रेश्मा शिंदे माहिती मराठी
Reshma Shinde Biography Marathi : रेश्मा शिंदे (Reshma Shinde) माहिती मराठी : आपण या आर्टिकल मध्ये रंग माझा वेगळा या मालिकेतील “दिपा “विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. Reshma Shinde Biography Marathi मध्ये बघणार आहोत.
चला तर मग आपण सर्वांची लाडकी दिपा विषयी माहिती घेऊत. त्यांचे वय, जन्म, शिक्षण, फॅमिली, चित्रपट, नाटक, मालिका, पुरस्कार यान विषयी आपण पूर्ण माहिती बघणार आहोत. तर हे आर्टिकल संपूर्ण नक्की वाचा.
रेश्मा शिंदे (Reshma Shinde )दिपा म्हणजेच रेश्मा शिंदे. रेश्मा शिंदे या एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मराठी मालिका, चित्रपट आणि मराठी नाटकात काम केले आहे.
Contents :
- Beginning : रेश्मा शिंदे (Reshma Shinde ) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio :रेश्मा शिंदे (Reshma Shinde ) यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : रेश्मा शिंदे (Reshma Shinde ) यांची माहिती
- Education Family and More : रेश्मा शिंदे (Reshma Shinde )यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Films : रेश्मा शिंदे (Reshma Shinde ) यांनी काम केलेले चित्रपट
- Television Show : रेश्मा शिंदे (Reshma Shinde )यांनी काम केलेल्या मालिका
- Plays : रेश्मा शिंदे (Reshma Shinde ) यांनी काम केलेले नाटक
- Awards : रेश्मा शिंदे (Reshma Shinde ) यांना मिळालेले पुरस्कार
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: रेश्मा शिंदे (Reshma Shinde )यांचे सुरुवातीचे जीवन
Reshma Shinde Biography Marathi : रेश्मा शिंदे (Reshma Shinde) या एक मराठी अभिनेत्री आहेत. त्यांचा जन्म 27 मार्च 1987 मध्ये मुंबई येथे झाला.त्या आता 36 वर्षीय आहेत. रेश्मा यांचे बाल पण ही मुंबई मध्येच गेले.
रेश्मा शिंदे यांचे शालेय शिक्षण आणि कॉलेज चे शिक्षण हे मुंबई मधूनच पूर्ण झाले. त्यांचे शिक्षण हे ग्रॅजुएशन झालेले आहे. कॉलेज मध्ये असताना त्या अतिशय हुशार होत्या. कॉलेज मध्ये शिकत असताना त्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात , मराठी नाटकात आणि एकांकिका मध्ये भाग घेतला.
रेश्मा शिंदे (Reshma Shinde ) यांना तेव्हा पासून च अभिनयाची आवड निर्माण झाली.
पुढे त्यांनी अनेक मराठी टीव्ही मालिका आणि मराठी चित्रपटा मध्ये काम केले.
Personal Info And More : रेश्मा शिंदे (Reshma Shinde ) यांची वयक्तीक माहिती
Reshma Shinde Biography Marathi :
नाव | रेश्मा शिंदे (Reshma Shinde ) |
टोपण नाव | रेश्मा (Reshma ) |
जन्म दिनांक | 27 मार्च 1987 |
जन्म ठिकाण | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
वय | 36 एअर्स |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | अभिनय |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | अभिनय /मराठी चित्रपट / मराठी मालिका |
मालिका | बंद रेशमाचे, नांदा सौख्य भरे , रंग माझा वेगळा |
Physical Status and More : रेश्मा शिंदे (Reshma Shinde )यांची वयक्तीक माहिती
Reshma Shinde Biography Marathi :
ऊंची | 165 सेमी – इन सेंटी मीटर 1.65 मी – इन मिटर्स 5’5″ – इन फीत इंचेस |
वजन | 55 केजी – इन किलो ग्राम्स 121 lbs – इन पाऊंड्स |
मेजर मेंट्स | 34- 26- 34 |
डोळे कलर | डार्क तपकिरी |
केस कलर | काळा |
हॉबीज | प्रवास करणे, गाणे(संगीत ) ऐकणे |
डेबुट फिल्म | लालबागची राणी |
मालिका | बंध रेशमाचे (2011 ते 2012 ), लगोरी – मैत्री रिटर्न्स (पूर्वा )(2014 – 2015 ), अंजली, नांदा सौख्य भरे(संपदा ), रंग माझा वेगळा (दिपा ) |
Education Details, Family And More :
रेश्मा शिंदे (Reshma Shinde ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
शालेय शिक्षण | मुंबई, महाराष्ट्र |
कॉलेज शिक्षण | मुंबई , महाराष्ट्र |
शिक्षण | माहीत नाही |
फॅमिली | |
आईचे नाव | माहीत नाही |
वडिलांचे नाव | माहीत नाही |
बहीण | माहीत नाही |
भाऊ | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले |
पतीचे नाव | अभिजीत चौगुले (सिविल इंजीनियर ) |
लग्न दिनांक | 29 एप्रिल 2012 |
Reshma Shinde Biography Marathi : रेश्मा शिंदे (Reshma Shinde) यांनी महाराष्ट्राचा सुपर स्टार या रीयालिटि शो द्वारे टीव्ही वर एंट्री केली. त्या मध्ये त्या एक स्पर्धक म्हणून होत्या. हा शो झी मराठी या वाहिनी वर प्रसारित झाला होता.
रेश्मा शिंदे (Reshma Shinde) यांनी 2011 – 2012 मध्ये मराठी टेली विजन क्षेत्रात बंद रेशमाचे या मालिके द्वारे पदार्पण केले. या मालिकेत रेश्मा यांची सहाय्यक भूमिका होती. ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनी वर प्रसारित होत होती.
त्या नंतर रेश्मा यांनी 2013 मध्ये
या मालिकेत काम केले. त्या मालिकेत रेश्मा यांची नकारात्मक भूमिका होती.
Reshma Shinde Biography Marathi : पुढे 2014 – 2015 मध्ये त्यांनी लगोरी – मैत्री रिटर्न्स या फेमस मराठी मालिकेत काम केले. त्यात त्यांची पूर्वा नावाची भूमिका होती. ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनी प्रसारित होत होती.
2015 – 2016 मध्ये त्यांनी झी मराठी वाहिनी वरील प्रसिद्ध मालिका नांदा सौख्य भरे या मध्ये नकारात्मक भूमिका साकारली होती.
त्यात त्यांची संपदा ही भूमिका होती.त्या त्यातील प्रमुख भूमिका स्वानंदी च्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारत होत्या.
ही पण मालिका झी मराठी या वाहिनी वर प्रसारित होत होती.
पुढे त्यांनी 2017 मध्ये हॉरर मालिका चाहूल या मालिके मध्ये दिसल्या. तेत त्यांनी शांभवी ही भूमिका साकारली. ही सिरियल कलर्स मराठी या वाहिनी वर प्रसारित झाली होती.
त्या नंतर 2019 मध्ये कलर्स मराठी वरील केसरी नंदन मध्ये त्यांनी बिजली जोरावर सिंग ही भूमिका सकरळी होती.
Reshma Shinde Biography Marathi :2019 ते 2023 मध्ये रेश्मा शिंदे (रेश्मा shinde )यांनी स्टार प्रवाह या वाहिनी वरील प्रसिद्ध आणि सुपर डुपर हीट मालिका रंग माझा वेगळा या मालिकेत काम केले. या मालिकेत रेश्मा शिंदे यांनी दिपा ही भूमिका साकारली होती.
रंग माझा वेगळा ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. सर्वांची लोकप्रिय मालिका ही रंग माझा वेगळा हीच होती. दिपा आणि कार्तिक ची जोडी ही लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.
दिपा आणि कार्तिक , कार्तिक म्हणजेच अभिनेते आशुतोष गोखले. आशुतोष गोखले यांनी कार्तिक ची भूमिका साकारली होती.
रंग माझा वेगळा ही मालिका दिपा च्या रंगा वरच आधारित होती. काळा कलर म्हणजे काही गुन्हा नाही हेच त्यात दाखवले आहे. सासू बाई नि किती ही काल्या रंगाचा तिरस्कार केला तरी आपले जीवन हसत मुख जगणाऱ्या दिपा ची भूमिका रेश्मा शिंदे यांनी साकारली आहे.
नंतर रेश्मा शिंदे यांनी स्टार प्रवाह वर आता सध्या चालू असलेल्या आता होऊ दे धिंगाणा या भन्नाट आणि मनोरंजन करणाऱ्या टीव्ही शो मध्ये सहभाग घेतला. त्यात त्या स्पर्धक म्हणून आल्या होत्या.
पुढे त्या चल हवा येऊ द्या मध्ये झी मराठी वाहिनी वर ही दिसल्या होत्या. आता पुढे रेश्मा शिंदे या एक नवीन मालिकेत आपल्याला दिसणार आहेत. ते ही स्टार प्रवाह या वाहिनीवर घरोघरी मातीच्या चुली या मालिके मधून आपले मनोरंजन करणार आहेत.
Reshma Shinde Biography Marathi : 2024 मध्ये आता रेश्मा स्टार प्रवाह वरील नवीन मालिकेत दिसणार आहेत. घरोघरी मातीच्या चुली ही टी मालिका आहे. त्यात त्या जानकी नावाची भूमिका साकारणार आहेत.
Films : रेश्मा शिंदे (Reshma Shinde ) यांनी काम केलेले चित्रपट
Reshma Shinde Biography Marathi :
वर्षे /एअर | चित्रपटा चे नाव | साकारलेली भूमिका |
2010 | जाण्या | माहीत नाही |
2016 | लाल बागची राणी | देखावा (कमिओ ) |
2017 | रंग हे प्रेमाचे रंगले | समीक्षा |
2017 | देवा एक आतरंगी | श्रुती |
Reshma Shinde Biography Marathi : अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) यांनी 2010 मध्ये मराठी चित्रपट क्षेत्रात पाउल ठेवले. 2010 मध्ये त्यांनी जाण्या या चित्रपटा मध्ये भूमिका साकारली होती.
2016 या वर्षी रेश्मा शिंदे (Reshma Shinde )यांनी लाल बाग ची राणी या चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती. या चित्रपटात त्यांचा एक कामिओ देखावा होता, त्या थोड्या वेळा साठी दिसल्या होत्या.
पुढे रेश्मा शिंदे (Reshma Shinde) यांनी 2017 मध्ये रंग हे प्रेमाचे रंगले या चित्रपटा मध्ये काम करताना दिसल्या. तीत त्यांनी भूमिका ही समीक्षा ही होती.
त्या नंतर त्यांनी 2017 मध्ये आणखी एका चित्रपटात काम केले. 2017 मध्ये देव एक अंतरंगी या चित्रपट मध्ये त्या दिसल्या होत्या. त्या मध्ये रेश्मा यांनी भुमका ही श्रुती नावाची होती.
Television Show
: रेश्मा शिंदे (Reshma Shinde )यांनी काम केलेल्या मालिका
वर्षे /एअर | कार्य क्रमाचे नाव | साकारलेली भूमिका |
2009 – 2010 | महाराष्ट्राचा सुपर स्टार | स्पर्धक (झी मराठी ) |
2011 – 2012 | बंध रेशमाचे | सहाय्यक भूमिका (स्टार प्रवाह ) |
2013 | विवाह बंधन | नकारात्मक भूमिका (ETV मराठी ) |
2014 – 2015 | लगोरी – मैत्री रिटर्न्स | पूर्वा (स्टार प्रवाह ) |
2015 – 2016 | नांदा सौख्य भरे | नकारात्मक भूमिका , संपदा (झी मराठी ) |
2017 | चाहूल | शांभवी (कलर्स मराठी ) |
2019 | केसरी नंदन | बिजली जोरावर सिंग (कलर्स मराठी ) |
2019 – 2023 | रंग माझा वेगळा | दिपा देवकुले / इनामदार (स्टार प्रवाह ) |
2022 | आता होऊ द्या धिंगाणा | स्पर्धक (स्टार प्रवाह ) |
2022 | चला हवा येऊ द्या | पाहुणे (झी मराठी ) |