श्रुती मराठे|Shruti Marathe Biography

श्रुती मराठे|Shruti Marathe Biography

श्रुती मराठे|Shruti Marathe Biography : आपण या आर्टिकल मध्ये श्रुती मराठे यांच्या विषयी काही माहिती (Shruti Marathe Mahiti )जाणून घेणार आहोत. श्रुती मराठे या एक मराठी भारतीय अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, मराठी टीव्ही सिरियल्स, हिन्दी(Hindi), तमिळ(Tamil), कन्नड(Kannad) अशा विविध भाषांमध्ये काम केले आहे. श्रुती यांना सौदर्य परी असे ही म्हणतात.

त्यांनी जागो मोहन प्यारे सारख्या अनेक मराठी सिरियल मध्ये काम करून आपले नाव कमावले आहे. जागो मोहन प्यारे या झी मराठी वाहिनी वरील मालिके मध्ये त्यांनी एका परी ची भूमिका साकारली होती. ती भूमिका सर्वांना खूपच आवडली होती. त्या मालिके मध्ये मोहन ची भूमिका अतुल परचुरे यांनी साकारली होती.

चला तर मग आपण आज या परी विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत, श्रुती मराठे|Shruti Marathe Biography वय, शिक्षण, फॅमिली, चित्रपट, मालिका या बद्दल आपण मराठी मध्ये माहिती जाणून घेणार आहोत त्या साठी हा संपूर्ण ब्लोग नक्की वाचा :

श्रुती मराठे|Shruti Marathe Biography

Contents :

  • Beginning: श्रुती मराठे( Shruti Marathe ) यांचे सुरुवातीचे आयुष्य
  • Personal Info/Bio : श्रुती मराठे( Shruti Marathe ) यांची वयक्तिक माहिती
  • Physical Status and More
  • Education Family and More : श्रुती मराठे( Shruti Marathe ) यांचे शिक्षण आणि इतर
  • Films :श्रुती मराठे यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : श्रुती मराठे यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : श्रुती मराठे( Shruti Marathe ) यांनी केलेले नाटक काम
  • Awards : श्रुती मराठे( Shruti Marathe ) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things

Beginning: श्रुती मराठे(Shruti Marathe) यांचे सुरुवातीचे आयुष्य

श्रुती मराठे|Shruti Marathe Biography: श्रुती मराठे( Shruti Marathe ) यांचा जन्म (Shruti Marathe Birth Date) 9 ऑक्टोबर 1986 मध्ये पुणे महाराष्ट्र येथे झाला.

त्यांच वय सध्या 37 वर्षे आहे.

त्यांचे शालेय शिक्षण एसटी. मीराज इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे येथून झाले.

कॉलेज चे शिक्षण हे एसटी. मिराज कॉलेज फॉर गर्ल्स, पुणे, महाराष्ट्र येथून पूर्ण झाले.

झी मराठी या वाहिनी वर श्रुती यांची राधा ही बावरी ही मालिका खूप प्रसिद्ध होती. त्यात त्यांची राधा नावाची भूमिका खूपच दर आणि गोड होती. ही भूमिका सकरल्याने श्रुती मराठे या महाराष्ट्राच्या घराघरात पोहचल्या. त्या प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री बनल्या.

शाळेत असल्या पासूनच श्रुती मराठे( Shruti Marathe ) यांना अभिनयाची आणि खेळाची खूप आवड होती. त्यांना त्या दहावी मध्ये असताना पहिल्यांदा अभिनय करण्याची संधी मिळाली. त्या नंतर त्यांनी पेशवाई या मालिके मधून अभिनय क्षेत्रात आल्या.

श्रुती मराठे( Shruti Marathe ) यांनी त्यांच्या करियर ची सुरुवात मॉडेलिंग पासून केली आहे. त्या नंतर त्यांनी अभिनया ची सुरुवात केली. मॉडेलिंग मध्ये सुधा त्यांनी अनेक कामे केली आहे. या मध्ये काम करत असतानाच त्यांनी मराठी गाजलेला चित्रपट सनई चौघडे या मध्ये श्रुती मराठे( Shruti Marathe ) यांनी काम केले. हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता ज्यात त्यांनी काम केले.

अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी हि या सनई चौघडे या चित्रपटा मधून श्रुती मराठे( Shruti Marathe ) यांचे सोबत चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले आहे. या चित्रपटा मध्ये श्रुती मराठे( Shruti Marathe ) या सहाय्यक भूमिकेत आणि अभिनेत्री सई ताम्हणकर या प्रमुख भुमिके मध्ये दिसल्या होत्या. पुढे श्रुती मराठे( Shruti Marathe ) यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिका मध्ये काम केले आहे. सोबतच त्यांनी कन्नड मध्ये देखील एक सिनेमा केला आहे.

त्याच सोबतच श्रुती मराठे( Shruti Marathe ) यांनी मुंबई पुणे मुंबई २, सनई चौघडे, रमा माधव, बंध नायलॉन चे अशा अनेक चित्रपटा मधून त्यांनी काम करून आपली प्रसिद्धी कमावली आहे. श्रुती मराठे( Shruti Marathe ) यांची राधा हि बावरी हि मालिका विशेष गाजली. या मधूनच त्यांची मराठी मालिका आणि चित्रपट सृष्टीत खरी ओळख निर्माण झाली. तसेच त्या उत्तम डान्सर देखील आहेत. सोबतच श्रुती मराठे( Shruti Marathe ) यांनी कराटे चे हि प्रशिक्षण घेतले आहे.

मृण्मयी देशपांडे |Mrunmayee Deshpande Biography

श्रुती मराठे|Shruti Marathe Biography
श्रुती मराठे|Shruti Marathe Biography

Personal Info And More : श्रुती मराठे( Shruti Marathe ) यांची वयक्तिक माहिती

श्रुती मराठे|Shruti Marathe Biography: श्रुती मराठे( Shruti Marathe ) यांची माहिती :

नाव श्रुती मराठे / घाटणेकर
टोपण नाव श्रुती
जन्म दिनांक 9 ऑक्टोबर 1986
जन्म ठिकाण पुणे, महाराष्ट्र, भारत
वय 37 वर्षे
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनेत्री
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय
मालिका सनई चौघडे

Physical Status and More : श्रुती मराठे( Shruti Marathe ) यांची शारीरिक माहिती

श्रुती मराठे|Shruti Marathe Biography: श्रुती मराठे( Shruti Marathe ) यांची माहिती :

ऊंची 5’6″फीट
वजन 55 केजी
मेजर मेंट्स 34 – 28 – 35
डोळे कलर काळा
केस कलर काळा
हॉबीज प्रवास करणे, शॉपिंग, डांस करणे
डेबुट फिल्म सनई चौघडे
डेबुट मालिका सनई चौघडे 2008 (मराठी )
बुढिया सिंग – बोर्न टू रण 2016 (हिन्दी )

श्रुती मराठे पती गौरव  घाटणेकर सोबत
श्रुती मराठे पती गौरव घाटणेकर सोबत

Education Details, Family And More : श्रुती मराठे यांचे शिक्षण आणि कुटुंब

श्रुती मराठे|Shruti Marathe Biography: श्रुती मराठे( Shruti Marathe ) यांची माहिती :

शालेय शिक्षण एसटी . मीराज इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे
कॉलेज शिक्षण एसटी. मिराज कॉलेज फॉर गर्ल्स, पुणे, महाराष्ट्र
शिक्षण ग्रॅजुएशन (पदवीधर )
फॅमिली
आईचे नाव स्मिता मराठे
वडिलांचे नाव परशुराम मराठे
बहीण प्रीती मराठे
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पतीचे नाव गौरव घाटणेकर 2016
लग्न दिनांक 2016

श्रुती मराठे|Shruti Marathe Biography: श्रुती मराठे( Shruti Marathe ) यांनी अभिनेते गौरव घाटणेकर यांचे सोबत ०४ डिसेंबर२०१६ मध्ये लग्न गाठ बांधली आहे. ते दोघे आधी एकमेकांच्या प्रेमात पडले आणि रिलेशन शिप मध्ये ३ वर्षे राहिल्या नंतर त्या दोघांनी लग्न केले आहे. या दोघांची ओळख हि तुझी माझी लव स्टोरी या चित्रपटा च्या वेळेस झाली होती. २०१४ मध्ये या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. तेव्हा पासूनच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्या नंतर त्यांनी पुढील दोन वर्षात लग्न गाठ बांधली.

गौरव घाटणेकर ( Gaurav Ghatanekar) हे मराठी टी वी आणि मराठी चित्रपट सृष्टी मधील एक नावाजलेले आणि प्रसिद्ध असे नाव आहे. ते मालिका “तुज विन सख्या रे” या मालिके मधून घराघरात पोहचले आहेत. तसेच त्यांनी मराठी चित्रपट, मराठी मालिका, हिंदी मालिका तसेच हिंदी आणि उर्दू नाटका मध्ये हि काम केले आहे.

श्रुती मराठे( Shruti Marathe ) आणि गौरव घाटणेकर ( Gaurav Ghatanekar) हे दोघे मराठी सिने सृष्टी मधील एक आदर्श /आयडियल कपल म्हणून ओळखले जातात.

Films : श्रुती मराठे( Shruti Marathe ) यांनी काम केलेले चित्रपट

श्रुती मराठे|Shruti Marathe Biography: श्रुती मराठे( Shruti Marathe ) यांची माहिती :

वर्षे शीर्षक भूमिका
2008 सनई चौघडे (मराठी )अश्विनी
2009 इंदिरा विळा (तमिळ )सावित्री दुराईसीमालू (तमिळ )
2009 लागली पैज (मराठी )दिपली केळकर
2009 असा मी तसा मी (मराठी )नमिता
2009 नाण अवणीलाई 2 (तमिळ )साकी
2010 गुरु शिष्यन (तमिळ )गायत्री
2011 तिचा बाप त्याचा बाप(मराठी ) कॅनडा पै
2012 अरावण (तमिळ )कानगानुगा
2012 सत्य, सावित्री, आणि सत्यवान(मराठी ) सुप्रिया जाधव
2013 तुझी माझी प्रेमकथा (मराठी)आदिती
2013 प्रेमसूत्र (मराठी )मालविका
2014 तप्तपदि (मराठी )सुनंदा
2014 रमा माधव (मराठी )पार्वतिताई पेशवे
2015 मुंबई पुणे मुंबई 2 (मराठी )तनुजा
2016 बुढिया सिंग – बोर्न तु रण (मराठी )गीता
2016 बंध नायलॉन चे (मराठी )अनिता जोगळेकर
2017 आडू आता आडू (मराठी )श्रुती
2017 लग्नाचा वाढदिवस (मराठी)बसंती
2020 नांगा रोमबा व्यस्त (तमिळ )संगीता
2022 धर्मवीर (मराठी )तन्वी महापात्रा
2022 सरसेनापती हंबीरराव (मराठी)सोयराबाई

श्रुती मराठे|Shruti Marathe Biography: श्रुती मराठे( Shruti Marathe ) यांची माहिती : श्रुती मराठे( Shruti Marathe ) यांनी मराठी सोबत दक्षिणात्य चित्रपट देखील केले आहेत. हे कोणाला जास्त माहित नसेल पण त्यांनी अनेक तमिळ चित्रपटा मध्ये देखील काम केले आहे.

साउथ मध्ये श्रुती मराठे( Shruti Marathe ) या “श्रुती प्रकाश” या नावाने प्रसिद्ध आहेत.

Television Show: श्रुती मराठे( Shruti Marathe ) यांनी काम केलेल्या मालिका

श्रुती मराठे|Shruti Marathe Biography: श्रुती मराठे( Shruti Marathe ) यांची माहिती :

वर्षे मालिका भूमिका
2003 पेशवाई रमाबाई पेशवे
2012- 2014 राधा ही बावरी राधा धर्माधिकारी
2017 – 2018 जागो मोहन प्यारे जिनि (भानुमती )
2021 रुद्रकाल स्मिता ठाकूर
2021 रक्ताचा बार्ड नीता
2021 माझ्या नवऱ्याची बायको गुरुनाथ ची मित्रिण
2022 बस बाई बस लेडिज स्पेशल पाहुणे
 श्रुती मराठे|Shruti Marathe Biography
श्रुती मराठे|Shruti Marathe Biography

Plays : श्रुती मराठे( Shruti Marathe ) यांनी काम केलेले नाटक

श्रुती मराठे|Shruti Marathe Biography: श्रुती मराठे( Shruti Marathe ) यांची माहिती :

  • संत सखू
  • लग्न बंबाळ

Awards: श्रुती मराठे( Shruti Marathe ) यांना मिळालेले पुरस्कार

श्रुती मराठे|Shruti Marathe Biography: श्रुती मराठे( Shruti Marathe ) यांची माहिती :