Shreya Bugade Biography Marathi
Shreya Bugade Biography Marathi : श्रेया बुगडे बायोग्राफी मराठी – श्रेया बुगडे या एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत. श्रेया या एक भारतीय मराठी नाटक आणि टीव्ही मालिका अभिनेत्री आहेत. त्या मुख्यतः मराठी भाषेतील मालिका मध्ये काम करताना दिसतात. “चला हवा येऊ द्या” या शो मधील त्यांच्या कॉमेडी अॅक्टिंग साठी त्या ओळखल्या जातात. श्रेया यांनी अनेक मराठी हिन्दी टीव्ही मालिके मध्ये काम केले आहे.
“चला हवा येऊ द्या” या शो मधील श्रेया बुगडे या सुरुवाती पासूनच आघाडीच्या आणि एकट्याच स्त्री कलाकार /अभिनेत्री आहेत. चला तर मग आज आपण श्रेया बुगडे (Shreya Bugade) यांचे विषयी माहिती/बायोग्राफी Shreya Bugade Biography Marathi पाहणार आहोत. त्या मध्ये त्यांचे वय, शिक्षण, जन्म, मालिका, नाटक, पुरस्कार या सर्वांची माहिती मराठी मध्ये पाहणार आहोत त्या साठी हा पूर्ण बोलग नक्की वाचा.
आणखी वाचा :
Nilesh Sabale Biography Marathi
आणखी वाचा
Mrunal Kulkarni|मृणाल कुलकर्णी
Reshma Shinde Biography Marathi
Contents :
- Beginning : श्रेया बुगडे (Shreya Bugade) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : श्रेया बुगडे (Shreya Bugade) यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More :श्रेया बुगडे (Shreya Bugade) यांची माहिती
- Education Family and More : श्रेया बुगडे (Shreya Bugade)यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Films : श्रेया बुगडे (Shreya Bugade) यांनी काम केलेले चित्रपट
- Television Show : श्रेया बुगडे (Shreya Bugade) यांनी काम केलेल्या मालिका
- Plays : श्रेया बुगडे (Shreya Bugade) यांनी काम केलेले नाटक
- Awards : श्रेया बुगडे (Shreya Bugade)यांना मिळालेले पुरस्कार
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: श्रेया बुगडे (Shreya Bugade) यांचे सुरुवातीचे जीवन
Shreya Bugade Biography Marathi : श्रेया बुगडे यांचा जन्म 2 फेब्रुवरी 1988 मध्ये पुणे, महाराष्ट्र, भारत येथे झाला. त्या आता सध्या 36 वर्षीयच्या आहेत. त्यांचा जन्म जरी पुण्यात झालेला असला तरी त्यांचे पालन पोषण / बालपण हे मुंबई तच गेले.
श्रेया यांचे शालेय शिक्षण हे एसटी. जेवियरस हाय स्कूल, मुंबई, महाराष्ट्र, भारत येथून पूर्ण झाले. तर कॉलेज चे शिक्षण हे त्यांचे मिठिबाई कॉलेज, जुहू, मुंबई, महाराष्ट्र मधून पूर्ण झाले. तेथून त्यांनी त्यांचे पदवी चे शिक्षण कंप्लीट केले आहे. पुढे त्यांनी वेलिंगकर इंस्टीट्यूट मधून जाहिरात (Advertise ment ) आणि पी आर चा कोर्स देखील केला आहे.
श्रेया बुगडे ( Shreya Bugade) यांच्या वडिलांचे नाव हे अरुण बुगडे आहे, तर त्यांच्या आईचे नाव हे नूतन बुगडे हे आहे, श्रेया यांना एक बहीण आहे त्यांच नाव तेजल मुखर्जी हे आहे.
श्रेया बुगडे यांना बाल पना पासूनच अॅक्टिंग ची आवड होती. त्या लोकांच्या नकला करीत असत. त्यांना कधी वाटले ही नवते की त्या ईथ परएन्ट पोहचतील.त्या अलिबाग येथे राहून ही अभिनया ची आवड जपत होत्या. त्यांचे घरचे त्यांना सपोर्ट तर करतच होते.
Shreya Bugade Biography Marathi : श्रेया बुगडे (Shreya Bugade) या शालेय शिक्षणा पासूनच अनेक कार्यक्रमा मध्ये भाग घेत असत. त्यांनी लहान असतानाच एका प्रसिद्ध मराठी नाटकात काम केले आहे. वाटे वरती काचा ग या नाटकात त्यांनी बाल कलाकार म्हणून काम केले आहे. या नाटकाने जवळ पास 275 प्रयोग केले आहे.
मराठी भाषा ही त्यांची पक्की असल्या मुळे आणि इतर भाषा येत असल्या मुळे श्रेया यांनी इंग्रजी, हिन्दी, गुजराती भाषेतील चित्रपटा मध्ये काम केले आहे.
उर्मिला कोठारे| Urmila Kothare
Personal Info And More : श्रेया बुगडे (Shreya Bugade) यांची वयक्तीक माहिती
नाव | श्रेया बुगडे |
टोपण नाव | श्रेया |
जन्म दिनांक | 2 फेब्रुवरी 1988 |
जन्म ठिकाण | पुणे, महाराष्ट्र, भारत |
वय | 36 एअर्स |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | अभिनय/ अभिनेत्री |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | अभिनय/ अभिनेत्री |
मालिका | तू तिथे मी, चला हवा येऊ द्या |
Physical Status and More : श्रेया बुगडे (Shreya Bugade)यांची वयक्तीक माहिती
ऊंची | 5’2″- इन फिट इंचेस |
वजन | 56 के जी – इन किलो ग्राम्स |
मेजर मेंट्स | माहीत नाही |
डोळे कलर | काळा |
केस कलर | काळा |
हॉबीज | अॅक्टिंग करणे, नकला करणे, प्रवास करणे, नृत्य करणे |
डेबुट फिल्म | नाही |
डेबुट मालिका | तू तिथे मी |
Education Details, Family And More :
श्रेया बुगडे (Shreya Bugade) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
शालेय शिक्षण | एसटी. जेवियरस हाय स्कूल, मुंबई, महाराष्ट्र, भारत |
कॉलेज शिक्षण | मिठिबाई कॉलेज, जुहू, मुंबई, महाराष्ट्र, भारत |
शिक्षण | ग्रॅजुएट /पदवीधर इंस्टीट्यूट मधून जाहिरात (Advertise ment ) आणि पी आर चा कोर्स |
फॅमिली | |
आईचे नाव | नूतन बुगडे |
वडिलांचे नाव | अरुण बुगडे |
बहीण | तेजल बुगडे -मुखर्जी |
भाऊ | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले |
पतीचे नाव | निखिल शेठ (Nikhil sheth )(गुजराती )2014 |
लग्न दिनांक | 27 डिसेंबर 2014 |
Shreya Bugade Biography Marathi : श्रेया बुगडे यांचा विवाह 27 डिसेंबर 2014 मध्ये निखिल शेठ यांचे सोबत झाला आहे. निखिल शेठ आणि श्रेया बुगडे यांच लव मॅरेज आहे. श्रेया बुगडे यांचे पती हे गुजराती आहेत. त्या गुजराती घरची सूनबाई आहेत.
एका मुलाखती मध्ये श्रेया यांनी त्यांच्या लव स्टोरी बद्दल बोलले आहे. त्या सांगतात, त्यांची आणि निखिल यांची पहिली भेट ही एक मालिके च्या सेट वर झाली होती. निखिल हे मालिके चे निर्माते देखील आहेत. त्यांच मराठी टीव्ही इंडस्ट्री सोबत ही घट्ट नात आहे.
श्रेया बुगडे (Shreya Bugade) यांनी 2002 मध्ये टीव्ही (दूरदर्शन ) क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी 2002 मध्ये तू तिथे मी या मालिकेत काम केले आहे. या मालिकेत अनेक कलाकारांनी काम केले आहे. त्यात चिन्मय मांडलेकर, मृणाल दुसानीस, प्रिया मराठे हे प्रमुख भूमिकेत होते. श्रेया बुगडे यांची या मालिकेत मंजूषा होळजार ही भूमिका होती.
श्रेया या कॉलेज, श;एत असताना नेहमी सिरियस भूमिका साकारत असत त्यामुळे त्यांना वाटत ही नव्हते की त्या पुढे जाऊन विनोदी कलाकार होतील. पण त्यांच्या आईची अशी इच्छा होती की श्रेया यांना विनोदी मिळाव्यात.
विनोदी भूमिका करण हे वाटत तितक सोपप नसत, त्या विनोदाने योग्य वेळेत साथ दिली तर बरे नाही तर विनोद सांगून ही हसू येत नाही. आणि श्रेया बुगडे (Shreya Bugade ) यांना हे उत्तम प्रकारे जमते. त्या आपल्या अभिनयाने सर्वाना खळखळून हसवतात.
Films : श्रेया बुगडे (Shreya Bugade) यांनी काम केलेले चित्रपट
- माहीत नाही
आपल्या मराठी टीव्ही क्षेत्रा मध्ये खुपच कमी असे विनोद करणारे /कॉमेडी करणारे विनोद वीर आहेत. ते मग लक्ष्मीकांत बेर्डे, असोक सराफ, आणि आताच्या काळात सिद्धार्थ जाधव, भाऊ कदम, प्रिय दर्शन जाधव, मकरंद अनासपूरे, कुशल बद्रिके, सिद्धार्थ जाधव या सरके बोटावर मोजन्य एटके काळकर आहेत.
त्यात महिला मध्ये म्हणल तर किशोरी आमबीए, निर्मिती सावंत, श्रेया बुगडे या खूप च कमी असया विनोद वीर आहे या.
Television Show
: श्रेया बुगडे (Shreya Bugade) यांनी काम केलेल्या मालिका
- 2009 -2010 – बैरी पिया – चन्दना (हिन्दी )
- 2010 – थोडा ह्ै बस थोडे की जरूरत ह्ै – सांगणा (हिन्दी )
- 2011 – छुटा छेडा – (गुजराती मालिका )
- 2012- 2013 – तू तिथे मी – मंजूषा होळकर (मराठी )
- 2013 – माझे मन तुझे झाले – कॉलेज चे प्राध्यापक (मराठी )
- 2013 – 2014 – फू बाई फू – स्पर्धक (मराठी )
- 2014 – अस्मिता – एपिसोड मध्ये भूमिका (मराठी )
- 2015 – 2016 – आलबेली – कहाणी प्यार की – गितची पत्नी (मराठी )
- 2019 – तुझ्यात जीव रंगला – पाहुण्यांची भूमिका (मराठी )
- 2019 – झिंग झिंग झिंगात – पाहुण्यांची भूमिका (मराठी )
- 2019 – कानाला खडा – पाहुण्यांची भूमिका (मराठी )
- 2020 – नृत्य राणी – आकार मोठा पूर्ण चार्ज – पाहुणे (मराठी )
- 2022 – किचन कल्लकार – यजमान (मराठी )
- 2022 – बस बाई बस – लेडीज स्पेशल – पाहुणे (मराठी )
- 2014 ते आता चालू – चला हवा येऊ द्या – श्रेया बुगडे
Shreya Bugade Biography Marathi : झी मराठी या वाहिनी वरील चला हवा येऊ द्या या शो मधून श्रेया या घराघरात पोहचल्या. त्या सर्व प्रकारच्या अॅक्टिंग एकदम उत्तम प्रकारे सकारतात. त्या अनेक वर्ष झाले आपल्याला हसवत आहेत, आपले मनोरंजन करत आहेत चला हवा येऊ द्या मध्ये एकट्याच महिला कलाकार आहेत. त्यांना त्या साठी अनेक अभिनेते आणि अभिनेत्री ची प्रशंसा मिळत आहे.
2009 -2010 मध्ये श्रेया यांनी बैरी पिया या हिन्दी मालिकेत काम केले आहे. पुढे त्या 2013 -2014 मध्ये फू बाई फू या कॉमेडी रीयालिटि शो च्या स्पर्धक बनल्या आहेत. तेवाच त्यांनी 2014 मध्ये अस्मिता या गुन्हेगारी वरील शो मध्ये एक एपिसोडीक भूमिका केली होती. या मालिकेत प्रमुख भूमिकेत मयूरी वाघ, पीयूष रानडे हे होते.
Plays :
- वाटे वरती काचा ग (मराठी ) बाल कलाकार
- जो भी होगा देख जायगा (हिन्दी )
- समुद्र (मराठी )
- मेधा आणि झूम बिश (इंग्रजी )
- राबडी (हिन्दी )
Prasad Jawade Biography Marathi
Awards:
न्यूज मेकर्स अचिवर्सए अवार्ड्स 2022