Sai Tamhnakar Biography Marathi

सई ताम्हणकर बायोग्राफी मराठी

Sai Tamhnakar Biography Marathi : सई ताम्हणकर या एक हिन्दी मराठी चित्रपट सृष्टितील लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्री आहेत. त्या हिन्दी चित्रपटातहि दिसतात पण त्या प्रामुख्याने मराठी चित्रपटा मध्ये काम करतात. त्यांनी अनेक मराठी चित्रपटात जबर दस्त आणि उत्तम भूमिका साकरलेल्या आहेत. सई ताम्हणकर या बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. या आर्टिकल मध्ये आपण सई ताम्हणकर यांची बायोग्राफी म्हणजेच त्यांच्या बद्दल काही माहिती जाणून घेऊत.

Sai Tamhnakar Biography Marathi
Sai Tamhnakar Biography Marathi

Contents :

  • Beginning
  • Personal Info/Bio
  • Physical Status and More
  • Education Family and More
  • Films
  • Television Show
  • Plays
  • Awards
  • Other Things

Beginning: सुरुवातीचे जीवन

Sai Tamhnakar Biography Marathi : सई ताम्हणकर यांचा जन्म 25 जून 1986 मध्ये सांगली महाराष्ट्र येथे झाला.त्यांचे शिक्षण आणि बालपण हे सांगली मध्येच गेले.

सई यांच्या आईचे नाव मृणालिनी ताम्हणकर आणि वडिलांचे नाव नंदकूमार ताम्हणकर आहे.

बालपणी पासूनच त्या बिनधास्त आणि धाडसी असल्यामुळे त्या अनेक स्पर्धा ,खेळामद्धे भाग घेत असत.

लहान असतात त्यांनी कराटे शिकल्या व त्या मध्ये त्यांनी ऑरेंज(ऑरेंज बेल्ट) बेल्ट मिळवला होता.

त्यानंतर त्यांनी कबड्डी स्पर्धेत देखील भाग घेतला होता, त्या राज्य स्तरीय कबड्डी पट्टू होत्या.

Sai Tamhnakar Biography Marathi
Sai Tamhnakar Biography Marathi

Sai Tamhnakar Biography Marathi : Sai यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात मराठी टीव्ही पासून केली. त्यांनी सर्व प्रथम ह्या गोजिरवाण्या घरात या मालिके मध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी साथी रे, अग्निशिखा, कस्तूरी या सारख्या अनेक मालिका मध्ये काम केले.

सई यांनी सुभाष घाई यांच्या ब्लॅक अँड व्हाइट या सिनेमात भूमिका साकारली. त्याच बरोबर त्यांनी सनई चौघडे या मराठी सिनेमातून त्यांनी मराठी चित्रपटात पदार्पण केले.

याच्या नंतर तेंनी अनेक मराठी आणि हिन्दी चित्रपटात काम केले. सई यांन आमीर खान या मोठ्या कलाकारा सोबत काम करण्याची संधि मिळाली. गजणी या चित्रपटा मध्ये त्यांनी जिया खान च्या मैत्रिणी ची भूमिका साकारली होती.

2013 मध्ये प्रसारित झालेला स्वप्नील जोशी यांच्या दुनियादारी या चित्रपटा मुले त्यांना नवीन ओळख मिळाली. त्यातील त्यांची भूमिका प्रेक्षकाना खूप आवडली.

2015 मध्ये आदित्य सरपोतदार यांच्या क्लासमेट या चित्रपटात ही त्या दिसल्या, त्यातील त्यांच्या भूमिके साठी त्यांच कौतुक झाले. त्याच वर्षी त्या हिन्दी चित्रपट हंटर यामध्ये बोल्ड भूमिका करताना दिसल्या.

त्या नंतर सई यांनी नो एंट्री या चित्रपटाचा मराठी रीमेक नो एंट्री पुढे धोका आहे या मध्ये काम केले. त्यामध्ये त्यांनी हिन्दी चिटपटा मध्ये असलेल्या बिपाशा बसू यांची भूमिका त्यांनी मराठी मध्ये निभावली.

तसेच सई यांनी 2018 मध्ये लव सोनिया , गर्लफ्रेंड असे सिनेमे केले. वजनदार मध्ये ही त्यानि काम केले तेव्हा त्यांनी त्यातील भूमिकेसाठी 10 केजी वजन वाढवले होते.

Personal Info And More :

नाव सई ताम्हणकर
टोपण नाव सई
जन्म दिनांक 25 जून 1986
जन्म ठिकाण सांगली, महाराष्ट्र, भारत
वय 37 वर्षे
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय, अभिनेत्री
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय
चित्रपट दुनियादारी, क्लासमेट , हंतर , पुणे 52

Physical Status and More :

ऊंची 170 सेमी – सेंटी मीटर मध्ये
1.70 मी – मिटर मध्ये
5’7″-फीट इंचस
वजन 60 केजी – किलो ग्राम मध्ये
132 lbs -पाऊंड्स मध्ये
मेजर मेंट्स 35 – 25 – 36
डोळे कलर तपकिरी
केस कलर काळा
हॉबीज अभिनय, कबड्डी खेळणे
डेबुट फिल्म ब्लॅक अँड व्हाइट (2008 )हिन्दी
सनई चौघडे (2008 )मराठी
डेबुट मालिका या गोजिरवाण्या घरात (मराठी मालिका )

Sai Tamhnakar Biography Marathi : 2015 मध्ये सई यांनी भूमिका केलेला तु ही रे हा मराठी चित्रपट आला. त्यात सई ताम्हणकर यांचे सोबत स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित हे दोघे मुख्य भूमिकेत दिसले.

2013 मधल्या दुनियादारी मध्ये ही त्या शिरीन या भूमिके मध्ये दिसल्या. ती त्यांची बिनधास्त भूमिका सर्वांना खूप आवडली. सई यांचे सोबत या चित्रपटा मध्ये अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, उर्मिला कोठारे हे सर्व कलाकार मुख्य भूमिकेत दिसले.

Sai Tamhnakar Biography Marathi

Ashutosh Gokhale Biography Marathi

Education Details, Family And More :

शालेय शिक्षण सावरकर प्रतिष्ठान स्कूल सांगली, महाराष्ट्र , भारत
कॉलेज शिक्षण चिंतामण कॉलेज ऑफ कॉमर्स , सांगली, महाराष्ट्र , भारत
शिक्षण ग्रॅजुएशन (पदवीधर )
फॅमिली
आईचे नाव मृणालिनी ताम्हणकार
वडिलांचे नाव नंदकूमार ताम्हणकर
बहीण माहीत नाही
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले (घटस्फोट )
पतीचे नाव अमेय गोसावी
लग्न दिनांक 15 डिसेंबर 2013

सई ताम्हणकार यांचे वयक्तिक जीवन :

Sai Tamhnakar Biography Marathi : Sai Tamhnakar यांचे लग्न 15 डिसेंबर 2013 ला अमेय गोसावी यांचे सोबत झाले. अमेय गोसावी हे प्रोड्यूसर आहेत, ते चित्रपटाशी संबंधित आहेत. ते प्रोड्यूसर असले तरी सई आणि अमेय गोसावी यांनी एकत्र काम केले नवते. त्या दोघांचे लव मॅरेज आहे.

दोन ते तीन वर्षांच्या relationship नंतर त्या दोघांनी लग्न केले होते. अमेय गोसावी आणि सई यांचे छान पटत होते. हंतर हा चित्रपट त्यांच्या लग्नानंतरचा चित्रपट होता. पण काही करना मूळे त्या दोघांचा घटस्फोट झाला.

सई ताम्हणकर यांनी काम केलेले काही चित्रपट :

Films :

वर्षे शीर्षक भूमिका
2008 काले पांढरे निममो कीर्तन सिंग
2008 सनई चौघडे सायि
2008 गजणी अमृता कशयप
2008 सहल ईशा
2009 दुणे साडे चार व्हा रशमी
2009 सुंबरण संगीता
2009 रिटा मुक्ता
2009 हाय काय नाय काय प्रिया
2010 मिशन पॉसिबल सायि
2010 नवरा आवली बायको लाडली माहीत नाही
2010 सोन्याचे शहर / लालबाग परळ शालू
2010 अजब लग्नाची गजब गोष्ट प्रिया
2011 श्वेत सणा
2011 झकास नेहा
2011 राडा रॉक्स अवनी
2011 डॉन घडीचा डाव वैदेही सरपोतदार
2012 नो एंट्री पुढे धोका आहे बोबी
2012 अघोर अड. नीती
2012 बाबुराव ला पकडा माहीत नाही
2012 धागेदोरे मंजू
2013 बालक पालक /पुणे 52 नेहा /नेहा
2013 अशाच एक बेटावर शबाना
2013 झपाटलेला 2गौरी वाघ
2013 अनुमति रत्नाकर यांची मुलगी
2013 दुनिया दारी शिरीन घाडगे
2013 कृपया वेळ राधिका दाभोळकर
2013 वेक अप इंडिया अंजली
2013 मंगळाष्टक वन्स मोर शालिनी
2013 तेंडुलकर बाद मखमली
मनीशा
2013 सउ, शशी देवधर शुभदा
2014 साउ , शशी देवधर ज्या
2014 पोस्टकार्ड पोरणिमा
2014 गुरु पोरणिमा poaurनिमा
2014 पोर बाजार प्रोफेसर श्रद्धा
2014 प्यार वली लव स्टोरी आलिया
2015 क्लास मेट आपपु
2015 हंटर जोसना सुर्वे
2015 3:56 किल्लारी समुपदेशक
2015 तु ही रे नंदिनी
2016 कौटुंबिक कट्टा मंजू
2016 जाऊ द्या ना बाळासाहेब करिश्मा
2016YZपर्णरेखा
2016वजनदार कावेरी जाधव
2017 सोलो सती
2018 अशशिल उद्योग मित्र मंडल सविता भाभी
2018 सोनिया वर प्रेम करा अंजली
2018 राक्षस इरावती प्रकाश
2019 कुलकर्णी चौकटला देशपांडे जया
2019 मैत्रीण अलिशा नेरूरकर / पाऊल मेहता
2020 कुकी इंस्पेक्टर बाबर
2020 धुरळा हर्षदा नवनाथ उभे
2021 मध्यम मसालेदार शेफ के आर गोवारी
2021 मीमी शाम
2021 कलरफुल मीरा
2022 भारत लॉकडाउण (हिन्दी )फुलमती

सई ताम्हणकर यांनी काम केलेल्या मालिका :

Television Show:

  • 2003 – तुझ्याविना – सना (झी मराठी )
  • 2004-2005 – मिशा – मुगडा (झी मराठी )
  • 2006 – ह्या गोजिरवाण्या घरात – मधुर परांजपे (ई टीव्ही मराठी )
  • 2006 – अग्निशिखा – (ई टीव्ही मराठी )
  • 2007 – कस्तूरी – नवनीत (स्टार प्लस )
  • 2007 – अनुबंध – अश्विनी (झी मराठी )
  • 2011 – फू बाई फू – सूत्र संचालन (झी मराठी )
  • 2018 – बिग बॉस मराठी सीजन 1 – विशेष एंट्री (कलर्स मराठी )
  • 2018 – डॉन विशेष – विशेष एंट्री (कलर्स मराठी )
  • 2018 – 2019 – महाराष्ट्राची हास्य जत्रा – न्यायाधीश
  • 2019 – कानाला खडा – विशेष देखावा – (झी मराठी )
  • 2022 – बस बाई बस लेडीज स्पेशल – विशेष देखावा (झी मराठी )
  • डेट विथ सई

सई ताम्हणकर यांनी काम केलेल्या काही वेब सिरिज खालील प्रमाणे :

  • 2017 – योलो – तुम्ही फक्त एकदाच जगता (सोनी लईव वर प्रसारित )
  • 2018 – saie (zee 5)
  • 2021 – समांतर 2 (MX प्लेयर आरिजिनल वर प्रसारित )
  • 2021 – नवरस (वेब मालिका )-netflix वर प्रसारित
  • 2022 – बेरोजगार – यू ट्यूब
  • 2022 – पेट पुराण – सोनी live वर प्रसारित

Awards: सई ताम्हणकर यांना मिळालेले पुरस्कार

  • 2019 – बॉलीवूड चित्रपट पत्रकार पुरस्कार – सोनियावर प्रेम करा -सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
  • 2015 – सर्वाधिक नैसर्गिक कामगिरी – झी गौरव पुरस्कार
  • 2015 – गुरु पोरणिमा – संस्कृति कलदर्पण – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
  • 2015 – सर्वात शक्तिशाली महिला – (फेमिना पॉवर लिस्ट महाराष्ट्र )
  • 2015 – सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री -एन आय एफ एफ मराठी – क्लासमेट
  • 2015 – न्यूज मेकर्स अचिवर्स – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
  • 2015 – महाराष्ट्राचा फेवरेट कोण – सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – क्लासमेट
  • 2015 – फेमिना मासिकाच्या पुढच्या पानावर दोन वेळेस वैशित्ये कृत होणारी पहिली मराठी अभिनेत्री
  • 2018 – एम एफ के – आवडता लोकप्रिय चेहरा
  • 2018 – एम एफ के – आवडती अभिनेत्री
  • 2018 – एंटरटेनर ऑफ द एअर अवॉर्ड – महाराष्ट्र अचिवर्स अवॉर्ड
  • टाइम्स पॉवर उमन अवॉर्ड
  • मराठी सिनेमा तरुण अचिवरस अवॉर्ड्

Sai Tamhnakar Biography Marathi
Sai Tamhnakar Biography Marathi