मोहम्मद शमी यांची माहिती मराठी मध्ये
Mohammad Shami Biography Marathi : मोहम्मद शमी यांची माहिती मराठी मध्ये : मोहम्मद शमी ( Mohammad Shami ) हे एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहेत. ते सर्व फॉरमॅट मधून भारताचे प्रतिनिधित्व करतात. मोहम्मद शमी ( Mohammad Shami ) हे उजव्या हाताचे वेगवान मध्यम असे गोलंदाज म्हणून क्रिकेट खेळतात. ते देशांतर्गत क्रिकेट बंगाल कडून खेळतात.
विश्व चषकाच्या 48 वर्षाच्या इतिहासा मध्ये 50 विकेट घेणारे मोहम्मद शमी ( Mohammad Shami ) हे सर्वात वेगवान असे गोलंदाज ठरले आहेत. गेल्या 11 वर्षापासून मोहम्मद शमी ( Mohammad Shami ) हे टीम इंडिया चे महत्वपूर्ण भाग आहेत. त्यांनी सर्व प्रकारच्या म्हणजेच एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी सामन्या मध्ये मिळून आता पर्यन्त 400 हूं जास्त विकेट्स घेतल्या आहेत.
चला तर मग आपण आज या आर्टिकल मध्ये मोहम्मद शमी ( Mohammad Shami ) यांचे विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. Mohammad Shami Biography Marathi : मोहम्मद शमी यांची माहिती मराठी मध्ये : मोहम्मद शमी ( Mohammad Shami ) यांचा जन्म, जन्म ठिकाण, कुटुंब, शिक्षण, क्रिकेट विषयी माहिती या सर्वाण बाबत आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत, त्या साठी हा ब्लॉग संपूर्ण तुम्ही नक्की वाचा.
Yuvraj Singh Biography Marathi
Contents :
- Beginning :मोहम्मद शमी ( Mohammad Shami ) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : मोहम्मद शमी ( Mohammad Shami ) यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : मोहम्मद शमी ( Mohammad Shami )यांची माहिती
- Education Family and More : मोहम्मद शमी ( Mohammad Shami )यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: मोहम्मद शमी ( Mohammad Shami ) यांचे सुरुवातीचे जीवन
Mohammad Shami Biography Marathi : मोहम्मद शमी यांची माहिती मराठी मध्ये : मोहम्मद शमी ( Mohammad Shami ) यांचा जन्म 03 सप्टेंबर 1990 मध्ये सहसपूर अलिनगर, अमरोहा , उत्तर प्रदेश येथे झाला आहे. ते आता सध्या 33 वर्षाचे आहेत.
Personal Info And More : मोहम्मद शमी ( Mohammad Shami ) यांची वयक्तीक माहिती
नाव | मोहम्मद शमी ( Mohammad Shami ) |
टोपण नाव | लाला, लालाजी ,मोहम्मद शमी ( Mohammad Shami ) |
जन्म दिनांक | 03 सप्टेंबर 1990 |
जन्म ठिकाण | सहसपूर अलिनगर, अमरोहा , उत्तर प्रदेश |
वय | 33 वर्षे /एअर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | मुस्लिम |
व्यावसाय | क्रिकेट, क्रिकेटर |
भाषा | हिन्दी ,इंग्रजी |
कार्यक्षेत्र | क्रिकेट ,क्रिकेटर |
भूमिका | गोलंदाज |
Physical Status and More : मोहम्मद शमी ( Mohammad Shami )यांची वयक्तीक माहिती
ऊंची | 1.73 मी – इन मीटर 173 सेमी – इन सेंटी मीटर 5’8″- इन फिट अँड इंचेस |
राष्ट्रीय बाजू | भारत |
मेजर मेंट्स | माहीत नाही |
डोळे कलर | ब्राऊन /तपकिरी |
केस कलर | काळा /ब्लॅक |
हॉबीज | क्रिकेट खेळणे |
फलंदाजी | उजव्या हाताने |
गोलंदाजी | वेगवान उजव्या हाताने |
Education Details, Family And More :
मोहम्मद शमी ( Mohammad Shami ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
शालेय शिक्षण | माहीत नाही |
कॉलेज शिक्षण | माहीत माही |
शिक्षण | माहीत नाही |
फॅमिली | 1 मुलगी आयरा शमी |
आईचे नाव | अंजुम आरा |
वडिलांचे नाव | तौसिफ अली अहमद |
बहीण | माहीत नाही |
भाऊ | मोहम्मद हसीब |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले आहे |
पत्नी चे नाव | हसीन जहा |
लग्न दिनांक | 2014 – 2018 मध्ये ते दोघे वेगळे झाले |
मोहम्मद शमी ( Mohammad Shami ) यांचे क्रिकेट करियर :
मोहम्मद शमी ( Mohammad Shami ) हे उत्तर प्रदेश जन्मलेले आहेत. ते त्यांच्या राज्यात अन्डर 19 कगीय टीम मध्ये सिलेक्ट नव्हते झाले त्यामुळे ते पुढे ते कोच बदरुद्दीन सिदिकी यांच्या सल्यानुसार ते कोलकत्त्याला गेले आणि डलहौजी एथलेटीक क्लब साठी खेळायला चालू केले. जिथे मोहम्मद शमी ( Mohammad Shami ) क्रिकेट असोसिशन चे आधीचे सहायक सचिन देवरत दास यांनी मोहम्मद यांच्या खेळायची दखल घेतली आणि त्यांना मोहन बागाण मध्ये पाठवले.
तेथे भारताचे पूर्व कर्णधार सौरव गांगुली यांच्या देखरेखी खाली त्यांनी क्रिकेट वर लक्ष केंद्रित केले आणि कोलकाता लीग मध्ये टाउण क्लब साठी त्यांनी 40 पेक्षा जास्त बळी घेतले. त्यामुळे त्या नंतर त्यांना लवकरच बंगाल च्या रणजी टीम मध्ये खेळण्यासाठी निवडण्यात आले.
मोहम्मद शमी ( Mohammad Shami ) यांनी ऑक्टोबर 2010 मध्ये आपल्या घरगुती करियर ची सुरुवात केली आहे. 2010 – 11 मध्ये ते रणजी ट्रॉफी साठी बंगाल मधून खेळले. त्यांनी आसाम च्या विरुद्ध 3 विकेट घेतल्या. त्या नंतर मोहम्मद शमी ( Mohammad Shami ) यांनी फेब्रुवारी 2011 मध्ये विजय हजारे ट्रॉफी मध्ये ऑडिशा च्या विरुद्ध लिस्ट ए क्रिकेट मध्ये त्यांनी पदार्पण केले. तिथे त्यांनी 10 ओवेअर मध्ये 39 रण काढले आणि 3 बळी घेतले. 2010 मध्ये मोहम्मद शमी ( Mohammad Shami ) यांनी saiyyd