श्रेयस तळपदे |Shreyas Talpade Biography
श्रेयस तळपदे |Shreyas Talpade Biography : श्रेयस तळपदे |Shreyas Talpade हे एक मराठी भारतीय अभिनेते आहेत. त्यांनी अनेक मराठी आणि बॉलीवूड सिनेमा मध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्यांनी अनेक ब्लॉक बस्तर आणि यशस्वी सिनेमा मध्ये काम केले आहे.
मराठी आणि हिन्दी बॉलीवूड चित्रपट सृष्टितील एक स्मार्ट, हॅंडसम आणि लोकप्रिय कलाकार म्हणून श्रेयस तळपदे हे ओळखले जातात.
श्रेयस यांची मागेच येऊन गेलेली माझी तुझी रेशीम गाठ ही मालिका ही खूपच प्रसिद्धी झोतात होती. माझी तुझी रेशीम गाठ ही मालिका झी मराठी या वाहिनीवर प्रसारित झाली होती. त्यामध्ये त्यांच्या सोबत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांनी काम केले होते.

श्रेयस तळपदे |Shreyas Talpade Biography : गोलमाल रिटर्न्स (2008 ), 2007 मध्ये ओम शांती ओम, 2010 मध्ये गोलमाल 3, 2012 मध्ये हाऊसफूल 2 यासारख्या हिन्दी कॉमेडी तसेच गंभीर चित्रपटा मध्ये त्यांनी काम केले.
आता सध्या श्रेयस यांचा पुष्पा हा सिनेमा खूपच चर्चेत होता. त्यातील त्यांचा म्हणजेच अल्लू अर्जुन यांचा आवाज हा श्रेयस तळपदे यांचा होता. श्रेयस यांनी त्या सिनेमात काम न करता त्यासाठी त्यांनी आवाज दिला होता.
श्रेयस यांनी आपल्या करियर ची सुरुवात एक चित्रपटातून मुक बधिर मुलाची भूमिका साकारली होती. त्या मुलाचे त्यातील नाव इकबाल होते. त्यासाठी त्यांचे संगळ्यांकडून कौतुक केले जात होते.
बॉलीवूड चित्रपटा मध्ये जाण्याच्या आधी त्यांनी मराठी टीव्ही शो मध्ये काम केले होते.
Ankita lokhande Biography In Marathi
Contents : श्रेयस तळपदे |Shreyas Talpade Biography:
- Beginning <श्रेयस यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio
- Physical Status and More
- Education Family and More
- Films
- Television Show
- dubbing
- Awards
- Other Things
Beginning:
श्रेयस तळपदे यांचे सुरुवातीचे जीवन :
श्रेयस तळपदे |Shreyas Talpade Biography: श्रेयस तळपदे |Shreyas Talpade यांचा जन्म 27 जानेवरी 1976 मध्ये मुंबई येथे झाला.
त्यांचे शालेय शिक्षण हे श्री राम वेलफेअर सोसियटीज हाय स्कूल, अंधेरी वेस्ट, मुंबई, महाराष्ट्र, भारत येथून झाले.
त्यानंतर कॉलेज चे शिक्षण हे मिठी बाई कॉलेज ऑफ आर्ट्स.
चाउहान इंस्टीट्यूट ऑफ सायन्स अँड अमृतबेण जीवणलाल कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकनॉमिक्स, मुंबई, महाराष्ट्र, भारत येथे झाले.

Personal Info And More :
नाव | श्रेयस तळपदे |
टोपण नाव | श्रेयस |
जन्म दिनांक | 27 मार्च 1976 |
जन्म ठिकाण | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
वय | 47 वर्षे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | अभिनेता |
भाषा | मराठी /हिन्दी |
कार्यक्षेत्र | अभिनय |
मालिका | माझी तुझी रेशीम गाठ |
Physical Status and More :
ऊंची | 170 सेमी – इन सेंटीमीटर 1.70 – इन मीटर 5′ 7″ – इन फीट इंचेस |
वजन | 70 केजी |
मेजर मेंट्स | नोट नोन |
डोळे कलर | काळा |
केस कलर | काळा |
हॉबीज | |
डेबुट फिल्म | आंखे (मुस्ताक चायवाला ) |
डेबुट मालिका | वोह (1998 ) |

श्रेयस तळपदे |Shreyas Talpade Biography: श्रेयस तळपदे यांनी नाईण रसा नाव असलेल एक ओटीटी प्लॅटफॉर्म लॉंच केला आहे.
नाईण रसा हे जगातील पहिले ओ ती टी प्लॅटफॉर्म आहे जे थियतेर आणि पेरफॉरमिंग आर्ट्स ला समर्पित केल गेल आहे.
या नाईण रसा यावर कविता , गाणे, कथा , मईम्स, स्कीटस, स्टँड उप, एकांकिका , पूर्ण लांबीची नाटक, नृत्य, रंगमंच /नाटक हे जे काही रंगमंचावर घडू शकते ते वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Education Details, Family And More :
श्रेयस तळपदे |Shreyas Talpade Biography:
शालेय शिक्षण | श्री राम वेलफेअर सोसियटीज हाय स्कूल, अंधेरी वेस्ट, मुंबई, महाराष्ट्र, भारत |
कॉलेज शिक्षण | मिठी बाई कॉलेज ऑफ आर्ट्स , चाउहान इंस्टीट्यूट ऑफ सायन्स अँड अमृतबेण जीवणलाल कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकनॉमिक्स, मुंबई, महाराष्ट्र, भारत |
शिक्षण | ग्रॅजुएशन /पदवीधर |
मुले | आद्या तळपदे (6 मे 2018 ) |
आईचे नाव | माहीत नाही |
वडिलांचे नाव | अनिल तळपदे |
बहीण | माहीत नाही |
भाऊ | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले |
पत्नी चे नाव | दीप्ती तळपदे (मानसोपचार तज्ञ ) |
लग्न दिनांक | 31 डिसेंबर 2004 |
श्रेयस तळपदे |Shreyas Talpade Biography: श्रेयस सांगतात की ज्व्ह त्यांना इकबाल हा चित्रपट मिळाला तेव्हा पासून त्यांचा करियर चा पाहिया टप्पा चालू झाला.
इकबाल या चित्रपटाच्या आधी त्यांच्या आयुष्यातील एक वाईट काळ होता असे ते सांगतात, कारण त्यांना हव ट्स काम ही मिळत नव्हत. त्यांनी त्या वेळेस अनेक कष्ट आणि संघर्ष केले.
त्या वेळेस त्यांना पाठिंबा देणारे असे अभिनय क्षेत्रातील कोणी च नव्हते.
श्रेयस यांनी आपल्या अॅक्टिंग आणि उत्तम टॅलेंट च्या जोरावर हे सगळे करून दाखवले आहे.
बोललीवूड चित्रपटा मध्ये काम करण हे तर त्यांनी कधी विचार ही केला नव्हता.
आता त्यांनी मराठी पेक्षा बोललीवूड मध्ये आपला रोम कस्त बसवला आहे. हिन्दी चित्रपट सृष्टीत त्यांना लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखले जाते.
त्यानंतर त्यांचा डोर हा चित्रपट आला होता. नागेश कुकुनूर यांचा हा चित्रपट होता . त्यात श्रेयस यांनी अनेक वेगवेगळ्या वेशात असलेल्या अ बहुरूपीयच्या बुनईक त्यांनी सकरल्या आहेत.
या भूनिकेला रसिकांचे ही भरभरून प्रेम मिलाळे त्यांच्या कोमेडियन रोल साठी.
नंतर 2006 मध्ये कॉमेडी फिल्म आपण सपणा मनी मनी या फिल्म मध्ये काम केले.
2007 मध्ये त्यांनी फराह खान यांच्या ब्लॉक blasterचित्रपट ओम शांती ओम मध्ये काम केले.
ओम शांती ओम या चित्रपटा मध्ये श्रेयस यांनी हिन्दी दिग्गज अभिनेता शाहरुख खान यांचे सोबत काम केले. त्यातील त्यांची भूमिका पप्पू मास्टर ही होती/
Films : श्रेयस यांनी काम केलेले हिन्दी भाषेतील चित्रपट:
- वर्ष – चित्रपटाचे नाव – चित्रपटतील भूमिका
- 2002- आंखे – मुस्तक चायवाला
- 2005 – इकबाल – इकबाल
- 2005 – रेवती – चंदू
- 2006 – डोर – बहुरूपिया
- 2006 – आपण सपणा मनी मनी – अर्जुन फर्नांडिस
- 2007 [ अंगार – डॉ आदित्य मार्चनट
- 2007 – दिल दोस्ती – संजय मिश्र
- 2007 – ओं शांती ओम – पप्पू मास्टर
- 2008 – बॉम्बे तो बँकॉक – शंकर सिंग भातवडेकर
- 2008 – दशावतार – नारद
- 2008 – गोलमाल रिटर्न्स – लक्ष्मण / अँथनी गोन्साल्वीस
- 2008 – वेल्कम तो सज्जन पुर – महादेव कुशवाह
- 2009 – आगे से बरोबर – उपनिरीक्षक दिनकर वाघमारे (दिनू )
- 2009 – पैसे देणारे पाहुणे – भावेश वर्मा /करिश्मा
- 2010 = क्लिक करो – अविनाश / अवी मेहरा
- 2010 – जलाद – गणेश एस साठे
- 2010 – मदत कर – आदित्य मोटवणी डॉ
- 2010 – आशायेण – स्वतः
- 2010 – गोलमाल 3 – लक्ष्मण
- 2010 – मिरच – मंजुल / नीलकंठ
- 2011 – हम टूम शाबाना – कार्तिक अय्यर
- 2011 – किशोर ठाय भाई – फणकी गिल
- 2012 – जोकर – बबन ‘
- 2012 – हाऊस फूल 2 – जय बाबणी
- 2012 – कमाल धमाल मालमाल – जॉनी बेलिनडा
- 2012 – मुजसे शादी करोगी – आरव
- 2014 – मनोरंजन – जॉनी
- 2016 – वाह ताज – तुकाराम रावसाहेब मराठे
- 2016 – ग्रेट ग्रँड मस्ती – बाबू रंगीला
- 2017 – पोषतेर बोईज – अर्जुन सिंग
- 2017 – गोलमाल फिर – लक्ष्मण
- 2018 – सिंबा- स्वतः
- 2018 – भाइयाजी सुपर हित – तरुण पोनो घोष
- 2019 – सेटर – अपूर्व
- 2021 – शीघ्र डायल = कबीर
- 2022 – कोण प्रवीण तांबे = प्रवीण तांबे
- 2022 – मय नेम इज आर्यन – कबीर सेठी
- 2022 – ठोक दे हसीना – राज शर्मा
श्रेयस यांनी काम केलेले मराठी चित्रपट :
- 2004 – पछाडलेला – रवी
- 2004 – सावरखेड एक गाव – अजय
- 2006 – बायो – विश्वनाथ
- 2006 – आई शप्पथ – आकाश मोहन रानडे
- 2008 – सनई चघडे – अनिकेत
- 2014 – पोस्टर बोईज – मुख्यमंत्री
- 2015 – बाजी – बाजी / चिद्द विलास )चिडू / आकाश
- 2022 – आपडी थपडी – सखाराम पाटील

Television Show
:
श्रेयस तळपदे यांनी मराठी टीव्ही शो केलेली नावे :
- 1995 – जुळल्या सुरेख तारा – माहीत नाही
- 1997 – 1998 – दामिनी – तेजस
- 1998 – व्वा – आशुतोष धर
- 1999- 2000 – अमानत – बाळाचा नवरा
- 2000 – गुबबरे – माहीत नाही
- 2001 – जाणे अंजणे – पंकज वाशिष्ठ
- 2001 – 2002 – अभाळमाया – निशांत
- 2002 – 2003 – अवंतिका – अभिषेक जहागीरदार
- 2002 – बेधुंद मनाची लहर – माहीत नाही
- 2003 – 2004 – एक होता राजा – जय
- 2013 – झुंज मराठमोळी – यजमान
- 2015 – तुमच आमच समे आसत –
- 2017 – भागीदार त्रास हो गाई दुहेरी- स्वतः
- 2018 – बाल ये ण – आदित्य तेंडुल कर
- 2019 – माझे नाव इज्ज लखण – लखण
- 2021 – किशोर दो पांच – विशाल साहू
- 2021 – 2023 – माझी तुझी रेशीम गाठ – यश वर्धण चौधरी (यश )
डबिंग आर्टिस्ट म्हणून केलेले काम :
श्रेयस तळपदे |Shreyas Talpade Biography:
- सिंहाचा राजा – बीली एकनर – तीमोन )हिन्दी
- पुष्प उदय – अल्लू अर्जुन – पुष्प राज (हिन्दी)
- पुष्पा 2 नियम – अल्लू अर्जुन – पुष्पा राज (हिन्दी )
Awards:
श्रेयस तळपदे |Shreyas Talpade Biography::
- 2002 रेशीमगाठ – महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अभिनेता
- 2005 – इकबाल – फिल्म फेर पुरस्कार – सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण
- 2006 – इकबाल – झी सिने अवार्ड्स – सर्वोत्कृष्ट अभिनेता पदार्पण
- 2007 – डोर – स्क्रीन अवार्ड्स – सर्वोत्कृष्ट कोमेडियन
- 2008 – ओम शांती ओम – स्टार दस्त पुरस्कार
- 2021 – माझी तुझी रेशीम गाठ – सर्वोत्कृष्ट अभिनेता
- 2021 – माझी तुझी रेशीम गाठ – बेस्ट फ्रेंड