Vaidehi Parshurami Biography Marathi

वैदेही परशुरामी बायोग्राफी मराठी

Vaidehi Parshurami Biography Marathi : वैदेही परशुरामी बायोग्राफी मराठी: आपण या आर्टिकल मध्ये सगळ्यांना आपल्या गोड हास्याने हसवणारी आणि मन मोकळा स्वभाव असणारी सुंदर अशी अभिनेत्री वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) यांची बायोग्राफी(Vaidehi Parshurami Biography Marathi) मराठी मध्ये जाणून घेणार आहोत.

Vaidehi Parshurami (वैदेही परशुरामी )या एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मराठी आणि हिन्दी भाषेतील टीव्ही मालिका आणि चित्रपटा मध्ये काम केले आहे.

वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) यांचे शिक्षण, वय, फॅमिली, चित्रपट, टीव्ही मालिका, पुरस्कार यान विषयी आपण या आर्टिकल मध्ये माहिती पाहुत. त्यासाठी हे आर्टिकल संपूर्ण नक्की वाचा.

Vaidehi Parshurami Biography Marathi
Vaidehi Parshurami Biography Marathi

आणखी वाचा :

Hardik Joshi Biography Marathi

श्रेयस तळपदे |Shreyas Talpade Biography

Contents :

  • Beginning : वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) यांची वयक्तीक माहिती
  • Education Family and More : वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) यांचे शिक्षण, फॅमिली आणि इतर
  • Films :वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami)यांनी काम केलेल्या मराठी मालिका
  • Awards : वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) यांचे विषयी इतर

Beginning: वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) यांचे सुरुवातीचे जीवन

Vaidehi Parshurami Biography Marathi : वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) या एक भारतीय अभिनेत्री आहेत. त्यांचा जन्म 1 फेब्रुवरी 1992 मध्ये मुंबई येथे झाला. त्यांचे आई वडील हे वकील असल्यामुळे त्यांच ही वकील चे शिक्षण पूर्ण झाले आहे.

वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami ) यांच्या वडीलांचे नाव वैभव परशुरामी आहे. त्यांचे वडील ही वकील आहेत. वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) यांची आई चे नाव सुनंदा परशुरामी हे आहे. त्यांची आई या ही वकील आहेत. त्यांचा भावाचे नाव विक्रांत परशुरामी हे आहे. त्या ही प्रॉफेशन ने वकील आहेत.

वैदेही यांचे ही शिक्षण हे वकिली चे झालेले आहेत. वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami ) यांचे शालेय शिक्षण इंडियन एड्युकेशन सोसयटीज पदमाकर ढमढेरे इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, मुंबई येथून झाले. त्यांचे हाय स्कूल चे शिक्षण हे इंडियन एड्युकेशन सोसयटीज वी. यन. सुळे गुरुजी इंग्लिश मीडियम हाय स्कूल, मुंबई येथे झालेले आहे.

कॉलेज चे शिक्षण हे राम निरंजन आनंदी लाल पोंदार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकनॉमिक्स, मुंबई येथे झाले.
राम नाराईन रुईया कॉलेज, मुंबई ,न्यू लॉं कॉलेज, मुंबई येथून त्यांचे वकिलीचे शिक्षण पूर्ण झाले आहे.

त्यांचे पूर्ण शिक्षण हे बॅचलोर ऑफ आर्ट्स इन इंग्लिश लिटरेचर फ्रॉम राम नाराईन रुईया कॉलेज, मुंबई, व LLB डिग्री फ्रॉम न्यू लॉं कॉलेज, मुंबई हे झाले आहे.

वैदेही परशुरामी पिवळ्या साडी मध्ये
वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) पिवळ्या साडी मध्ये

Vaidehi Parshurami Biography Marathi : वैदेही परशुरामी बायोग्राफी मराठी: वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) यांनी “वेड लावी जीवा” या मराठी चित्रपटा मधून मराठी चित्रपट सृष्टी मध्ये पदार्पण केले आहे. त्यांनी हिंदी / बोल्लीवूड चित्रपट देखील केले आहे. वजीर आणि सिम्बा या हिंदी चित्रपटा मध्ये वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) या झळकल्या आहेत.

वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) या कथ्थक डान्सर देखील आहेत. त्या कथ्थक येत असून त्यांनी पंडित बिरजू महाराजां सोबत काही काळ डान्स सुधा केला आहे.

वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) यांना खरी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली ती “आणि … डॉ. काशिनाथ घाणेकर ” या चित्रपटा मधून. या मधील अभिनया मुळे प्रेक्षकांनी त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक केले. व त्याच वर्षी त्यांना त्यांच्या अभिनया साठी आणि उत्कृष्ट कामगिरी साठी अनेक पुरस्कार मिळाले. “आणि … डॉ. काशिनाथ घाणेकर ” या चित्रपटा मध्ये मुख्य भुमिके मध्ये सुबोध भावे हे होते.

२०१० मध्ये वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) यांनी वेद लावी जीवा या चित्रपटा मध्ये काम केल्या नंतर पुढे अनेक चित्रपटा मध्ये काम केले. पुढे त्या कोकण साथ मध्ये दिसल्या. त्या नंतर २०१६ मध्ये त्यांनी वजीर या चित्रपटा मध्ये काम केले. य पुढे चित्रपटा मध्ये वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) यांनी राकेश बापट आणि पुजा सावंत यांनी काम कलेल्या वृंदावन मध्ये काम केले.

२०१७ मध्ये त्या FU : फ्रेंड शिप अनलिमिटेड मध्ये त्या दिसल्या. २०१८ मध्ये मात्र वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) व्यांना खूप मोठा ब्रेक मिळाला तो “सिम्बा” या चित्रपटा मधून.

२०२१ मध्ये रिलीज झालेला “झोंबीवली” हा चित्रपट त्यांचा खूपच गाजला. या मध्ये वैदेही यांनी सीमा जोशी नावाची भूमिका साकारली होती. या चित्रपटा मध्ये अमेय वाघ आणि ललित प्रभाकर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

पुढे २०२१ आणि २०२२ मध्ये वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) यांनी “लोच्या झाला रे” या चित्रपटा मध्ये काम केले. या मध्ये त्यांनी डिम्पल /पूजा नावाची भूमिका साकारली होती. या मध्ये त्यांच्या सोबत आणखी अंकुश चौधरी , सिद्धार्थ जाधव आणि सयाजी शिंदे यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

पुढे २०२३ मध्ये जग्गू आणि ज्यूलीयत मध्ये त्या दिसल्या. . आणि २०२४ १२३४ एक दोन तीन चार या चित्रपटा मध्ये त्यांनी काम केले आहे.

Personal Info And More : वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami)यांची वयक्तीक माहिती

नाव वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami)
टोपण नाव वैदेही
जन्म दिनांक 1 फेब्रुवरी 1992
जन्म ठिकाण मुंबई
वय 32 वर्षे
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनेत्री, वकील
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय, वकिली
कार्यक्रम चला हवा येऊ द्या, किचन कलाकार, महाराष्ट्राची हस्याजत्रा

Physical Status and More : वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) यांची वयक्तीक माहिती

ऊंची 168 सेमी – इन सेंटी मीटर
1.68 मी – इन मीटर
5′ 6″ – फीत इंचेस
वजन 60 किलो – इन किलोग्राम्स
132 लबस- इन पाऊंड्स
मेजर मेंट्स 34 – 30 – 34
डोळे कलर तपकिरी
केस कलर काळा त्याच्या सोबत फिक्कट तपकिरी
हॉबीज मराठी – वेड लावी जीवा (2010 ) रूपाली
डेबुट फिल्म मराठी चित्रपट – वेड लावी जीवा (2010 )- भूमिका -रूपाली
हिन्दी चित्रपट – वजीर (2016 )- भूमिका – निना धर
पाहुण्या कलाकार चला हवा येऊ द्या, किचन कलाकार, महाराष्ट्राची हस्याजत्रा

वैदेही परशुरामी त्यांच्या आई सुनंदा परशुरामी यांचे सोबत
वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) त्यांच्या आई सुनंदा परशुरामी यांचे सोबत

Education Details, Family And More : वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) यांचे शिक्षण, फॅमिली आणि इतर

शालेय शिक्षण इंडियन एड्युकेशन सोसयटीज पदमाकर ढमढेरे इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, मुंबई
कॉलेज शिक्षण इंडियन एड्युकेशन सोसयटीज वी. यन. सुळे गुरुजी इंग्लिश मीडियम हाय स्कूल, मुंबई
कॉलेज – राम निरंजन आनंदी लाल पोंदार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकनॉमिक्स, मुंबई
राम नाराईन रुईया कॉलेज, मुंबई
न्यू लॉं कॉलेज, मुंबई
शिक्षण बॅचलोर ऑफ आर्ट्स इन इंग्लिश लिटरेचर फ्रॉम राम नाराईन रुईया कॉलेज, मुंबई
LLB डिग्री फ्रॉम न्यू लॉं कॉलेज, मुंबई
फॅमिली
आईचे नाव सुनंदा परशुरामी (वकील/लॉंयर)
वडिलांचे नाव वैभव परशुरामी (वकील /लॉंयर)
बहीण माहीत नाही
भाऊ विक्रांत परशुरामी (वकील/लॉंयर )
वैवाहिक स्थिति लग्न नाही झालेले
पतीचे नाव लग्न नाही झालेले
लग्न दिनांक लग्न नाही झालेले

Vaidehi Parshurami Biography Marathi :

Films : वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) यांनी काम केलेले चित्रपटांची नावे

वर्ष /YEARचित्रपटाचे नाव चित्रपटात साकारलेली भूमिका
2010 वेड लावी जीवा (मराठी )रापाली
2012 कोकणस्थ (मराठी )विद्या गोखले
2016 वजीर (हिन्दी )निना धर
2016 वृंदावन (मराठी )भूमी इनामदार
2017 फू : फ्रेंडशिप अन लिमिटेड (मराठी )रेवती
2018 अनी .. डॉ. काशीनाथ घाणेकर (मराठी )कांचन घाणेकर
2018 सिंबा (हिन्दी )आकृति दवे
2022 लोच्या झाला रे (मराठी )डिंपल/ पूजा
2022 झोंबीवली (मराठी ) सीमा जोशी
2023 जगगू आणि जुलीयट (मराठी )जुलीयट
2023 एक डॉन तीन चार प्रसारित नाही

वैदेही परशुरामी त्यांचे वडील वैभव परशुरामी यांचे सोबत
वैदेही परशुरामी त्यांचे वडील वैभव परशुरामी यांचे सोबत

Television Show: वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) यांनी काम केलेल्या मराठी मालिका

  • 2021 – बिग बॉस मराठी सीजन 3 – पाहुणे (कलर्स मराठी )
  • 2021 – चला हवा येऊ द्या – पाहुणे (झी मराठी )
  • 2021 – 2022 – मी होणार सुपर स्टार – सूत्र संचालन (स्टार प्रवाह )
  • 2022 – फू बाई फू (सीजन 9 )- सूत्र संचालन (झी मराठी )
  • 2022 – किचन कल्लकार – स्पर्धक (झी मराठी )
  • 2024 – भारतीय पोलिस दल (टीव्ही मालिका )- नफिसा खान (अमेझोन प्राइम )

Awards: वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) यांना मिळालेले पुरस्कार

  • 2011 – झी गौरव पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री -वेड लावी जीवा
  • 2018 – महाराष्ट्र आवडता कौन ? – वर्षातील लोकप्रिय चेहरा – FU- फ्रेंड शिप अन लिमिटेड
  • 2019 – झी चित्र गौरव पुरस्कार – वर्षातील सर्वात नैसर्गिक कामगिरी – अनी .. डॉ. काशीनाथ घाणेकर
  • 2019 – रेडियो सिटी सिने पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- अनी .. डॉ. काशीनाथ घाणेकर
  • 2020 – झी युवा पुरस्कार – वर्षातील तरुण चेहरा – अनी .. डॉ. काशीनाथ घाणेकर
  • 2022 – महाराष्ट्र आवडता कोण ? – आवडती अभिनेत्री – झोंबीवली
  • 2022 – महाराष्ट्र आवडता कोण ? – वर्षातील चेहरा – झोंबीवली