Nilesh Sabale Biography Marathi

नीलेश साबळे बायोग्राफी मराठी

Nilesh Sabale Biography Marathi : नीलेश साबळे(Nilesh Sabale ) यांची माहिती मराठी मध्ये : नीलेश साबळे(Nilesh Sabale ) हे मराठी अभिनेते आणि अंकर आहेत. त्यांनी मराठी रीयालिटि शो आणि अनेक पुरस्कार सोहळ्याचे सूत्र संचालन केले आहे. झी मराठी वर आता सध्या चालू असलेल्या चला हवा येऊ द्या या प्रसिद्ध विनोदी रीयालिटि शो चे ते संचालक आणि अंकर आहेत.

चला तर मग आपण या आर्टिकल मध्ये नीलेश साबळे यांच्या विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. Nilesh Sabale Biography Marathi : नीलेश साबळे(Nilesh Sabale ) यांची माहिती मराठी मध्ये : नीलेश साबळे(Nilesh Sabale ) यांचा जन्म, जन्म स्थान, शिक्षण, कुटुंब, चित्रपट, उंची, वजन, नाटक, मालिका, पुरस्कार या सर्वान विषयी आपण येथे मराठी मध्ये माहिती जाणून घेणार आहोत. त्या साठी हा संपूर्ण ब्लॉग तुम्ही नक्की वाचा.

भाऊ कदम|Bhau Kadam

प्रशांत दामले |Prashant Damale

Nilesh Sabale Biography Marathi

Mohan Joshi Biography Marathi

Neha Joshi Biography Marathi

Mohan Joshi Biography Marathi

Contents :

  • Beginning : नीलेश साबळे (Nilesh Sabale) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : नीलेश साबळे (Nilesh Sabale) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : नीलेश साबळे (Nilesh Sabale) यांची माहिती
  • Education Family and More : नीलेश साबळे (Nilesh Sabale) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films :नीलेश साबळे (Nilesh Sabale) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : नीलेश साबळे (Nilesh Sabale) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : नीलेश साबळे (Nilesh Sabale) यांनी काम केलेले नाटक
  • Awards :नीलेश साबळे (Nilesh Sabale) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: नीलेश साबळे (Nilesh Sabale) यांचे सुरुवातीचे जीवन

Nilesh Sabale Biography Marathi : नीलेश साबळे (Nilesh Sabale)यांचा जन्म ३० जून १९८६ मध्ये सासवड पुणे, महाराष्ट्र येथे झाला आहे. ते आता ३७ वर्षाचे आहेत. नीलेश साबळे (Nilesh Sabale) हे मुळचे कोल्हापूर चे आहेत, पण ते आता सध्या मुंबई येथे राहत आहेत. निलेश यांच्या वडिलांची बदली हि वारंवार होत असल्या करणा ने ते अनेक ठिकाणी राहिले आहेत. अनेक ठिकाणी राहिल्या नंतर ते आता मुंबई मध्ये कायम चे राहिले आहेत.

नीलेश साबळे (Nilesh Sabale) यांनी त्यांचे शालेय शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण हे महात्मा गांधी विद्यालय मुंबई येथून त्यांनी पूर्ण केले आहे, तर त्यांचे महा विद्यालीन शिक्षण हि येथून च पूर्ण केले आहे. त्यानंतर पुढील शिक्षण हे त्यांनी आयुर्वेद मधून एम एस ची पदवी घेतली आहे. ते एक आयुर्वेद डॉक्टर आहेत.

कॉलेज मध्ये असल्या पासूनच ते अभिनय करायले होते. तेव्हा ते अनेक कलाकारांच्या नकला अक्टिंग करत असत. प्रसिद्ध आणि लोकप्रिय अशे अभिनेते जॉनी लिवर चे खूप मोठे चाहते आहेत. त्यांनी त्यांना त्यांच्या कलेमध्ये पुढे जाण्या साठी खूप मदत केली आहे. त्यांना त्यांच्या मुळेमिमिक्री करायला खूप मिळाली आहे असे ते सांगतात. कॉलेज मध्ये असताना नीलेश साबळे (Nilesh Sabale) हे त्यांच्या मित्रान मध्ये खूप लोक्रीय होते ते त्यांच्या कलेमुळे.

कुशल बद्रिके|Kushal Badrike

Sachin Tendulkar Biography Marathi

Nilesh Sabale

Nilesh Sabale Biography Marathi : नीलेश साबळे(Nilesh Sabale ) यांची माहिती मराठी मध्ये : नीलेश साबळे(Nilesh Sabale ) यांनी पाहिल्यान्च्दा झी मराठी वरील महाराष्ट्राचा सुपर स्टार या कार्यक्रमा मध्ये सहभाग घेतला होता आणि या कार्यक्रमाचे ते विजेते देखील झाले आहेत. त्या नंतर नीलेश साबळे(Nilesh Sabale ) यांनी अनेक कार्यक्रमा मध्ये सूत्र संचालन केले आहे. त्यांना अनेक शो होस्ट करायला मिळाले आहेत. झी मराठी या वाहिनी चे अनेक अवार्ड शोव त्यांनी होस्ट केले आहे.

नीलेश साबळे(Nilesh Sabale ) यांनी फु बाई फु आणि होम मिनिस्टर हे दोन्ही शोव त्यांनी होस्ट केले आहेत.

नीलेश साबळे(Nilesh Sabale ) यांनी होम मिनिस्टर मध्ये काम केले आहे. भाऊजी नी म्हणजेच आदेश बांदेकर यांनी ज्या वेळेस ब्रेंक घेतला होता , तेव्हा होम मिनिस्टर मध्ये नीलेश साबळे(Nilesh Sabale ) यांनी भाऊजी ची भूमिका केली होती. होम मिनिस्टर मध्ये भाऊजी यांचा दबदबा तर चं होताच पण नीलेश साबळे(Nilesh Sabale ) यांनी देखील त्यात काही कमतरता ठेवली नाही. त्यात काही नवल नाही. नीलेश साबळे(Nilesh Sabale ) यांनी सुद्धा महाराष्ट्रा मधील सर्व बहिणी ताई चा विश्वास जिंकला होता.

नीलेश साबळे(Nilesh Sabale ) हे चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमाचे संहिता लेखक, सूत्र संचलक, दिग्दर्शक देखील आहेत. या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमा मध्ये त्यांनी अनेक चित्रपटा चे प्रमोशन, त्या नंतर अनेक मालिके मधील कलाकारांचे आणि राज करण्याचे मुलाखती घेत दिसतो. त्यांनी त्यात सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, रोहित शेट्टी, रणवीर सिंग अशा अनेक हिंदी आणि मराठी कलाकार या शोव मध्ये आलेले आहेत.

शिवाय नीलेश साबळे(Nilesh Sabale ) यांनी मराठी चित्रपट क्षेत्रात सुद्धा पदार्पण केले आहे. त्यांनी नवरा माझा भवरा या मराठी चित्रपटा मध्ये काम केले आहे. खूप दिवस चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. सगळ्यांच्या अगदी तो पसंतीस उतरला होता. त्या मध्ये अनेक लोकांना एक शंका होती कि, नीलेश साबळे(Nilesh Sabale ) यांना अंक्रिंग होस्टिंग शिवाय दुसरे काही येते कि नाही , ते काही करू शकणार कि नाही.

त्या पुढे मात्र नीलेश साबळे(Nilesh Sabale ) यांनी आपले आणखी कला हि रंगभुमि वर दाखवली. त्यांनी शाहीर साबळे यांनी लिहिलेल्या आंधळ दळतंय या मध्ये महत्वाची भूमिका केलेली आहेत. या नंतर ते मात्र एक उत्तम अभिनेते म्हणून स्वतःला प्रूव केले आहे.

नीलेश साबळे(Nilesh Sabale ) यांनी गौरी साबळे यांच्या सोबत लग्न केले आहे. त्यांची भेट हि गौरी यांच्या कॉलेज मध्ये झाली होती. निलेश हे काही कामा निमित्त गौरी यांच्या कॉलेज मध्ये गेल्या असता या दोघांची भेट झाली व त्या नंतर दोघान मध्ये मैत्री झाली व निलेश यांनी त्यांना आधीच सांगून टाकले होते कि त्यांना डॉक्टर कि करण्यात काहीही इत्रेस्त नाही. तेव्हा गौरी यांनी त्यांना त्यांनी काही हि केले तरी त्यांचा सुप्पोर्त असेल असे सांगितले. आणि आता ते दोघे एकत्र खुश आहेत.

Shreya Bugade Biography Marathi

Atul Parchure Biography Marathi

Sunil Barve Biography Marathi

Personal Info And More : नीलेश साबळे (Nilesh Sabale) यांची वयक्तीक माहिती

Nilesh Sabale Biography Marathi : नीलेश साबळे(Nilesh Sabale ) यांची माहिती मराठी मध्ये :

नाव नीलेश साबळे
टोपण नाव नीलेश, डॉ. नीलेश
जन्म दिनांक 30 जून 1986
जन्म ठिकाण सासवड, पुणे, महाराष्ट्र, भरत
वय 37 एअर्स
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय, अभिनेता, अंकर
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय, अभिनेता, अंकर
मालिका चला हवा येऊ द्या, फू बाई फू, होम मिनिस्टर, महाराष्ट्राचा सुपर स्टार, अबोल

Physical Status and More : नीलेश साबळे (Nilesh Sabale) यांची वयक्तीक माहिती

Nilesh Sabale Biography Marathi : नीलेश साबळे(Nilesh Sabale ) यांची माहिती मराठी मध्ये :

ऊंची 172 सेमी – इन सेंटी मीटर
5’8″ – फीत इंचेस
वजन 81 के जी
मेजर मेंट्स 34- 30 -36
डोळे कलर डार्क लाइट
केस कलर काळा
हॉबीज विनोद करणे, निवेदन करणे
डेबुट फिल्म नवरा माझा भंवरा
डेबुट मालिका महाराष्ट्राचा सुपर स्टार

Nilesh Sabale With His Wife

Education Details, Family And More :

नीलेश साबळे (Nilesh Sabale) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

Nilesh Sabale Biography Marathi : नीलेश साबळे(Nilesh Sabale ) यांची माहिती मराठी मध्ये :

शालेय शिक्षण महात्मा गांधी विद्यालय, दहिवाडी
कॉलेज शिक्षण लाटे केदारी रेडेकर आयुर्वेदिक कॉलेज, कोल्हापूर
शिक्षण M. S. इन आयुर्वेदिक मेडिसिन
फॅमिली
आईचे नाव माहीत नाही
वडिलांचे नाव माहीत नाही
बहीण माहीत नाही
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पत्नी चे नाव गौरी साबळे
लग्न दिनांक 2013

Films : नीलेश साबळे (Nilesh Sabale) यांनी काम केलेले चित्रपट

Nilesh Sabale Biography Marathi : नीलेश साबळे(Nilesh Sabale ) यांची माहिती मराठी मध्ये :

  • 2011 – दुभंग – तपश्या (दिग्दर्शक – महेश कोठारे )
  • 2004 – नवरा माझा भंवरा – रिपोरतेर (दिग्दर्शक – कमला कर गुजाल )

Television Show: नीलेश साबळे (Nilesh Sabale) यांनी काम केलेल्या मालिका

Nilesh Sabale Biography Marathi : नीलेश साबळे(Nilesh Sabale ) यांची माहिती मराठी मध्ये :

  • 2010 – महाराष्ट्राचा सुपर स्टार (झी मराठी )- स्पर्धक
  • 2010 – 2014 – फू बाई फू (झी मराठी )- सूत्र संचालन
  • 2011 – गृहमंत्री (झी मराठी ) – सूत्र संचालन
  • 2012 – एक मोहोर अबोल (ई टीव्ही मराठी )- नकारात्मक भूमिका
  • 2014 – आता सध्या चालू – चला हवा येऊ द्या (झी मराठी )- संचालक /होस्त
  • 2020 – लाव रे तो विडियो – यजमान (झी युवा )

Nilesh Sabale Biography Marathi

Awards: नीलेश साबळे (Nilesh Sabale) यांना मिळालेले पुरस्कार

Nilesh Sabale Biography Marathi : नीलेश साबळे(Nilesh Sabale ) यांची माहिती मराठी मध्ये :

  • 2010 – झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अंकर – सूत्र संचालन – फू बाई फू
  • 2014 – झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अंकर – सूत्र संचालन – चला हवा येऊ द्या
  • 2015 – झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अंकर – सूत्र संचालन – चला हवा येऊ द्या
  • 2016 – झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अंकर – सूत्र संचालन – चला हवा येऊ द्या
  • 2017 – झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अंकर – सूत्र संचालन – चला हवा येऊ द्या