Sandip Pathak Biography Marathi

Sandip Pathak Biography Marathi

Sandip Pathak Biography Marathi : संदीप पाठक बायोग्राफी इन मराठी : संदीप पाठक (Sandip Pathak ) हे एक मराठी टीव्ही /दूर चित्रवाणी, मराठी चित्रपट तसेच मराठी नाटक अभिनेते आहेत. ते आपल्याला अनेक चित्रपट, मराठी नाटक तसेच मालिके मध्ये दिसले आहेत. ते आता सध्या कलर्स मराठी वाहिनी वरील नवीन मालिका इंद्रायणी मध्ये काम करत आहेत.

संदीप पाठक (Sandip Pathak ) यांनी एक हजारची नोट, पोस्टर गर्ल, हरिश्चंद्रयाची फॅक्टरी, रंगा पतांगा या मराठी चित्रपटात तसेच एक लग्नाची दुसरी गोष्ट, असंभव या सारख्या मराठी टीव्ही मालिका मध्ये ही त्यांनी काम केले आहे. तसेच त्यांनी अनेक नाटक टुन आपल्या भेटीस आले आहेत.

तर आपण आज या आर्टिकल मध्ये संदीप पाठक (Sandip Pathak ) यांच्या विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. Sandip Pathak Biography Marathi : संदीप पाठक बायोग्राफी इन मराठी : संदीप पाठक (Sandip Pathak) यांचा जन्म, वय, शिक्षण, चित्रपट, मालिका, नाटक, लग्न, कुटुंब या सर्वाण विषयी आपण मराठी मध्ये त्यांची माहिती पाहुत. या साठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.

Sandip Pathak Biography Marathi
Sandip Pathak Biography Marathi

Contents :

  • Beginning : संदीप पाठक (Sandip Pathak ) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : संदीप पाठक (Sandip Pathak ) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : संदीप पाठक (Sandip Pathak ) यांची माहिती
  • Education Family and More : संदीप पाठक (Sandip Pathak ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : संदीप पाठक (Sandip Pathak ) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : संदीप पाठक (Sandip Pathak ) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : संदीप पाठक (Sandip Pathak ) यांनी काम केलेले नाटक
  • Awards : संदीप पाठक (Sandip Pathak ) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: संदीप पाठक (Sandip Pathak ) यांचे सुरुवातीचे जीवन

Sandip Pathak Biography Marathi : संदीप पाठक बायोग्राफी इन मराठी : संदीप पाठक (Sandip Pathak ) यांचा जन्म 14 मे 1978 मध्ये माजलगाव, बीड, महाराष्ट्र, भारत येथे झाला आहे.

त्यांचे शालेय शिक्षण हे माजलगाव, बीड, महाराष्ट्र येथून पूर्ण झाले आहे. तसेच संदीप पाठक यांचे कॉलेज चे शिक्षण हे एस . बी. कॉलेज, औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर ), महाराष्ट्र, भारत येथून त्यांनी पूर्ण केले आहे. येथून त्यांनी बॅचलोर ऑफ आर्ट्स(नाटक ) ही पदवी घेतली आहे. पुढे संदीप यांनी पुणे येथून ललित कला केंद्र , पुणे विद्यापीठ , पुणे, महाराष्ट्र, भारत (मास्टर ऑफ आर्ट्स )(नाटक ) ही पोस्ट पदवी घेतली आहे.

संदीप पाठक (Sandip Pathak ) यांनी त्यांचा पहिला चित्रपट 2004 मध्ये श्वास या मधून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आहे. त्या नंतर त्यांनी पुढे अनेक मराठी चित्रपटात, नाटकात,आणि मालिके मध्ये काम केले आहे.

Sandip Pathak with his Family
Sandip Pathak with his Family

Personal Info And More : संदीप पाठक (Sandip Pathak ) यांची वयक्तीक माहिती

Sandip Pathak Biography Marathi : संदीप पाठक बायोग्राफी इन मराठी :

नाव संदीप श्यामराव पाठक (Sandip Shyamrav Pathak )
टोपण नाव संदीप (Sandip )
जन्म दिनांक 14 मे 1978
जन्म ठिकाण माजलगाव, बीड, महाराष्ट्र, भारत
वय 45 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय /अभिनेता /नाटक कार
भाषा मराठी /हिन्दी
कार्यक्षेत्र अभिनय /अभिनेता /नाटक कार
मालिका असंभव- झी मराठी
एक लग्नाची दुसरी गोष्ट- झी मराठी
इंद्रायणी – कलर्स मराठी
डांस महाराष्ट्र – झी मराठी
माझे पती सौभाग्य वती – झी मराठी

Physical Status and More : संदीप पाठक (Sandip Pathak ) यांची वयक्तीक माहिती

ऊंची माहीत नाही
वजन माहीत नाही
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर काळा /ब्लॅक
केस कलर काळा /ब्लॅक
हॉबीज अभिनय ,
डेबुट फिल्म मराठी चित्रपट – 2004 – श्वास
डेबुट मालिका मराठी मालिका – असंभव – झी मराठी

Sandip Pathak with his wife Kalpana Pathak
Sandip Pathak with his Family

Education Details, Family And More : Sandip Pathak Biography Marathi : संदीप पाठक बायोग्राफी इन मराठी :

संदीप पाठक (Sandip Pathak ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

शालेय शिक्षण माजलगाव, बीड, महाराष्ट्र, भारत
कॉलेज शिक्षण एस . बी. कॉलेज, औरंगाबा, महाराष्ट्र, भारत (बॅचलोर ऑफ आर्ट्स (नाटक)
ललित कला केंद्र , पुणे विद्यापीठ , पुणे, महाराष्ट्र, भारत (मास्टर ऑफ आर्ट्स )(नाटक )
शिक्षण बॅचलोर ऑफ आर्ट्स ,नाटका मधून पदवी /ग्रॅजुएट
मास्टर ऑफ आर्ट्स, नाटक, मास्टर ग्रॅजुएट
फॅमिली 2 मुले
मुलगा – निषाद पाठक
मुलगी – स्वरा पाठक
आईचे नाव माहीत नाही
वडिलांचे नाव श्यामराव पाठक
बहीण माहीत नाही
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पत्नीचे नाव कल्पना पाठक
लग्न दिनांक एअर /वर्ष 2005

Tnvi Mundale Biography Marathi :

Films :संदीप पाठक (Sandip Pathak ) यांनी काम केलेले चित्रपट

  • 2024 – नवरदेव बी एस सी अग्रि -मराठी चित्रपट
  • 2024 – तेराव
  • 2023 – श्याम ची आई
  • 2023 – वित्तल माझा सोबती – विठ्ठल
  • 2023 – धीशक्यओण
  • 2017 – इडक – द गोट – नाम्या
  • 2016 – चिडिया – तपण – हिन्दी चित्रपट
  • 2016 – पोस्टर गर्ल – सुरेश पाटील – मराठी चित्रपट
  • 2016 – नटसम्राट
  • 2015 – रंगा पतंगा – पोपट – मराठी चित्रपट
  • 2015 – देऊळ बंद – वल्लभ – मराठी चित्रपट
  • 2015 – डबल सीट – अमित चा मित्र (वाहतूक पोलीस )
  • 2014 – एक हजारची नोट – सुदामा
  • 2013 – भुताचा हनीमून – भूत
  • 2012 – येडयाची जत्रा – वासताऱ्या
  • 2011 – वन रूम किचन
  • 2011 – शहाणपण डेगा देवा – बम चिक बाबा
  • 2010 – शिक्षणाचा आईचा घो –
  • 2009 – गायिर
  • 2009 – हरिश्चंद्रयाची फॅक्टरी – त्र्यंबक तेलंग
  • 2008 – एक डाव धोबी पछाड
  • 2004 – श्वास

Sandip Pathak Biography Marathi : संदीप पाठक बायोग्राफी इन मराठी : संदीप पाठक (Sandip Pathak ) यांनी 2004 मध्ये मराठी चित्रपटात पदार्पण केले आहे. श्वास हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता ज्यात त्यांनी काम केले आहे. पुढे त्यांनी 2008 – 2009 मध्ये एक डाव धोबी पछाड या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात त्यांच्या सोबत आणखी अशोक सराफ, भारत गणेशपुरे, मधुर वेलनकर, किशोरी शहाणे, संजय मोने, सुकन्या कुलकर्णी, उदय सबनीस, मुक्ता बर्वे, सुबोध भावे, प्रसाद ओक या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते आणि अभिनेत्यानी काम केले आहे.

त्या नंतर त्यांनी 2009 मधे गाईर या मराठी चित्रपटात काम केले आहे. त्यात त्यांच्या सोबत अमृता खानविलकर, संदीप कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, अंकुश चौधरी हे स्टार्स मुख्य भूमिकेत दिसले.

2010 मध्ये त्यांनी शिक्षणच्या आईचा घो या चित्रपटात काम केले. त्यात त्यांच्या मुख्य भूमिकेत सोबत क्रांति रेडकर, गौरी कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव हे दिसले.

2011 मध्ये शहाणपण देगा देवा या चित्रपटात त्यांनी सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले, भरत जाधव यांचे सोबत काम केले आहे.

2015 मध्ये सनदी पाठक यांनी टाइम पास 2 मध्ये काम केले, त्यात प्रिया बापट, भाऊ कदम, वैभव मांगले, प्रियदर्शन जाधव इ. यांनी काम केले आहे.

त्या नंतर संदीप यांनी 2015 मध्येच देऊळ बंद या चित्रपटात काम केले. या मध्ये गशमिर महाजणी, गिरिजा जोशी, प्रवीण तरडे, निवेदिता सराफ, मोहन जोशी असे अनेक कलाकार दिसले.

2024 मध्ये म्हणजेच आताच आलेल्या नवरदेव bsc अग्रि या चित्रपटात संदीप पाठक यांनी काम केले आहे. यात ही त्यांच्या सोबत मकरंद अनासपूरे, प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, नह शिटोळे यांनी काम केले आहे.

Television Show: शरद केळकर (Sharad Kelkar ) यांनी काम केलेल्या मालिका

  • इंद्रायणी – कलर्स मराठी
  • असंभव – झी मराठी
  • एक लग्नाची दुसरी गोष्ट – झी मराठी
  • हस चकत फू
  • फू बाई फू – झी मराठी
  • कॉमेडी एक्सप्रेस
  • डांस महाराष्ट्र – झी मराठी
  • माझे पती सौभाग्य वती – झी मराठी

Sandip Pathak Biography Marathi : संदीप पाठक बायोग्राफी इन मराठी : संदीप पाठक (Sandip Pathak ) यांनी अनेक मराठी मालिका मध्ये ही काम केले आहे. ते आता कलर्स मराठी या मराठी वाहिनी वर नवीन चालू झालेल्या “इंद्रायणी “या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत संदीप यांचे सोबत अनीता दाते ही दिसत आहेत.

तसेच त्यांनी असंभव, एका लग्नाची पुढची गोष्ट अशा मालिके मध्ये काम केले आहे. असंभव या मालिकेत त्यांच्या सोबत आणखी उमेश कामत, सुनील बर्वे, उर्मिला कानेटकर -कोठारे या सर्वांनी काम केले आहे.

एका लग्नाची पुढची गोष्ट या मालिकेत अभिनेते स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी काम केले आहे.

पुढे संदीप पाठक यांनी फू बाई फू, कॉमेडी एक्सप्रेस, डांस महाराष्ट्र, हस्त चकत फू अशा कार्य क्रमात सुद्धा आपला सहभाग नोंदवला आहे.

Sandip Pathak Biography Marathi
Sandip Pathak with his Family

Plays : संदीप पाठक (Sandip Pathak ) यांनी काम केलेले नाटक

  • वऱ्हाड निघाले लॅंडन ला
  • सखाराम बाईंदर
  • असा मी असा मी
  • व्यक्ति आणि वल्ली

Sandip Pathak Biography Marathi : संदीप पाठक बायोग्राफी इन मराठी : संदीप यांनी वऱ्हाड निघाले लॅंडन ला ,सखाराम बाईंदर ,असा मी असा मी ,व्यक्ति आणि वल्ली अशा अनेक मराठी नाटका मध्ये काम केले आहे.

Awards: संदीप पाठक (Sandip Pathak ) यांना मिळालेले पुरस्कार

Sandip Pathak Biography Marathi : संदीप पाठक बायोग्राफी इन मराठी :

  • बबन प्रभू पुरस्कार – वऱ्हाड निघाले लंडन ला – नाटक
  • महाराष्ट्र टाइम्स सन्मान पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अभिनेता – एक हजारची नोट – मराठी चित्रपट
  • महाराष्ट्र राज्य पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अभिनेता – रंगा पतंगा – मराठी चित्रपट
  • महाराष्ट्र राज्य पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अभिनेता- एक हजारची नोट – मराठी चित्रपट