google.com, pub-4489691295433367, DIRECT, f08c47fec0942fa0 Akash Thosar Biography Marathi - MarathiCeleBio.Com

Akash Thosar Biography Marathi

आकाश ठोसर बायोग्राफी मराठी

Akash Thosar Biography Marathi (आकाश ठोसर बायोग्राफी मराठी) : आकाश ठोसर हे एक मराठी अभिनेते आहेत. ते मराठी आणि हिन्दी चित्रपट सृष्टीत काम करतात. आपण या आर्टिकल मध्ये परश्या म्हणजेच आकाश ठोसर यांची बायोग्राफी जाणून घेणार आहोत. आकाश यांचे विषयी संपूर्ण माहिती त्यांचे शिक्षण, वय, जन्म, कुटुंब हे जाणून घेणार आहोत. तर हे आर्टिकल संपूर्ण नक्की वाचा.

आकाश ठोसर हे त्यांच्या सैराट मधील “परश्या “या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना अख्खा महाराष्ट्र आकाश कमी परश्या या नावानेच ओळखतात.

Akash Thosar Biography Marathi
Akash Thosar Biography Marathi

हेही वाचा :

सायली देवधर |Sayali Deodhar

वैभव तत्ववादी |Vaibhav Tatwawadi Biography

Contents :

  • Beginning : आकाश ठोसर (Akash Thosar) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : आकाश ठोसर (Akash Thosar )यांची माहिती
  • यांची माहिती
  • Physical Status and More :
  • Education Family and More :आकाश ठोसर (Akash Thosar यांचे शिक्षण, कुटुंब आणि इतर
  • Films :आकाश ठोसर (Akash Thosar )यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show: आकाश ठोसर (Akash Thosar ) यांनी काम केलेल्या टीव्ही मालिका
  • Plays : आकाश ठोसर (Akash Thosar ) यांची काही नाटके
  • Awards : आकाश ठोसर (Akash Thosar ) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things

Beginning: आकाश ठोसर (Akash Thosar) यांचे सुरुवातीचे जीवन :

Akash Thosar Biography Marathi : आकाश ठोसर हे मराठी तसेच हिन्दी चित्रपटात काम करणारे अभिनेते आहेत. त्यांचा जन्म 24 फेब्रुवरी 1993 मध्ये करमाळा, सोलापूर, महाराष्ट येथे झाला. त्यांचे सध्या चे वय 33 वर्षे आहे. त्यांचा जन्म करमाळा येथे झाला असला तरीही त्यांचे शालेय शिक्षन आणि कॉलेज चे शिक्षण हे पुणे येथून पूर्ण झाले.

आकाश यांचे शालेय शिक्षण हे श्री शिवाजी मंदिर कनिष्ट महाविद्यालय पुणे , महाराष्ट्र भारत येथून पूर्ण झाले आणि कॉलेज चे शिक्षण हे त्यांचे सावित्री बाई फुले यूनिवर्सिटी , पुणे यूनिवर्सिटी , पुणे महाराष्ट्र मधून पूर्ण झाले. आकाश यांनी कला शाखेतून पदवी चे शिक्षण घेतले आहे. त्यांचे शिक्षण ग्रॅजुएशन आहे.

लहान पणा पासूनच आकाश यांना अभिनेची आवड होती. त्यांनी कॉलेज मध्ये असताना अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात , आणि नाटकात भाग घेत त्यांनी त्यांची कला जोपासली. कॉलेज मध्ये असताना देखील त्यांना त्यांच्या अभिनयसाठी प्रशंसा मिळायची.

चित्रपटात काम करण्याच्या आधी ते कुस्ती खेळत असे. आधी त्यांना कुस्ती पट्टू होयचे होते. त्यांना एक मोठा कुस्ती पट्टू होऊन मोठ मोठ्या कुस्ती च्या स्पर्धा जिंकायच्या होत्या. पण नियतीने /नशिबाने त्यांच्या साठी काही वेगळाच प्लान केला असेल.

कारण सैराट नंतर आकाश याच पूर्ण आयुष्य च बदलून गेले. सैराट मध्ये काम करण्याची संधि त्यांना सैराट या चित्रपटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिली व त्यांच्या साथी अभिन् याचे सारे दरवाजे उघडले. आता ते जोमाने चित्रपट सृष्टीत काम करत आहेत.

Akash Thosar Biography Marathi
Akash Thosar Biography Marathi

Akash Thosar Biography Marathi : 2016 मध्ये आलेला चित्रपट सैराट या आकाश च्या चित्रपटाने अक्षरशः लोकांना वेड लावले होते. परश्या च्या भूमिकेत आकाश यांना भरपूर यश मिळाले. नागराज मंजुळे यांनी या चित्रपटचे दिग्दर्शन केले आहे.

आरची आणि परश्या ची जोडी म्हणजेच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची जोडी ही अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली. “परश्या .. आऱ्ची आली रे आऱ्ची” हा डयलॉग कोणाला माहीत नाही असे होणारच नाही. आरची साथी काहीही करणारा आणि तिच्या प्रमात वेडा झालेला परश्या आपल्याला पाहायला मिळाला.

सैराट या चित्रपटाची कथा म्हणजे प्रेमाचा एक हळवा कोपरा आपल्या सर्वांचच एक लहान पनि च किंवा शाळेतील एक प्रेम असत या प्रेमाची ही कहाणी आहे.

या चित्रपटात आऱ्ची आणि परश्या याने पळून जाऊन लग्न केले. पण या चित्रपटात या दोघांच्या प्रेम कहाणी चा शेवट खूप दुखद झाला. त्यांना त्यांच्या च नातेवाईकांनी संपविले.

बाकी सैराट चित्रपटाने सगळीकडे धुमाकूळ घातला. मराठी चित्रपट सृष्टीतील सैराट हा एकमेव चित्रपट होता ज्याने कमाई 100 कोटी हूं अधिक केली होती. या चित्रपटाने कमाई चे सगळे रेकॉर्ड तोडले होते.

या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग हे सोलापूर जिल्हयातील करमाळा या ठिकाणी करण्यात आले होते.

66 व्यय बर्लिन फिल्म फेस्टिवल मध्ये सैराट हा चित्रपट दाखवण्यात आला. या चित्रपटाचा रिमेक विविध भाषेमध्ये करण्यात आला आहे.

2017 मध्ये या चित्रपटाला फिल्म फिर अवॉर्ड मध्ये सर्व मिळून 17 अवार्ड्स मिळाले.

Personal Info And More : आकाश ठोसर (Akash Thosar )यांची माहिती

नाव आकाश ठोसर
टोपण नाव आकाश, परश्या, प्रशांत
जन्म दिनांक 24 फेब्रुवारी 1993
जन्म ठिकाण करमाला. सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
वय 30 वर्षे
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनेता, कुस्तीपट्टू
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय, कुस्तीपट्टू
चित्रपट सैराट, घर बंदूक बिर्याणी

Physical Status and More : आकाश ठोसर (Akash Thosar )यांची माहिती

ऊंची 170 सेमी – इन सेंटी मीटर
1.70 – इन मीटर
5’7″- इन इंचेस फीटस
वजन 58 किलो – इन किलो ग्राम्स
128 lbs – इन पाऊंड्स
मेजर मेंट्स 38-30-12
डोळे कलर डार्क तपकिरी
केस कलर काळा
हॉबीज क्रिकेट खेळणे, चित्रपट पाहणे
डेबुट फिल्म सैराट 2016
डेबुट मालिका माहीत नाही

आकाश ठोसर अभिनेत्री रीनकू राजगुरू सोबत
आकाश ठोसर अभिनेत्री रीनकू राजगुरू सोबत

Akash Thosar Biography Marathi: Akash Thosar (आकाश ठोसर ) यांचा सैराट हा पहिला चित्रपट होता. नंतर त्यांनी अनेक मराठी आणि हिन्दी चित्रपटात काम केले आहे.

आकाश ठोसर यांनी 2016 मध्ये सैराट नंतर 2017 मध्ये फू – फ्रेंड शिप अन लिमिटेड या चित्रपटात काम केले. त्यात त्यांनी साहील नावयचो भूमिका साकारली होती. हा चित्रपट महेश मांजरेकर सरांनी दिग्दर्शित केला होता. यामध्ये आकाश यांना प्रमुख भूमिका मिळाली होती. आकाश ठोसर सोबतच वैदेही परशु रामी, संध्या मांजरेकर, संस्कृति बालगुडे हे सर्व या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकले. हा चित्रपट कॉलेज, कॉलेज लाइफ, प्रेम यावर च आधारित होता.

त्या नंतर आकाश यांनी 2018मध्ये त्यांनी हिन्दी चित्रपट लव स्टोरी या मध्ये काम केलेले आपल्याला दिसले. या हिन्दी चित्रपटात आकाश यांनी तेजस नावाच्या भूमिकेत काम स्वीकारले.

पुढे 2019 मध्ये ते आणखी एक हिन्दी चित्रपटात काम करताना दिसले. हा चिटपट झुंड हा होता. या मध्ये दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन ही होते. या नंतर सैराट या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे सोबत ते 2022 मध्ये घर बंदूक बिर्याणी या चित्रपटात काम केले. या चिटपटात आकाश ठोसर यांनी राजू नावाची भूमिका केली होती.

आता आकाश ठोसर हे 2024 मध्ये बाल शिवाजी या मराठी चित्रपटात दिसणार आहेत. त्यांचे चाहते त्यांच्या चित्रपटची आतुरतेने वाट पाहत असतात व त्यांच्या चित्रपटावर भर भरून प्रेम देखील करतात.

Education Details, Family And More : आकाश ठोसर (Akash Thosar यांचे शिक्षण, कुटुंब आणि इतर

शालेय शिक्षण श्री शिवाजी मंदिर कनिष्ट महाविद्यालय, पुणे, महाराष्ट्र, भारत
कॉलेज शिक्षण सावित्री बाई फुले यूनिवर्सिटी , पुणे विद्यापीठ, पुणे, महाराष्ट्र, भारत
शिक्षण ग्रॅजुएट, पदवीधर
फॅमिली
आईचे नाव माहीत नाही (गृहिणी )
वडिलांचे नाव माहीत नाही (सरकारी कर्मचारी )
बहीण माहीत नाही
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न नाही झालेले
पतीचे नाव लग्न नाही झालेले
लग्न दिनांक लग्न नाही झालेले

Akash Thosar Biography Marathi:

Films : :आकाश ठोसर (Akash Thosar )यांनी काम केलेले चित्रपट

  • 2016 – सैराट – प्रशांत काळे / परश्या (मराठी )
  • 2017 – फू – फ्रेंड शिप ऑनलिमिटेड – सहील –(मराठी )
  • 2018 – लव स्टोरी – तेजस (हिन्दी )
  • 2019 – झुंड (हिन्दी )
  • 2022 – घर बंदूक बिर्याणी – राजू (मराठी )
  • 2024 – बाल शिवाजी – (प्रसारित नाही )

Akash Thosar


Akash Thosar

श्रुती मराठे|Shruti Marathe Biography

Web Serej :आकाश ठोसर (Akash Thosar )यांनी काम केलेल्या टीव्ही वेब सिरिज

  • 2021 – 1962- द वॉर ऑन द हिल्स भूमिका – शिपाई किशन यादव (हिन्दी )

Akash Thosar Biography Marathi: Akash Thosar(आकाश ठोसर ) यांनी 2021 मध्ये 1962 – द वॉर ऑन द हिल्स या वेब सिरिज मध्ये काम केले. या ववब सिरिज चे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले होते.

1962 – द वॉर ऑन द हिल्स या वेब सिरिज मध्ये आकाश ठोसर यांचे सोबत माही गिल, अभय देओल, सुमित व्यास, रोहण गंडोत्रा यांनी प्रमुख भूमिकेत काम केले होते.

1962 मध्ये घडलेल्या चायना विरुद्ध इंडिया मध्ये झालेल्या युद्धावर आधारित ही वेब स्टोरी होती. या वेब सिरिज मध्ये आकाश ठोसर यांनी शिपाई किसण यादव यांची भूमिका साकारली होती.

आता ही तुम्ही 1962 – द वॉर ऑन द हिल्स ही वेब सिरिज हॉटस्टार या अप्प वर पाहायला भेटेल.

Awards: आकाश ठोसर (Akash Thosar ) यांना मिळालेले पुरस्कार

  • 2017 – झी मराठी अवार्ड्स – सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण- सैराट
  • 2017 – झी सिने पुरस्कार – सर्वोत्कृष्ट मराठी अभिनेता – सैराट
  • 2017 – फिल्म फेअर मराठी पुरस्कार – सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण – सैराट

आणखी वाचा :

Hruta Durgule Biography In Marathi