Shivam Dube Biography Marathi

शिवम दुबे यांचा जीवन परिचय

Shivam Dube Biography Marathi : शिवम दुबे यांचा जीवन परिचय : शिवम दुबे ( Shivam Dube ) हे एक भारतीय आंतर राष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहेत. ते आयपीएल ( इंडियन प्रीमियर लीग ) मध्ये चेन्नई सुपर किंग्स कडून खेळतात, तसेच ते देशांतर्गत क्रिकेट मध्ये मुंबई कडून खेळतात. शिवम दुबे ( Shivam Dube ) हे भारतीय क्रिकेट मधील अष्टपैलू क्रिकेट खेळाडू आहेत.

शिवम दुबे ( Shivam Dube ) हे उजव्या हाताच्या मध्यम गतीने गोलंदाजी करतात तर ते डाव्या हाताने फलंदाजी करतात. शिवम दुबे ( Shivam Dube ) यांनी भारतीय क्रिकेट संघा मध्ये नोव्हेंबर 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. ता वेळेस त्याननि बांग्लादेश विरुद्ध पदार्पण केले होते. त्यांना सर्व जन ऑल रौनडर म्हणून ओळखतात.

चला तर मग आपण आज या आर्टिकल मध्ये शिवम दुबे ( Shivam Dube ) यांच्या विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. Shivam Dube Biography Marathi : शिवम दुबे यांचा जीवन परिचय : शिवम दुबे ( Shivam Dube ) यांचा जन्म, जन्म ठिकाण, वय, कुटुंब, क्रिकेट विषयी काही माहिती, विकर्म या सर्वांची माहीती आपण मराठी मध्ये जाणून घेणार आहोत, त्या साठी हा संपूर्ण ब्लॉग तुम्ही नक्की वाचा.

Sachin Tendulkar Biography Marathi

VVS Laxman Biography Marathi

Contents :

  • Beginning : शिवम दुबे ( Shivam Dube ) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : शिवम दुबे ( Shivam Dube ) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : शिवम दुबे ( Shivam Dube ) यांची माहिती
  • Education Family and More : शिवम दुबे ( Shivam Dube ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Awards : शिवम दुबे ( Shivam Dube ) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: शिवम दुबे ( Shivam Dube ) यांचे सुरुवातीचे जीवन

Shivam Dube Biography Marathi : शिवम दुबे यांचा जीवन परिचय : शिवम दुबे ( Shivam Dube ) यांचा जन्म 26 जून 1993 मध्ये मुंबई, महाराष्ट्र मध्ये झाला आहे. शिवम दुबे ( Shivam Dube ) यांनी वयाच्या सहाव्या वर्षी पासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. क्रिकेट खेळण्यासाठी शिवम दुबे ( Shivam Dube ) यांना त्यांच्या आई वडिलांनी चंद्रकांत पंडित क्रिकेट अकादमी, अंधेरी पश्चिम, मुंबई येथे त्यांना दाखल केले. पुढे त्यांनी सतीश सामंत यांच्या यांचे कडून त्याननि क्रिकेट चे धडे घेतले.

शिवम दुबे ( Shivam Dube ) यांचे वडील राजेश दुबे यांचा डेयरी फॉर्म चा व्यवसाय होता. त्या नंतर पुढे त्यांनी जीन्स धुण्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांचा कारखाना मुंबई महाराष्ट्रा तिल भिवंडी येथे आहे, पण पुढे शिवम दुबे ( Shivam Dube ) यांच्या वडिलांनी तो कारखाना मुलाच्या क्रिकेट मुळे भाडे तत्वावर दिले.

Suryakumar Yadav Biography Marathi

Personal Info And More : शिवम दुबे ( Shivam Dube ) यांची वयक्तीक माहिती

Shivam Dube Biography Marathi : शिवम दुबे यांचा जीवन परिचय :

नाव शिवम राजेश दुबे ( Shivam Rajesh Dube )
टोपण नाव , शिवम, शिवम दुबे ( Shivam Dube )
जन्म दिनांक 26 जून 1993
जन्म ठिकाण मुंबई, महाराष्ट्र, भारत
वय 30 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यवसाय क्रिकेट, आंतरराष्ट्रीय क्रिकेटर, अष्टपैलू
भाषा मराठी, हिन्दी, इंग्रजी
कार्यक्षेत्र क्रिकेट, आंतरराष्ट्रीय क्रिकेटर, अष्टपैलू
भूमिका फलंदाजी, अष्टपैलू

Physical Status and More : शिवम दुबे ( Shivam Dube ) यांची वयक्तीक माहिती

Shivam Dube Biography Marathi : शिवम दुबे यांचा जीवन परिचय :

ऊंची 1.94 मी – इन मीटर
194 सेमी – इन सेंटी मीटर
6 फिट 4 इंच – इन फिट इंचेस
राष्ट्रीय बाजू भारत ( 2019 ते आता पर्यन्त )
एकदिवसीय सा 15 डिसेंबर 2019
डोळे कलर डार्क ब्राऊन / गडद तपकिरी
केस कलर ब्लॅक /काळा
हॉबीज प्रवास करणे, संगीत/गाणे ऐकणे
फलंदाजीची शैली डाव्या हाताने
गोलंदाजीची शैली उजव्या हाताने मध्यम

Education Details, Family And More :

शिवम दुबे ( Shivam Dube ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

Shivam Dube Biography Marathi : शिवम दुबे यांचा जीवन परिचय :

शालेय शिक्षण हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल, मुंबई, महाराष्ट्र
कॉलेज शिक्षण रिझवी कॉलेज, मुंबई, महाराष्ट्र
शिक्षण ग्रॅजुएट/पदवीधर
फॅमिली 1 मुलगा
आईचे नाव माहीत नाही
वडिलांचे नाव राजेश दुबे
बहीण पूजा दुबे
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले आहे
पत्नी चे नाव अंजुम खान
लग्न दिनांक 16 जुलै 2021

शिवम दुबे ( Shivam Dube )

Awards: