मुक्ता बर्वे बायोग्राफी इन मराठी
Mukta Barve Biography Marathi : मुक्ता बर्वे बायोग्राफी इन मराठी: Mukta Barve(मुक्ता बर्वे) या एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत. त्या मराठी चित्रपट, नाटक आणि मराठी टीव्ही मालिकेमद्धे काम करतात. मुक्त बर्वे यांनी काही हिन्दी मालिका मध्ये देखील काम केले आहे.
मुक्त बर्वे या त्यांच्या उत्कृष्ट अभिनया साठी नेहमी ओळखल्या जातात. त्या मुंबई पुणे मुंबई या चित्रपटा मुळे खास ओळखल्या जातात. त्यांचा हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला होता. त्यात त्यांच्या सोबत स्वप्नील जोशी यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. आताच मागे मुंबई पुणे मुंबई 2 हा त्या चित्रपटाचा दूसरा भाग होता. त्याला ही प्रेक्षकांनी भर भरुण प्रेम दिले. मुक्त बर्वे आणि स्वप्नील जोशी यांची जोडी ही लोकप्रिय जोडी आहे.
Mukta Barve/ मुक्त बर्वे या एक प्रसिद्ध लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी ओळख एक यशस्वी अभिनेत्री म्हणून आहे.
आपण य आर्टिकल मध्ये मुक्ता बर्वे (Mukta Barve ) यांच्या विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. Mukta Barve Biography Marathi : मुक्ता बर्वे बायोग्राफी इन मराठी: मुक्ता बर्वे (Mukta Barve ) त्यांच्या विषयी संपूर्ण माहिती, शिक्षण, जन्म, वय, फॅमिली, मालिका, चित्रपट या सर्वान विषयी आपण मराठी मध्ये माहिती जाणून घेऊत. त्यासाठी तुम्ही हे संपूर्ण आर्टिकल नक्की वाचा.
Contents :
- Beginning : मुक्ता बर्वे (Mukta Barve ) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : मुक्ता बर्वे (Mukta Barve )यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : मुक्ता बर्वे (Mukta Barve ) यांची माहिती
- Education Family and More : मुक्ता बर्वे (Mukta Barve ) यांचे शिक्षण, फॅमिली आणि इतर
- Films : मुक्ता बर्वे (Mukta Barve )यांनी काम केलेले मराठी चित्रपट
- Television Show : मुक्ता बर्वे (Mukta Barve ) यांनी काम केलेल्या टीव्ही मालिका
- Plays : मुक्ता बर्वे (Mukta Barve ) यांनी भूमिका सकरलेले नाटक
- Awards : मुक्ता बर्वे (Mukta Barve ) यांना मिळालेले पुरस्कार
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: मुक्ता बर्वे (Mukta Barve ) यांचे सुरुवातीचे जीवन
Mukta Barve Biography Marathi : मुक्ता बर्वे (Mukta Barve ) यांचा जन्म 17 मे 1979 मध्ये चिंचवड पुणे, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे वय आज 44 वर्षे आहे. त्यांचे मूळ गाव हे चिंचवड पुणे हे आहे. त्यांचे बालपण आणि शिक्षण हे दोन्ही चिंचवड मध्येच गेले.
मुक्ता बर्वे (Mukta Barve ) यांचे शालेय शिक्षण हे सर परशु राम भाऊ कॉलेज, पुणे, महाराष्ट्र, भारत येथून पूर्ण झाले. तर त्यांचे कॉलेज चे शिक्षण हे ललित कला केंद्र . सावित्री बाई फुले, पुणे यूनिवर्सिटी पुणे, महाराष्ट्र, भारत येथून त्यांनी पूर्ण केले.
मुक्ता बर्वे (Mukta Barve ) यांचे शिक्षण हे B A (बॅचलोर ऑफ आर्ट्स ), ड्रामा फ्रॉम ललित कला केंद्र , सावित्रीबी फुले पुणे यूनिवर्सिटी पुणे, महाराष्ट्र, भारत (ग्रॅजुएशन )झालेले आहे.
Mukta Barve Biography Marathi :
Personal Info And More : मुक्ता बर्वे (Mukta Barve )यांची वयक्तीक माहिती
नाव | मुक्ता बर्वे |
टोपण नाव | मुक्ता, मुक्ती |
जन्म दिनांक | 17 मे 1979 |
जन्म ठिकाण | चिंचवड, पुणे, महाराष्ट्र, भारत |
वय | 44 वर्षे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | अभिनेत्री |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | अभिनय |
मालिका | घडलंय बिघडलंय (चंपा ) 1998 |
Physical Status and More : मुक्ता बर्वे (Mukta Barve ) यांची माहिती
ऊंची | 163 सेमी – सेंटी मीटर 1.63 मी – इन मीटर 5′ 4″ – इन फीत इंचेस |
वजन | approx 60 केजी |
मेजर मेंट्स | माहीत नाही |
डोळे कलर | काळा |
केस कलर | काळा |
हॉबीज | प्रवास करणे, गाणे ऐकणे |
डेबुट फिल्म | चकवा (2004 ) छाया |
डेबुट मालिका | घडलंय बिघडलंय (चंपा ) 1998 |
Education Details, Family And More : मुक्ता बर्वे (Mukta Barve ) यांचे शिक्षण, फॅमिली आणि इतर
शालेय शिक्षण | सर परशु राम भाऊ कॉलेज, पुणे, महाराष्ट्र, भारत |
कॉलेज शिक्षण | ललित कला केंद्र . सावित्री बाई फुले, पुणे यूनिवर्सिटी पुणे, महाराष्ट्र, भारत |
शिक्षण | B A (बॅचलोर ऑफ आर्ट्स ) ड्रामा फ्रॉम ललित कला केंद्र , सावित्रीबी फुले पुणे यूनिवर्सिटी पुणे, महाराष्ट्र, भारत |
फॅमिली | |
आईचे नाव | विजया बर्वे (शिक्षिका ) |
वडिलांचे नाव | वसंत बर्वे (टेलीकॉम कंपनी मध्ये काम करतात |
बहीण | माहीत नाही |
भाऊ | देबू बर्वे (पेंटर ) |
वैवाहिक स्थिति | लग्न नाही झालेले |
पतीचे नाव | लग्न नाही झालेले |
लग्न दिनांक | लग्न नाही झालेले |
Films : मुक्ता बर्वे (Mukta Barve )यांनी काम केलेले मराठी चित्रपट
- २००४ – चकवा – मराठी चित्रपट – भूमिका – सिस्टर छाया
- २००५ – थांग – मराठी चित्रपट – पाहुण्या कलाकार
- २००६ – ब्लइंड गेम – मराठी – सहायक अभिनेत्री
- २००६ – माती माय – मराठी चित्रपट – सहाय्यक अभिनेत्री ( यशोदा )
- २००६ – शेवरी – मराठी चित्रपट – पाहुनी कलाकार
- २००७ – सावर रे – मराठी चित्रपट – सहाय्यक अभिनेत्री ( मुक्ता)
- २००८ – सास बहु और सनसेक्ष – हिंदी चित्रपट – परिमल
- २००८ – दे धक्का – मराठी चित्रपट – पाहुण्या कलाकार
- २००९ – जोगवा – मराठी चित्रपट – सुली- प्रमुख भूमिका
- २००९ – सुंबरान – मराठी चित्रपट – कल्याणी – सहाय्यक अभिनेत्री
- २००९ – एक डाव धोबी पचाड- सुलक्षणा – सहाय्यक अभिनेत्री
- २०१० – मुंबई पुणे मुंबई – मराठी चित्रपट – प्रमुख भूमिका
- २०१० – ऐका दाजीबा – मराठी चित्रपट – सहाय्यक अभिनेत्री
- २०१२ – बदाम राणी गुलाम चोर – मराठी – पेन्सील – प्रमुख भूमिका
- २०१२ – गोळा बेरीज – मराठी चित्रपट – नंदिनी चौबळ – सहाय्यक अभिनेत्री
- २०१३ – मंगलाष्टक वन्स मोर – आरती
- २०१३ – लग्न पाहावे करून – आदिती टिळक
- २०१४ – शॉट- शोर्ट फिल्म – श्रुती
- २०१४ – गुणाजी – कोकणी चित्रपट – धनगर स्त्री
- २०१५ – मुंबई पुणे मुंबई २ – गौरी देशपांडे
- २०१५ – डबल सीट – मंजिरी नाईक
- २०१५ – हायवे – एक सेल्फी आगार- सहाय्यक अभिनेत्री
- २०१६ – वाय झेड – सायली
- २०१६ – गणवेश – इन्स्पेक्टर मीरा पाटील
- २०१७ – हृदयांतर – सामायरा जोशी
- २०१८ – मुंबई पुणे मुंबई ३ – गौरी देशपांडे
- २०१८ – आम्ही दोघी – अम्मी
- २०१९ – वेडिंग चा शिनेमा – उर्वी
- २०१९ – बंदिशाळा- जेलर माधवी सावंत
- २०२० – देवी – हिंदी चित्रपट – शोर्ट फिल्म – आरझू
- २०२१ – चंद सांसे- हिंदी – शोर्ट फिल्म –
- २०२२ – आपडी थापडी – मराठी चित्रपट – पार्वती पाटील
- २०२२ – एकदा काय झाल – मराठी चित्रपट – डॉ सानिया
- २०२४ – नाच ग घुमा – राणी
- अलिबाबा आंनी चालीशितले चोर – सुमित्रा
- २०२४ – रावसाहेब – प्रदर्शित झाले नाही
Television Show
: मुक्ता बर्वे (Mukta Barve ) यांनी काम केलेल्या टीव्ही मालिका
- १९९९ – पिंपळपान
- १९९९- घडलंय बिघडलंय – चंपा
- १९९९ – बुवा आले
- १९९९ – बंधन
- १९९९ – चित्तचोर
- १९९९ – मी एक बंडू
- १९९९ – आभाळमाया – वर्षा निमकर
- २००१ -श्रीयुत गंगाधर टिपरे – योगिता
- २००३ – इंद्रधनुश्या –
- २००६ – अग्नी शिखा – कालिका
- २०१० – अग्नीहोत्र – मंजुळा श्रीपाद अग्निहोत्री
- २०१० – आम्ही मराठी पोर हुशार – सूत्र संचालन
- २०११- लज्जा – मीरा पटवर्धन
- २०११ – मधु इथे अन चंद्र तिथे – गौरी
- २०१२ – एका लग्नाची दुसरी गोष्ट – राधा काळे
- २०१३ – मला सासू हवी – राधा काळे
- २०१४ – विनय : एक वादळ
- २०१७ – रुद्रम – रागिणी
- २०२१ – अजूनही बरसात आहे – मीरा देसाई
Plays : मुक्ता बर्वे (Mukta Barve ) यांनी भूमिका सकरलेले नाटक
- १९९६ – घर तिघांचे हवे
- २००१ – आम्हाला वेगळे व्हायचंय
- २००५ – फायनल ड्राफ्ट
- २००५ – देहभान –
- २००६ – हम तो तेरे आशिक है- रुक्साना साहिल
- २००८ – कब्बडी कब्बडी -पूर्वा
- २०१३ – छापा काटा – मैत्रयी भागवत
- २०१४ – रंग नवा –
- २०१५ – इंदिरा – निर्माती
- २०१५ – लव बर्डस – देविका
- २०१६ – दिप्स्थंभ –
- २०१६ – कोड मंत्र – अहिल्या देशमुख
- २०१७ – धाइ अक्षर प्रेम के –
- २०१७ – सखाराम बाईंडर- चंपा
- २०१८ – चालेनज –
- २०२२ – चारचौघी- विद्या
- २०२२ – प्रिय भाई एक कविता हवी आहे – सुनिता बाइ
Awards: मुक्ता बर्वे (Mukta Barve ) यांना मिळालेले पुरस्कार
- २००५ – चकवा – सर्वोत्कृष्ट नवोदित
- २००६ – हम तो तेरे आशिक है- व्यावसाईक नाटका मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री –
- २००७ – कब्बडी कब्बडी – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- २००७ – फायनल ड्राफ्ट – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- २००९ – जोगवा – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- २०१६ – बदल सीट – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- २०१९ – बंदिशाळा – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- २०१६ – डबल सीट – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- २०१९ – स्माइल प्लीज – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- २०१६ – मुंबई पुणे मुंबई २ – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – नामांकित
- २०१८ – हृदयांतर – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – नामांकित
- २०२२ – वाय- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ( समालोचक )- नामांकित
- २०२२ – वाय – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – नामांकित
महाराष्ट्र टाइम्स सन्मान :
- २००६ – फायनल ड्राफ्ट – व्यावसाईक नाटका मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री –
- २००७ – कब्बडी कब्बडी – व्यावसाईक नाटका मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री –
- २०१७ – कोड्मंत्र- सर्वोत्कृष्ट नाटक
- २०२३ – वाय – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
सकाळ प्रीमियर पुरस्कार :
- २०१९ – समा इल प्लीज – सर्वोत्तम अभिनेत्री
- २०२३ – वाय – सर्वोत्तम अभिनेत्री
संस्कृती कला दर्पण पुरस्कार :
- २००९ – जोगवा – सर्वोत्तम अभिनेत्री
- २०१४ – छापा काटा- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- २०१४ – छापा काटा – सर्वोत्कृष्ट नाटक
- २०१६ – डबल सीट – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- २०१७ – कोड्मंत्र – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- २०१७ – कोड्मंत्र – सर्वोत्कृष्ट नाटक
संगीत नाटक अकादमी पुरस्कार
२०११ – राजा परांजपे फेस्टिवल पुरस्कार
तरुणाई सन्मान पुरस्कार
२०१४ – आय. बी, एन. लोकमत – उद्याची प्रेरणा पुरस्कार
२०१४ – महाराष्ट्र वन – सावित्री सन्मान
२०१६ -कछापा काटा – लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ थे एअर – नाटक विभाग
२०१८ – निळू फुले सन्मान २०१६ – वर्षातील बुद्धिमान अभिनेत्री पुरस्कार
२०१८ – पु. ल. पुरस्कार
२०१८ – लोकसत्ता तरुण तेजांकित – चित्रपट विभाग
२०२० – सावित्रीबाई फुले पुणे उनिवेर्सित्य – युवा गौरव पुरस्कार
२०२२ – झी गौरव पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री