Tanvi Mundale Biography Marathi
Tanvi Mundale Biography Marathi : तन्वी मुंडले यांची माहिती मराठी मध्ये : “भाग्य दिले तु मला ” मालिका फेम कावेरी विषयी माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहू. तन्वी मुंडले म्हणजे एक निरागस ,हसरा आणि समंजस चेहरा. थोड्याच काळात तन्वी मुंडले यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. पाहिले न मी तुला या मालिके मधून त्या घरो घरी पोहचल्या. त्यातील त्यांची मानसी ही मुख्य भूमिका होती. ती भूमिका सर्वांनी आवडून घेतली होती. त्यांच्यासोबत आणखी त्यांचे सह कलाकार आशय कुलकर्णी आणि शशांक केतकर ही मुख्य भूमिकेत होते.
पहिले न मी तुला या मालिकेत शशांक केतकर यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती. त्यात आशय कुलकर्णी यांची मुख्य हीरो ची भूमिका होती.

आणखी वाचा
उर्मिला कोठारे| Urmila Kothare
Ajinkya Nanaware Biography Marathi
Contents :
- Beginning
- Personal Info/Bio
- Physical Status and More
- Education Family and More
- Films
- Television Show
- Plays
- Awards
- तन्वी मुंडले च्या गुहागरच्या आठवणी
- तन्वी मुंडले यांना विशेष पुरस्कार मिळाला
- तन्वी मुंडले नाटकामुळे अभिनय क्षेत्रात
- Other Things
Beginning:
Tanvi Mundale Biography Marathi: तन्वी मुंडले यांची माहिती मराठी मध्ये :तन्वी मुंडले या प्रामुख्याने मराठी टेलीविजन क्षेत्रात काम करतात. त्यांनी अनेक मराठी नाटकात, चित्रपटात आणि मालिका मध्ये काम केले आहे. तन्वी यांची अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नाही. मराठी टेलीविजन क्षेत्रा मध्ये तिने खूप कमी काम केले असले तरी आपल्या अभिनया ने तिने स्वतःचे नाव उंचीवर नेऊन ठेवले आहे.
आता त्या मराठी टेलीविजन मधली खुप फेमस अशी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पहिले न मी तुला ही त्यांची पहिली मालिका होती. आणि आता त्या भाग्य दिले तु मला या नवीन मराठी मालिकेत काम करतात. भाग्य दिले तु मला मध्ये त्याना दिग्गज अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली.
आता ही मालिका कलरस मराठी या वाहिनीवर प्रसारित हॉट आहे. तन्वी मुंडले यांच्या पहिल्या मालिके प्रमाणेच या मालिके ला सुद्धा प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. त्यातील कावेरी ही साधी, समजूतदार आणि संस्कार जपणारी अशी आहे. तिने या मालिके दवारे प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे.

Personal Info And More :
नाव | तन्वी प्रकाश मुंडले |
टोपण नाव | तन्वी |
जन्म दिनांक | 9 मार्च 1997 |
जन्म ठिकाण | कुडाळ, सिंधुदुर्ग , महाराष्ट्र |
वय | 26 एअर्स |
व्यावसाय | अभिनेत्री |
रस्त्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
मूळ गाव | कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र |
कार्यक्षेत्र | अभिनय (अॅक्टिंग) |
भाषा | मराठी |
Physical Status and More :
ऊंची | 5′ 3″ फीट |
वजन | 50 केजी |
मेजऱ्मेंट्स | 34-28-34 |
डोळे कलर | काळा |
केस कलर | काळा |
अवार्ड्स | झी मराठी अवार्ड्स 2021 (वामन हरी पेठे स्पेशल अवॉर्ड ) |
डेबुट | टेलीविजन शो – पहिले न मी तुला ,फिल्म -कलरफुल |
प्रसिद्ध मालिका | पहिले न मी तुला (मानसी), भाग्य दिले तु मला (कावेरी ) |
Tanvi Mundale Biography Marathi : तन्वी मुंडले यांची माहिती मराठी मध्ये : तन्वी मुंडले यांचा जन्म 9 मार्च 1997 मध्ये कुडाळ येथे झाला. त्या सिंधुदुर्ग या जिल्हयात मध्ये कुडाळ येथून आहेत. त्या मूळच्या सिंधुदुर्ग म्हणजेच कोकण च्या आहेत. त्यांना कोकण कन्या असे ही म्हणतात. तन्वी मुंडले यांच्या वडिलांचे नाव प्रकाश मुंडले आहे. त्यांचे त्यांच्या बाबांवर अतोनात प्रेम होते. काही कारना मुळे त्यांना 2021 ऑक्टोबर मध्ये पितृ शोक झाला.
तन्वी यांना अगदी लहान पासूनच अभिनयाची आवड होती. त्यांची आवड त्यांनी जपली व कॉलेज मध्ये असताना कुडाळ मधून बाबा वरधम थेएटर्स मधून अभिनय आणि नाटक शिकू लागल्या.
तन्वी मुंडले यांनी त्यांचे शालेय शिक्षण हे कुडाळ महा विद्यालय, कुडाळ येथून पूर्ण केले. पुढील शिक्षनासाठी त्या मुंबई येथे आल्या. मुंबई मध्ये यूनिवर्सिटी ऑफ मुंबई येथून त्यांनी महा विद्यालईन शिक्षण पूर्ण केले. तन्वी या B. Sc फिज़िक्स मध्ये ग्रॅजुएट आहेत.
मुंडले या उच्च शिक्षित असून ही त्यांची पाऊले अभिनया कडे वळली. त्यासाठी त्यांनी पुन्या मधील अॅक्टिंग चे गुरुकूल म्हणून प्रसिद्ध असलेले ललित कला केंद्र(सावित्री बाई फुले पुणे यूनिवर्सिटी ) येथे अभिनय शिकण्यास सुरुवात केली. ललित कला केंद्र मधून त्यांनी आपले अॅक्टिंग चे स्वप्न पूर्ण करण्यास सुरुवात केली.

Education Details, Family And More :
शालेय शिक्षण | कुडाळ हाय स्कूल , कुडाळ |
महा विद्यालईन शिक्षण | यूनिवर्सिटी ऑफ मुंबई, भारत |
शिक्षण | ग्रॅजुएट |
फॅमिली | |
आईचे नाव | माहीत नाही |
वडिलांचे नाव | प्रकाश मुंडले |
बहीण | माहीत नाही |
भाऊ | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | लग्न झाले नाही |
पतीचे नाव | लग्न झाले नाही |
लग्न दिनांक | लग्न झाले नाही |
Tnvi Mundale Biography Marathi : तन्वी मुंडले यांची माहिती मराठी मध्ये: तन्वी मुंडले यांनी ललित कला केंद्र (सावित्री बाई फुले पुणे यूनिवर्सिटी )येथील प्रशिक्षना नंतर अनेक मराठी नाटकात काम केले. त्यांनंतर त्यांनी मॅकबे , कुणाचा कुणाला मेल नाही, सद्य सर्वदा पुवापार, नागमंडळ या सारख्या गाजलेल्या नाटकात काम केले.
या सर्व गाजलेल्या नाटकात काम केल्यानंतर त्यांनी मराठी टेलीविजन मालिका मध्ये पदार्पण केले. पहिले न मी तुला ही मालिका त्यांची पहिली मालिका असली तरी ती त्यांच्या साठी खूप धमाकेदार ठरली. तसेच त्यांनी चित्रपट सृष्टीत कलरफुल या चित्रपटा मधून एंट्री केली. या चित्रपटात साई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
Films :
- 2021 – कलर फूल
Television Show
:
- पाहिले न मी तुला – 2021 (मानसी -मनू )
- भाग्य दिले तु मला -2023 (कावेरी )
- चाला हवा येऊ द्या (2021)(मानसी मनू )
Plays :
- मॅकबे ,
- कुणाचा कुणाला मेल नाही,
- सद्य सर्वदा पुवापार,
- नागमंडळ
Awards:
- झी मराठी अवार्ड्स 2021 (वामन हरी पेठे स्पेशल अवॉर्ड )
- लक्षवेधी चेहरा

तन्वी मुंडले च्या गुहागरच्या आठवणी :
Tnvi Mundale Biography Marathi: तन्वी मुंडले यांची माहिती मराठी मध्ये :तन्वी मुंडले यांची नवी मालिका भाग्य दिले तु मला ही आता सध्या कलर्स मराठी वाहिनीवर 9.30 वाजता प्रसारित होत आहे. भाग्य दिले तु मला या मालिके ची शूटिंग काही काळा साठी गुहागर येथे झाली होती. तेव्हा चे किस्से तन्वी यांनी सांगितले. त्या वेळेस चे काही फोटो देखील त्यांनी सोशल मीडिया वर शेअर केले आहेत.
त्या सांगतात, त्यांना तिथे खूप मज्जा आली. त्या जरी कोकणच्या असल्या तरीही त्यांनी पहिल्यांदाच गुहागर येथे काम केले होते. तेथील वातावरण, समुद्र किनारा, पाऊलवाटा,सगळीकडे हिरवळ आणि स्वछंदी वारा. तन्वी यांनी तिथे पहिल्यांदा सदी नेसून सायकल चालविली. हा एक वेगलाच अनुभव होता त्यांच्यासाठी. त्या आजू नही मुंबई ला आल्यावर त्यांच्या सायकल ला मिस्स करतात. ते सगळे आले पण भपुर छान आशा आठवणी घेऊन आल्या.
तन्वी मुंडले यांना विशेष पुरस्कार मिळाला :
Tanvi Mundale Biography Marathi : तन्वी मुंडले यांची माहिती मराठी मध्ये: तन्वी मुंडले यांना पहिले न मी तुला या मालिके साठी एक अवॉर्ड मिळाला होता. त्यावर त्या हे त्यांचे यश सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि शुभेचांनी मिळाले असे म्हणतात. 1 मार्च पासून जेव्हा ही मालिका चालू झाली , तेव्हा तन्वी या महाराष्ट्रात नाही तरआख्या जगभरात पोहचल्या. त्यांचा खरा आयुष्याचा प्रवास येथूनच सुरू झाला. झी मराठी वाहिनी आणि निर्माते महेश कोठारे सर ही त्यांच्यासाठी स्वप्नवत होते.
त्यात त्यांना झी मराठी पुरस्कार मध्ये त्या वर्षीचा ‘वामन हरी पेठे ज्वेलर्स विशेष लक्षवेधी चेहरा प्रतिष्ठित पुरस्कार “मिळाला. या अवार्ड् मुळे तन्वी यांना सातवा आसमान का की असत ते मी अनुभवते असे वाटले. त्यांना याचा खूपच आनंद झाला होता.

तन्वी मुंडले नाटकामुळे अभिनय क्षेत्रात :
Tnvi Mundale Biography Marathi: तन्वी मुंडले यांची माहिती मराठी मध्ये :तन्वी मुंडले या सांगतात की त्यांना नाटक मुळेच अभिनय क्षेत्रात येण्याची आवड निर्माण झाली. तसा त्यांचा अभिनया साठी कोकण ,पुणे आणि मुंबई या तीन शहरांचा संबंध आला. शालेय शिक्षणात त्यांनी बाबा वरधम थिअटर्र मध्ये नाटकाचे धडे गिरवले. आणि पुढील वाटचाळी साठी त्यांनी कॉलेज नंतर पुण्य मध्ये ललित केंदरामध्ये आपला सहभाग घेतला. आता त्या मुंबई मध्ये आपले काम शूटिंग करत असतात.
त्या कॉलेज च शिक्षण घेत होत्या तेव्हा पासून त्या नाटकात काम करत आहेत. एकांकिका, राज्यानाट्य, युथ फेस्टिवल या संगळ्यामद्धे त्यांनी सहभाग घेतला. पुन्यात असताना तीनणा ललित केंद्रा मधून अनेक शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. जवळ जवळ तीन वर्षे त्यांनी फक्त नाटक केले. पण गेल्या 2 वरश्या पासून त्या जागी कॅमेरा आला आहे आस त्या म्हणतात.
खर तर, नाटक आणि मालिके चा अभिनय यात खूप असा काही फरक नसतो. ही त्यांची पहिलीच मालिका असल्या मुळे त्यांना त्यांच्या शैली मध्ये थोडा बदल करावा लागला . आणि कॅमेरा त सर्व हाव भाव दिसतात, अगदी चेहऱ्य वरची रेश ही स्पष्ट दिसते त्यामुळे तन्वी यांनी व्यक्त होण्यात बदल केला.