Rasika Sunil Biography In Marathi

Rasika Sunil Biography In Marathi

Rasika Sunil Biography In Marathi : रसिका सुनील यांची माहिती मराठी मध्ये : रसिका सुनील म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको या मालिके मधील शनाया. माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका झी मराठी या वाहिनीवर प्रसारित झाली होती. मालिके मध्ये ट्रँगल लव स्टोरी दाखवण्यात आली होती. ही मालिका थोड्याच काळात खूपच प्रसिद्ध झाली, या मालिकेतिल कलाकार अगदी थोड्या कालावधीतच प्रसिद्धी झोतात आले. रसिका सुनील ही एक भारतीय मराठी अभिनेत्री आहे. टी काही मराठी चित्रपट आणि मालिका मध्ये दिसत आहे. तिच्या अभिनया सोबतच तिच्या राहणी मानाने तिने सर्व प्रेक्षक वर्गाचे मन खेचून घेतले आहे. नेगेटिव भूमिका असून ही टी सर्व तरुण वर्गाची फेव रेट झाली आहे.

यामध्ये कलाकार हे गुरुनाथ सुभेदार म्हणजेच अभिजीत खांडकेकर आणि राधिका गुरुनाथ सुभेदार म्हणजेच अनिता दाते आणि शनया म्हणजेच रसिका सुनील ही तिघे मुख्य भूमिकेत होते. या मालिके मुळे तिघे ही घराघरात पोहचले. मालिके ला बंद होऊन खूप दिवस झाले असले तरी अजून ही या भूमिका सर्वांना ताज्यातवाण्या वाटतात.

रसिका सुनील इन माझ्या नवऱ्याची बायको
रसिका सुनील इन माझ्या नवऱ्याची बायको

Rasika Sunil Biography In Marathi: रसिका सुनील यांची माहिती मराठी मध्ये :आजच्या लेखा मध्ये आपण रसिका सुनील यांचे विषयी जाणून घेणार आहोत. त्या एक मराठी अभिनेत्री आहेत. आपल्याला त्या मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटा मध्ये पाहायला भेटल्या आहेत. चला तर मग रसिका विषयी आपण थोडीशी माहिती पाहूया. त्यांचा जन्म, जन्म ठिकाण, वय, कुटुंब, पती, लग्न, मालिका, सिनेमा या सर्वाण विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत. रसिका सुनील यांची माहिती मराठी मध्ये :

त्या साठी हा संपूर्ण बोलग नक्की वाचा.

मकरंद अनासपूरे |Makrand Anaspure

Contents :

  • Bio
  • Physical Status and More
  • Education and Family
  • Movies
  • Television
  • Plays
  • Carier
  • Other Things
Rasika Sunil Biography In Marathi

Bio: रसिका सुनील यांची माहिती मराठी मध्ये :

नाव/Name रसिका धबडगावकर/ Rasika Dhabadgavkar
जन्म 3 ऑगस्ट 1992
जन्म ठिकाण अकोला, महाराष्ट्र
होमटौन अकोला
वय 31 वर्षे
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यवसाय अभिनेत्री
पत्ता
करकीर्दी चा काळ 2016 ते आता परयन्त
प्रमुख टीव्ही कार्यक्रम माझ्या नवऱ्याची बायको

Shweta Mehendale Biography Marathi

Physical Status and More: वयक्तिक माहिती

ऊंची 5 फीट 5 इंच
वजन 53 की
वय 31 वर्षे
मेजऱ्मेंट्स 34-28-36
डोळे कलर काळा
केस कलर काळा

Nana Patekar Biography Marathi

Education and Family: शिक्षण आणि कुटुंब

शालेय शिक्षण अकोला ,महाराष्ट्र
कॉलेज K. G. जोशी बेडेकर कॉलेज ,ठाणे
डिप्लोमा इन भरत नाट्यम
विवाहिक स्थिति लग्न झालेले
पती चे नाव आदित्य बिलागी
आई चे नाव माहीत नाही
वडिलांचे नाव सुनील धबडगावकर
Rasika Sunil Biography In Marathi

Rasika Sunil Biography In Marathi: रसिका सुनील यांची माहिती मराठी मध्ये : रसिका सुनील यांचा जन्म 3 ऑगस्ट 1992 मध्ये अकोला येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव रसिका सुनील धबडगावकर असे आहे. त्यांची जन्म रस सिंह आहे.त्यांच्या वडिलांचे नाव सुनील धबडगावकर असे आहे. त्या मूळच्या अकोल्याच्या आहेत. पण नंतर त्यांचे शिक्षण ही ठण्यातून झाले.

शालेय शिक्षण हे त्यांचे अकोला येथून पूर्ण झाले, व डिग्री चे शिक्षण K. G. जोशी बेडेकर कॉलेज ,ठाणे येथून पूर्ण झाले. त्या डान्सर ही आहेत. त्यांचा भरतनाट्यम मध्ये डिप्लोमा ही पूर्ण झाला आहे.

त्यांनी आपल्या करीयर ची सुरुवात एक कमर्शियल नाटक पासून केली होती. रसिका यांनी 52 व्या नाट्य स्पर्धा मध्ये घेतला आणि नाटक लव आज कल साठी पहिला पुरस्कार जिंकला. रसिका सुनील यांनी नंतर 9 X TV वर लक्स झकास हीरोईन कोंटेस्ट ‘ मध्ये भाग घेतला होता. हा घेतलेला भाग त्यांनी स्क्रीन वर पहिल्यांदा प्रदर्शन केले होते.

Rasika Sunil Biography In Marathi : रसिका सुनील यांची माहिती मराठी मध्ये : तेलीविजन मध्ये त्यानि मराठी मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिके पासून पदार्पण केले. ही मालिका झी मराठी या वाहिनीवर प्रसारित झाली होती. या मालिकेवर आणि यातील कलाकारांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले, ही मालिका एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली. त्यात त्यांनी शनाया नावाची नेगेटिव भूमिका साकारली होती.

रसिका नि आपल्या अभिनयाची सुरुवात 2017 मध्ये बंगाली फिल्म चांप मधून केली. त्यात त्यांनी जया सान्याल ची भूमिका केली होती. तेव्हाच त्यांनी पोस्टर गर्ल या चित्रपटामध्ये लावणी सादर केली होती.

नंतर त्यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केले जसे की बघतोस काय मुजरा कर, बस स्टॉप, तुला कळणार नाही आणि गर्लफ्रेंड सारख्या मराठी चित्रपटात त्या दिसून आल्या.

Siddharth Jadhav Mahiti Marathi

Rasika Sunil Fav Things:

रसिका सुनील यांची माहिती मराठी मध्ये :

  • रसिका सुनील फेवरेट कलर – रेड, पांढरा, पिवळा
  • रसिका सुनील फेवरेट फूड – पिझ्झा
  • रसिका सुनील फेवरेट अभिनेत्री – प्रियंका चोप्रा आणि मराठी मध्ये मुक्ता बर्वे
  • रसिका सुनील होबीज – गाणे गाणे, डांस करणे

Rasika Sunil Biography In Marathi : रसिका सुनील यांची माहिती मराठी मध्ये : शनाया म्हणजेच रसिका सुनील हिने 18 ऑक्टोबर ला आदित्य बिलागी सोबत लग्न केले. ही लग्न त्यांनी अचानक केले त्यामुळे तीच्या गोड प्रेक्षकांना धक्का च लागला असेल. आदित्य बिलागी ही औरंगाबादकर आहेत ते औरंगाबाद मध्ये लॉस एनजलिस मध्ये राहतात. तसेच ते रसिका यांचे खूप दिवसापासून बॉयफ्रेंड होते.

रसिका यांनी जेव्हा लग्न केले तेव्हा त्या शनाया या नावाने घराघरात पोहचल्या होत्या. त्यांच लग्न ही गोव्यात मोजक्याच पाहुण्यांमद्धे गोव्यात बीच वेड्डिंग करण्यात आली होती.

2020 पासून आदित्य आणि रसिका ही एकमेकांना डेट करत होते. पण ते तेव्हा दूर होते त्यांची लोंग डिस्टन्स रीलेशनशिप होती. खूप दिवसांनंतर रसिका यांनी आदित्य ला पाहिल्यांनातर त्यांनी एक भलीमोठी पोस्ट शेअर केली होती.

त्यात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. रसिका यांनी त्यांचे नाते हे गुपित ठेवले नवते. ते त्या दोघांचे फोटोशूट आणि फोटोस शेअर करत होते.

अमृता खानविलकर |Amruta Khanvilkar Biography

रसिका सुनील पती आदित्य बिलागी सोबत
रसिका सुनील पती आदित्य बिलागी सोबत

Rasika Sunil Biography In Marathi : रसिका सुनील यांची माहिती मराठी मध्ये : रसिका चा नवरा आदित्य बिलागी हा एक सॉफ्टवेअर इंजीनियर आहे आणि उत्तम डान्सर ही आहे. गोव्यामध्ये पर पडलेले त्यांचे लग्न हे खूप खास होते. रसिका सुनील ह्या सोशल मीडिया वर सक्रिय असल्यामुळे सगळ्या फंकशन चे फोटोस आणि वेडीओ त्यांनी शेअर केले होते. त्यात खास गोष्ट म्हणजे रसिका यांची पिवळी साडी. पिवळी नववारी साडी ही सगळ्या प्रेक्षकांच लक्ष वेधून घेत होती.

Pushkaraj Chirputkar Biography Marathi

Films:

Rasika Sunil Biography In Marathi: रसिका सुनील यांची माहिती मराठी मध्ये :

  • 2016- पोस्टर गर्ल-संगीत (लावणी कलाकार)
  • 2017 – बघतोस की मुजरा कर -पांडुरंग ची बायको
  • 2017 – बस स्टॉप -मैथिली
  • 2017 – तुला कळणार नाही – नंदिनी
  • 2018 – गॅटमॅट – काव्या
  • गर्लफ्रेंड-श्वेता
  • 2019 – वाइज गीस- वणीसा
  • 2023 – उर्मी – उर्मी
  • 2023 -फकाट -लीली

Television: टीव्ही मालिका

  • 2016-2021 -माझ्या नवऱ्याची बायको (शनाया)
  • 2021-2022 -मिटर डाऊन
  • 2023 -आता चालू -सुर नवा ध्यास नवा -आवाज तरुणाईचा

Play: नाटक

  • डायट लग्न (ऋता)

या एका नाटक मध्ये रसिका सुनील यांची भूमिका होती. ते या नाटकात ऋता नावाची भूमिका साकारत होत्या.

एल्बम सॉन्ग :

तुम बिन मोहे (2020)

अवार्डस:

  • 2016 – झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार – बेस्ट निगेटिव रोल फिमेल – माझ्या नवऱ्याची बायको -शनाया
  • 2017- झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार – बेस्ट निगेटिव रोल फिमेल – माझ्या नवऱ्याची बायको -शनाया
  • 2017 – युवा चित्र पदार्पण पुरस्कार – बेस्ट सपोर्टिंग अकटरेस – बघतोस की मुजरा कर
  • 2021 – झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार – स्पेशल मेनशन – माझ्या नवऱ्याची बायको

सुव्रत जोशी बायोग्राफी मराठी

Rasika Sunil Biography In Marathi : रसिका सुनील यांची माहिती मराठी मध्ये : रसिका सुनील ही अभिनेत्री आणि मॉडेल असूनही त्या एक बोल्ड बिनधास्त आणि सुंदर आशा अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका चालू होती तेव्हा त्यांनी अचानक मध्येच थोडा गॅप घेतला. त्यांची जागा तेव्हा शनाया म्हणून ईशा केसकर यांनी घेतली. रसिका सुनील यांनी हा गॅप त्यांच्या पुढील शिक्षणासाठी घेतला होता तेव्हा त्यांना शिक्षणासाठी बाहेर जावे लागणार होते म्हणून. त्यांची या मालिकेतिल भूमिका ही ईशा केसकर यांनी खूप छान प्रकारे केली, ती शनया ही सर्वांना आवडली होती. रसिका यांचे शिक्षण पूर्ण झाल्यास आणखी त्यांनी ही मालिका जॉइन केली .

आणखी वाचा

Isha Keskar Biography In Marathi

Revati Lele Biography Marathi

रसिका सुनील यांची माहिती मराठी मध्ये : आता त्या आपल्याला एक नवीन चित्रपटमधून भेटीस येणार आहेत. Key ही या चित्रपटच नाव आहे. कलर्स मराठी वर प्रसारित होत असलेल्या सुर नवा ध्यास नवा गजर युवा शक्तीचा या शो मधून त्या आपल्याला सूत्र संचालन करताना दिसत आहेत.