google.com, pub-4489691295433367, DIRECT, f08c47fec0942fa0 Pooja Sawant Biography In Marathi - MarathiCeleBio.Com

Pooja Sawant Biography In Marathi

पूजा सावंत बायोग्राफी इन मराठी

Pooja Sawant Biography In Marathi : पूजा सावंत (Pooja Sawant) या एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत. त्या प्रामुख्याने मराठी चित्रपट, मराठी टीव्ही आणि हिन्दी क्षेत्रात काम करतात. पूजा या कलाकार, अभिनय, आणि एक उत्तम नृत्यांगना आहेत. आपण या आर्टिकल मध्ये पूजा सावंत यांचे विषयी काही माहिती त्यांची बायोग्राफी (Biography) मराठी मध्ये पाहुत. (Pooja Sawant Biography In Marathi). त्यांचे पूर्ण नाव, चित्रपट, वय, ऊंची, मालिका आणि बरच तुम्हाला जाणून घ्यायचे असल्यास आर्टिकल संपूर्ण वाचा :

पूजा सावंत या दगडी चाळ या प्रसिद्ध मराठी चित्रपटासाठी प्रसिद्ध आहेत.

त्यांनी त्यांच्या करियर ची सुरुवात सोनी टीव्ही च्या बुगी वूगी या डांस रीयालिटि शो 2008 मध्ये स्पर्धक म्हणून केली. पूजा यांनी एक श्रावण क्वीन म्हणून असलेली सौन्दर्य स्पर्धा जिंकली, तेव्हा पासून त्या प्रसिद्धी झोतात आल्या.

Pooja Sawant Biography In Marathi
Pooja Sawant Biography In Marathi

Contents :

Pooja Sawant Biography In Marathi :

  • Beginning : पूजा सावंत यांचे सुरुवातीचे आयुष्य
  • Personal Info/Bio : पूजा सावंत यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More :पूजा सावंत यांची शारीरिक माहिती
  • Education Family and More :पूजा सावंत यांचे शिक्षण, कौटुंबिक माहिती
  • Films : पूजा सावंत यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : पूजा सावंत यांनी काम केलेले टीव्ही शो
  • Plays
  • Awards
  • Other Things

Beginning: पूजा सावंत यांचे सुरुवातीचे आयुष्य :

Pooja Sawant Biography In Marathi : पूजा सावंत (Pooja Sawant) यांचा जन्म 25 जानेवारी 1990 मध्ये मुंबई महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण हे बालमोहन विद्यामंदिर मुंबई महाराष्ट्र येथून पूर्ण झाले. कॉलेज चे शिक्षण हे त्यांचे SIWS(साऊथ इंडियन वेलफाइर सोकीयएटी कॉलेज ) कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स मुंबई , महाराष्ट्र, भारत येथे पूर्ण झाले. पूजा यांचे शिक्षण ग्रॅजुएशन (पदवी )झालेले आहे.

पूजा सावंत यांच्या आईचे नाव अमृता सावंत आहे तर त्यांच्या वडिलांचे नाव हे विलास सावंत आहे. त्यांचे वडील विलास सावंत यांनी ही अभिनय क्षेत्रात 30 वर्षे काम केले आहे.

त्यांना दोन भावंडे आहेत. एक बहीण आणि एक छोटा भाउ. पूजा यांच्या बहिणी चे नाव रुचिरा सावंत आणि भावाचे नाव शे सावंत हे आहे.

पूजा सावंत यांना प्राण्यांची खूप आवड आहे . त्यमेळे त्यांना लहान पणी प्राण्यांचे डॉक्टर होयचे होते. त्यांच्या घरात त्यांनी बरीच प्राणी पाळलेले आहेत. अभिनयाची आवड त्यांना लहान पानी पासूनच होती. त्यांनी मराठी चित्रपट श्रुतीत पदार्पण करण्याच्या आधी एक स्पर्धा जिंकली. स्पर्धेचे नाब “महाराष्ट्राची श्रावण क्वीन ” हा किताब त्यांनी आपल्या नावा वर करून घेतला.

2008 मध्ये बुगी वूगी या डांस रेआलिटी शो मध्ये सहभाग घेतल्या नंतर पुढे त्यांनी 2010 मध्ये मराठी चित्रपट सृष्टीत क्षणभर विश्रांती या मराठी चित्रपट नधून पदार्पण केले.

Pooja Sawant Biography In Marathi
Pooja Sawant Biography In Marathi

Personal Info And More : पूजा सावंत यांची वयक्तीक माहिती

नाव पूजा विलास सावंत
टोपण नाव पूजा
जन्म दिनांक 25 जानेवरी 1990
जन्म ठिकाण मुंबई , महाराष्ट्र, भारत
वय 33 वर्षे
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय, अभिनेत्री
मालिका

Physical Status and More : पूजा सावंत यांची माहिती

ऊंची 168 सेंमी – इन सेंटी मीटर
1.68 मी – इन मीटर
5′ 6″-फिट इंचेस
वजन 55 केजी – इन किलोग्राम्स
121 lbs – इन पाऊंड्स
मेजर मेंट्स 34 – 24 – 34
डोळे कलर डार्क ब्राऊन
केस कलर काळा
हॉबीज गाणे ऐकणे, फिल्म्स पाहणे, प्रवास करणे
डेबुट फिल्म मराठी चित्रपट – क्षणभर विश्रांती (2010)
हिन्दी चित्रपट – जंगली (2019 )
डेबुट मालिका एक पेक्षा एक जोडीचा मामला (2011 )

Pooja Sawant Biography In Marathi : मराठी चित्रपट सृष्टीत अनेक वर्ष काम केल्या नंतर पूजा सावंत यांना हिन्दी बॉलीवूड मध्ये काम करण्याची इच्छा होती. पण ते काही केल्या शक्य होत नवत. तेव्हा पूजा यांना वाटायचे की मी बॉलीवूड सिनेमा साथी बणलेच नाही. तरी ही त्यांनी इच्छा न सोडत अनेक ऑडिशन देत राहिल्या व त्यांनंतर जंगली या चित्रपट साठी सिलेक्ट झाल्या.

त्या सांगतात, ऑडिशन नंतर दोन तीन दिवसात त्यांच सिलेक्शन झाल होत. त्यांना त्यामध्ये शंकरा नावाचा रोल मिळाला. ती एक हत्ती रक्षक आहे या चित्रपटात.

पूजा सावंत वैभव तत्ववादी सोबत
पूजा सावंत वैभव तत्ववादी सोबत

Pooja Sawant Biography In Marathi :

Education Details, Family And More : पूजा सावंत यांचे शिक्षण, कौटुंबिक माहिती

शालेय शिक्षण बाल मोहन विद्या मंदिर, मुंबई, महाराष्ट्र, भारत
कॉलेज शिक्षण SIWS(साऊथ इंडियन वेकफएअर सोसायटी कॉलेज) कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स मुंबई , महाराष्ट्र, भारत
शिक्षण ग्रॅजुएट (पदवीधर )
फॅमिली
आईचे नाव अमृता सावंत
वडिलांचे नाव विलास सावंत
बहीण रुचिरा सावंत
भाऊ श्रेय सावंत
वैवाहिक स्थिति लग्न नाही झालेले
पतीचे नाव लग्न नाही झालेले
लग्न दिनांक लग्न नाही झालेले

Films : पूजा सावंत यांनी काम केलेल्या काही चित्रपटांची नावे खालील प्रमाणे :

  • 2010 – क्षणभर विश्रांती – निशिता (मराठी )
  • 2011 – आता ग बया – मनी (मराठी )
  • 2011 – झकास – अणघा (मराठी )
  • 2012 – सतरंगी रे – जेणी (मराठी )
  • 2013 – नवरा माझा भंवरा – माहीत नाही (मराठी )
  • 2014 – पोषतेर बोयज – कल्पना (कल्पू)(मराठी )
  • 2014 – सांगतो ऐका – क्षिति (मराठी)
  • 2014 – गोंदण -(माहीत नाही )
  • 2015 – साता लोटा पण सगळा खोटा – ईशा (मराठी )
  • 2015 – दगडी चाळ – सोनल (मराठी )
  • 2015 – नीलकंठ मास्टर – इंदु (मराठी )
  • 2016 – फसवणूक करणारा- मृदु (मराठी )
  • 2016 – वृंदावन – पूजा(मराठी )
  • 2016 – प्रेम एक्सप्रेस – माहीत नाही (मराठी )
  • 2017 – बस स्थानक – अनुष्का (मराठी )
  • 2017 – लपछापी – (नेहा )
  • 2019 – जुंगल – शंकर (मराठी )
  • 2020 – विजेता – नलिनी जगताप (मराठी )
  • 2020 – बोनस – मीनल भोईर (मराठी )
  • 2021 – बळी – राधिका शेनोंय आणि डॉ(मराठी )
  • 2022 – दगडी चाळ 2 – सोनल (मराठी )
  • 2023 – अभिनंदन – पप्रसारित नाही (मराठी )
Pooja Sawant Biography In Marathi
Pooja Sawant Biography In Marathi

हेही वाचा :

Siddharth Jadhav Mahiti Marathi

Sayli Sanjeev Biography Marathi

Pooja Sawant Biography In Marathi: पूजा सावंत यांनी अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटा मध्ये काम केले आहे. त्यामध्ये त्यांनी सई ताम्हणकर , अंकुश चौधरी, अमृता खानविलकर या सारख्या लोकप्रिय कलाकार यांचे सोबत झक्कास या प्रसिद्ध चित्रपटात काम केले. हा चित्रपट तेव्हा कहा ब्लॉक ब्सटर आणि जबर दस्त चित्रपट राहीला.

त्यानंतर त्या पोस्टर बॉइज या चित्रपटात दिसल्या. त्यांच्या सोबत त्या वेळेस या चित्रपटात ऋषिकेश जोशी, नेहा जोशी, दिलीप प्रभावळकर ही सर्व दमदार कलाकार होते. 2012 मध्ये त्यांनी सतरंगी रे या चित्रपटात काम केले. या चित्रपटात अनेक मराठी कलाकारांनी काम केले होते.

एक पाठोपाठ एक असे पूजा यांनी साता लोटा पण सगळा खोटा – ईशा (मराठी ), 2015 मध्ये दगडी चाळ या चित्रपटात सोनल (Sonal) नावाची भूमिका साकारली. दगडी चाळ हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर हित ठरला. त्या मधील त्यांची ही भूमिका आज देखील ओळखली जाते. त्या या भूमिके मुळे प्रसिद्धी झोतात आल्या.

Pooja Sawant Biography In Marathi : त्या नंतर 2015 मध्ये नीलकंठ मास्टर या चित्रपटात त्यांनी काम केले. त्यातील त्यांची भूमिका इंदु ही देखील सर्वानाच भावली. नीलकंठ मास्टर या चित्रपटातील गाणे अधीर मनं झाले ही सुपर डुपर हित झाले. पूजा यांचा त्यातील डांस आणि हावभाव हे अतिशय सुंदर आणि मनाला भावणारे होते. हे गाणे आज ही ऐकले तरीही पूजा यांचा डांस लक्षात येणार यात काही शंकाच नाही.

तसेच 2016 मध्ये त्यांनी फसवणूक करणाराया चित्रपटात मृदु नावाची भूमिका साकारली त्यानंतर त्याच वर्षी 2016 मध्ये वृंदावन या चित्रपटात पूजा नावाची भूमिका साकारली.

या नंतर पूजा यांनी 2017 मध्ये बस स्थानक – अनुष्का, लपछापी मध्ये नेहा नावाची भूमिका साकारली. 2019 मध्ये जंगली या चित्रपटात शंकरा नावाची भूमिका साकारली. 2020 मध्ये विजेता या चित्रपटात नलिनी जगताप ही भूमिका केली. 2020 मध्ये बोनस या चित्रपटात काम केले. त्यात त्यांची मीनल भोईर ही भूमिका होती.

2021मध्ये बळी या चित्रपटात राधिका शेनोंय आणि डॉ या त्यांच्या भूमिका होत्या.

2022 मध्ये पहिल्या दगडी चाळ चा दूसरा परत आला. दगडी चाळ 2 , दगडी चाळ 2 मध्ये ही पूजा यांची सेम सोनल हीच भूमिका होती.

आता 2023 मध्ये त्यांचा आगामी चित्रपट अभिनंदन हा प्रसारित जल आहे.

Television Show: पूजा सावंत यांनी काम केलेले टीव्ही शो

Pooja Sawant Biography In Marathi :

  • 2008 – बुगी वूगी – स्पर्धक (रेआलिटी शो )(मराठी )
  • 2011 – एक पेक्षा एक जोडीचा मामला – स्पर्धक (रेआलिटी शो )(मराठी )
  • 2012 – जल्लोष सुवर्ण युगाचा – स्पर्धक, कलर्स मराठी (रेआलिटी शो )(मराठी )
  • 2013 – वाजले की बारा- अंकर /सूत्र संचालन (जी टॉकीज )(मराठी )
  • 2020 – भारतातील सर्वोत्कृष्ट नृत्यांगना – फिनाले मधील पाहुणे(सोनी एंटरटॅनमेंट टीव्ही )(मराठी )
  • 2020 – 2021 -महाराष्ट्रातीतील सर्वोत्कृष्ट नृत्यांगना – न्यायाधीश /जज (सोनी एंटरटॅनमेंट टीव्ही )(मराठी )
  • 2021 – बिग बॉस मराठी सीजन 3 – पाहुणे, कलर्स मराठी (मराठी )
  • 2021 – सुपर डान्सर – पाहुणे – (सोनी एंटरटॅनमेंट टीव्ही )(मराठी )
  • 2022 – बस बाई बस लेडीज स्पेशल – पाहुणे , जी मराठी (मराठी )
  • 2023 – 2024 – जाऊ बाई गावात -पाहुणे , झी मराठी (मराठी )