सुव्रत जोशी बायोग्राफी मराठी
सुव्रत जोशी बायोग्राफी मराठी : Suvrat Joshi Biography In Marathi : सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) हे भारतीय मराठी नाटक , मराठी मालिका तसेच चित्रपट अभिनेते आहेत. त्यांनी अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय मालिका मध्ये काम केले आहे. तसेच ते अनेक मराठी नाटक आणि चित्रपटा मध्ये दिसले आहेत.
सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) हे त्यांच्या झी मराठी वाहिनी वरील दिल दोस्ती दुनियादारी आणि दिल दोस्ती दोबारा या मालिके साठी जास्त ओळखले जातात. त्यातील त्यांची सुजय नावाची भूमिका होती, त्यांना अनेक जन आज ही सूजय म्हणूनच ओळखत असतील.
चला तर मग आपण आज या आर्टिकल मध्ये आपल्या आवडत्या सुजय ची बायोग्राफी जाणून घेणार आहोत. सुव्रत जोशी बायोग्राफी मराठी : Suvrat Joshi Biography In Marathi. सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) यांचा जन्म, वय, शिक्षण, चित्रपट, नाटक, मालिका, पुरस्कार, कुटुंब, लग्न आदि. विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत. त्या साठी हा संपूर्ण ब्लॉग नक्की वाचा.
.
.
Contents :
- Beginning : सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) यांची माहिती
- Education Family and More : सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Films : सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) यांनी काम केलेले चित्रपट
- Television Show : सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) यांनी काम केलेल्या मालिका
- Plays : सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) यांनी काम केलेले नाटक
- Awards : सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) यांना मिळालेले पुरस्कार
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) यांचे सुरुवातीचे जीवन
सुव्रत जोशी बायोग्राफी मराठी : Suvrat Joshi Biography In Marathi : सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) यांचा जन्म 22 एप्रिल 1985 मध्ये पुणे महाराष्ट्र, भारत येथे झाला आहे. सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) यांच बालपण हे पुणे येथेच गेले आहे.
तसेच त्यांचे शालेय शिक्षण देखील पुण्यातच झाले आहे. पुढे त्यांचे कॉलेज चे शिक्षण हे फरगूसन कॉलेज पुणे, महाराष्ट्र, भारत येथून पूर्ण झाले आहे. कॉलेज मध्ये असतानाच त्यांनी कॉलेज मधील नाट्य स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली होती. त्यांना ते 12 वी मध्ये असतानाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा निर्माल्य पुरस्कार मिळाला होता. ते ही त्यांना पुरुषोत्तम करंडक या नाट्य स्पर्धेसाठी पुरस्कार मिळाला आहे.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या मधून ते अभिनयाचे आणि संगीत पदवीधर आहेत. पण सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) यांना ते अभिनय क्षेत्र करियर साठी निवडतील असे अजिबात वाटल नव्हत. त्यांना अभिनय आणि नाटक या क्षेत्राकडे जाण्यास त्यांचे वडील लक्ष्मण जोशी आणि त्यांचे काका जयंत गोडबोले यांनी त्यांना मार्गदर्शन केले आहे. तेव्हा त्यांनी हे क्षेत्र निवडले. ते जयंत गोडबोले यांचे पुतणे आहेत.
त्या पुढे ग्रॅजुएशन पूर्ण झाल्या नंतर सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) यांनी किंगडम ऑफ ड्रीम्स या संस्थेत त्यांनी काही काळ काम केले आहे. या संस्थे तर्फे गुडगाव येथे अमुजमेंट पार्क होती तेथे कलेचे परफॉर्मेंस हॉट असे. त्या नंतर त्यांनी काही दिवस शिक्षक म्हणून ही वसंत व्हॅलली स्कूल मध्ये ही काम केले आहे.
सुव्रत जोशी बायोग्राफी मराठी : Suvrat Joshi Biography In Marathi : सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) यांनी त्या नंतर काही नाटका मध्ये सहभाग घतल होता. त्यांनी झुमरू टीम सोबत काम केले आहे. त्यात त्यांनी नॉट इन फोकस (Knot In Focus ), बिनकामाचे संवाद (Binkamache Sanvad ), ड्रीम्स ऑफ तालिम (Dreams of Talem )या नाटका मध्ये काम केले आहे.
त्या नंतरच त्यांनी झी मराठी वरील दिल डोसतो दुनियादारी ही मराठी मालिका मिळाली होती. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) यांची भूमिका ही सुजय साठे ही होती. त्यात ते एक फ्लॅट चे मालक आहेत.
दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत आणखी सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) यांचे सोबत सखी गोखले (Sakhi Gokhale ), अमेय वाघ (Amey Wagh ), पूजा ठोंबरे (Pooja ठोंबरे) , स्वानंदी टीकेकर (Swanandi Tikekar ) आदि कलाकार काम केले आहे.
पुढे त्यांनी याच टीम सोबत आणखी दिल दोस्ती दुनियादारी या मालिके चा सिकवेल मध्ये दिल दोस्ती दोबारा या मालिकेत काम केले आहे.
या मालिकेत कांमकेल्या नंतर त्यांनी आणखी एकदा नाटकाकडे वळले. त्यांनी अमर फोटो स्टुडिओ या नाटक मध्ये काम केले आहे. त्यांच्या सोबत यात अमेय वाघ, सखी गोखले आणि पूजा ठोंबरे आणि पर्ण पेठे या सर्वांनी काम केले आहे.
Personal Info And More : सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) यांची वयक्तीक माहिती
सुव्रत जोशी बायोग्राफी मराठी : Suvrat Joshi Biography In Marathi :
नाव | सुव्रत लक्ष्मण जोशी (Suvrat Joshi ) |
टोपण नाव | सुव्रत(Suvrat)/ सुजय (Sujay ) |
जन्म दिनांक | 22 एप्रिल 1985 |
जन्म ठिकाण | पुणे, महाराष्ट्र, भारत |
वय | 38 वर्षे /एअर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | अभिनय, अभिनेता , नाटककार |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | अभिनय, अभिनेता , नाटककार |
मालिका | दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दोबारा |
Physical Status and More : सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) यांची वयक्तीक माहिती
ऊंची | 5’8″ – इन फिट अँड इंचेस |
वजन | माहीत नाही |
मेजर मेंट्स | माहीत नाही |
डोळे कलर | ब्राऊन /फिका तपकिरी |
केस कलर | काळा /ब्लॅक |
हॉबीज | अभिनय, नाटक |
डेबुट फिल्म | 2018 – शिकारी – रघू (मराठी चित्रपट ) 2023 – आयबी 71 अजंट जाधव – (हिन्दी चित्रपट ) |
डेबुट मालिका | 2015 – 2016 – दिल दोस्ती दुनियादारी |
Education Details, Family And More :
सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर: Suvrat Joshi Biography In Marathi :
शालेय शिक्षण | पुणे, महाराष्ट्र, भारत |
कॉलेज शिक्षण | फरगूसन कॉलेज पुणे, महाराष्ट्र, भारत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा |
शिक्षण | सुव्रत जोशी हे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून अभिनय व संगीत पदवीधर आहेत |
फॅमिली | |
आईचे नाव | माहीत नाही |
वडिलांचे नाव | लक्ष्मण जोशी |
बहीण | माहीत नाही |
भाऊ | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले |
पत्नी चे नाव | सखी गोखले जोशी (अभिनेत्री ) |
लग्न दिनांक | एप्रिल 2019 |
सुव्रत जोशी (Suvrat Joshi )
Films : सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) यांनी काम केलेले चित्रपट
2023 – तळी
2022 – अणण्या – जय दीक्षित
2022 – गोष्ट एक पैठणीची – सुजीत
2020 – मन फकिरा – भूषण
2018 – पार्टी – ओंकार
2019 – डोक्याला शॉट – अभिजीत
2018 – शिकारी – रघू
2023 – आयबी 71 एजंट जाधव – हिन्दी चित्रपट
Suvrat Joshi Biography In Marathi : 2022 मध्ये सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) यांनी अनण्या या मराठी चित्रपटात काम केले आहे. हा चित्रपट 2022 मध्ये प्रसारित झाला आहे. या मध्ये ह्रुता दुर्गुळे , अमेय वाघ , आणि सुव्रत जोशी हे मुख्य भूमिकेत दिसले आहेत.
2022 मध्ये त्यांनी आणखी एक चित्रपटात काम केल आहे. गोष्ट एका पैठणीची या मराठी चित्रपटात त्यांनी कांम केले आहे. या मध्ये सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले आहेत.
सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) यांनी काम केलेल्या वेब सिरिज :
सुव्रत जोशी बायोग्राफी मराठी : Suvrat Joshi Biography In Marathi :2021 मध्ये सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) यांनी बेरोजगार या वेब सिरिज मध्ये काम केले आहे. त्यात त्यांची विराज पाठक नावाची भूमिका आहे. ही वेब सिरिज प्लानेट मराठी ओटीटी वर प्रसारित झाली आहे.
.
Television Show
: सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) यांनी काम केलेल्या मालिका
सुव्रत जोशी बायोग्राफी मराठी : Suvrat Joshi Biography In Marathi :
- 2015 – 2016 – दिल दोस्ती दुनियादारी – सुजय साठे (झी मराठी )
- 2017 – दिल दोस्ती दोबारा – गौरव बाल (झी मराठी )
- 2020 – आठशे खिडक्या नऊशे दार – हरी करकुंभकर (नरहरी )-(सोनी मराठी वाहिनी )
- 2018 – डांस महाराष्ट्र डांस – सूत्र संचालन – यजमान – (झी युवा वाहिनी )
- 2022 – बिग बॉस मराठी 4 – पाहुणे (अतिथि देखावा )- कलर्स मराठी वाहिनी )
Plays : सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) यांनी काम केलेले नाटक
सुव्रत जोशी बायोग्राफी मराठी : Suvrat Joshi Biography In Marathi :
- नॉट इन फोकस (Knot इन Focus )
- बिनकामाचे संवाद (Binkamache Sanvad )
- ड्रीमस ऑफ तालिम (Dreams Of Taleem )
- अमर फोटो स्टुडिओ (Amar Photo Studio )
Awards: सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) यांना मिळालेले पुरस्कार
सुव्रत जोशी बायोग्राफी मराठी : Suvrat Joshi Biography In Marathi :सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) यांना 12 वी मध्ये शिकत असताना पुरुषोत्तम करंडक साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निर्मल पुरस्कार मिळाला आहे.
2022 मध्ये सुव्रत जोशी (Suvrat Joshi ) यांना गोष्ट एक पैठणीची या मराठी चित्रपटा साठी पुरस्कार मिळाला. या चित्रपताला मराठी तिल सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.
हेही वाचा :
गश्मीर महाजणी|Gashmeer Mahajani