प्रसाद ओक बायोग्राफी मराठी

प्रसाद ओक बायोग्राफी मराठी

प्रसाद ओक बायोग्राफी मराठी : Prasad Oak Biography In Marathi : प्रसाद ओक (Prasad Oak) हे एक भारतीय मराठी अभिनेते आहेत. ते अत्यंत गुणी आणि हॅंडसम अभिनेते म्हणून ओळखले जातात. ते अभिनेत्या सोबतच निर्माता, गायक, लेखक, कवी, दिग्दर्शक अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी अनेक मराठी लोकप्रिय नाटके, लोकप्रिय मालिका आणि चित्रपटा मध्ये काम केले आहे.

चला तर मग आपण आज या आर्टिकल मध्ये अशा गुणी अभिनेत्या बद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत. प्रसाद ओक बायोग्राफी मराठी : Prasad Oak Biography In Marathi. प्रसाद ओक (Prasad Oak) यांचे वय, जन्म, शिक्षण, हाइत, वेट, मालिका, चित्रपट, नाटक या बद्दल आपण मराठी मध्ये माहिती बघणार आहोत. त्या साठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.

प्रसाद ओक बायोग्राफी मराठी
प्रसाद ओक बायोग्राफी मराठी

Contents :

  • Beginning : प्रसाद ओक (Prasad Oak) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : प्रसाद ओक (Prasad Oak) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : प्रसाद ओक (Prasad Oak) यांची माहिती
  • Education Family and More : प्रसाद ओक (Prasad Oak) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : प्रसाद ओक (Prasad Oak)यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : प्रसाद ओक (Prasad Oak) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : प्रसाद ओक (Prasad Oak) यांनी काम केलेले नाटक
  • Awards : प्रसाद ओक (Prasad Oak)यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: प्रसाद ओक (Prasad Oak) यांचे सुरुवातीचे जीवन

प्रसाद ओक बायोग्राफी मराठी : Prasad Oak Biography In Marathi : प्रसाद ओक (Prasad Oak) यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1975 मध्ये पुणे, महाराष्ट्र, भारत येथे झाला आहे. त्यांचे बालपण देखील पुण्यातच गेले आहे.

प्रसाद ओक (Prasad Oak ) यांचे शालेय शिक्षण हे भावे हायस्कूल पुणे, महाराष्ट्र येथून पूर्ण झाले आहे. तसेच त्यांचे कॉलेज चे शिक्षण हे भ्रूहान महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स , पुणे, महाराष्ट्र, भारत येथून पूर्ण झाले आहे. त्यांनी कॉमर्स मधून पदवी प्राप्त केली आहे.

प्रसाद ओक त्यांच्या पत्नी सोबत
प्रसाद ओक त्यांच्या पत्नी सोबत

Personal Info And More : प्रसाद ओक (Prasad Oak) यांची वयक्तीक माहिती

प्रसाद ओक (Prasad Oak) बायोग्राफी मराठी : Prasad Oak (प्रसाद ओक) Biography In Marathi :

नाव प्रसाद ओक (Prasad Oak)
टोपण नाव प्रसाद (Prasad )
जन्म दिनांक 17 फेब्रुवारी 1975 (सोमवार )
जन्म ठिकाण पुणे, महाराष्ट्र, भारत
वय 47 वर्षे / एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय / कार्यक्षेत्र अभिनेता , अभिनय, निर्माता, दिग्दर्शक, गायक, लेखक, कवी
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनेता , अभिनय, निर्माता, दिग्दर्शक, गायक, लेखक, कवी
मालिका बंदिनी , दामिनी, घरकुल, चार दिवस सासूचे, असंभव, आभाळमाया, पिंपालपान

Physical Status and More : प्रसाद ओक (Prasad Oak) यांची वयक्तीक माहिती

प्रसाद ओक बायोग्राफी मराठी : Prasad Oak Biography In Marathi :

ऊंची 168 सेमी – इन सेंटी मीटर
1.68 मी – इन मीटर
5’6″- इन फिट इंचेस
वजन माहीत नाही
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर काळा /ब्लॅक
केस कलर काळा /ब्लॅक
हॉबीज अभिनय करणे
डेबुट फिल्म 2003 – विठ्ठल विठ्ठल
डेबुट मालिका बंदिनी (स्टार प्लस )

प्रसाद ओक त्यांच्या मुला सोबत
प्रसाद ओक त्यांच्या मुला सोबत

Education Details, Family And More :

प्रसाद ओक (Prasad Oak) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

प्रसाद ओक (Prasad Oak) बायोग्राफी मराठी : Prasad Oak (प्रसाद ओक) Biography In Marathi :

शालेय शिक्षण भावे हाय स्कूल, पुणे, महाराष्ट्र, भारत
कॉलेज शिक्षण भ्रूहान महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स , पुणे, महाराष्ट्र, भारत
शिक्षण कॉमर्स पदवीधर / ग्रॅजुएशन
फॅमिली /2 मुले सार्थक ओक ( Sarthak Oak )
मयांक ओक ( Mayank Oak )
आईचे नाव माहीत नाही
वडिलांचे नाव माहीत नाही
बहीण माहीत नाही
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पत्नी चे नाव मंजिरी ओक (उद्योजक ) ( Manjiri Oak )
लग्न दिनांक 1998

प्रसाद ओक (Prasad Oak)

Films : प्रसाद ओक (Prasad Oak)यांनी काम केलेले चित्रपट

प्रसाद ओक बायोग्राफी मराठी : Prasad Oak Biography In Marathi :

  • 2022 – धर्मवीर – आनंद दिघे
  • 2020 – धुरळा – हरिष गाढवे
  • 2019 – ये रे ये रे पैसा 2 – इंस्पेक्टर शरद शिंदे
  • 2019 – हिरकणी – छत्रपती शिवाजी महाराज
  • 2019 – पिकासो – पांडुरंग गावडे
  • 2019 – स्माइल प्लीज – शिशिर सारंग
  • 2018 – अनी.. डॉ. काशीनाथ घाणेकर
  • 2018 – होम स्वीट होम –
  • 2018 – शिकारी – भरत लिलाधार भोसले
  • 2018 – सत्या –
  • 2018 – फर्जनद – बहिर्जी नाईक
  • 2017 – 22 जून
  • 2016 – तो आला मी एक धावानुबंध – रोहित वैद्य
  • 2016 – डॉक्टर रखमाबाई – सरखराम अर्जुन डॉ
  • 2016 – 7, रोशन विला – राजस जावडेकर
  • 2016 – चाहतो मी तुला – मोहन
  • 2016 – मोहर – निवृत्ती भालेराव
  • 2016 – चिरंजीव
  • 2015 – साखर मीठ आणि प्रेम – रवींद्र
  • 2015 – देऊळ बंद – नावडी
  • 2015 – बाळकडू – रामपूरकर
  • 2014 – रमा माधव – रघनाथ राव
  • 2013 – मंडळी तुमच्या साठी काय पण – राकेश
  • 2013 – विशेष म्हणजे ही माझी चुकते –
  • 2013 – कुठे बोलू नका –
  • 2013 – माझा मी
  • 2012 – आम्ही चमकते तारे – समीर
  • 2012 – प्रीत तुझी माझी
  • 2012 – गोल बेरीज – सोन्या बागलाकर
  • 2011 – हरी माझ्या घरी –
  • 2011 – पकडा पकडी – गोपाळ
  • 2011 – खेळ मांडला – संगीत राजे
  • 2010 – नवरा आवली बायको लावली – बंटी

  • 2010 – टी रात्र – पी. दास
  • 2010 – श्याम ची आई
  • 2010 – जेता – सुशांत महा शाब्दे
  • 2009 – आदि माया आदि शक्ति – जयदीप
  • 2009 – हाय की नाय काय – प्रेम प्रधान
  • 2008 – डोंघात तिसरा आता सगळ विसरा – समीर राजअध्यक्ष
  • 2008 – अष्ट रुपा जय वैभव लक्ष्मी माता – डॉ. संजय
  • 2008 – एक डाव धोबी पछाड – त्र्यंबक जोशी
  • 2007 – बळी राजाचे राज्य येऊ दे – किसणा
  • 2006 – शंभू माझा नवसाचा – प्रसाद
  • 2006 – जखमी पोलिस 302 – विजय पवार
  • 2005 – कालू बाईच्या नावण चांगभल – दीपक
  • 2005 – जय आठरभुजा सप्तशृंगी माता – राहुल

प्रसाद ओक बायोग्राफी मराठी : Prasad Oak Biography In Marathi : प्रसाद ओक (Prasad Oak) यांनी 2022 मध्ये आताच आलेला धर्मवीर या मराठी चित्रपटात आनंद दिघे यांची मुख्य भूमिका साकारली आहे. हा राजकीय नाटक मराठी चित्रपट आहे. हा चांगला प्रसिद्ध आणि लोकप्रिय असा मराठी चित्रपट ठरला आहे.

2020 मध्ये देखील प्रसाद ओक यांनी धुरळा या मराठी चित्रपटात काम केले आहे. त्यात त्यांची हरिष गाढवे ही भूमिका होती. या चित्रपटात आणखी अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, अलका कुबल, सिद्धार्थ जाधव, अमेय वाघ, सोनाली कुलकर्णी असे अनेक लोकप्रिय कलाकार यांनी काम केले आहे.

पुढे त्यांनी हिरकणी या मराठी चित्रपटात देखील दिसले आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिकेत सोनाली कुलकर्णी यांनी हिरकणी ची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात आणखी अनेक कलाकार दिसले आहेत. सिद्धार्थ चांदेकर, जितेंद्र जोशी, प्रियदर्शन जाधव, पुष्कर श्रोत्रि, हेमंत धोमे, चिन्मय मंडलेकर यांनी काम केले आहे.

2019 मध्ये प्रसाद ओक यांनि स्माइल प्लीज या मराठी चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटा मध्ये मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर या दोघांची मुख्य भूमिका आहे. त्या न सोंबट आणखी विजय आनंद, सतीश आळेकर, मयूरेश वाडकर आदि नि काम केले आहे.

प्रसाद ओक (Prasad Oak) यांनी २०२२ मध्ये आलेल्या धर्मवीर मध्ये तर त्यांच्या अभिनयची जादू नेहमी प्रमाणे दाखवली आहे. ते कोणती हि भूमिका जीव ओतूनच करतात असे दिसून येते या वरून.

प्रसाद ओक त्यांच्या पूर्ण फॅमिली सोबत
प्रसाद ओक त्यांच्या पूर्ण फॅमिली सोबत

Television Show: प्रसाद ओक (Prasad Oak) यांनी काम केलेल्या मालिका

प्रसाद ओक बायोग्राफी मराठी : Prasad Oak Biography In Marathi :

  • महाराष्ट्राची हास्य जत्रा – न्यायाधीश म्हणून (सोनी मराठी )
  • घरकुल (डी डी सह्याद्री )
  • आभाळमाया (झी मराठी )
  • बंदिनी (स्टार प्लस )
  • दामिनी (डी डी सह्याद्री )
  • चार दिवस सासूचे (ई टीव्ही मराठी )
  • असंभव (झी मराठी )
  • पिंपालपान (झी मराठी )
  • अवघाची संसार – हर्षवर्धन भोसले (झी मराठी )
  • भांडा सौख्य भरे – (स्टार प्रवाह )
  • वडलवत – भास्कर चौधरी -(झी मराठी )
  • होणार सून मी या घरची – लक्ष्मीकांत गोखले (झी मराठी )
  • फुलपाखरू (झी युवा )
  • हम तो तेरे आशिक ह्ै – झी मराठी
  • क्राइम पेट्रोल (SET )

Plays : प्रसाद ओक (Prasad Oak) यांनी काम केलेले नाटक

प्रसाद ओक बायोग्राफी मराठी : Prasad Oak Biography In Marathi :

  • प्रेमाची गोष्ट
  • अधांतर
  • या घर आपलच आहे
  • लहान पण देगा देवा
  • रणांगण
  • नंदी
  • माझा पती करोंड पती
  • आलटून पालटून
  • आभास
  • मागणा तळ्याकठि
  • वाडा चिरेबंदी
  • ऊस्न नवरा
  • भ्रमाचा भोपळा

Awards: प्रसाद ओक (Prasad Oak)यांना मिळालेले पुरस्कार

प्रसाद ओक बायोग्राफी मराठी : Prasad Oak Biography In Marathi :

प्रसाद ओक यांनी दिग्दर्शन केलेला कच्चा लिंबू या मराठी चित्रपताटा 2017 मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

2018 – सर्वोत्कृष्ट अभिनेता – फिल्म फेअर पुरस्कार – कच्चा लिंबू (मराठी चित्रपट )

2018 – सर्वोत्कृष्ट चित्रपट – फिल्मफेअर पुरस्कार – कच्चा लिंबू (मराठी चित्रपट )

2022 – सर्वोत्कृष्ट अभिनेता (नकारात्मक भूमिका )- चौथा माझा डिजिटल पुरस्कार – धुरळा (मराठी चित्रपट )

2022 – सर्वोत्कृष्ट अभिनेता- मराठी फिल्म फेअर पुरस्कार – धर्मवीर (मराठी चित्रपट )_ आनंद दिघे

हेही वाचा :

Sachin Tendulkar Biography Marathi

भाऊ कदम|Bhau Kadam श्रुती मराठे|Shruti Marathe Biography

वर्षा उसगावकर बायोग्राफी मराठी

Kishori Shahane Biography Marathi