सखी गोखले बायोग्राफी मराठी

सखी गोखले बायोग्राफी मराठी

सखी गोखले बायोग्राफी मराठी : Sakhi Gokhale Biography In Marathi : सखी गोखले (Sakhi Gokhale) या एक भारतीय मराठी टीव्ही आणि मराठी चित्रपट अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मराठी आणि हिन्दी मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. त्या विशेषतः झी मराठी वाहिनी वरील मालिका दिल दोस्ती दुनियादारी या मधील रेश्मा इनामदार आणि दिल दोस्ती दोबारा मधील परि या भूमिके साठी जास्त ओळखल्या जातात.

सखी गोखले (Sakhi Gokhale) या अभिनेत्री शुभांगी गोखले आणि अभिनेते मोहन गोखले यांची मुलगी आहेत. चल तर मग आपण या आर्टिकल मध्ये सखी गोखले (Sakhi Gokhale) यांच्या विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. सखी गोखले बायोग्राफी मराठी : Sakhi Gokhale Biography In Marathi : सखी गोखले (Sakhi Gokhale) यांचा जन्म, वय, शिक्षण, चित्रपट, नाटक, मालिका, पुरस्कार, होबीज, व्यवसाय, लग्न या सर्वा विषयी आपण मराठी मध्ये माहिती जाणून घेणार आहोत त्या साठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.

सखी गोखले बायोग्राफी मराठी
सखी गोखले बायोग्राफी मराठी

हेही वाचा :

सुव्रत जोशी बायोग्राफी मराठी

Pushkaraj Chirputkar Biography Marathi

Madhura Deshpande Biography Marathi

Contents :

  • Beginning : सखी गोखले (Sakhi Gokhale) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : सखी गोखले (Sakhi Gokhale) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : सखी गोखले (Sakhi Gokhale) यांची माहिती
  • Education Family and More : सखी गोखले (Sakhi Gokhale) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : सखी गोखले (Sakhi Gokhale) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : सखी गोखले (Sakhi Gokhale) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : सखी गोखले (Sakhi Gokhale) यांनी काम केलेले नाटक
  • Awards : सखी गोखले (Sakhi Gokhale) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: सखी गोखले (Sakhi Gokhale) यांचे सुरुवातीचे जीवन

सखी गोखले बायोग्राफी मराठी : Sakhi Gokhale Biography In Marathi : सखी गोखले (Sakhi Gokhale) यांचा जन्म 27 जुलै 1993 मध्ये पुणे, महाराष्ट्र भारत येथे झाला आहे. त्यांचे वय सध्या 30 वर्षे आहे.

सखी गोखले (Sakhi Gokhale) यांनी आपले शालेय शिक्षण हे सह्याद्री स्कूल (Sahyadri School, Pune , Maharashtra, Bhart ) पुणे , महाराष्ट्र मधून पूर्ण केले आहे. तसेच त्यांनी आपले कॉलेज चे शिक्षण हे रुपारेल कॉलेज ऑफ आर्ट्स, पुणे, महाराष्ट्र, भारत (Ruparel College of Arts,Pune ) येथून पूर्ण केले आहे.

पुढे सखी यांनी भारती विद्यापीठ, स्कूल ऑफ फोटोग्राफी ,पुणे येथून फॅशन अँड फाइन आर्ट्स फोटोग्राफी मध्ये पदवी घेतली आहे. आणि आता त्या आपले राहिलेले शिक्षण हे रोयल कॉलेज ऑफ आर्ट्स यूके मध्ये पूर्ण करत आहेत .

सखी गोखले (Sakhi Gokhale) या लहान असताना च त्यांचे वडील मोहन गोखले यांनी जगाचा निरोप घेतला. तेव्हा पासून सखी गोखले (Sakhi Gokhale) यांचे लहान पणा पासून सांभाळ त्यांना वाढवन, शिकवन, हे त्यांची आई ने केले या पर्येंत कि सखी गोखले (Sakhi Gokhale) यांना काय हव ते त्यांच्या आई ने त्यांना करू दिले आहे. अभिनयाचे शिक्षण, फोटोग्राफी, अभिनय आणि त्या सोबतच मना सारखा जोडीदार निवडण्याची मुभा देखील त्यांना दिली आहे. आई नव्हे तर त्यानची आई त्यांची मैत्रीण जास्त आहेत हे म्हणायला हरकत नाही.

आणखी वाचा :

सिद्धार्थ चांदेकर बायोग्राफी मराठी

सखी गोखले (Sakhi Gokhale) यांनी देखील आईचा विश्वास आणि त्यांच्या मायेला न्याय दिला. त्या आज एक उत्तम अशा अभिनेत्री तर आहेतच पण त्या सोबतच त्या एक हुशार, कष्टाळू आणि तेवढ्याच संवेदन शील अशी मुलगी बनल्या आहेत.

सखी गोखले त्यांची आई शुभांगी गोखले यांचे सोबत
सखी गोखले त्यांची आई शुभांगी गोखले यांचे सोबत

Personal Info And More : सखी गोखले (Sakhi Gokhale) यांची वयक्तीक माहिती

सखी गोखले बायोग्राफी मराठी : Sakhi Gokhale Biography In Marathi

नाव सखी गोखले (Sakhi Gokhale)
टोपण नाव सखी (Sakhi)/ Reshma- रेश्मा (इन दिल दोस्ती दुनियादारी )
जन्म दिनांक 27 जुलै 1993
जन्म ठिकाण पुणे, महाराष्ट्र, भारत
वय 30 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय /अभिनेत्री , फोटोग्राफी (Photography )
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय /अभिनेत्री , फोटोग्राफी (Photography )
मालिका दिल दोस्ती दुनियादारी , दिल दोस्ती दोबारा

Physical Status and More : सखी गोखले (Sakhi Gokhale) यांची वयक्तीक माहिती

सखी गोखले बायोग्राफी मराठी : Sakhi Gokhale Biography In Marathi :

ऊंची 163 सेमी – इन सेंटी मीटर
1.63 मी – इन मीटर
5’4″ – इन फिट इंचेस
वजन माहीत नाही
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर तपकिरी /ब्राऊन
केस कलर काळा /ब्लॅक
हॉबीज फोटोज काढणे, अभिनय करणे, नृत्य करणे
डेबुट फिल्म रंगरेज – वेणु (हिन्दी चित्रपट )- 2013
पिंपळ – सीमा (मराठी चित्रपट )- 2017
डेबुट मालिका दिल दोस्ती दुनियादारी – रेश्मा इनामदार (झी मराठी )-2015 – 2016


सखी गोखले त्यांचे पती सुव्रत जोशी यांचे सोबत
सखी गोखले त्यांचे पती सुव्रत जोशी यांचे सोबत

Education Details, Family And More :

सखी गोखले (Sakhi Gokhale) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

सखी गोखले बायोग्राफी मराठी : Sakhi Gokhale Biography In Marathi :

शालेय शिक्षण सह्याद्री शाळा, पुणे, महाराष्ट्र, भारत
कॉलेज शिक्षण रुपारेल कॉलेज ऑफ आर्ट्स, पुणे, महाराष्ट्र, भारत
भारती विद्यापीठ , स्कूल ऑफ फोटोग्राफी , पुणे
रोयल कॉलेज ऑफ आर्ट्स यूके
शिक्षण ग्रॅजुएट, फॅशन अँड फाइन आर्ट्स फोटोग्राफी मध्ये पदवी, शिक्षण चालू
फॅमिली N/A
आईचे नाव शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale )
वडिलांचे नाव मोहन गोखले (Mohan Gokhale )
बहीण माहीत नाही
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पतीचे नाव सुव्रत जोशी (Suvrat Joshi )
लग्न दिनांक एप्रिल 2019

सखी गोखले (Sakhi Gokhale) :

Films : सखी गोखले (Sakhi Gokhale) यांनी काम केलेले चित्रपट

सखी गोखले बायोग्राफी मराठी : Sakhi Gokhale Biography In Marathi

  • 2022 – दिल दिमाग और बत्ती – लक्ष्मी – मराठी चित्रपट
  • 2021 – शांती क्रांति – रूपाली – मराठी चित्रपट
  • 2021 – बेफाम – आर जे नंदिता – मराठी चित्रपट
  • 2021 – गोदावरी – निशिकांत ची बहीण – मराठी चित्रपट
  • 2013 – रंगरेज – वेणु – हिन्दी चित्रपट
  • 2017 – पिंपळ – सीमा – मराठी चित्रपट

Television Show: सखी गोखले (Sakhi Gokhale) यांनी काम केलेल्या मालिका

सखी गोखले बायोग्राफी मराठी : Sakhi Gokhale Biography In Marathi :

  • 2015 – 2016 – दिल दोस्ती दुनियादारी – रेश्मा इनामदार (झी मराठी वाहिनी )
  • 2017 – दिल दोस्ती दोबारा – परी (झी मराठी )
  • 2020 – आठशे खिडक्या नऊशे दारे – परी सावे (सोनी मराठी )

सखी गोखले बायोग्राफी मराठी : Sakhi Gokhale Biography In Marathi : सखी गोखले (Sakhi Gokhale) यांनी 2015 – 2016 मध्ये दिल दोस्ती दुनिया दरी मध्ये काम केले आहे. या सर्वांच्या कामाला सर्व रसिक प्रेक्षकांनी खूप भर भरून प्रेम दिलेले आहे.

दिल दोस्ती दुनियादारी या मालिके मध्ये सखी गोखले (Sakhi Gokhale) यांनी रेश्मा इनामदार या मुली ची भूमिका साकारली होती. एक साडी गाव कडून आलेली मुलगी ची भूमिका त्यांनी साकारली होती. त्यात तिला उत्तम असा जेवण देखील बनवता येत असे. टी बाकी च्या सर्वांना आणि सर्व जन तिला सावरून घेताना दिसत होते. त्यात बचलर लोकांची मस्ती राडे हे सगळ आपल्याला मस्त बघता आल.

२०१७ मध्ये पुढे सखी गोखले (Sakhi Gokhale) यांनी झी मराठी वाहिनी वरील दिल दोस्ती दुनियादारी या मालिके चा रिमेक म्हणजे दिल दोस्ती दोबारा हि मालिका. या मालिके मध्ये देखील अशीच स्टोरी फक्त थोडी वेगळी. पण दिल दोस्ती दुनियादारी सारखी या दिल दोस्ती दोबारा या मालिके ची जादू काही जास्त चालली नाही. काही काळा नंतर हि मालिका बंद देखील झाली.

Sakhi Gokhale Biography In Marathi : पुढे सखी गोखले (Sakhi Gokhale) या २०२० मध्ये सोनी मराठी या वाहिनी वर दिसल्या गेल्या. सखी गोखले (Sakhi Gokhale) यांनी आठशे खिडक्या नऊशे दारे या मालिके मध्ये परी सावे या नावाची भूमिका साकारली आहे.

Plays : सखी गोखले (Sakhi Gokhale) यांनी काम केलेले नाटक काम

  • माहीत नाही

सखी गोखले त्यांचे आई वडील - शुभांगी गोखले आणि मोहन गोखले

सखी गोखले त्यांचे आई वडील – शुभांगी गोखले आणि मोहन गोखले

Awards: सखी गोखले (Sakhi Gokhale) यांना मिळालेले पुरस्कार

सखी गोखले बायोग्राफी मराठी : Sakhi Gokhale Biography In Marathi :सखी गोखले (Sakhi Gokhale) यांना 2017 मध्ये महाराष्ट्र टाइम्स तर्फे फेस ऑफ द एअर पुरस्कार मिळाला आहे.

हेही वाचा :

प्रसाद ओक बायोग्राफी मराठी

Anita Date Biography In Marathi