कुलदीप यादव जीवन परिचय
Kuldeep Yadav Biography Marathi : कुलदीप यादव जीवन परिचय : Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) हे एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहेत. ते देशांतर्गत क्रिकेट मध्ये उत्तर प्रदेश कडून खेळतात. तसेच ते आयपीएल ( इंडियन प्रीमियर लीग ) मध्ये दिल्ली कपिटल्स कडून खेळतात.
Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) हे 2023 आशिया कप आणि 2018 आशिया चषक मध्ये भारतीय संघाचे ते एक महत्व पूर्ण असे भाग होते. तसेच ते भारतीय अंडर 19 मध्ये क्रिकेट खेळले आहेत. त्या मध्ये ते अंडर – 19 2014 मध्ये वर्ल्ड कप खेळले आहे. यादव यांनी आपल्या भारतीय क्रिकेट संघाला आशिया चषक जिंकण्यास खूपच मदत केली आहे.
Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) हे आंतर राष्ट्रीय क्रिकेट मधून दोन दा हॅटरिक घेणारे ते भारतीय संघा तिल पहिले गोलंदाज ठरले आहेत. तसेच ते 17 जानेवारी 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या दुसऱ्या एक दिवसीय सामन्या मध्ये एक दिवसीय क्रिकेट मध्ये 100 विकेट घेणारे ते भारतीय सर्वात वेगवान फिरकी गोलंदाज बनले गेले.
Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांनी आंतरराष्ट्रीय कसोटी सामना पदार्पण हे धर्मशाला येथे 25 मार्च 2017 रोजी केले आहे.
चला तर मग आपण आज या आर्टिकल मध्ये Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांची बायोग्राफी /यांच्या विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. Kuldeep Yadav Biography Marathi : कुलदीप यादव जीवन परिचय : Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांचा जन्म, जन्म ठिकाण, ऊंची, भूमिका, कुटुंब, पुरस्कार, विक्रम या सर्वाण बद्दल आपण मराठी मध्ये माहिती जाणून घेणार आहोत, त्या साठी हा ब्लॉग तुम्ही संपूर्ण नक्की वाचा.
Hardik Pandya Information Marathi
Rahul Dravid Biography Marathi
Ajinkya Rahane Biography Marathi
Contents :
- Beginning : Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांची माहिती
- Education Family and More : Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Awards : Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांना मिळालेले पुरस्कार
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांचे सुरुवातीचे जीवन
Kuldeep Yadav Biography Marathi : कुलदीप यादव जीवन परिचय : Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांचा जन्म 14 डिसेंबर 1994 मध्ये ऊंनाव- शिव सिंग खेरा ( , उत्तर प्रदेश, भारत येथे झाला आहे. Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांचा जन्म ऊंनाव येथे जारी झाला असला तरी ते लहानाचे मोठे हे कानपूर, उत्तर प्रदेश मध्ये झाले आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव हे राम सिंह असे आहे. आणि त्यांच्या आईचे नाव हे उषा यादव असे आहे. तसेच त्यांना तीन बहिणी आहेत, त्यांची नावे अनुष्का सिंह यादव, मधु यादव, आणि अनिता यादव असे आहे. त्यांच्या घरची आर्ठीकार्थिक परीस्ठीठी तशी चांगली होती.
Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांचे शिक्षण : Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) हे जास्त काही शिकलेले नाहीत, कारण त्याचं मन शिक्षण आणि शिकन्या मध्ये अजिबात लागत नसे. त्यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण हे शिक्षा कर्म देवी मेमोरिअल अकॅडेमी वोर्ल्ड स्चूल कानपूर येथून पूर्ण केले आहे. Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांनी दोन वेळेस १२ वी ची परीक्षा आणि एक वेळेस १० वी ची परीक्षा मिस केली होती. कारण त्याचं लक्ष अभ्यासावर नसून पूर्ण खेळावर क्रिकेट वर होते.
Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांचे वडील हे विटभट्टी मालक होते. Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांना क्रिकेट ची अगदी लहान पणा पासूनच आवड निर्माण झाली होती. त्यांनी पुढे त्यांचे क्रिकेट मधील आदर्श वसीम अक्रम यांचे प्रमाणे वेगवान आणि आक्रमक अशी गोलंदाजी करायची होती. त्यासाठी Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांनी कपिल पांडे या कानपूर मधील क्रिकेट प्रशिक्षकांना भेटले.
Personal Info And More : Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांची वयक्तीक माहिती
Kuldeep Yadav Biography Marathi : कुलदीप यादव जीवन परिचय :
नाव | Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) |
टोपण नाव | चायना मन , Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) |
जन्म दिनांक | 14 डिसेंबर 1994 |
जन्म ठिकाण | ऊंनाव, उत्तर प्रदेश, भारत |
वय | 29 वर्षे /एअर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | आंतर राष्ट्रीय क्रिकेटर, क्रिकेट |
भाषा | मराठी, हिन्दी, इंग्रजी |
कार्यक्षेत्र | आंतर राष्ट्रीय क्रिकेटर, क्रिकेट |
भूमिका | गोलंदाज |
Physical Status and More : Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांची वयक्तीक माहिती
Kuldeep Yadav Biography Marathi : कुलदीप यादव जीवन परिचय :
ऊंची | 168 सेमी – इन सेंटी मीटर 1.68 मी – इन मीटर 5 फिट 6 इंच – इन फिट इंचेस |
वजन | 62 केजी / कीलो ग्राम |
राष्ट्रीय बाजू | भारत (2017 ते आता पर्यन्त ) |
डोळे कलर | ब्लॅक/काळा |
केस कलर | ब्राऊन /तपकिरी |
एक दिवसीय शर्ट क्र. | 23 |
कसोटी पदार्पण | 25 मार्च 2017 |
शेवटची कसोटी | 07 मार्च 2024 |
Education Details, Family And More :
Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
Kuldeep Yadav Biography Marathi : कुलदीप यादव जीवन परिचय :
फलंदाजी ची शैली | डाव्या हाताने फलंदाजी |
गोलंदाजी ची शैली | डाव्या हाताचे फिरकी गोलंदाज |
शिक्षण | कर्म देवी मेमोरियल अकादमी वर्ल्ड स्कूल, कानपूर |
आदर्श | शेन वॉर्ण |
आईचे नाव | उषा यादव |
वडिलांचे नाव | राम सिंह यादव |
बहीण | अनुष्का सिंह यादव , मधू यादव, अनीता यादव |
भाऊ | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | लग्न नाही झालेले |
पत्नी चे नाव | लग्न नाही झालेले |
लग्न दिनांक | लग्न नाही झालेले |
Kuldeep Yadav ( कुलदीप यादव )
Kuldeep Yadav Biography Marathi : कुलदीप यादव जीवन परिचय : Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांनी आपल्या खेळाची करियर ची सुरुवात हि २५ मार्च २०१७ मध्ये टेस्ट क्रिकेट द्वारे केली. ते ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम च्या विरुद्ध धर्मशाळा च्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिसीअशन स्टेडीउम मध्ये होते. याच्या नंतर त्यांनी पहिल्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय मच खेळले. हि मैच विंडीज टीम च्या विरुद्ध २३ जून २०१७ ला पोर्ट ऑफ स्पेन विरुद्ध होती.
त्या नंतर पुढे Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांनी त्यांची पहिली टी २० आंतर राष्ट्रीय मैच वेस्ट इंडीज च्या विरुद्ध खेळली. हा सामना किंग्स्टन मध्ये ९ जुलै २०१७ मध्ये खेळला गेला आहे.
टेस्ट सिरीज मध्ये Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांनी काम केल्या नंतर त्यांना २०१८ मध्ये इंग्लंड दौऱ्या वर टेस्ट टीम साठी निवडले गेले. Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांनी २०१८ मध्ये एक दिवसीय सामन्यात सर्वश्रेष्ठ खेळ केला. कुलदीप यांनी त्यांच्या कारीउर मध्ये पहिल्या वेळेस पाच व त्या पेक्षा जास्त विकेट मिळवल्या. त्या विकेट त्यांनी २५ रन देऊन सहा विकेट पटकावल्या होत्या.
या सोबतच Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांनी आंतर राष्ट्रीय एक दिवसीय सामन्या मध्ये स्पिनर म्हणून सर्वश्रेष्ठ गेंदबाजी म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. या आधी हे रेकॉर्ड ब्रेड हॉग च्या नावा वर होते. त्या नंतर Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांनी मेलबर्न ला २००५ मध्ये ३२ रन मिळून ५ विकेट घेतल्या होत्या.
पुढे Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांनी आंतर राष्ट्रीय एक दिवसीय सामन्यात २०२० मध्ये त्यांनी त्यांचे १०० विकेट पूर्ण केले. त्या नंतर ते आपल्या भारता साठी सर्वात फस्त असे आंतर राष्ट्रीय एक दिवसीय सामन्या मध्ये विकेट घेण्य मध्ये तिसर्या नंबर वर आले होते. त्यांनी त्या मध्ये ५८ मैच खेळ्या वर आंतर राष्ट्री एक दिवसीय साम्य मध्ये त्यांनी १०० विकेट पूर्ण केल्या आहेत.
२०२३ मध्ये Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांना करेबियन दौऱ्या साठी भारताच्या एक दिवसीय संघ मध्ये सामील करण्यात आले. त्यांच्या साठी २०१९ मध्ये वोर्ल्ड कप मधील त्यांचा खेळ खरब ठरला असला तरीही त्यांच्या साठी ह सिरीज खूप चान ठरली.
२०२३ मधल्या विश्व कप मध्ये Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांनी ऑस्ट्रेलिया च्या विरुद्ध पहिल्या मैच मध्ये शानदार खेळ खेळला. त्यांनी फक्त ४२ रण मध्ये २ विकेट घेतल्या.
Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांनी पाकिस्तान च्या विरुद्ध खेळ खेळला. त्यांनी त्यात ३५ रन काढून १ विकेट घेतली. त्या पुढे त्यांनी नुझीलंड च्या विरुद्ध एसंना खेळला. त्यामध्ये देखील त्यांनी २४ रान काढले व २ विकेट घेतल्या.
Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांनी २०२४ मध्ये इंग्लंड च्या विरुद्ध ५ विकेट घेतले. मे २०२४ मध्ये आय सी सी ( ICC ) पुरुष टी २० विश्व कप तुर्नामेंत मध्ये भारत संघा कडून त्याचं नाव घोषित केले आहे.
Kuldeep Yadav ( कुलदीप यादव ) यांचे आंतरराष्ट्रीय डेब्यू :
टेस्ट डेब्यू : २५ मार्च, २०१७ बनाम ऑस्ट्रेलिया, धर्मशाळा
वन डे डेब्यू : २३ जून, २०१७ बनाम वेस्ट इंडीज, त्रिनिनाद
टी २०i डेब्यू : ०९ जुलै, २०१७ बनाम वेस्ट इंडीज, जमैका
हेही वाचा :
- Virendra Sehvag Biography Marathi
- Mohammad Shami Biography Marathi
- KL Rahul Biography Marathi
- Hardik Pandya Information Marathi
- Mahendra Singh Dhoni Information
- Jasprit Bumrah Biography Marathi
- Harbhajan Singh Biography Marathi
- सुरेश रैना जीवनचरित्र मराठी