Siddharth Jadhav Mahiti Marathi

सिद्धार्थ जाधव माहिती मराठी

Siddharth Jadhav Mahiti Marathi : आपण या आर्टिकल मध्ये सिद्धार्थ जाधव म्हणजेच लोकप्रिय आशा कोमेडियन अभिनेत्या बद्दल काही माहिती जाणून घेऊत. सिद्धार्थ जाधव हे एक मराठी अभिनेते आहेत. त्यांनी अनेक मराठी चित्रपटात आणि हिन्दी चित्रपटात काम केले आहे.

सिद्धार्थ जाधव हे भारतीय नाटक, टेलीविजन आणि चित्रपट अभिनेते असून एक विनोदी कलाकार आहेत. ते मुख्यतः मराठी टेलीविजन वर काम करतात.

आता स्टार प्रवाह या वाहिनी वर चालू असलेल्या होऊ दे धिंगाणा चे सूत्र संचालन सिद्धार्थ जाधव करतात. सगळ्या अभिनेत्या सोबत मस्ती मजा करून सर्वाना सोबत घेऊन चालण हे फक्त त्यांनाच जमत.

Siddharth Jadhav Mahiti Marathi
Siddharth Jadhav Mahiti Marathi

Contents :

  • Beginning
  • Personal Info/Bio
  • Physical Status and More
  • Education Family and More
  • Films
  • Television Show
  • Plays
  • Awards
  • Other Things

Beginning:

Siddharth Jadhav Mahiti Marathi : सिद्धार्थ जाधव यांचे पूर्ण नाव सिद्धार्थ रामचंद्र जाधव असे आहे. त्यांचा जन्म रत्नागिरी मुंबई मध्ये 23 ऑक्टोबर 1981 मध्ये झाला. ते एक सामान्य मध्यम वर्गीय कुटुंबा मधून आहेत.

त्यांचे शालेय शिक्षण हे शिवडी म्यूनिसिपल स्कूल मुंबई येथुन झाले, तर कॉलेज चे शिक्षण हे त्यांचे रुपारेल महाविद्यालय , मुंबई येथून पूर्ण झाले. सिद्धार्थ यांचे शिक्षण हे ग्रॅजुएशन (पदवी )झालेली आहे.

त्यांच्या वडिलांचे नाव रामचंद्र आहे व आईचे नाव मंदाकिनी आहे. त्यांना भाऊ लवेश आणि बहीण पंकजश्री जाधव हे आहेत.

सिद्धार्थ जाधव यांनी लग्न हे तेलुगू मुलगी तृप्ती अक्कलवार यांचे सोबत केले आहे. त्यांचे लग्न 10 मे 2007 मध्ये पार पडले असून त्यांना दोन मुली सुद्धा आहेत. स्वरा आणि इरा नावाच्या त्यांच्या दोन मुली आहेत.

Siddharth Jadhav Mahiti Marathi
Siddharth Jadhav Mahiti Marathi

Personal Info And More :

नाव सिद्धार्थ रामचंद्र जाधव
टोपण नाव सिद्धू, सिड , सिद्धार्थ
जन्म दिनांक 23 ऑक्टोबर 1981
जन्म ठिकाण मुंबई, महाराष्ट्र, भारत
वय 43 वर्षे
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनेता
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय
नाटक जागो मोहन प्यारे
लोच्या झाला रे
तुमचं मुलगा करतोय काय
गेला उडत

Physical Status and More :

ऊंची 175 सेमी
1.75 miter
5 फिट 9 इंच
वजन 70 किलोग्राम (इन किलोग्राम्स )
154 पाउंड (इन पाऊंडस )
मेजर मेंट्स
डोळे कलर काळा
केस कलर काळा
हॉबीज
डेबुट फिल्म बकुळा नामदेव घोटाळे, आग बाई अरेच्चा, जत्रा, माझ्या नवरा तुझी बायको, गोलमाल फन अनलिमिटेड, जबरदस्त
डेबुट मालिका हसा चटक फू, घडलंय बिघडलय, हे तर काहीच नाय, बा बहू और बेबी

Siddharth Jadhav Mahiti Marathi : सिद्धार्थ जाधव हे एक विनोदी कलाकार आणि उत्कृष्ट असे अभिनेते आहेत. सिद्धार्थ यांनी अनेक मराठी टेलीविजन, मराठी चित्रपट, हिन्दी चित्रपटा मध्ये काम केले आहे.

त्यांनी बकुळा नामदेव घोटाळे या मराठी चित्रपटा मध्ये सोनाली कुलकर्णी यांचे सोबत मुख्य भूमिका साकारली.

त्यांनी गोलमाल, गोलमाल रिटर्न्स या सारख्या सुपर डुपेर हिट चित्रपटा मध्ये काम केले आहे, तरी ही सिद्धार्थ हर सांगतात, आपला मराठी सिनेमा ,मराठी मालिका , नाटक म्हणजे त्यांच प्रेम.

सिद्धार्थ यांनी अभिनयाची सुरुवात 1996 मध्ये रविकिरण बाल नाट्य येथून केली. तेव्हा ते अवघ्या 15 वर्षाचे होते.

माह विद्यालयात असताना त्यांनी अनेक एकांकिका मध्ये काम केले आहे. सुरुवातीला त्यांनी देवेंद्र पेम यांच्या तुमचा मुलगा काय करतो या नाटक त काम केले आणि ते प्रसिद्धीस आले.

Siddharth Jadhav Mahiti Marathi
Siddharth Jadhav Mahiti Marathi

श्रुती मराठे|Shruti Marathe Biography

Education Details, Family And More :

शालेय शिक्षण शिवडी म्यूनिसिपल स्कूल मुंबई
कॉलेज शिक्षण रुपारेल महाविद्यालय , मुंबई
शिक्षण ग्रॅजुएशन (पदवीधर )
अपत्य मुली – स्वरा , इरा
आईचे नाव मंदाकिनी जाधव
वडिलांचे नाव रामचंद्र जाधव
बहीण पंकजक्षी जाधव
भाऊ लवेश जाधव
वैवाहिक स्थिति लग्न झालेले /विवाहित
पत्नी चे नाव तृप्ती अक्कलवार जाधव
लग्न दिनांक 10 मे 2007

Siddharth Jadhav Mahiti Marathi : सिद्धार्थ हे त्यांनी उत्तम पण साधी राहणी मान, सगळ्यांना हवा हवा वाटावा असा प्रेमळ स्वभाव या मुले ते कायम चर्चेत असतात. एक कलाकाराने किती मोठ्या मनाचे आणि प्रतिभा संपन्न असावे हे सिद्धार्थ यांचेकडून शिकावे.

मागेच आलेला लोचा झाला रे या चित्रपटा मुळे ते प्रकाश झोतात आले होते. त्यामूळे आपल्या कॉमेडी किंग ची कॉमेडी आपल्याला चित्रपटा मध्ये पाहायला मिळाली.

लोचा झाला रे मध्ये सिद्धार्थ जाधव सोबत आणखी वैदेही परशुरामी आणि अंकुश चौधरी हे मुख्य भूमिका सकरताना दिसत आहेत.

Films : सिद्धार्थ जाधव यांनी काम केलेले चित्रपट :

वर्ष शीर्षक भूमिका
2004 आग बाई अरेच्चा (मराठी )सिद्धू
2006 माझ्या नवरा तुझी बायको (मराठी )गणग्या
2006 जत्रा (मराठी )सिद्धू
2006 औटसौरस(हिन्दी ) गोल विक्रेता
2006 गोलमाल फन अनलिमिटेड (हिन्दी )सत्तू सुपारी
2006 चांगभल (मराठी )माहीत नाही
2007 साडे माडे तीन (मराठी )बबन
2007 जबरदस्त (मराठी )छोटा डंबिस
2007 ह्यांचा काही नेम नाही (मराठी )सिद्धू
2007 बकुल नामदेव घोटाळे (मराठी )नामदेव
2008 गोलमाल रिटर्न्स (हिन्दी )लकी चा सहायक
2008 दे धक्का (मराठी )धनाजी
2008 फूल 3 धमाल (हिन्दी )बस कंडक्टर
2008 उलाढाल (मराठी )सिकंदर
2008 गलगले निघाले (मराठी )एनड्या बणजो
2008 बाप रे बाप डोक्याला ताप (मराठी )हवलदार निंबाळकर
2009 मी शिवाजी राजे भोसले बोलतोय (मराठी )उस्मान पारकर
2009 खरा केला घोटाला (मराठी )दिनीय गडबडे
2009 गाव तसा चांगला आहे (मराठी )जाणग्या
2009 सुंबरण (मराठी )उत्तम
2010 शिक्षणाच्या आईचा घो (मराठी )इब्राहीम भाई
2010 हुपप हुय्या (मराठी )हनम्या
2010 सिटि ऑफ गोल्ड (मराठी )गणेश (गण्या )
2010 लालभाग परेल जळी मुंबई (मराठी )गती बांजक
2010 पारध (मराठी )यशवंत
2010 क्षणभर विश्रांती (मराठी )विष्णु पंत जगडाळे
2010 इरादा पक्का (मराठी )रोहित
2010 भाइरू पैलवान की जय(मराठी ) भैरु पैलवान
2010 लक्ष्य (मराठी )सततार
2011 सुपर स्टार (मराठी ) रंगा
2011 तथ्य लक्ष्य म्हणा (मराठी )वेस्ट इंडिज
2011 मामाच्या राशीला भाचा (मराठी )किशन
2011 भाउच धक्का(मराठी ) भाऊ
2012 बेवकुफू (मराठी )केय्युम
2012 कुटुंब (मराठी )जादू मामा
2012 अमी शुभाष बोलची (बंगाली)उस्मान मंदल
2013 खो – खो (मराठी)आदिमानव
2013 प्रेमाचा झोळजाल (मराठी )पोपट नवले
2013 कृपया समय दे (मराठी ) हिम्मत राव धोंडे पाटील
2013 धाम धूम (मराठी )माहीत नाही
2014 पाउडर (हिन्दी )रघू सिल्वर
2014 प्रियतमा (मराठी )परशा
2015 गौर हरी दस्तान : द फ्रिडोम फाइल (हिन्दी )टाउट
2015 राज्जकर (मराठी )हरी
2015 ढोलकी (मराठी )लाला
2015 ड्रीम मौल (मराठी )माल सुरक्षा
2015 शासन (मराठी )महादेव
2015 मध्यम वर्ग (मराठी )इंस्पेक्टर विजय राऊत
2016 दुनिया गेली तेल लावत(मराठी ) राजा
2017 तेज फोन (मराठी )अंबादास
2017 माणूस एक माती (मराठी )विजय
2018 ये रे ये रे पैसा (मराठी )धूप वाला
2018 मौली (मराठी )कडकनाथ
2018 शिकारी (मराठी )टी
2018 सिंबा (हिन्दी )सब इंस्पेक्टर संतोष तावडे
2018 घर होत मेनाच (मराठी )माहीत नाही
2019 खिचीक (मराठी )मिथुन
2020 धुरळा (मराठी )सेमएन्ट शेठ , हनुमंत उभे
2021 सूर्यवंशी (हिन्दी )संतोष तावडे (सब इंस्पेक्टर )
2021 राधे (हिन्दी )रणजीत मवाणी
2022 लोच्या झाला रे (मराठी )मानव
2022 झोंबीवली (मराठी )अंगात आलाय गाण्या मध्ये प्रमुख उपस्थिती
2022 डे धक्का 2 (मराठी )धनाजी
2022 वेद (मराठी)सुरेश
2022 सर्कस (हिन्दी )मोमो
2022 तमाशा लाइव (मराठी )सूत्र धार
2022 बालभारती (मराठी )राहुल देसाई
2023 अफलातून (मराठी)श्री
2024 जागो मोहण प्यारे (मराठी )प्रसारित नाही.
2024 लग्न कल्लोळ (मराठी )प्रसारित नाही
2024 जत्रा 2 (मराठी )प्रसारित नाही
2019 सर्व रेखा व्यस्त आहेत (मराठी )बेबी
सिद्धार्थ जाधव पत्नी तृप्ती अक्कलवार जाधव सोबत
सिद्धार्थ जाधव पत्नी तृप्ती अक्कलवार जाधव सोबत

Siddharth Jadhav Mahiti Marathi : सिद्धार्थ यांच्या टीव्ही मालिका :

Television Show:

  • 2004 – एक शून्य बाबुराव
  • 2004 – हसा चटक फू,
  • 2004 – घडलंय बिघडलय,
  • 2005 – आपण यांना हसलात का ?
  • 2005 – तीन तेरा पिंपळजाद
  • 2005 – दार उघडा न गडे
  • 2006 – जॉनी आला रे
  • 2006 – बा बहू और बेबी
  • 2007 – साराभाई बनाम साराभाई
  • 2011 – कॉमेडी सर्कस का नया दौर
  • 2011-2012 – कहाणी कॉमेडी सर्कस की
  • 2012-2013 – कॉमेडी सर्कस के अजुबे
  • 2014 – महाराष्ट्राचा डांसिंग सुपर स्टार
  • 2016 – कॉमेडी नाइटस बचाओ
  • 2017 – नच बलीये 8
  • 2018 – डांस महाराष्ट्र डांस
  • 2021 – बिग बॉस मराठी 3
  • 2021 -2022 – हे तर काहीच नाय,
  • 2022 – 2023 – आता होऊ दे धिंगाणा

Plays : सिद्धार्थ जाधव यांचे काही नाटके :

  • 2012 – जागो मोहन प्यारे
  • 2006 – लोच्या झाला रे
  • तुमचं मुलगा करतोय काय
  • 2016 – गेला उडत
  • 2010 – एम आय शाहरुख मंजर सुंबहेकर

Awards:

  • 2004 – अखिल भारतीय नाट्य परिषद – नाट्यसंपदा प्रायोजित शंकर घाणेकर स्मृति पुरस्कार
  • 2003 – 2004 – महाराष्ट्र राज्य व्यावसाईक नाट्य स्पर्धा – सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार (नाटक – लोच्या झाला रे )
  • 2004 – 2005 – महाराष्ट्र राज्य व्यावसाईक नाट्य स्पर्धा – सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार(नाटक – जागो मोहन प्यारे )
  • 2005 -2006 – एकता सांस्कृतिक एकडमि – वी. शांताराम मेमोरियल अभिनय पुरस्कार
  • 2005 -2006 – महाराष्ट्र कला निकेतन अभिनय पुरस्कार
  • 2005 -2006 – महाराष्ट्र कला निकेतन अभिनय पुरस्कार- भारतीय राष्ट्रीय रंगमंच – सर्वोत्कृष्ट हास्य अभिनेता पुरस्कार 2002 -03 एकांकिका – लक्ष्मी नारायणच जोडा
  • 2007 – युवा बालगंधर्व पुरस्कार
  • 2008 – महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (चित्रपट – दे धक्का )
  • 2004 – महाराष्ट्र राज्य प्रोफेशनल नाट्य स्पर्धा – सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार (नाटक – लोच्या झाला रे )
  • 2008 – पसंदीदा खलनायक (चिटपट – गलगले निघाले )
  • 2008 – आवडता हास्य अभिनेता (चित्रपट – दे धक्का )
  • 2010 – आवडता सहायक अभिनेता (चित्रपट – लालबाग परेल )
  • 2013 – सर्वोत्कृष्ट हास्य अभिनेता (चित्रपट- खो -खो )
  • 2019 – सकाळ प्रीमियर पुरस्कार – एंटरटेनर ऑफ द एअर अवॉर्ड
  • 2021 – मराठी पाऊल पडते पुढे पुरस्कार – झी चित्र गौरव पुरस्कार
  • 2021 – लोकसत्ता तरुण तेजन कीत पुरस्कार