदा यांच्यासोबत 2013 मध्ये प्रेमविवाह झाला आहे. अभिजीत खांडकेकर हे नाशिक मध्ये राहायला असल्यामुळे त्यांना मालिकेत काम मिळाले, तेव्हा सुखदा या नाशिक मध्येच राहणाऱ्या होत्या. सुखदा आणि अभिजीत यांची ओळख ही फेसबूक वरुण झाली. मैत्री झाली व त्यांचा संवाद असाच वाढत गेला . मैत्री चे प्रेमात रूपांतर झाले. त्यांनी सुखदा यांना लग्नाची मागणी घातली. व दोघांचे लग्न झाले. या दोघांचे सोशल मीडिया वर लाखों फोलोरस आहेत. धोंगहनच्या जोडी ला खूप जन पसंद करतात.
- अभिनयासोबत त्याने निवेदानातून ही कौशल्य सिद्ध केले. त्यांच्या उत्तम संवादाणे त्यांनी यश मिळविले, महाराष्ट्राचा सुपरस्टार हा कार्यक्रम उत्तम अभिनेता शोधण्यासाठी एका वाहिनी ने प्रसारित केली होती. त्यात अनेक कला काराणी खूप छान असे परफॉर्मेंस दिले व आपले नाव मोठे केले. अभिजीत खांडकेकर यांनी त्यामध्ये टॉप 6 मध्ये जागा बनवली आणि नंतर शो च्या बाहेर झाले.
- एक क्राइम सिरिज मध्ये त्यांनी काम केले एक प्रसिद्ध क्राइम सिरिज ही मराठी आवृत्ती होती. त्या सिरिज च नाव ‘चाहूल’ ही होत. त्या सिरिज मध्ये अभिजीत यांचे निवेदन हे गुन्हेगारशी निगडीत होते. त्या सिरिज चे 100 भाग पूर्ण झालेत.
- नंतर ते आणखी एका माध्यमावर दिसले ,’सोप्प नसत काही’ या सिरिज मध्ये ही अभिजीत यांचे खूप कौतुक झाले. डिजिटल मध्यमावर त्यांनी या सिरिज मधून पहिल्यांदाच पदार्पण केले आहे .