Prasad Jawade Biography Marathi

प्रसाद जवादे बायोग्राफी मराठी

Prasad Jawade Biography Marathi : प्रसाद जवादे बायोग्राफी मराठी : प्रसाद जवादे (Prasad Jawade) हे भारतीय मराठी अभिनेते आहेत. त्यांनी अनेक मराठी आणि हिन्दी चित्रपटात, मालिकेत काम केले आहे. ते कलर्स मराठी च्या रीयालिटि शो बिग बॉस सीजन 4 चे स्पर्धक होते.

आपण आज या आर्टिकल मध्ये प्रसाद जवादे (Prasad Jawade) यांची बायोग्राफी जाणून घेणार आहोत. त्यांचा जन्म, शिक्षण, वय, चित्रपट, मालिका, पुरस्कार या सर्वांची माहिती आपण मराठी मध्ये घेणार आहोत. त्यासाठी हे आर्टिकल संपूर्ण नक्की वाचा.

Prasad Jawade Biography Marathi
Prasad Jawade Biography Marathi

Contents :

  • Beginning : प्रसाद जवादे (Prasad Jawade) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : प्रसाद जवादे (Prasad Jawade) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : प्रसाद जवादे (Prasad Jawade) यांची माहिती
  • Education Family and More : प्रसाद जवादे (Prasad Jawade) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : प्रसाद जवादे (Prasad Jawade) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : प्रसाद जवादे (Prasad Jawade)यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : प्रसाद जवादे (Prasad Jawade)यांनी काम केलेले नाटक
  • Awards : प्रसाद जवादे (Prasad Jawade) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: प्रसाद जवादे (Prasad Jawade) यांचे सुरुवातीचे जीवन

Prasad Jawade Biography Marathi : प्रसाद जवादे यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1988 मध्ये पुणे, महाराष्ट्र येथे झाला आहे. ते आता 35 वर्षाचे आहेत. त्यांच्या आईचे नाव प्रज्ञा आहे, तर वडिलांचे नाव हे प्रमोद आहे. प्रसाद जवादे यांना एक बहीण आहे त्यांच नाव प्रीती जवादे – गोजे आहे.

प्रसाद जवादे यांना लहान पना पासूनच अभिनय करण्याची आवड होती. त्यांनी करियर चालू करण्या पूर्वी कॉलेज मसधे असताना अनेक कार्य क्रमात भाग घेतला. प्रसाद हे पुणे येथील एक थियटेर ग्रुप मध्ये सामील झाले होते.

Prasad Jawade Biography Marathi
Prasad Jawade Biography Marathi

Personal Info And More : प्रसाद जवादे (Prasad Jawade) यांची वयक्तीक माहिती

Prasad Jawade Biography Marathi :

नाव प्रसाद जवादे
टोपण नाव प्रसाद
जन्म दिनांक 30 नोव्हेंबर 1988
जन्म ठिकाण पुणे, महाराष्ट्र, भारत
वय 35 एअर्स
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय / अभिनेता
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय/ अभिनेता
मालिका असे हे कन्यादान, बिग बॉस मराठी 4

Physical Status and More : प्रसाद जवादे (Prasad Jawade) यांची वयक्तीक माहिती

Prasad Jawade Biography Marathi :

ऊंची 170 सेमी – इन सेंटी मीटर
1.70 मी – इन मीटर
5,7″ – इन फीट इंचेस
वजन माहीत नाही
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर काळा
केस कलर काळा
हॉबीज अभिनय करणे
डेबुट फिल्म 2016 – मराठी – गुरु (कॅमिओ रोल ), हिन्दी – छिछोरे
डेबुट मालिका महाराष्ट्राचा सुपर स्टार, माझिया प्रियाला प्रीत कळेना

Prasad Jawade With His Wife
Prasad Jawade With His Wife

Education Details, Family And More :

प्रसाद जवादे (Prasad Jawade) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

शालेय शिक्षण मऊंट सेन्ट अन कान्वेंट हाय स्कूल, तळेगाव, पुणे, महाराष्ट्र, भारत
कॉलेज शिक्षण नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे, महाराष्ट्र, भारत
शिक्षण ग्रॅजुएशन /पदवीधर
फॅमिली
आईचे नाव प्रज्ञा जवादे
वडिलांचे नाव प्रमोद जवादे
बहीण प्रीती जवादे – गोजे
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पत्नी चे नाव अमृता देशमुख (अभिनेत्री )
लग्न दिनांक 17 डिसेंबर 2023

Films : प्रसाद जवादे (Prasad Jawade) यांनी काम केलेले चित्रपट

  • 2016 – गुरु (मराठी )- कॅमिओ भूमिका
  • 2016 – मिस्टर अँड मिसेस सदाचारी(मराठी ) – दत्तू
  • 2019 – छीचोरे (हिन्दी ) – रेल्वे पॅसेनजर
  • 2020 – मलंग (हिन्दी ) – देवेन जाधव
  • 2022 – एक विलेण रिटरन्स (हिन्दी )- आशु भोईर

Prasad Jawade Biography Marathi : प्रसाद हे 2016 मध्ये “गुरु” या चित्रपटात दिसले. या चित्रपटा मध्ये अंकुश चौधरी आणि उर्मिला कानिटकर- कोठारे हे मुख्य भूमिकेत आहेत. त्या नंतर त्यांनी “मिस्टर अँड मिसेस सदाचारी “या चित्रपटात ही काम केले आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहेरे या दोघांची जोडी आहे.

प्रसाद यांनी मराठी चित्रपट आणि मालिकेत तर आपली छाप सोडली आहेच. त्या नंतर त्यांनी अनेक हिन्दी चित्रपटात देखील पदार्पण केले आहे. 2019 मध्ये “छिछोरे“, 2020 मध्ये “मलंग“, आणि 2022 मध्ये” एक विलेण रिटरन्स” या हिन्दी चित्रपटात त्यांनी काम केले आहे.

Prasad Jawade Biography Marathi : प्रसाद जवादे (Prasad Jawade) यांनी अनेक प्रसिद्ध मालिके मध्ये काम केले आहे. ते आता झी मराठी वर नवीन चालू असलेल्या “पारू या मालिकेत काम करत आहेत. प्रसाद यांनची या मालिकेत आदित्य किर्लोस्कर ही भूमिका आहे.

त्या आधीच प्रसाद हे कलर्स मराठी वरील “काव्यानजलि या मालिकेत दिसले होते. त्यांच्या काही वयक्तीक कारना मुळे त्यांनी येथील काम सोडले. त्या नंतर ते पारू” या नवीन मालिकेत दिसत आहेत.

प्रसाद जवादे (Prasad Jawade) यांनी 2009 – 2010 मध्ये “महाराष्ट्राचा सुपर स्टार” या रीयालिटि शो मध्ये स्पर्धक म्हणून या क्षेत्रात पदार्पण केले. हा शो झी मराठी वाहिनी वर प्रसारित झाला होता. पुढे हा शो झाल्या नंतर त्यांनि एका मालिकेत काम केले.

माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेत त्यांनी काम केले. ही मराठी मालिका झी मराठी वाहिनी वर प्रसारित झाली होती. ही मालिका एकता कपूर यांनी निर्मित केली होती. या मध्ये प्रमुख कलाकार अभिजीत खांडकेकर आणि मृणाल दुसानीस हे होते. प्रसाद यांची भूमिका या मालिकेत जय प्रभू ही होती.

बाकी छोट्या भूमिका केल्या नंतर त्यांनी “अरुंधती” या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली. या मध्ये त्यांच्या सोबत भक्ति देसाई यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 2011 – 2012 मध्ये ही मालिका झी मराठी या वाहिनी वर प्रसारित होत होती. प्रसाद जवादे यांनी दिग्विजय सरंजामे या मध्ये साकारला होता.

2012 – 2013 मध्ये प्रसाद यांनी “लक्ष्मी वर्सेस सरस्वती” या स्टार प्रवाह वाहिनी वरच्या मालिके मध्ये काम केले. त्या सिरियल मध्ये त्यांची भूमिका ही “रघुराम नाखवा” ही होती.

Prasad Jawade With Family
Prasad Jawade With Family

Prasad Jawade Biography Marathi : 2015 मध्ये प्रसाद जवादे यांनी अतिशय लोकप्रिय अशा मालिकेत काम केले. त्यांनी झी मराठी या वाहिनी वरील “असे हे कन्यादान” या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. त्यात त्यांनी कार्तिक ही भूमिका केली होती. त्यांच्या सोबत या मालिकेत मुख्य भूमिकेत मधुरा देशपांडे यांनी काम पहिले होते. ही मालिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. या दोघांच्या जोडी ला लोकांनी भर भरून प्रेम दिले. वडील आणि मुलीच्या नात्यातील गोड क्षण या मालिके द्वारे दाखविण्यात आले होते.

पुढे प्रसाद जवादे यांनी 2016 – 2017 मध्ये कुलस्वामिनी या मालिकेत काम केले. ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनी वर प्रसारित होत होती. या मध्ये त्यांचा रोल अभय नावाचा होता.

2019 ते 2021 मध्ये प्रसाद यांनी एक महा नायक : डॉ. बी. आर. आंबेडकर या मालिकेत काम केले. या मालिके मुले प्रसाद हे घरा घरात पोहचले. या मालिके ने त्यांना बरीच प्रसिद्धी मिलुन दिली आहे. एक महा नायक : डॉ. बी. आर. आंबेडकर या मालिकेत त्यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. त्यात त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा रोल केला आहे. ही महागाथा अँड टीव्ही या वाहिनी वर प्रसारित होत होती.

ही मालिका हिन्दी मालिका असून ही टीव्ही वर प्रसारित होणारी एक ऐतिहासिक मालिका आहे. मालिका ही भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित आहे.

या सिरियल मध्ये अभिनेत्री नह जोशी यांनी आंबेडकरांची आई हे पात्र साकारले आहे. भिमाबाई रामजी सकपाळ /भिमाबाई आंबेडकर या भूमिकेच नाव.

जय भीम : एक महानायकाची गाथा ही याच मालिकेच मराठी भाषेत डब केली आहे. ही मालिका नंतर झी चित्र मंदिर आणि झी मराठी या वाहिनी वर चालू आहे.

त्या नंतर प्रसाद हे 2022 – 2023 मध्ये कलर्स मराठी वाहिनी वरील प्रसिद्ध रीयालिटि शो बिग बॉस मराठी सीजन 4 मध्ये दिसले.

Television Show: प्रसाद जवादे (Prasad Jawade) यांनी काम केलेल्या मालिका

Prasad Jawade Biography Marathi :

  • वर्षे /एअर मालिकेचे नाव साकारलेली भूमिका
  • 2024 सध्या चालू – पारू (झी मराठी )- आदित्य किर्लोस्कर
  • 2023 – काव्यानजली – सखी सावली प्रीतम
  • 2023 – सावली होईन सुखाची माहीत नाही
  • 2022 – 2023 बिग बॉस मराठी सीजन – 4 स्पर्धक
  • 2019 – 2021 एक महा नायक : डॉ. बाबासाहेब रामजी आंबेडकर – बाबसहेब आंबेडकर
  • 2017 – आवाज- पुण्यश्लोक आहील्याबई होळकर – कॅमिओ भूमिका
  • 2016 – 2017 – कुलस्वामिनी अभय
  • 2015 असे हे कन्यादान कार्तिक
  • 2012- 2013 लक्ष्मी वर्सेस सरस्वती रघुराम नाखवा
  • 2011 – 2012 अरुंधती दिग्विजय सरंजामे
  • 2010 – 2011 माझिया प्रियाला प्रीत कळेना जय प्रभू
  • 2009 – 2010 महाराष्ट्राचा सुपर स्टार स्पर्धक

Plays :

Prasad Jawade Biography Marathi :

  • 2017 – अग्निपंख

Prasad Jawade Biography Marathi : प्रसाद जवादे यांनी 17 डिसेंबर 2023 मध्ये अमृता देशमुख यांचे सोबत विवाह केला आहे. त्या दोघंच लव मॅरेज झालेले आहे. अमृता देशमुख या ही अभिनेत्री आहेत. त्या ही अनेक मराठी मालिका आणि चित्रपटात दिसल्या आहेत.

बिग बॉस मराठी सीजन 4 मध्ये ही अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे हे दोघे स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. इथूनच या लव स्टोरी ची सुरुवात झाली असे म्हणायला हरकत नाही.