Umesh Kamat Mahiti Marathi

उमेश कामत माहिती मराठी

Umesh Kamat Mahiti Marathi : उमेश कामत माहिती मराठी :Umesh Kamt हे लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. त्यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका आणि वेब सिरिज या चार माध्यमातून काम केले. त्यांचा शांत स्वभाव, सहज सुंदर अभिनय आणि त्यांचा समजूतदार पना हा प्रेक्षकांना कायम च आवडतो

Umesh Kamat Mahiti Marathi

Contents :

  • Beginning / सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio
  • Physical Status and More
  • Education Family and More
  • Films
  • Television Show
  • Plays
  • Awards
  • Other Things

Beginning: सुरुवातीचे जीवन

Umesh Kamat Mahiti Marathi : मराठी चित्रपट सृष्टितील लाडक्या अभिनेत्याचा जन्म 17 डिसेंबर 1978 ला मुंबई येथे मध्यम वर्गीय कुटुंबात झाला. उमेश बापट यांच्या आई आर बी आई मध्ये नोकरीस असल्यामुळे त्यांचे बालपण हे सांता क्रुज येथील आर बी आय कॉलणीत गेले. त्यानंतर ते आणि त्यांची फॅमिली आई निवृत्त झाल्या नंतर कुरल्या मधील नेहरू नगर मध्ये राहायला गेले.

उमेश कामत यांनी आपले शालेय शिक्षण हे खारघर मुंबई मधून पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबई मधील मोठे आणि प्रसिद्ध रुपारेल या कॉलेज मधून आपले वाणिज्य शाखेतून पदवी केली. पोस्ट ग्रॅजुएशन साठी त्यांनी पोतदार कॉलेज जॉइन केले होते.

उमेश कामत हे अभ्यासात अतिशय हुशार आणि चुणचुणीत होते. पण त्यांच्या आईनणा खूप वाटायचे की त्यांनी अॅक्टिंग क्षेत्रात जावे. तिथे करियर करावे. बाबा आणि आईच्या आग्रहा खातर आणि त्या दोघांच्या पंथिबया मुले नाटका मध्ये काम करायला सुरुवात केली.

Umesh Kamat Mahiti Marathi
Umesh Kamat Mahiti Marathi

Umesh Kamat Mahiti Marathi :

उमेश कामत यांच्या घरात दुसर कोणीच अॅक्टिंग क्षेत्रात नव्हत. त्यामुळे त्यांना या कला विश्वातील काहीच माहिती नव्हती.

एकदा त्यांच्या भावाने सोनचाफा या नाटकसाठी पेपर मध्ये वाचून ऑडिशन दिली होती. त्यामध्ये ते सिलेक्ट झाले. आणि त्या नाटकचे जवळ जवळ 250 प्रयोग झाले.

उमेश यांचा भाऊ नाटक करत असल्यामुळ त्यासोबत जाऊन बसने, अॅक्टिंग चे निरीक्षण करणे, बॅक स्टेज ला जाऊन बसने किंवा नकळत पणे त्या नाटकाची सर्व रियसल डोळ्यासमोरून जाणे, हे त्यांच चालू होत.

कालांतराने त्या नाटकातील त्यांच्या भावाची ऊंची वाढली. त्याच बरोबर लोकांच्या / प्रेक्षकांच्या तक्रारी ही येऊ लागल्या, तेव्हा त्या नाटकचे मालक यांनी उमेश यांना विचारले की , तु तुझ्या भावाची जागा घेणार का ; तेव्हा ते त्यांना नाही म्हणू शकले नाहीत.

त्या नंतर त्यांनी 50 प्रयोग या नाटकाचे केले. आस न तस उमेश हे अॅक्टिंग परएन्ट येऊन पोचले गेले सोनचाफा या नाटकाच्या निमित्ताने.

Umesh Kamat Mahiti Marathi : sonchafa या नाटका नंतर उमेश यांनी स्वामी या नाटकात काम केले. त्यामध्ये त्यांच्या सोबत सुकन्या मोने आणि आशुतोष दातार हे यामध्ये होते.

मुंबई मधील रुपारेल कॉलेज मध्ये असताना त्यांनी अनेक एकांकिका मध्ये सहभाग घेतला.

त्या नंतर उमेश यांनी अनेक छोट्या मोठ्या मालिकेमध्ये छोटे मोठे रोल केले.

Personal Info And More :

नाव उमेश कामत
टोपण नाव उमेश
जन्म दिनांक 12 डिसेंबर 1978
जन्म ठिकाण मुंबई, महाराष्ट्र, भारत
वय 45 वर्षे
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनेत्री
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय
मालिका

.

Physical Status and More :

ऊंची 5′ 8″फीट
वजन 75 केजी
मेजर मेंट्स 40 -32 –
डोळे कलर काळा
केस कलर काळा
हॉबीज प्रवास करणे, डांस करणे
डेबुट फिल्म कायद्याच बोल 2005 (मराठी )
डेबुट मालिका आभाळमाया 2002 (मराठी )

उमेश यांची मालिका मध्ये एंट्री कशी झाली :

Umesh Kamat Mahiti Marathi : उमेश कामत यांनी काम केलेली पहिली वहिली मालिका म्हणजे आभाळमाया.

आभाळमाया ही मालिका 2002 मध्ये प्रसृत होत होती. उमेश यांच नावआभाळमाया या मालिकेसाठी चैताली गुप्ते यांनी घेतले होते.

त्या वेळेस त्यांना अभिनयाचा अनुभव नसल्या कारणाने ते ऑडिशन देताना पूर्ण पणे गोधळून गेले होते.

तरीही अभाळमाया या मालिकेचे मंदार देवस्थळी यांनी उमेश यांना या मालिके साठी संधी दिली. या संधीचे उमेश कामत यांनी पूर्ण सोने केले.

आभाळमाया या मालिकेनंतर त्यांनी असंभव , वादळवाट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, अजूनही बरसात आहे, शुभम करोटी आशा मोठ्या गाजलेल्या मालिके मध्ये त्यांनी मुख्य भूमिका सकरल्या आहेत. याच्या नंतर त्यांनी पडघम या टीव्ही शो चे सूत्र संचालन केले आहे.

उमेश यांचे नाटक:

Umesh Kamat Mahiti Marathi :उमेश कामत यांनी आता पर्यन्त सर्वात जास्त मराठी नाटकात काम केले आहे. त्यांना तशी नाटकात काम करण्याची विशेष आवड आहे.

आताची नवीन पिढी म्हणजेच नवीन कलाकार हे वेब सिरिज आणि चित्रपटा कडे जास्त कल देते. पण उमेश हे आवडीने नाटक मध्ये सहभाग घेतात.

ते म्हणतात आताची लोक हे जास्तीत जास्त नाटक बघतात, नाटकाचं विषय जरा हटके असल्यास तो आवडल्यास टेच नाटक ते दोन ते तीन वेळा बघतात. नाटक मध्ये आपल्यावर विशेष जबाबदारी असते.

तसेच सर्वच लक्ष् हे आपल्याकड असते. प्रेक्षकांना काय आवडेल आणि कसे आवडेल यावर आपण काम करतो.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनी आपले समोर केलेल कौतुक हे खूपच भारी आहे असे उमेश म्हणतात.

त्यांनी डोन्ट वरी बी हॅप्पी, दादा एक गुड न्यूज आहे, गांधी आडवा येतो, नवा गडी नव राज्य, जर तर ची गोष्ट या सारखे गाजणारे नाटकात त्यांनी काम केले.

आता मागेच आलेल्या जर तर ची गोष्ट या नाटकात उमेश कामत यांचे सोबत त्यांची पत्नी प्रिया बापट कामत या ही होत्या. सर्वाना या नाटकातून या गोड जोडीचा एक वेगलिच झलक पाहायला मिळाली.

उमेश कामत पत्नी प्रिया बापट सोबत
उमेश कामत पत्नी प्रिया बापट सोबत

Education Details, Family And More :

शालेय शिक्षण खारघर, मुंबई, महाराष्ट्र (शालेय शिक्षण )
कॉलेज शिक्षण रुपारेल महाविद्यालय ,मुंबई , महाराष्ट्र (पदवी )
पोतदार कॉलेज , मुंबई, महाराष्ट्र (पोस्ट पदवी )
शिक्षण ग्रॅजुएशन (पदवीधर )
फॅमिली
आईचे नाव (आर बी आय मध्ये नोकरीस )
वडिलांचे नाव माहीत नाही
बहीण माहीत नाही
भाऊ
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पत्नी चे नाव प्रिया बापट
लग्न दिनांक ऑक्टोबर 2011

प्रिया बापट आणि उमेश यांची लव स्टोरी :

Umesh Kamat Mahiti Marathi : प्रिया बापट आणि उमेश कामत हे आभाळमाया या मालिकेच्या सेट वर पहिल्या वेळेस भेटले होते. उमेश आणि प्रिया ही जोडी चित्रपट सृष्टितील लोकप्रिय आणि आवडती जोडी. आभाळमाया च्या सेट वरच या दोघांनी एकमेकांचे नंबर्स घेतले होते.

उमेश हे सुरुवातीपासूनच लाजाळू स्वभावाचे असल्यामुळे प्रिया यांनीच त्यांना प्रोपोज केले होते. ते खूप दिवस एकमेकांना डेट करत होते. जवळ जवळ 8 वर्ष ते rilationship मध्ये होते त्यानंतर त्यानि 2011 मध्ये लग्न केले.

उमेश यांनी प्रियाशी लग्न झाले आणि तीच्या सारखी बायको मिळाली यात खूप काही आहे असे संगीतले. ते प्रिया यांची नेहमी खोडी काढत असतात आणि ते त्यांना खूप आवडत असे ते सांगतात. जसे की त्यांनी फक्त प्रिया ची खोडी काढण्यासाठी तिच्याशी लग्न केल आहे.

उमेश यांना मराठी मधील चॉकलेट बॉय म्हणून ओळखळे जाते. ते आताही एकदम फिट आहेत. अगदी 40 च्या वयातही ते त्यांच डायट आणि बाकीचे रुटीन फॉलो करतात. ते दोघे ही मुंबई मधील वातावरण आणि बदलते राहणीमान यांना ओळखून आपल्या आरोग्याला जास्त महत्व दिले आहे.

ते रोज सायकलिंग, 5 किमी चालणे, 8 तासांची पुरेशी झोप , मेडी टेशन, व्यायाम आणि योग्य आहार यांना नेहमीच महत्व दिले आहे.

Umesh Kamat Mahiti Marathi :Films :

वर्षे चित्रपट भूमिका
2005 कायद्याच बोला अभिजीत वैद्य
2007 समर – एक संघर्ष समर
2008 पटल तर घ्या रितेश
2008 तांदळा केशव
2010 मनी मंगळसूत्र शंतनू
2010अजब लग्नाची गजब गोष्ट राजीव फणसाळकर
2012 धागे दोरे प्रसाद कर्णिक
2012 थोडी खती थोडी मिठी मिहिर कामत
2013 लग्न पहावे करून निशांत बर्वे
2013 माझ्या प्रिय यश अंशूमन कर्णिक
2013 कृपया वेळ हृषीकेश देशपांडे
2013 पॅरिस धायगुडे रामचंद्र
2013 लेक लाडकी माहीत नाही
2014 पुणे मार्गे बिहार अभिजीत भोसले
2015 अ पाईनग घोस्ट माधव मातेगावकर
2015 बाळकडू बाळकृष्ण पाटील
2016 मुंबई वेळ अमर भार्गव सुर्वे
2018 असे ही एकदा व्हावे सिद्धार्थ वैद्य
2018 ये रे ये रे पैसा आदित्य
2019 थोड हसा दिखावा
2020 धुरळा अतुल

Umesh Kamat Mahiti Marathi :Television Show:

  • 2002- आभाळमाया – बंटी
  • 2003 – धावानुबंध – केशव
  • 2004 – पडघम – सूत्र संचालक
  • 2004 – वादळवाट – सोहम
  • 2005 – सासू सून अफलातून – सूत्र संचालन
  • 2006 – ह्या गोजिरवाण्या घरात – संहिल
  • 2007-2008 – असंभव – आदिनाथ शास्त्री
  • 2010 – सुभम करोटी – निषाद
  • 2011 – मधू एथे एन चंद्र तिथे – भास्कर
  • 2012 – एक लग्नाची दुसरी गोष्ट -याबीर रानडे
  • 2013 – 2014 – एक लग्नाची तिसरी गोष्ट- अधिवक्ता ओं चोंढरी
  • 2021-2022 – अजूनही बरसात आहे- अधिराज पाठक
  • 2023 – फू बाई फू सीजन 9 – न्यायाधीश

Umesh Kamat Mahiti Marathi :Plays :

  • 1988 – सोनचाफा
  • 1989 – स्वामी
  • 1998 – आणि ते आनंदाने जगले
  • 1999- निरर्थक
  • 2001 – रणांगण
  • 2002 – गुणवणूक
  • 2009 – मन उधाण वाऱ्याचे
  • 2010 – नवा गडी नव राज्य
  • 2011 – गांधी आडवा येतो
  • 2015 – काळजी करू नका आनंदी रहा
  • 2018 – दादा एक गुड न्यूज आहे
  • असंभव
  • वादळवाट,
  • एका लग्नाची तिसरी गोष्ट,
  • अजूनही बरसात आहे,
  • शुभम करोटी