सुरेश रैना जीवनचरित्र मराठी

Suresh Raina Biography In Marathi

सुरेश रैना जीवनचरित्र मराठी : Suresh Raina Biography In Marathi : सुरेश रैना (Suresh Raina ) हे एक भारतीय माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पट्टू आहेत. ते भारतीय माजी क्रिकेट संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. ते भारताचे एक प्रमुख खेळाडू आहेत. त्यांनी आताच 2022 मध्ये सर्व क्रिकेट मधून निवृत्ती ची घोषणा केली होती.

आयपीएल मध्ये एक नावाजलेला आणि प्रमुख चेहरा म्हणजे सुरेश रैना (Suresh Raina ) होय. सुरेश रैना (Suresh Raina ) यांनी “बिलिव्ह – व्हॉट लाइफ अँड क्रिकेट टौट मी ” हे आत्मचरित्र प्रसिद्ध केले आहे. या आत्म चारित्रा चे सहलेखन भरत सुंदरसान यांनी केले आहे. या आत्म चारित्रा मध्ये सुरेश रैना (Suresh Raina ) यांनी आपल्या जीवनात आलेल्या यश, अपयश, अडथळे, अडचणी कश्या आल्या आणि त्यांनी त्यातून कसा मार्ग काढला या सर्व गोष्टीचा समावेश आहे. अर्थात त्यांनी त्यांच्या कारकीर्द नमूद केली आहे.

चला तर मग आपण आज या अष्टपैलू आणि उत्कृष्ट असे माजी क्रिकेटर सुरेश रैना (Suresh Raina ) यांच्या बद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत, सुरेश रैना जीवनचरित्र मराठी : Suresh Raina Biography In Marathi : सुरेश रैना (Suresh Raina ) यांचा जन्म. जन्म ठिकाण, वय, पत्नी, मुले, फॅमिली, शिक्षण, पुरस्कार आणि सन्मान या सर्वाण विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत, त्यासाठी हा संपूर्ण ब्लॉग तुम्ही नक्की वाचा.

Sachin Tendulkar Biography Marathi

सुरेश रैना जीवनचरित्र मराठी
सुरेश रैना जीवनचरित्र मराठी

Contents :

  • Beginning : सुरेश रैना (Suresh Raina ) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : सुरेश रैना (Suresh Raina ) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : सुरेश रैना (Suresh Raina ) यांची माहिती
  • Education Family and More : सुरेश रैना (Suresh Raina ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Awards : सुरेश रैना (Suresh Raina ) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: सुरेश रैना (Suresh Raina ) यांचे सुरुवातीचे जीवन

सुरेश रैना जीवनचरित्र मराठी : Suresh Raina Biography In Marathi : सुरेश रैना (Suresh Raina ) यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1986 मध्ये मुरादनगर, उत्तर प्रदेश, भारत येथे झाला आहे. ते काश्मिरी पंडित कुटुंबा मध्ये वाढले आहेत. सुरुवातीला ते आणि त्यांचे पालक हे मूळचे रैनावरी या श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर च्या उपनगरात राहत होते. पण काश्मीर पंडितांच्या निर्गमन च्या वेळेस त्यांनी रैनावरी ,श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर सोडले.

सुरेश रैना (Suresh Raina ) यांची आई गृहिणी तर त्यांचे वडील त्रिलोकचंद रैना हे लष्करा मध्ये आयुध कारखान्या मध्ये बॉम्ब तयार करण्यासाठी होते. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण हे बोर्डिंग स्कूल मध्ये पूर्ण केले आहे. पुढे त्यांनी गुरु गोविंद सिंग या स्पोर्ट्स कॉलेज मध्ये लखनौ ला 1998 मध्ये गेले.

सुरेश रैना (Suresh Raina ) यांनी वेल्स विद्यापीठ, चेन्नई मधून मानद डॉक्टरेट ही पदवी प्राप्त केली आहे.

सुरेश रैना त्यांच्या परिवारा सोबत
सुरेश रैना त्यांच्या परिवारा सोबत

Personal Info And More : सुरेश रैना (Suresh Raina ) यांची वयक्तीक माहिती

सुरेश रैना जीवनचरित्र मराठी : Suresh Raina Biography In Marathi :

नाव सुरेश कुमार रैना (Suresh Raina )
टोपण नाव सोनू , चिन्ना थाला रैना, मिस्टर आयपीएल , सुरेश रैना (Suresh Raina )
जन्म दिनांक 27 नोव्हेंबर 1986
जन्म ठिकाण मुरादनगर, उत्तर प्रदेश, भारत
वय 35 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय क्रिकेट, क्रिकेटर
भाषा हिन्दी, इंग्रजी
कार्यक्षेत्र क्रिकेट, क्रिकेटर
मालिका

Physical Status and More : सुरेश रैना (Suresh Raina ) यांची वयक्तीक माहिती

सुरेश रैना जीवनचरित्र मराठी : Suresh Raina Biography In Marathi :

विशेषता फलंदाज
एकदिवसीय शर्ट क्रमांक 48
20- 20 शर्ट क्रमांक 48
डोळे कलर ब्राऊन /तपकिरी
केस कलर ब्राऊन /तपकिरी
हॉबीज क्रिकेट
फलंदाजी डाव्या हाताने
गोलंदाजी उजव्या हाताने – ऑफ स्पिन

सुरेश रैना त्यांच्या पत्नी सोबत
सुरेश रैना त्यांच्या पत्नी सोबत

Hardik Pandya Information Marathi

Education Details, Family And More :

सुरेश रैना (Suresh Raina ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

शिक्षण बोर्डिंग स्कूल मध्ये/ वाणिज्य शाखेतून पदवी
वेल्स विद्यापीठ कडून मानद डॉक्टरेट
कॉलेज शिक्षण माहीत नाही
ऊंची 5 फुट 89 इंच
175 सेमी – इन सेंटी मीटर
1.75 मी – इन मीटर
फॅमिली 2 मुले
मुलगा – रिओ रैना
मुलगी – ग्रासिया रैना
आईचे नाव परविण रैना
वडिलांचे नाव त्रिलोक चंद रैना
बहीण रेणु रैना
भाऊ 3
दिनेश रैना
नरेश रैना
मुकेश रैना
वैवाहिक स्थिति लग्न झालेले आहे
पत्नी चे नाव प्रियंका चौधरी – रैना
लग्न दिनांक 03 एप्रिल 2015

सुरेश रैना जीवनचरित्र मराठी : Suresh Raina Biography In Marathi : सुरेश रैना (Suresh Raina ) यांची 15 व्या वर्षी क्रिकेट मध्ये निवड झाली. तेव्हा त्यांच्या खेळा मुळे ते भारतीय निवड संघा मध्ये प्रसिद्ध झाले होते. इंग्लंड च्या दौऱ्या मध्ये त्यांनी U- 19 कसोटी सामन्या मध्ये अर्ध शतके दोन केली. पुढे त्यांनी त्याच वर्षी अन्डर -17 मध्ये श्रीलंकेचा दौरा देखील केला.

त्या नंतर ते 16 वर्षाचे असताना उत्तर प्रदेश कडून 2003 मध्ये रणजी करंडक क्रिकेट मध्ये आसाम विरुद्ध खेळले. 2005 मध्ये त्यांनी लिस्ट ए क्रिकेट मध्ये परेश केला आणि मध्य प्रदेश विरुद्ध 16 धावा काढल्या. पुढे रणजी ट्रॉफी 2005 – 06 या 6 सामन्यात त्यांनी 620 इतक्या धावा काढल्या. 2018 मध्ये अक्षदीप नाथ ने खराब कामगिरी केल्यामुळे यूपी चे रणजी ट्रॉफी कर्णधार म्हणून सुरेश रैना (Suresh Raina ) यांना निवडण्यात आले.

सुरेश रैना (Suresh Raina ) यांनी 2003 – 2004 मध्ये अन्डर 19 मध्ये त्यांची वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवड होण्याच्या आधी त्यांनी आशियाई एकदिवसीय स्पर्धेसाठी त्यांना पाकिस्तान ला जावे लागले. तिथे त्यांनी 38 बॉल मध्ये 90 धावा केल्या आणि तीन अर्धशतके मिळवली, व त्या नंतर त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आउस्तरेलियन क्रिकेट अकादमी मध्ये प्रसिक्षण देण्यासाठी त्यांना बॉर्डर गावस्कर ही शिष्यवृत्ती दिली गेली.

सुरेश रैना यांची आंतरराष्ट्रीय कामगिरी :

सुरेश रैना जीवनचरित्र मराठी : Suresh Raina Biography In Marathi : सुरेश रैना (Suresh Raina ) हे मधल्या फलीत खेळतात.सुरेश रैना (Suresh Raina ) हे सर्वोत्तम क्षेत्र रक्षका पैकी एक आहेत. 2011 च्या वर्ल्ड कप मध्ये त्यांनी उपांत्य फेरीत फलंदाजी करत 36 धावा केल्या, त्यांचे अंतिम धावसंखे मध्ये भारतासाठी महत्व पूर्ण योगदान आहे.

त्यांना शॉर्ट पिच बॉल ची कमकुवतता आहे व त्यांच्या याचा फायदा त्यांचे विरोधी संघ बरोबर घेतात. त्यामुळे त्यांना भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील सामन्यात 27 धावा त्यांनी केल्या होत्या. अंतिम सामन्यात देखील ते 29 बॉल मध्ये 0 वर आउट झाले.

सुरेश रैना जिवनचरित्र मराठी
सुरेश रैना जिवनचरित्र मराठी

2012 मध्ये जेव्हा भारतीय श्रीलंका दौऱ्या मध्ये आणखी ते 1 धावा वर बाद झाले, पण तरीही त्यांनी तिसऱ्या सामन्या मध्ये 45 बॉल मध्ये 65 धावा करून भारताचे पाच गडी राखून विजय मिळवला. आणि ते सामना वीर ठरले.

या सामन्या नंतर जेव्हा इंग्लंड हा संघ भारतामध्ये अल होता, तेव्हा सुरेश रैना (Suresh Raina ) याना वगळून त्यांची जागा युवराज सिंग यांना देण्यात आली होती. त्या नंतर त्यांची निवड आयसीसी ने T 20 वर्ल्ड कप मध्ये 12 वा खेळाडू म्हणून केली.

2011 मध्ये जेव्हा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी यांना विश्रांती ची गरज होती आणि उप कर्णधार विरेन्द्र सहवाघ यांनाही दुखापत झाली होती तेव्हा भारताने भारताने गौतम गंभीर यांची कर्णधार पदी निवड केली. वा उप कर्णधार सुरेश रैना (Suresh Raina ) हे होते. तेव्हा गौतम गंभीर यांना ही दुखापत झाल्या मुळे सुरेश रैना (Suresh Raina ) आणि हरभजन सिंग हे उप कर्णधार पदी होते.

तेव्हा पहिल्या सामन्या मध्ये त्यांनी 20- 0 ने विजय साजरा केला. आणि दुसऱ्या सामन्यात 105 धावा राखून सामना 47 धावांनी जिंकला.

हेही वाचा :

Hardik Pandya Information Marathi

Kapil Dev Biography Marathi

सुरेश रैना (Suresh Raina ) यांची आयपीएल कारकीर्द

सुरेश रैना जीवनचरित्र मराठी : Suresh Raina Biography In Marathi : सुरेश रैना (Suresh Raina ) यांना सर्वोत्कृष्ट क्षेत्र रक्षक म्हणू आयपीएल 2010 च्या फायनल च्या आधी त्यांना बीसीसीआय ने सन्मानित केले. सुरेश रैना (Suresh Raina ) यांना 2016 मध्ये गुजरात लायन्स साठी करार बद्ध केले होते. या मध्ये त्यांनी संघाचे नेतृत्व केले आणि 15 डावात 399 धावा केला.

2018 मध्ये आयपीएल मध्ये पुनरागमन करणाऱ्या सुपर किंग्स ने 11 कोटी मध्ये कायम ठेवले.

23 मार्च 2019 मध्ये RCB च्या विरुद्ध 5000 धावा करणारा सुरेश रैना (Suresh Raina ) हा पहिले फलंदाज ठरले.

2021 मध्ये महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक, रोहित शर्मा या सर्वा नंतर 200 सामने खेळणारे हे चौथे खेळाडू आहेत.

इतर :

5 ऑगस्ट 2022 मध्ये सुरेश रैना (Suresh Raina) यांना वेल्स विद्यापीठा कडून मानद डॉक्टरेट ही पदवी मिळाली

सुरेश रैना (Suresh Raina ) यांचे 12 जुलै 2023 मध्ये अॅमस्टर डॅममध्ये त्यांच्या भारतीय रेस्टोरंट चे भव्य उद्घाटन केले, तिथे ते आपल्या अस्सल भारतीय खाद्य पदार्थ लोकांना देणार आहेत.

Rohit Sharma Biography Marathi

Rahul Dravid Biography Marathi