सुबोध भावे|Subodh Bhave Biography
सुबोध भावे|Subodh Bhave Biography : सुबोध भावे|Subodh Bhave हे एक भारतीय मराठी अभिनेते आहेत. फक्त अभिनेते नसून ते मराठी लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते सुद्धा आहेत. आपण या आर्टिकल मध्ये सुबोध भावे यांच्या विषयी काही माहिती (Information), त्यांची बायोग्राफी, चित्रपट, नाटक, जन्म , शिक्षण आणि बरच जाणून घेऊत.
सुबोध भावे(Subodh Bhave ) यांनी मराठी आणि हिन्दी दोन्ही क्षेत्रात काम केले आहे. ते मराठी नाटक, दूर चित्रवाणी , चित्रपट या सगळ्या मध्ये काम करत आहेत. सुबोध हे एक यशस्वी आणि लोकप्रिय असे अभिनेते आहेत. ते त्यांच्या उत्कृष्ट आशा कामासाठी ओळखले जातात. खूप प्रसंसित लोकांकडून त्यांच्या कामाचे कौतुक केले जाते.
“कट्यार काळजात घुसली“, “बालगंधर्व“, “अनी डॉ काशीनाथ घाणेकर” या मोठ मोठ्या चित्रपटा साठी ते ओळखळे जातात. त्यात त्यांच्या भूमिकेच खास कौतुक झाले.
अलीकडेच आलेली “तुला पाहते रे” ही मालिका जी टीव्ही वर प्रसारित झाली होती. त्यात सुबोध भावे(Subodh Bhave ) यांची भूमिका विक्रांत सरंजामे ही होती. या मालिकेत त्यांच्या सोबत गायत्री दातार यानी काम केले होते.
Contents :
- Beginning : सुबोध भावे यांचे सुरुवातीचे आयुष्य
- Personal Info/Bio : सुबोध भावे|Subodh Bhave यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More
- Education Family and More :सुबोध भावे(Subodh Bhave) यांचे शिक्षण, कुटुंब आणि इतर
- Films :सुबोध भावे(Subodh Bhave) यांनी काम केलेले चित्रपट
- Television Show :सुबोध भावे(Subodh Bhave) यांनी काम केलेल्या मालिकेची नावे
- Plays :सुबोध भावे(Subodh Bhave) यांनी काम केलेले नाटकाची नावे
- Awards : सुबोध भावे(Subodh Bhave) यांना मिळालेले पुरस्कार
- Other Things /इतर
Beginning: सुबोध भावे यांचे सुरुवातीचे आयुष्य
सुबोध भावे|Subodh Bhave Biography :सुबोध भावे यांचे सुरुवातीचे आयुष्य : सुबोध भावे यांचा जन्म 9 नोवेंबर 1975 मध्ये पुणे, महाराष्ट्र, भारत येथे झाला. पण ते आता सध्या मुंबई मध्ये राहत आहेत. ते आता 48 वर्षाचे आहेत. त्यांचे शालेय शिक्षण हे नूतन मराठी विद्यालय पुणे, महाराष्ट्र, भारत येथे झाले. त्या नंतर त्यांचे कॉलेज चे शिक्षण हे त्यांचे सीमबोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स पुणे, महाराष्ट्र, भारत येथून पूर्ण झाले.
अभिनयाची आवड असतानाही त्यांनी पहिले काही दिवस पुण्यामध्ये कोरेगाव पार्क येथे छोटी सी सेल्समन म्हणून नोकरी केली.
त्यानंतर ते अभिनय क्षेत्रा कडे वळले.
सुबोध भावे यांनी आपली बाल पणीची मैत्रीण मंजिरी यांचे सोबत 2001 मध्ये लग्न केले. त्या दोघांना दोन अपत्ये आहेत. कान्हा आणि मल्हार ही त्यांची नावे आहेत.
Personal Info And More :
नाव | सुबोध भावे |
टोपण नाव | सुबोध |
जन्म दिनांक | 9 नोवेंबर 1975 |
जन्म ठिकाण | पुणे, महाराष्ट्र, भारत |
वय | 48 वर्षे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | अभिनय /निर्माता /लेखक /दिग्दर्शक |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | अभिनय |
मालिका | तुला पाहते रे |
Physical Status and More :
ऊंची | 155 सेमी – इन सेंटी मीटर |
वजन | 77 किलो |
मेजर मेंट्स | माहीत नाही |
डोळे कलर | काळा |
केस कलर | काळा |
हॉबीज | |
प्रमुख चित्रपट | बालगंधर्व, लोकमान्य टीळक |
प्रमुख नाटके | कट्यार काळजात घुसली, तुला पाहते रे |
Education Details, Family And More :
शालेय शिक्षण | नूतन मराठी विद्यालय , पुणे, महाराष्ट्र,भारत |
कॉलेज शिक्षण | सीमबोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स पुणे, महाराष्ट्र, भारत |
शिक्षण | ग्रॅजुएशन /पदवीधर |
मुले | मल्हार , कान्हा |
आईचे नाव | माहीत नाही |
वडिलांचे नाव | माहीत नाही |
बहीण | स्वप्ना वाघमारे जोशी |
भाऊ | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले |
पत्नी चे नाव | मंजिरी भावे (बाल मैत्रीण ) |
लग्न दिनांक | 2001 |
सुबोध भावे|Subodh Bhave Biography : सुबोध भावे यांचे लोकमान्य टिळक आणि बालगंधर्व या भूमिकेसाठी खूप कौतुक झाले आहे. गंधर्व गाथा आणि नारायण राव राजहंस कलाकार या पुंसतकावर आधारित असलेल्या बाल गंधर्व या चित्रपटात त्यांची बाल गंधर्व ही भूमिका खूपच लिकप्रिय ठरली, त्यांची त्यातील भूमिका नावाजली गेली.
तसेच मोठे समाज सुधारक त्यांचा बिओपिक लोकमान्य – एक युग पुरुष या लोकमान्य टिळक म्हणजेच बाल गंगाधर टिळक यांची उत्कृष्ट भूमिका ही त्या कौतुकात सामील आहे.
कट्यार काळजात घुसली हे नाटक आणि चित्रपट दोन्ही झाले. सुबोध भावे यांनी कट्यार काळजात घुसली या नाटकात ही सहभाग घेतला आणि चित्रपटातहि त्यांची भूमिका तीच होती. त्यांनी नाटका मध्ये सदाशिव नावाची भूमिका साकारली होती आणि चित्रपट मध्ये ही त्यांनी तीच सदाशिव भूमिका साकारली.
या चित्रपटाचे दिग्दर्शन सुबोध भावे यांनी केले आहे.
कट्यार काळजात घुसली या चित्रपटा मध्ये अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, सचिन पिळगांवकर, शंकरण महादेवन, या सारख्या दीगगसं काळकरांनी त्यांच्या सोबत कसं केले
Films :सुबोध भावे(Subodh Bhave) यांनी काम केलेल्या चित्रपटाची नावे
- 2001 – ध्यास पर्व (मराठी )
- 2001- संत बसवेश्वर(मराठी
- 2001- ओली की सुकी(मराठी )
- 2001- क्षणोक्षणी(मराठी )
- V2001- वाद रहा सनम (हिन्दी )
- 2001- लालबाग कहा राजा (मराठी )
- 2005 – वीर सावरकर (मराठी )
- 2005 – कडवसे (मंतयजि )
- 2005 – मी तुझीच रे
- 2006 – मोहत्याची रेणुका (महावकगऊ
- 2006 – आई शप्पथ (मार्थि
- 2006 – क्षण (मराठी )
- 2007 – आव्हान
- 2007 – श्री सिध्दी विनायक (मारस्तही
- 2008 – सखी (मराठी )
- 2008 – सनई चौघे (मराठी )
- 2009 – कथा तिच्या लग्नाची(मराठी )
- 2009 – एक डाव सधोबी (मराठी )
- 2010 मध्ये – कोण आहे रे तिकडे (मराठी )
- 2010 – लाडीगोडी (मराठी
- 2010 – टी रात्र (मराठी )
- 2010 – रणभूळ (मराठी )
- 2010 – हापूस (मराठी )
- 2010 पाऊलवाटा (मराठी )
- 2011 – बालगंधर्व (मारठू )
- 2011 – भारतीय (मराठी )
- 2012 – अय्या (मराठी )
- 2013 – अनुमति (मराठी )
- 2018 – माझ्या आगगडबमम (मराठी )
- 2018 – सविता दमोबर परांजपे (मराठी )
- 2018 – शुभ लग्न सावधान (मराठी )
- 2019 – आप्पा आणि बाप्पा (मराठी )
- 2020 – विजेता (मराठी )
- 2021 – बसते
- 2022 – हर हर महासेफ
- 2023 – फुलराणी (मराठी )
- 2023 – वाळवी (मराठी )
also Read :
उर्मिला कोठारे| Urmila Kothare
Hruta Durgule Biography In Marathi
Television Show
: सुबोध भावे(Subodh Bhave) यांनी काम केलेल्या मालिकेची नावे
- 2000 – आभाळमाया
- 2001 – मनचिये गुंती
- 2001- पेशवाई
- 2001- गीत रामायण
- 2001 – बंधन
- 2001- पिंपळपान कथा झुंबर
- 2002 – दामिनी
- 2002 – अवंतिका
- 2002- रिमझिम
- 2002- नंदादीप
- 2002- धावानुबंध
- 2002 – अकल्पित
- 2002- आकाशझेप
- 2002- अग्निशिखा
- 2003 – वादळवत
- 2003 – बेधुंद मनाच्या लहरी
- 2006 – 2007 – अवघाची संसार
- 2007 – अभिलाषा
- 2007 – ह्या गोजिरवाण्या घरात
- 2007 – कळत नकळत
- 2008-2010 – कुलवधू
- 2009 – मायलेक
- 2010 – झुंज
- 2014 – का रे दुरावा
- 2018 -2019 – का रे दुरावा
- 2020 – जय जय महाराष्ट्र माझा
- 2020 – 2021 – चंद्र आहे साक्षीला
Plays : नाटक
- अश्रूंची झाली फुले
- कट्यार काळजात घुसली
- स्थल स्नेह मंदिर
- मईतर
- येळकोट
- कळया लागल्य जिवा
- लेकुरे उदंड झाली
- आता दे टाळ
- धुक्यात हरवली वात
Awards: सुबोध भावे यांना मिळालेले पुरस्कार
- 2003 – सर्वोत्तम पात्र पुरुष – आपला अल्फा पुरस्कार – अवंतिका
- 2004 – सर्वोत्तम पात्र पुरुष – आपला अल्फा पुरस्कार- वादळवात
- 2005 – सर्वोत्कृष्ट अभिनेता – महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार (आम्हा असू लाडके )
- 2007 – सर्वोत्कृष्ट अभिनेता- चित्रलिला निकेतन – काळ या लागल्या जीव
- 2007 – सर्वोत्कृष्ट अभिनेता- स्तर स्क्रीन मराठी अवार्ड्स – मिशन चॅम्पियन
- 2009 – सर्वोत्कृष्ट अभिनेता- झि मराठी अवर्डस – कुलवधू
- 2009 – सर्वोत्कृष्ट गायक – झि मराठी अवर्डस – कुलवधू
- 2011 – सर्वोत्कृष्ट अभिनेता- झी गौरव पुरस्कार (रणभूळ )
- 2012 – सर्वोत्कृष्ट अभिनेता- मा . ता सन्मान- (रंभूलक )(
- 2012 – सर्वोत्कृष्ट अभिनेता- MIFTA, (बालगंधर्व
- 2012 – सर्वोत्कृष्ट अभिनेता- झी गौरव पुरस्कार
- 2016 – सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – फिल्म फइर मराठी अवॉर्ड
- 2016 – सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – झी चित्र गौरव पुरस्कार
- 2018 – सर्वोत्कृष्ट अभिनेता- झी मराठी वर्डस
- 2019 – लोकमत महाराष्ट्रियण ऑफ द एअर – सर्वोत्कृष्ट अभिनेता
- 2020 – सर्वोत्कृष्ट चित्रपट – झी गौरव पुरस्कार
- 2021 – सर्वोत्तम खलनायक – कलर्स मराठी अवार्ड्स
सुबोध भावे|Subodh Bhave Biography: सुबोध भावे|Subodh Bhave यांनी अनेक मराठी मालिका मध्ये काम केले आहे .
त्यामध्ये त्यांनी आकाशझेप, 2002 मध्ये अग्निशिखा, 2003 मध्ये बेधुंद मनाच्या लहरी, 2006 – 2007 मध्ये अवघाची संसार, 2007 – अभिलाषा , 2007 मध्ये ह्या गोजिरवाण्या घरात, त्यानंतर कळत नकळत, 2008-2010 मध्ये कुलवधू , 2009 – मायलेक ,2010 मध्ये झुंज, 2014 – का रे दुरावा , 2018 -2019 – का रे दुरावा , 2020 – जय जय महाराष्ट्र माझा , 2020 – 2021 – चंद्र आहे साक्षीला आशा मराठी मालिका मध्ये त्यांनी काम केल.
त्यातील का रे दुरावा ही मालिका खूप गाजली. त्यातील जी आणि आदिती यांची जोडी ही प्रेक्षकांना खूपच आवडली होती. जी आणि अदिती यांचे बॉस म्हणजेच त्यांच्या बॉस ची भूमिका सुबोध भावे यांनी साकारली होती. ही भूमिका देखील कमी काळात लोकप्रिय झाली होती.
सुबोध यांनी अनेक नाटकात देखील काम केले आहे. कट्यार काळजात घुसली ,स्थल स्नेह मंदिर ,मईतर ,येळकोट ,कळया लागल्य जिवा ,लेकुरे उदंड झाली या नाटकणाचा त्यात समावेश आहे.
त्यातील कट्यार काळजात घुसली हे नाटक खूप प्रसिद्ध झाले होते . त्याचे दिग्दर्श सुभोंद यांनी केले होते. या नाटकाचे जवळ पास 1000 हूं जास्त प्रयोग झाले होते.