सुयश टिळक |Suyash Tilak Biography :
सुयश टिळक |Suyash Tilak Biograpgy: सुयश टिळक (Suyash Tilak ) यांची माहिती मराठी मध्ये : सुयश टिळक (Suyash Tilak ) हे एक भारतीय मराठी अभिनेते आहेत. त्यांनी अनेक प्रसिद्ध मराठी आणि मराठी टीव्ही मालिका, चित्रपटा मद्धे काम केले आहे. ते एक टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखळे जातात. आपण या आर्टिकल मध्ये सुयश टिळक यांची बायोग्राफी (सुयश टिळक |Suyash Tilak Biograpgy) म्हणजेच सर्व माहिती, शिक्षण, करियर, जन्म, पर्सनल इन्फॉ, हे सर्व जाणून घेऊत, त्यासाठी हे आर्टिकल संपूर्ण वाचा.
सुयश टिळक (Suyash Tilak) हे झी मराठी वाहिणीवरील का रे दुरावा या मालिकेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना त्यांच्या या मालिकेतील भूमिके साठी ओळखले जाते. सुयश यांनी या मालिकेत जयराम (जय )खानोलकर हे पात्र साकारले होते. त्या मधील जय आणि आदिती यांच्या जोडीला प्रेक्षकांचे भर भरून प्रेम मिळाले.
Hardik Joshi Biography Marathi
Contents :
- Beginning :सुयश टिळक |Suyash Tilakयांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio :सुयश टिळक |Suyash Tilak यांची माहिती
- Physical Status and More
- Education Family and More :सुयश टिळक |Suyash Tilak यांचे शिक्षण, कुटुंब आणि इतर
- Films :सुयश टिळक |Suyash Tilak यांनी काम केलेले चित्रपटांची नावे
- Television Show :सुयश टिळक |Suyash Tilak यांनी काम केलेल्या टीव्ही मालिका
- Plays : सुयश टिळक |Suyash Tilak यांनी भूमिका साकरलेले नाटक
- Awards: सुयश टिळक |Suyash Tilak यांना मिळालेले पुरस्कार
- Other Things इतर गोष्टी
Beginning: सुयश टिळक |Suysah Tilakयांचे सुरुवातीचे जीवन
सुयश टिळक |Suyash Tilak Biograpgy: सुयश टिळक (Suyash Tilak ) यांची माहिती मराठी मध्ये : सुयश टिळक (Suyash Tilak ) यांचा जन्म १० जानेवारी १९८७ मध्ये पुणे येथे झाला आहे. त्यांचे शालेय शिक्षण हे लक्ष्मण राव आपटे जूनियर कॉलेज पुणे, महाराष्ट्र, इंडिया मधून त्यांनी पूर्ण केले आहे. तसेच त्यांचे कॉलेज चे शिक्षण हे फुरगूसण कॉलेज , पुणे, महाराष्ट्र ,भारत
यूनिवर्सिटी ऑफ पुणे येथून पूर्ण झाले आहे. एम एस सी . एनवायरनमेंट सायन्स फ्रॉम फुरगूससोन कॉलेज ऑफ पुणे, यूनिवर्सिटी ऑफ पुणे हे त्यांचे शिक्षण झालेले आहे. त्यांनी पर्यावरण शास्त्राची पदवी घेतली आहे. ते एक पर्यावरण वादी आहेत.
सुयश टिळक (Suyash Tilak ) यांनी आता पर्येंत अनेक मराठी मालिका, नाटक, चित्रपट आणि त्या सोबतच सुयश यांनी काही मराठी वेब सिरीज मध्ये हि काम केले आहे. मागेच आलेल्या खाली पिली या हिंदी चित्रपटा मध्ये देखील त्यांनी केले आहे.
सुयश टिळक (Suyash Tilak ) यांनी “अमरप्रेम ” या झी मराठी वाहिनी वरील मालिके मधून २०११ मध्ये हलत्या चित्रांच्या दुनियेत पदार्पण केले आहे. या पुढे सुयश यांनी अनेक मराठी मालिके मध्ये काम केले आहे. त्यांनी स्तर प्रवाह वरील “पुढच पाउल “,” बंध रेशमाचे , दुर्वा , छोटी मालकीण, बाप माणूस, एक घर मंतरलेले अशा अनेक मालिके मध्ये त्यांनी काम केले आहे.
तसेच कलर्स मराठी वरील सख्या रे, आणि आणि ओनलाइन शुभ मंगल या मालिके मध्ये त्यांनी काम केले आहे. त्यातील त्यांचे भूमिका देखील महत्वाच्या आहेत. मराठी मालिका मध्ये काम करण्या सोबतच त्यांनी अनेक मराठी चित्रपटा साठी सुधा काम केले आहे.
श्रुती मराठे|Shruti Marathe Biography
सुयश टिळक |Suyash Tilak Biograpgy : सुयश टिळक (Suyash Tilak ) यांची माहिती मराठी मध्ये : सुयश टिळक (Suyash Tilak ) यांच्या वडिलांचे नाव हे विश्वजित टिळक आणि त्यांच्या आई चे नाव हे उमा टिळक असे आहे. त्यांच्या आई ह्या एक भरत नाट्यम शिक्षिका आहेत, व त्या पुण्या मध्ये कला निकेतन संस्था चालवतात. सुयश टिळक (Suyash Tilak ) यांच्या बहिणीचे नाव हे प्रिया टिळक असे आहे.
सुयश टिळक (Suyash Tilak ) यांना लहान पणा पासूनच अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यांनी शाळेत आणि महा विद्यालयात असताना अनेक नाटका मध्ये भाग घेतला. तसेच अभिनयाच्या आवडी मुले त्यांनी अनेक कार्यक्रमात भाग घेतला.
Sai Tamhnakar Biography Marathi
Personal Info And More :सुयश टिळक |Suyash Tilak यांची माहिती
नाव | सुयश टिळक |
टोपण नाव | सुयश |
जन्म दिनांक | 10 जानेवारी 1989 |
जन्म ठिकाण | पुणे, महाराष्ट्र, भारत |
वय | 34 वर्षे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | अभिनय |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | टीव्ही अभिनय |
फेमस मालिका | का रे दुरावा .. (जयराम खानोलकर) झी मराठी |
सुयश टिळक |Suyash Tilak Biography
अभिज्ञा भावे |Abhidnya Bhave Biography
Physical Status and More :
ऊंची | 173 सेमी – इन सेंटीमीटर 1.73 मी – इन मीटर 5’8″- फीत इंचेस |
वजन | 70 केजी |
मेजर मेंट्स | माहीत नाही |
डोळे कलर | ब्लॅक |
केस कलर | ब्लॅक |
हॉबीज | वन्य प्राण्यांचे फोटो काढणे/ वाइल्ड फोटोशूट |
डेबुट फिल्म | भाकरखाडी 7 किलो मीटर (2014) |
डेबुट मालिका | आमरप्रेम (2010 ) |
सुयश टिळक |Suyash Tilak Biography : सुयश टिळक यांचे लग्न
सुयश टिळक (Suyash Tilak ) यांची माहिती मराठी मध्ये : सुयश टिळक (Suyash Tilak ) आणि आयुषी भावे यांची पहिली भेट हि २०१८ मधील “मटाश्रावण क़ुईन ” या स्पर्धे दरम्यान झाली होती. या स्पर्धे साठी सुयश टिळक (Suyash Tilak ) हे अंतिम फेरी साठी परीक्षकाच्या खुर्चीत बसले होते आणि आयुषी या या स्पर्धे मधील स्पर्धक होत्या. जेव्हा सुयश टिळक (Suyash Tilak ) यांनी आयुषी यांना पहिले तेव्हाच त्यांना त्या आवडल्या होत्या.
पण आयुषी यांना सुयश टिळक (Suyash Tilak ) हे कोण आहेत हे याच्या बद्दल काहीच माहित नव्हते. या नंतर सुयश टिळक (Suyash Tilak ) यांनी त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला. पण आयुशी यांनी खूप वेळ घेतला व तब्बल दीड ते दोन वर्षा नंतर दोघांमध्ये चं अशी मैत्री झाली. पुढे याच मैत्री च रुपांतर प्रेमात झाल.
अभिनेते सुयश टिळक (Suyash Tilak ) आणि आयुषी भावे हे दोघे २१ ऑक्टोबर २०२१ रोजी लग्न बंधनात अडकले आहेत. कोरोना च्या काळा मध्ये कुटुंब आणि जवळचे मित्र मंडळी यांच्या उपस्थिती मध्ये लग्न सोहळा पार पाडला आहे.
मृण्मयी देशपांडे |Mrunmayee Deshpande Biography
Education Details, Family And More /सुयश टिळक |Suyash Tilak यांचे शिक्षण, कुटुंब आणि इतर
शालेय शिक्षण | लक्ष्मण राव आपटे जूनियर कॉलेज पुणे, महाराष्ट्र, इंडिया |
कॉलेज शिक्षण | फुरगूसण कॉलेज , पुणे, महाराष्ट्र ,भारत यूनिवर्सिटी ऑफ पुणे |
शिक्षण | एम एस सी . एनवायरनमेंट सायन्स फ्रॉम फुरगूससोन कॉलेज ऑफ पुणे, यूनिवर्सिटी ऑफ पुणे. |
गर्लफ्रेंड | अक्षया देवधर |
आईचे नाव | उमा टिळक |
वडिलांचे नाव | विश्वजित टिळक |
बहीण | माहीत नाही |
भाऊ | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले |
पत्नी चे नाव | आयूषी भावे |
लग्न दिनांक | 21 ऑक्टोबर 2021 |
सुयश टिळक |Suyash Tilak Biography :
Films : सुयश टिळक |Suyash Tilak यांनी काम केलेले चित्रपटांची नावे
- 2014 – भाकरखडी -7 किमी (मराठी )
- 2015 – क्लासमेट – मराठी (अमित )
- 2015 – कॉफी आणि बरच काही -निखिल(मराठी )
- 2016 – तिचा उंबरठा – (मराठी )
- 2017 – लंगर एक पाश (मराठी )
- 2017 – दिवस हा माझा (मराठी )
- 2020 – खाऊ पिली – मंगेश (हिन्दी )
- 2021 – हॅशटॅग प्रेम – मल्हार कुलकर्णी (मराठी )
Television Show
: Suyash Tilak यांनी काम केलेल्या टीव्ही मालिका खालील प्रमाणे :
- 2009 – 2010 – आमरपरेम – समीर इनामदार (झी मराठी )
- 2011 – 2012 – बंध रेशमाचे – आदित्य ब्रह्मपुरीकर (स्टार प्रवाह )
- 2011 – 2013 – पुढच पाऊल (स्टार प्रवाह )- रोहित सरदेशमुख
- 2013 – 2014 – दूर्वा (स्टार प्रवाह )- भूपति पाटील
- 2014 – 2016 – का रे दुरावा (झी मराठी )- जय राम खानोलकर (जय )
- 2017 – सख्या रे – समीर आणि रणविजय (कलर्स मराठी )
- 2017 – 2018 – बाप माणूस (झी युवा )- सूर्या झुंजार राव
- 2018 – छोटी मालकीण(स्टार प्रवाह )- सॅम
- 2019 – घर एक मंतरलेले (झी युवा )- क्षितिज निंबाळकर
- 2020 – 2021 – शुभ मंगल ऑनलाइन(कलर्स मराठी )- शंतनू सदावर्ते
- 2023 – लोकमान्य (झी मराठी )- वासुदेव बळवंत फडके
- 2023 – अबोली (स्टार प्रवाह )- सचित राजे
- 2023 – 2024 – जाऊ नको दूर बाबा (सन मराठी )- डॉ नचिकेत
Tejaswini Pandit Biography Marathi
Plays : सुयश टिळक |Suyash Tilak यांनी भूमिका साकरलेले नाटक
- स्ट्रॉबेरी 2016
- मी स्वरा आणि ते दोघे – 2021
सुयश टिळक (Suyash Tilak ) यांनी अनेक नाटका मध्ये देखील काम केले आहे. त्यांनी साल २०१६ मध्ये स्ट्रॉबेरी या नाटका मध्ये काम केले आहे. आणि पुढे मी स्वरा आणि ते दोघे या नाटका मध्ये २०२१ मध्ये काम केले आहे.
Web Sirej : सुयश टिळक |Suyash Tilak यांनी भूमिका साकारलेल्या वेब सिरिज
- 2017 – शॉक कथा
- 2018 – ट्विस्ट इट
- 2019 – बूमराँग
`सुयश टिळक (Suyash Tilak ) यांनी वेब सिरीज मध्ये देखील कामे केली आहेत. त्या मधील काही शॉककथा या वेब सिरीज मध्ये `सुयश टिळक (Suyash Tilak ) यांनी २०१७ मध्ये काम केले आहे. तर त्या नंतर २०१८ मध्ये ट्विस्ट इट मध्ये त्यांनी काम केले आहे. त्या नंतर २०१९ मध्ये त्यांनी बूमराँग या वेब सिरीज मध्ये काम केले आहे.
Awards: सुयश टिळक |Suyash Tilak यांना मिळालेले पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट अभिनेता
- सर्वोत्कृष्ट जोडी