google.com, pub-4489691295433367, DIRECT, f08c47fec0942fa0 सायली देवधर |Sayali Deodhar - MarathiCeleBio.Com

सायली देवधर |Sayali Deodhar

सायली देवधर |Sayali Deodhar

सायली देवधर |Sayali Deodhar : सायली देवधर (Sayali Deodhar ) यांची माहिती मराठी मध्ये : “लग्नाची बेडी “फेम सिंधु विषयी माहिती आपण या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत. सिंधु म्हणजेच सायली देवधर. सायली ही एक मराठी टेलीविजन अभिनेत्री आहे. त्यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकेत काम केले आहे. सर्वात लोकप्रिय आशा टेलीविजन अभिनेत्री मध्ये सायली देवधर यांचे नाव आहे.

लग्नाची बेडी ही मालिका खूप कमी वेळेत प्रसिद्ध झाली आहे. हि मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रसारित होत आहे. त्यात सायली हिची भूमिका सिंधु डॉक्टर आहे. सायली देवधर (Sayali Deodhar ) यात मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्या सोबत सह कलाकार रेवती लेले आणि संकेत पाठक हे दोघे पण मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

सायली देवधर |Sayali Deodhar
सायली देवधर |Sayali Deodhar

सायली देवधर |Sayali Deodhar: सायली देवधर (Sayali Deodhar ) या वैदेही या मालिके मुळे घरा घरात पोहचल्या. वैदेही यानि मालिकेत त्या वैदेही या मुख्य भूमिकेत काम केले. ही मालिका सोनी मराठी या वाहिनीवर प्रसारित झाली होती. अल्पावधीतच वैदेही ही मालिका सर्वांच्या आवडीची बनली होती.

Contents :

  • Beginning : सायली देवधर (Sayali Deodhar ) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : सायली देवधर (Sayali Deodhar ) यांची वयक्तिक माहिती
  • Physical Status and More : सायली देवधर (Sayali Deodhar ) यांची वयक्तिक माहिती
  • Education Family and More : सायली देवधर (Sayali Deodhar ) यानचे शिक्षण आणि इतर
  • Films : सायली देवधर (Sayali Deodhar ) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : सायली देवधर (Sayali Deodhar ) यांनी काम केलेल्या टी व्ही मालिका
  • Plays : सायली देवधर (Sayali Deodhar ) यांनी केलेले नाटक काम
  • Awards : सायली देवधर (Sayali Deodhar ) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर माहिती

प्रिया मराठे |Priya Marathe

Rasika Sunil Biography In Marathi

Beginning: सायली देवधर (Sayali Deodhar ) यांचे सुरुवातीचे जीवन

सायली देवधर |Sayali Deodhar : सायली देवधर (Sayali Deodhar ) यांचा जन्म 28 जून 1990 मध्ये झाला.

त्या आता 33 वर्षाच्या आहेत. त्या बालपण ही पुण्यातच गेले.

सायली यांना दोन बहिणी आहेत. सिद्धी देवधर आणि कल्याणी देवधर अशी त्यांची नावे.

सायली देवधर यांना लहान पण पासूनच अभिनयाची आवड होती.

त्यांचे शालेय शिक्षण आणि बाकी चे शिक्षण ही पुन्या मध्येच झाले.

महाराष्ट्र मंडल स्कूल, पुणे येथून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले.

त्यांचे महा विद्यालाईन शिक्षन अभिनव कला महा विद्यालय, पुणे येथून पूर्ण झाले.

त्यांचे शिक्षण हे ग्रॅजुएशन परएन्ट झाले आहे.

सायली इन ग्रीन सारी
सायली इन ग्रीन सारी

सायली देवधर |Sayali Deodhar :

Personal Info And More : सायली देवधर (Sayali Deodhar ) यांची वयक्तिक माहिती

नाव सायली देवधर |Sayali Deodhar :
टोपण नाव सायली
जन्म दिनांक 28 जून 1990
जन्म ठिकाण पुणे, महाराष्ट्र
वय 33 एअर्स
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनेत्री
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय
मालिका वैदेही, जुळून येती रेशीम गाठी, लेक माझी लाडकी, लग्नाची बेडी

Harshada Khanvilkar Biography Marathi

सायली देवधर |Sayali Deodhar: सायली देवधर यांनी मालिका सोबत चित्रपटा मध्ये ही काम केले.

त्यांनी लग्न पाहावे करून या चित्रपटा द्वारे चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.

2013 मध्ये लग्न पाहावे करून यात खूप टॅलेंटेड आणि हुशार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचे सोबत काम केले.

त्यानंतर सायली यांनी 2014 मध्ये जुळून येती रेशीम गाठी या मालिके द्वारे टेलीविजन मालिके मध्ये पदार्पण केले.

जुळून येती रेशीम गाठी मध्ये त्यांनी चित्रा नावाची भूमिका साकारली होती. या मालिकेत ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी ही दोघे मुख्य भूमिकेत होते.

त्याच वर्षी त्यांनी आणखी एका चित्रपटा मध्ये काम केले, मिस्स मॅच या मध्ये सायली यांनी अश्विनी नावाची महत्व पूर्ण भूमिका साकारली होती.

Physical Status and More : सायली देवधर (Sayali Deodhar ) यांची वयक्तिक माहिती

ऊंची 5’4″ फीट
वजन 51 केजी
मेजर मेंट्स 33-28-34
डोळे कलर काळा
केस कलर डार्क तपकिरी
हॉबीज डांस करणे, प्रवास करणे
डेबुट फिल्म लग्न पाहावे करून
डेबुट मालिका जुळून येती रेशीम गाठी

सायली देवधर |Sayali Deodhar : सायली देवधर यांनी आपले कॉलेज चे शिक्षण पूर्ण करून अभिनय क्षेत्रा कडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या आपले अभिनयाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई ला आल्या. काही काळ मुंबई मध्ये संघर्ष करावा लागल्या नंतर त्यांना जुळून येती रेशीमगाठ मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. या संधीचे अर्थातच त्यांनी सोनं केल.

त्यानंतर त्यांनी लेक माझी लाडकी या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारली. ती मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रसारित होत होती. अनेक मराठी चित्रपटा मध्ये त्यांनी काम केले.

त्यामध्ये मिस्स मॅच, लग्न पहावे करून, ब्लॅक बोर्ड या सारख्या चित्रपट चा समावेश आहे.

मंडल भारी आहे या रीयालिटि शो चे सूत्र संचालन सायली देवधर यांनी केले.

त्या नंतर त्यांनी सोनी मराठी वाहिनी वरील नवरी मिळे नवऱ्याला या मालिके मध्ये काम केले.

संजय जाधव बायोग्राफी मराठी

सायली आई आणि बहिणी सोबत
सायली आई आणि बहिणी सोबत

Education Details, Family And More : सायली देवधर (Sayali Deodhar ) यानचे शिक्षण आणि इतर

शालेय शिक्षण महाराष्ट्र मंडल स्कूल, पुणे
कॉलेज शिक्षण अभिनव कला महा विद्यालय , पुणे
शिक्षण ग्रॅजुएट
फॅमिली
आईचे नाव माहीत नाही
वडिलांचे नाव माहीत नाही
बहीण कल्याणी देवधर
सिद्धी देवधर
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पतीचे नाव गौरव बुरसे
लग्न दिनांक फेब्रुवारी 2020

सायली देवधर |Sayali Deodhar : सायली देवधर यांनी 2020 मध्ये लग्न केले. सायली यांनी गौरव बुरसे जे की मूजीशीयन आणि प्ले बॅक सिंगर आहेत यांचे सोबत लग्नगाठ बांधली.

2019 मध्ये 5 फेब्रवारी ला त्यांचा साखर पूड झाला होता व दुसऱ्या वर्षी म्हणजे 2020 ,14 फेब्रुवारी 2020 रोजी पुण्या मध्ये त्यांचा विवाह पार पडला.

त्या मोठ मोठ्या ब्रॅंडस चे समर्थन देखील करतात. अॅडवरटिजमेंट्स सुद्धा करतात.

त्यांनी हर्ब स अँड मोर, चंदू काका सराफ ज्वेलर्स , या सारख्या ब्रॅंड च प्रमोशन त्या करतात.

Films : सायली देवधर (Sayali Deodhar ) यांनी काम केलेले चित्रपट

  • मिस्स मॅच,
  • लग्न पहावे करून,
  • ब्लॅक बोर्ड
  • कैदी

सायली देवधर (Sayali Deodhar ) यांनी अनेक चित्रपटा मध्ये देखील काम केले आहे. मिस मच, लग्न पाहावे करून, ब्लक बोर्ड, कैदी अश्या अनेक चित्रपट मध्ये सायली देवधर (Sayali Deodhar ) यांनी काम केले आहे.

Television Show: सायली देवधर (Sayali Deodhar ) यांनी काम केलेल्या टी व्ही मालिका

  • वैदेही,
  • जुळून येती रेशीम गाठी,
  • लेक माझी लाडकी,
  • नवरी मिळे नवऱ्याला
  • लग्नाची बेडी

सायली देवधर (Sayali Deodhar ) यांनी अनेक मराठी मालिके मध्ये आपले काम दाखवले आहे. अनेक मालिका मधून त्यांनी आपले मनोरंजन केले आहे. वैदेही हि त्यांची पहिली मालिका होती आणि त्यातून त्या घराघरात पोहचल्या. तसेच जुळून येती रेशीम गाठी मध्ये हि त्यांनी काम केले आहे.

लेक माझी लाडकी हि मालिका स्तर प्रवाह या वाहिनी वर प्रसारित होत होती. या मधून हि सायली देवधर (Sayali Deodhar ) यांनी खूप प्रसिद्धी मिळवली. या मालिके मध्ये ऐश्वर्या नारकर यांनी देखील काम केले आहे.

ऐश्वर्या नारकर |Aishwarya Narakar

Music Video :

  • 2012 – जब से दिल को तु मिला है

सायली देवधर |Sayali Deodhar: ही गाणं अमित सेनगर यांनी गायळे आहे. त्यामध्ये अमित बींरोट, सायली देवधर आणि प्रदनीष निकम हे होते.

सायली देवधर |Sayali Deodhar

सायली देवधर |Sayali Deodhar: सायली देवधर (Sayali Deodhar ) या फिटनेस फ्रिक आशा अभिनेत्री आहेत. त्यांना रोज योग करायला आवडतो. तसेच त्या स्वतःला व्यायाम करून, योग करून, किंवा जीम ला जाऊन बिझी ठेवत असतात.

सायली या खूप मोठ्या फूडी(खावय्यी ) पण आहेत. त्यांना पिझ्झा, पास्ता, वडा पाव, पानी पुरी या सारख्या अनेक महाराष्ट्रियन डीशेष त्यांना आवडतात. त्या त्याचा आस्वाद ही घेत असतात.

त्यासाठी त्या अनेक रेसतोरएन्ट ला भेट डेट असतात आणि तेथील चवी त्या चाखत असतात.

प्राजक्ता माळी चा जीवनप्रवास

Sayali Devdhar Fav Things : सायली देवधर (Sayali Deodhar )यांच्या काही आवडत्या गोष्टी

  • Fav Actors : आमीर खान, सलमान खान, शाहरुख खान, ऋतिक रोशन, रंबीर कपूर
  • Fav Actress : दीपिका पडूकोण, आलिया भट्ट, करीना कपूर, आणि माधुरी दीक्षित.
  • Fav Film : डी डी एल जे , हम आपके है कौन
  • Fav Tv Shows :बिग बॉस, कौन बानेग करोडपती
  • Fav singer : लता मंगेशकर, श्रेया घोषयाल , आशा भोसले, मोहम्मद रफी, किशोर कुमार
  • Fav Nirdeshk :महेश कोठारे, यश चोपडा, सचिन पिळगावकर
  • Fav jevn : फास्ट फूड, पिझ्झा, पानी पुरी, पास्ता, वडा पाव, पाव भाजी, बर्गर, आणि सर्व महाराष्ट्रियन पदार्थ
  • Fav Personality : नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन
  • Fav Mithai : डार्क चॉकलेट , आइस क्रीम
  • Fav स्थान : शिमला , मनाली , गोवा,महाबळे श्वर , लंडन , दुबई. पॅरिस
  • Fav होबीस : प्रवास करणे, पुस्तके वाचने , चित्रपट बघणे , योग आणि फिटनेस चे क्लास घेणे.

हेही वाचा :

Sunil Gavaskar Biography Marathi

Shubhman Gill Biography Marathi