Hruta Durgule Biography In Marathi

Hruta Durgule Biography In Marathi

Hruta Durgule Biography In Marathi : हृता दुर्गूळे बायोग्राफी इन मराठी :”फुलपाखरू”, “मन उडू उडू झाल ” फेम अभिनेत्री हृता दुर्गूळे बद्दल माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत. त्यांच्या जन्म, मालिका, कारकीर्द यांविषयी थोड जाणून घेऊत. हृता दुर्गूळ या एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत. त्या प्रमुख्याने मराठी टेलीविजन मालिका आणि चिटपटात काम करतात. दुर्गूळे या तरुणाई मध्ये खूप फेमस असा चेहरा आहे. जो तो यांचा फॅन आहे. फुलपाखरू या मालिके मुळे त्या घराघरात पोहचल्या. यशोमन आपटे सोबत वैदेही या भूमिकेत त्यांनी काम केले आहे. ही मालिका झी युवा वाहिनी वर प्रसारित झाली होती. त्या दोघांची मस्त अशी लव स्टोरी त्यात आपल्याला पाहायला मिळाली होती.

Hruta Durgule Biography In Marathi

Contents :

  • Beginning
  • Personal Life and More
  • Education, Family and More
  • Films
  • Television Show
  • Plays
  • Web stories
  • Awards
  • Other Things
  • हे पण वाचा

Prathana Behere Biography in Marathi

शशांक केतकर बायोग्राफी|Shashank Ketkar Biography

Beginning :

Hruta Durgule Biography In Marathi :

  • फुलपाखरू या मराठी मालिकेमुळे हृता दुर्गूळे या प्रसिद्धी झोतात आल्या. हृता यांनी दूर्वा या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेतून मराठी टेलीविजन वर पदार्पण केले.
  • अनन्या या मराठी चित्रपटातून हृता यांनी मोठ्या पडद्यावर , चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. हृता दुर्गूळे ने 2021 मध्ये रीयालिटि सिनगीनग शो “सिनगीनग स्टार ” चे सूत्र संचालन केले. हा शो सोनी मराठी या वाहिनी वर प्रसारित झाला होता.
  • नंतर हृता यांनी झी मराठी वाहिनी वरील “मन उडू उडू झाल ” मालिकेत काम केले. त्यात त्या दीपिका देशपांडे ची भूमिका निभावत होत्या. ही त्यांची सिरियल ही खूप गाजली.

Personal Life / Bio :

नाव हृता दुर्गूळे
टोपण नाव ऋता
जन्म दिनांक 12 सप्टेंबर1993
जन्म ठिकाण दादर, मुंबई, महाराष्ट्र
वय 29 वर्षे
मुळगाव मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
भाषा मराठी
व्यावसाय अभिनय
Zodiac signVirgo

  • Hruta Durgule Biography In Marathi :हृता दुर्गूळे यांचा जन्म मुंबई मधील दादर येथे 12 सेप्टेंबर 1990 मध्ये झाला. हृता यांचा स्वभाव खूप समंजस आणि थोडा खोडकर पण आहे. त्यांचा जन्म सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांची कौटुंबिक परिस्थिति पण सामाण्यच आहे. हृता दुर्गूळे ला एक भाऊ आणि बहीण आहे.
  • हृता दुर्गूळे यांनी आय ई एस सी एन सुले गुरूजी या शाळेतून इंग्लिश मिडियम मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कॉलेज च शिक्षण हे त्यांनी मुंबई मधील राम नारायण रुईया कॉलेज मधू पूर्ण केल. नंतर त्यांनी पदवी ही मास मीडिया मध्ये घेतली त्यांच्या पुढे ऋता यांनी जाहिरात क्षेत्रा मध्ये अभ्यास देखील केला. अभिनय क्षेत्रात त्यांनी आपल्या मेहनती च्या आणि कष्टाच्या जोरावर यश मिळवल आहे.
  • वाचण करण्याची आणि ड्रायविंग ची ऋता यांना आवड आहे. अभिनय मध्ये ऋता यांनी लहान पणी काही खास लक्ष दिल नाही, त्यांना जास्त आवड नवती. त्यामुळे त्यांनी त्यात जास्त रस दाखवला नाही. त्यानी नंतर 2013 मध्ये दूर्वा या मालिकेसाठी आऊडिशन दिली. ही सिरियल त्यांच्यासाठी महत्वाची ठरली. तिने अभिनयाने आणि आपल्या सौंदर्याने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली.
  • ऋता दुर्गूळे यांना नेहमी असे वाटते की त्यांची मालिका आणि चित्रपटातील भूमिका ही तीच्या खऱ्या स्वभावाला मिळत जुळता असावा. वैदेही ही भूमिका त्यांच्या खऱ्या आयुष्याशी मिळती जुळती आहे असे त्या बोलतात
Hruta Durgule Biography In Marathi
Hruta Durgule Biography In Marathi

Educational Details, Family and More:

शालेय शिक्षण आय ई यस ,व्ही एन् सुळे गुरुजी विद्यालय
कॉलेज राम नारायण रुईया कॉलेज
क्वॉलिफिकेशन ग्रॅजुएट इन मास मीडिया
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पती चे नाव प्रतीक शाह
लग्न दिनांक 18 may 2022
प्रमुख टी. व्ही. शो फुलपाखरू, मन उडू उडू झाल
करकीर्दी चा काळ 2012 पासून चालू
आईचे नाव माहीत नाही
वडीलांचे नाव माहीत नाही
भाऊ माहीत नाही
  • Hruta Durgule Biography In Marathi : दूर्वा या मालिकेने हजार चा टप्पा पार केला होता. निनाद वैद्य आणि नितीन वैद्य हे दूर्वा मालिकेचे दिग्दर्शक आहेत. प्रेक्षकानी ही मालिका डोक्यावर घेतली होती . त्यानंतर त्यांना बऱ्याच चित्रपटा मध्ये काम करण्याची संधी मिळाली होती, परंतु त्यांनी योग्य चित्रपट निवडन्याचा निर्णय घेतला व योग्य निर्णय घेतला.
  • ऋता दुर्गूळे यांच्या करियर ची सुरुवात तर दूर्वा या मालिकेपासून झाली होती पण त्यांना खरी लाईम लाइट ही फुलपाखरू या मालिकेने मिळून दिली. फुलपाखरू या मालिकेने त्या तरुणांचा क्रश बनल्या. असंख्य लोकांचा त्या व्हाटसप्प dp आणि त्यांचे डायलोग ही खूप प्रसिद्ध झाले होते.
  • 2017 मध्ये आलेली ही मालिका झी युवा या वाहिनीवर आली होती. फुलपाखरू मुळे ऋता यांच पूर्ण आयुष्य बदलून गेले. यामध्ये त्यांनी ‘वैदेही इनामदार ” ही भूमिका साकारली होती. आणि त्यांच्या सोबत मानस म्हणून यशोमन आपटे यांनी काम केले. त्या दोघांची ही रोमॅंटिक जोडी प्रेक्षकांना खूप आवडल होती. तेव्हा च त्यांना अजून ही वैदेही म्हणून ओळखले जाते.
Hruta Durgule Biography In Marathi
Hruta Durgule Biography In Marathi

Films:

वर्ष शीर्षक भूमिका
2020 स्ट्रॉबेरी शेक (शॉर्ट फिल्म)मृणमई (चिऊ)
2020 अनण्या अनन्या
2021 टाइम पास 3 पल्लवी

Television Show :

वर्ष शीर्षक भूमिका
2012 पुढच पाऊल =
2013 -2016 दूर्वा दूर्वा पाटील -साने
2017 -2019 फुलपाखरू वैदेही इनामदार /रेगे
2020 सिनगीनग सॉन्ग सूत्र संचालक
2021 – 2022 मन उडू उडू झाल दीपिका देशपांडे

Plays:

  • वर्ष 2018 – दादा एक गुड न्यूज आहे (नाटक )- नमिता (भूमिका )

Hruta Durgule Biography In Marathi Awards:

वर्ष पुरस्कार मालिका
2014 महाराष्ट्र टाइम्स सन्मान अवार्ड्स सर्वोत्कृष्ट टेलीविजन अभिनेत्री
2015 महाराष्ट्र टाइम्स सन्मान अवार्ड्स सर्वोत्कृष्ट टेलीविजन अभिनेत्री
2016 16 वा संस्कृति कला दर्पण पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – मालिका विभाग
2019 झी युवा सन्मान सर्वोत्कृष्ट तरुण चेहरा
2019 19 वा संस्कृति कला दर्पण पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
2019 सेकंड मज्जा पुरस्कार सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्री – मालिका विभाग
2019 झी नाट्य गौरव पुरस्कार सर्वोत्कृष्ट परफॉर्मेंस
2021 झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार 2021 सर्वोत्कृष्ट नायिका
2021 झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार 2021 सर्वोत्कृष्ट जोडी
2021 झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार 2021 मोस्ट ट्रेनडिनग व्यक्तिरेखा
2021 लोकमत लोकप्रिय stylish अभिनेत्री
Hruta Durgule Biography In Marathi
Hruta Durgule Biography In Marathi

  • Hruta Durgule Biography In Marathi: मराठी चित्रपट सृष्टि मध्ये ऋता दुर्गूळे चा ‘अनन्या’ हा चित्रपट पहिला चित्रपट होता. आणि तो खूप गाजला ही. अनेक लोकप्रिय शोस मध्ये ऋता हिला बोलविले जाते आणि ते एटेंड ही करते. त्याच सोबत ती पब्लिक इवेंट ला ही हजेरी लावते.
  • ऋता या खूप मोठ मोठ्या प्रोडक्टस ची ब्रॅंड अंबेसिडेर आहेत. त्या फॅशन influencer पण आहेत. फुलपाखरू या मालिके साठी त्यांना युतफुल फेस ऑफ द एअर हा पुरस्कार ही मिळाला होता. झी युवा सन्मान पुरस्कार यानचे तर्फे हा पुरस्कार मिळाला होता.
  • ऋता यांनी 2018 मध्ये “दादा एक गुड न्यूज आहे ” या नाटकात देखील काम केले आहे. या नाटकाचे खूप सारे प्रयोग झाले. सिनिनग स्टार या शो मध्ये त्यांनी 2020 मध्ये सूत्र संचालन केले. हा एक रीयालिटि शो होता. त्यानंतर त्यांनी एक शॉर्ट फिल्म केली. strawbery शेक ही या शॉर्ट फिल्म च नाव आहे. नयन तारा मध्ये ही त्या आपल्याला काम करताना दिसल्या.

  • Hruta Durgule Biography In Marathi: हृता दुर्गूळे यांना साऊथ इडियन चित्रपट खूप आवडतात. पाहायला ही आवडतात आणि त्यामध्ये काम करण्याची किंवा अनुभव घेण्याची त्यांना खूप आवड होती. ऋता यांना तशा च कॉन्सेप्ट वरती काम करण्याची इच्छा होती. आणि ती त्यांची इच्छा मन उडू उडू झाल या मालिके द्वारे पूर्ण झाली.

  • टाइम पास 3 या चित्रपटाचा टीजर 31 मे ला आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव हे होते. टाइम पास 3 या चित्रपटात मागील दोन म्हणजेच टाइमपास आणि टाइमपास 2 या दोन्ही चित्रपटात भूमिका साकरणारे कलाकार दिसणार आहेत. ऋता दुर्गूळे आणि प्रथमेष परब ही दोघे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चिटपट मध्ये ऋता दुर्गूळे यांचा वेगळाच अवतार पाहायला मिळाला ,जो या आधी कधी पहिलं नव्हता.
  • Hruta Durgule Biography In Marathi: हृता दुर्गूळे यांनी 24 डिसेंबर 2021 मध्ये त्यांचा बॉयफ्रेंड प्रतीक शहा यांचे सोबत साखरपुडा केला. या संदर्भात माहिती ऋता यांनी सोशल मीडिया द्वारे दिली होती. सोशल मीडिया वर पर्यटक शहा यांचे सोबतचा फोटो टाकून ऋता यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. त्या प्रतीक शहा यांना डेट करत आहेत अस त्यांनी कबूल केल होत. त्यानंतर ऋता यांनी प्रतीक शहा यांचे सोबत 18 मे 2022 ला लग्नगाठ बांधली.

आणखी वाचा

Rasika Sunil Biography In Marathi

Hardik Joshi Biography Marathi