Parna Pethe Biography Marathi

Parna Pethe Biography Marathi

Parna Pethe Biography Marathi : पर्ण पेठे बायोग्राफी इन मराठी : पर्ण पेठे या एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मराठी नाटक , मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. पर्ण पेठे या अतिशय सुंदर, गोड गोंडस अशी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पर्ण या मराठी मालिका रमा माधव या चित्रपट साठी जास्त ओळखल्या जातात.

चला तर मग आपण आज या आर्टिकल मध्ये Parna Pethe Biography Marathi(पर्ण पेठे बायोग्राफी इन मराठी) यांचे विषयी माहिती पाहणार आहोत. पर्ण पेठे (Parna Pathe) यांचा जन्म, वय, शिक्षण, मालिका, नाटक, चित्रपट आणि पुरस्कार यांचे विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा .

Parna Pethe Biography Marathi
Parna Pethe Biography Marathi

Contents :

  • Beginning : पर्ण पेठे (Parna Pathe) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio :पर्ण पेठे (Parna Pathe) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : पर्ण पेठे (Parna Pathe) यांची माहिती
  • Education Family and More : पर्ण पेठे (Parna Pathe)यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : पर्ण पेठे (Parna Pathe) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : पर्ण पेठे (Parna Pathe) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : पर्ण पेठे (Parna Pathe) यांनी काम केलेले नाटक
  • Awards :पर्ण पेठे (Parna Pathe)यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: पर्ण पेठे (Parna Pathe) यांचे सुरुवातीचे जीवन

Parna Pethe Biography Marathi : पर्ण पेठे बायोग्राफी इन मराठी : पर्ण पेठे यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1990 मध्ये पुणे येथे झाला. त्यांचे सध्याचे वय 34 वर्षे आहे. त्यांच्या वडिलांचे नाव अतुल पेठे असे आहे. तर त्यांच्या आई चे नाव रोहिणी पेठे असे आहे.

पर्ण पेठे (Parna Pethe )यांचे शालेय शिक्षण हे अभिनव विद्यालय, पुणे, महाराष्ट्र, भारत (Abhinav Vidyalaya, Pune, Maharashtra, India) येथून पूर्ण झाले आहे. त्या नंतर त्यांचे पुढील कॉलेज चे शिक्षण हे फर्ग्युसण कॉलेज, पुणे, महाराष्ट्र, भारत (Fargusan College, Pune, Maharashtra, India ) येथून पूर्ण झाले आहे. त्यांचे शिक्षण हे ग्रॅजुएशन झालेले आहे. त्या पदवी धर आहेत.

पर्ण पेठे (Parna Pethe) यांनी वयाच्या 8 व्या वर्षी पासून भरत नाट्यम नृत्यांगना आहे. कॉलेज मध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी अभिनयाला सुरुवात केली होती.

Parna Pethe With Her Husband
Parna Pethe With Her Husband

Personal Info And More : पर्ण पेठे (Parna Pathe) यांची वयक्तीक माहिती

नाव पर्ण पेठे (Parna Pathe)
टोपण नाव पर्ण (Parna )
जन्म दिनांक 19 फेब्रुवारी 1990
जन्म ठिकाण पुणे, महाराष्ट्र, भारत
वय 34 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय / अभिनेत्री
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय / अभिनेत्री
मालिका/ नाटक 2022 – चार चौघी (मराठी नाटक ),तुझ्यावर प्रेम आहे (मराठी नाटक ), अडले का ..?(मराठी नाटक ), 2018 – अमर फोटो स्टुडिओ (मराठी नाटक ), 2022 – चार चौघी (मराठी नाटक ), तुझ्यावर प्रेम आहे (मराठी नाटक ),अडले का ..?(मराठी नाटक ), अमर फोटो स्टुडिओ (मराठी नाटक ),2013 – आषाढा तिल एक दिवस (मराठी नाटक )

Physical Status and More : पर्ण पेठे (Parna Pathe)) यांची वयक्तीक माहिती

ऊंची माहीत नाही
वजन माहीत नाही
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर
केस कलर तपकिरी
हॉबीज अभिनय करणे, नृत्य करणे (भरत नाट्यम नृत्यांगना )
डेबुट फिल्म 2009 – विहीर – टायडी (मराठी चित्रपट )
2009 – एक कप चहा (मराठी चित्रपट )
डेबुट नाटक 2013 – आषाढातिल एक दिवस (मराठी नाटक )

Parna Pethe Biography MarathiParna Pethe Biography Marathi

Education Details, Family And More :

पर्ण पेठे (Parna Pathe) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

शालेय शिक्षण अभिनव विद्यालय, पुणे, महाराष्ट्र, भारत
(Abhinav Vidyalaya, Pune, Maharashtra, India)
कॉलेज शिक्षण फर्ग्युसण कॉलेज, पुणे, महाराष्ट्र, भारत
(Fargusan College, Pune, Maharashtra, India )
शिक्षण ग्रॅजुएट /पदवी धर (Graduate )
फॅमिली /अपत्ये नाही
आईचे नाव रोहिणी पेठे (Rohini Pethe )
वडिलांचे नाव अतुल पेठे(Atul Pethe )
बहीण माहीत नाही
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पतीचे नाव आलोक राजवाडे (Aalok Rajwade )- अभिनेता
लग्न दिनांक 29 फेब्रुवारी 2016

पर्ण पेठे(Parna Pethe )आणि आलोक राजवाडे(Aalok Rajwade) यांची लव स्टोरी :

Parna Pethe Biography Marathi : पर्ण पेठे बायोग्राफी इन मराठी : पर्ण पेठे(Parna Pethe )आणि आलोक राजवाडे(Aalok Rajwade) या दोघांना कोण ओळखत नसेल असे होणारच नाही. हे दोघे मराठी अभिनय क्षेत्रातील सर्वात युनिक मस्त आणि जबरदस्त कपळ म्हणून ओळखले जातात. या दोघांची जोडी ही ऑनस्क्रीन जुळली आहे. पर्ण पेठे (Parna Pethe ) आणि आलोक राजवाडे (Aalok Rajwade ) यांनी कोणताही मोठा समारंभ किंवा मोठा तांमजाम न करता कोर्टा मध्ये रजीस्टर मॅरेज केले आहे.

पर्ण पेठे यांच्या सारखेच आलोक राजवाडे देखील पुण्यातच जन्मले आहेत यांनी पुण्यातच त्यांचे बालपण देखील गेले आहेत. त्यांनी ही कॉलेज मध्ये असतानाच अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आहे. त्या नंतर त्यांनी 2008 मध्ये नाटक कंपनी चालू केली. आलोक राजवाडे यांनी अनेक मराठी नाटकाचे दिग्दर्शन ही केले आहे व त्यांनी त्या नाटकात काम देखील केले आहेत.

पुढे त्यांनी अनेक मराठी नाटक, वेब सिरिज, आणि वेब शो मध्ये काम केले आहे. त्यांनी त्या नंतर भोजपुरी चित्रपटात ही काम केले आहे. आलोक यांचे अब्राहम लिंकण चे पत्र हे सर्वात गाजलेल्या नाटका पैकी एक नाटक.

नाटक कंपनी आणि नाटक घर : नाटक कंपनी हा एक थियटेर ग्रुप आहे. जो की पुण्यातील आहे. या नाटक कंपनी ग्रुप ची सुरुवात आलोक राजवाडे, अमेय वाघ, अभय महाजन, पर्ण पेठे, सिद्धार्थ मेनन, निपुण धर्माधिकारी या सर्व मंडलीनी केली आहे.

या नाटक कंपनीच्या नाटकाला “गेली एकवीस वर्ष ” या नाटकाला इटली इंटर नॅशनल युथ फेस्टिवल मध्ये विशेस जुरी पुरस्कार मिळाला आहे.

आता पुढे नाटक घर : नाटक घर ही संस्था अतुल पेठे, हे अवॉर्ड जिंकलेले लेखक, प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते अशा अभिनेत्याची आहे. अतुल पेठे यांचीच मुलगी म्हणजे पर्ण पेठे होय. या संस्थे चे समज स्वास्थ्य आणि आषाढतील एक दिवस हे नाटक खूप प्रसिद्ध अशी नाटके आहेत. या नाटकांनी देश भर दौरे देखील केले आहेत

झूम बराबर झूम “ही एकांकिका तुम्हाला माहीत असेलच नाई का ? ही एकांकिका वरुण नारवेकर यांनी 2007 मध्ये लिहिली होती. या एकांकिके मध्ये पर्ण पेठे आणि आलोक राजवाडे यांनी बहीण भावाची भूमिका साकारली होती. या एकांकिके मुळेच पर्ण पेठे आणि आलोक राजवाडे यांचे नाते फुलले. तेव्हा पासूनच यांच्या गोड नात्याला, लव स्टोरी ला सुरुवात झाली असे म्हणायला काही हरकत नाही.

ऑनस्क्रीन बहीण भाऊ ऑफस्क्रीन एकमेकांचे नवरा बायको बनले आहेत.

पर्ण पेठे (Parna Pethe ) आणि आलोक राजवाडे (Aalok Rajwade) यांची जोडी “रमा माधव” या 2014 मधील चित्रपटात दिसली आहे. हा मराठी चित्रपट मृणाल कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला एक पेशवेकालीन चित्रपट आहे. आणि या चित्रपटा नंतर ते दोघे ही कायम एकत्र आले आहेत.

Parna Pethe With Her Parents
Parna Pethe With Her Parents

पुढे पर्ण पेठे (Parna Pethe ) आणि आलोक राजवाडे (Aalok Rajwade) यांनी एकमेकांना 6 वर्षे डेट केले , आणि 29 फेब्रुवारी 2016 मध्ये लग्न गाठ बांधली.

त्या दोघांनी आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणी समवेत आणि कुटुंबा समवेत रजिस्टर मॅरेज पद्धतीने लग्न केले आहे. आपण त्यांच्या लग्नाचा वेडीओ देखील इंटर नेट वर पाहू शकतो. या मध्ये या लग्ना बद्दल खूप साऱ्या गमती जमती सांगितल्या आहेत. सोबतच त्यांची लव स्टोरी देखील सांगितली आहे.

नाटक कंपनी वेड्स नाटक घर” या नावाने हा वेडीओ सोशल मीडिया वर धुमाकूळ घालत आहे. नाटक कंपनी चे पर्ण पेठे (Parna Pethe ) आणि आलोक राजवाडे (Aalok Rajwade) ही दोघे ही फौंडेर मेंबर आहेत. आणि नाटक घर ही कंपनी पर्ण पेठे यांच्या वडिलांची म्हणजेच अतुल पेठे यांची आहे. म्हणूनच “नाटक कंपनी वेड्स नाटक घर” या नावाने त्यांच्या लगनाचे गोड क्षण प्रसिद्ध केले आहेत.

Films : पर्ण पेठे (Parna Pathe) यांनी काम केलेले चित्रपट

  • 2022 – मीडियम स्पाईसी(मराठी चित्रपट ) – प्राजक्ता
  • 2018 – टेक केअर शुभ रात्री (मराठी चित्रपट )- सनिका
  • 2018 – अश्लील उद्योग मित्र मंडळ (मराठी चित्रपट )- सना
  • 2017 – बघतोस की मुजरा कर (मराठी चित्रपट )-
  • 2017 – फास्टर फेणे (मराठी चित्रपट )- अबोली
  • 2016 – वाय जेड (YZ)(मराठी चित्रपट )-अंतरा
  • 2016 – फोटो कॉपी (मराठी चित्रपट )- मधू कुलकर्णी आणि माला कुलकर्णी
  • 2014 – रमा माधव (मराठी चित्रपट )- रमा बाई
  • 2013 – कातळ (मराठी चित्रपट )- संपदा
  • 2009 – एक कप चहा (मराठी चित्रपट )-
  • 2009 – विहीर (मराठी चित्रपट )- टायडी

Parna Pethe Biography Marathi : पर्ण पेठे यांनी आत्ताच आलेल्या वर्ष 2022 मधील मीडियम स्पायसी या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेते ललित प्रभाकर यांचेसोबत काम केले आहे.

फास्टर फेणे या चित्रपटात त्यांनी अमेय वाघ यांचे सोबत काम केले आहे.

Television Show: पर्ण पेठे (Parna Pathe) यांनी काम केलेल्या मालिका

  • N/A

Plays : पर्ण पेठे (Parna Pathe) यांनी काम केलेले नाटक

  • 2022 – चार चौघी (मराठी नाटक )
  • 2022 – तुझ्यावर प्रेम आहे (मराठी नाटक )
  • 2022 – अडले का ..?(मराठी नाटक )
  • 2018 – अमर फोटो स्टुडिओ (मराठी नाटक )
  • 2013 – आषाढा तिल एक दिवस (मराठी नाटक )

Parna Pethe Biography Marathi : 2022 मधील चारचौघी या नाटकात रोहिणी हट्टंगडी आणि मुक्ता बर्वे यांचे सोबत पर्ण यांनी काम केले आहे.