सयाजी शिंदे |Sayaji Shinde

सयाजी शिंदे |Sayaji Shinde

सयाजी शिंदे |Sayaji Shinde : Sayaji Shinde Biography In Marathi : सयाजी शिंदे (Sayaji Shinde) हे एक भारतीय मराठी अभिनेते आहेत. त्यांनी अनेक मराठी, तेलुगू, मल्याळम, कन्नड, गुजराती, इंग्रजी, हिन्दी, भोजपुरी चित्रपटा मध्ये काम केले आहे. आता अध्य ते उत्कृष्ट, प्रसिद्ध आणि लिकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात.

चला तर मग आपण या आर्टिकल मध्ये सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांच्या विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. सयाजी शिंदे (Sayaji Shinde) :Sayaji Shinde Biography In Marathi. सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांचा जन्म, वय, शिक्षण, चित्रपट, मालिका, नाटक यांच्या विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.

सयाजी शिंदे |Sayaji Shinde
सयाजी शिंदे |Sayaji Shinde

Contents :

  • Beginning : सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांची माहिती
  • Education Family and More : सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी काम केलेले नाटक
  • Awards : सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: सयाजी शिंदे (Sayaji Shinde)यांचे सुरुवातीचे जीवन

सयाजी शिंदे |Sayaji Shinde : Sayaji Shinde Biography In Marathi : सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांचा जन्म 13 जानेवारी मध्ये सातारा जिल्हयातिल साखरवाडी या एका छोट्याशा शेतकरी घराने असलेल्या कुटुंबात झाला आहे.

त्यांचे शालेय शिक्षण हे यशवंत राव चव्हाण इंस्टीट्यूट ऑफ सायन्स (KIIT), सातारा, महाराष्ट्र, भारत (Yashwantrav chavhan institute Of Science (KIIT), Satara, Maharashtra, Bharat ) येथून पूर्ण झाले आहे. तर त्यांचे कॉलेज चे शिक्षण हे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत (Shivaji Vidyapith, Kolhapur, Maharashtra, Bharat (India) येथून त्यांनी पूर्ण केले आहे. सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांचे शिक्षण हे बॅचलोर ऑफ आर्ट्स झाले आहे. ते पदवीधर आहेत.

सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी कॉलेज चे शिक्षण घेत असताना त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या पाठबंधारा विभागात वाचमन म्हणून काम केले आहे. हे काम करत असतानाच त्यांना नाटक ची आवड निर्माण झाली. आणि नंतर हीच त्यांची आवड त्यांना थियतर आणि चित्रपटा कडे घेऊन गेली.

सायजि यांनी 1978 मध्ये एक मराठी एकांकिके मध्ये काम करून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. नंतर त्यांचा अभिनेता म्हणून 1995 मध्ये पाहिला मराठी चित्रपट आला. अबोली नावाचा चित्रपट होता तो.

त्या नंतर त्यांनी जुळवा 1987 मध्ये, पुढे 1989 मध्ये वन रूम किचन आणि 1991 मध्ये आमच्या या घरात ही त्यांनी नाटक खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाली आहेत.

 सयाजी शिंदे त्यांच्या पत्नी सोबत
सयाजी शिंदे त्यांच्या पत्नी सोबत

Personal Info And More : सयाजी शिंदे (Sayaji Shinde)यांची वयक्तीक माहिती

सयाजी शिंदे |Sayaji Shinde

नाव सयाजी शिंदे (Sayaji Shinde)
टोपण नाव सयाजी (Sayaji )/ सयाजी राव
जन्म दिनांक 13 जानेवारी 1959
जन्म ठिकाण साखरवाडी , बॉम्बे स्टेट, भारत (साखरवाडी, सध्याचे महाराष्ट्र, भारत )
वय 65 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनेता /अभिनय , निर्माता
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनेता /अभिनय , निर्माता
मालिका 1995 – आहाट

Physical Status and More : सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांची वयक्तीक माहिती

सयाजी शिंदे |Sayaji Shinde

ऊंची 170 सेमी – इन सेंटी मीटर
1.70 मी – इन मीटर
5’7″- इन फिट इंचेस
वजन 65 किलो – इन किलो ग्राम्स
143 – lbs – इन पाऊंड्स
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर डार्क ब्राऊन / गडद तपकिरी
केस कलर काळा
हॉबीज वचन करणे, अभिनय करणे
डेबुट फिल्म मराठी चित्रपट – आई 1995
हिन्दी चित्रपट – दिशा 1990
तेलुगू चित्रपट – टागोर 2003
तमिळ चित्रपट – भारती 2000
मल्याळम चित्रपट – ट्विनकल ट्विनकल लिटिल स्टार 2010
कन्नड चित्रपट – श्रीमती 2011
डेबुट मालिका 1995 – आहाट

सयाजी शिंदे त्यांच्या फॅमिली सोबत
सयाजी शिंदे त्यांच्या फॅमिली सोबत

Education Details, Family And More :

सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

सयाजी शिंदे |Sayaji Shinde

शालेय शिक्षण यशवंत राव चव्हाण इंस्टीट्यूट ऑफ सायन्स (KIIT), सातारा, महाराष्ट्र, भारत
(Yashwantrav chavhan institute Of Science (KIIT), Satara, Maharashtra, Bharat )
कॉलेज शिक्षण शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
(Shivaji Vidyapith, Kolhapur, Maharashtra, Bharat (India)
शिक्षण बॅचलोर ऑफ आर्ट्स / पदवीधर , ग्रॅजुएट
(Bachlor Of Arts )
फॅमिली / 2मुलगा , मुलगी / सिद्धार्थ शिंदे
आईचे नाव माहीत नाही
वडिलांचे नाव माहीत नाही
बहीण माहीत नाही
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पत्नी चे नाव अलका शिंदे
लग्न दिनांक 2002

सयाजी शिंदे |Sayaji Shinde

Films : सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी काम केलेले मराठी चित्रपट

  • 2023 – अंकुश – राणा परदेशी
  • 2023 – घर बंदूक बिर्याणी – पल्लम
  • 2023 – आधार वड –
  • 2023 – आली बानि
  • 2023 – पाहिजे जातीचे
  • 2023 – सासूबाई जोरात
  • 2023 – एकदा येऊन तर बघा – नूतन शेठ
  • 2022 – फास
  • 2019 – तांडव –
  • 2019 – बाबो – भास्कर
  • 2018 – प्रेम सट्टेबाजी – गोळ्या पाटील
  • 2017 – शूर आम्ही सरदार – आमदार माली
  • 2017 – भिकारी – विषवानंत
  • 2017 – यूतम – रावसाहेब
  • 2016 – बाबांची शाळा – जेलर
  • 2015 – ढोलकी – पाटील
  • 2015 – मोहर – सयाजी
  • 2014 – पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा – विश्वास राव टोपे
  • 2013 – तेंडुलकर बाद – सुनील तेंडुलकर
  • 2013 – सत ना गत – अण्णा (शिंदे )
  • 2011 – दोन घाडीचा डाव –
  • 2011 – तांब्याचा विष्णुबाला
  • 2010 – त्या रात्री पाऊस होता – श्रीपति राव
  • 2009 – गोष्ट छोटी डोंगर एवढी – कृषि मंत्री
  • 2009 – बापू बेरू वतेगावकर – रागा
  • 2009 – जय महाराष्ट्र –
  • 2009 – बापू वीर बोरगकर
  • 2008 – गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा – चंद्रकांत टोपे
  • 2008 – प्राण वायु -जीव गुदमारतोय – अण्णासाहेब पंतनगे पाटील

सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी काम केलेले हिन्दी चित्रपट

  • 2023 – आजम – मदन शिकरे
  • 2023 – अजमेर 92 – डी आय जी शेखावत
  • 2022 – गोविंदा नाम मेरा – अजित धारकर
  • 2021 – अंतिम : अंतिम सत्य – हेड कॉंस्टेबल
  • 2018 – काल – महाराष्ट्राचे मंत्री
  • 2018 – संजू – बंडू दादा
  • 2009 – ये मेरा इडिया – निरीक्षक चंद्रकांत शिंदे
  • 2008 – कुरूप आणि पगली – हॉटेल व्यवस्थापक
  • 2007 – मोठा भाऊ – बाबुराव कांबळे
  • 2006 – जीत – शक्ति अनुभवा
  • 2005 – निगाहबन – तिसरा डोळा
  • 2005 – चाहत एक नशा – मनमोहन रंगीला
  • 2004 – मुजसे शादी करोगी – टोमी चा मित्र
  • 2003 – प्राण जायए पर शान ना जाये – सायजि राणे
  • 2002 – परदेशी रे –
  • 2002 – अंशह प्राणघातक भाग – गोविंद “एडा “
  • 2001 – दमन – वैवाहिक हिंसाचार चा बळी – संजय साइकिया
  • 2001 – आमदानी अथणी खर्चा रुपाईया – बिजनोरा
  • 2000 – खिलाडी 420 – भाईचा गुंड
  • 1999 – शूल – बच्चू यादव
  • 1990 – दिशा

सयाजी शिंदे आकाश ठोसर आणि नागराज मंजुळे सोबत
सयाजी शिंदे आकाश ठोसर आणि नागराज मंजुळे सोबत

सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी काम केलेले काही तमिळ चित्रपट

सयाजी शिंदे |Sayaji Shinde

  • 2023 – अघोरी
  • 2022 – नेनजुकू निधी – सी बी आय अधिकारी
  • 2021 – नये पये –
  • 2021 – सभापति – भाग्यवान राजा
  • 2020 – कॉकटेल – राजमाणिकम
  • 2019 – बाजार राजा एम बी बी एस – देव पिता राधा
  • 2019 – रॉकी : बदला – थेनपपण
  • 2028 – जॉनी – कल्याण
  • 2018 – काल – महाराष्ट्राचे केंद्रीय मंत्री
  • 2017 – सपायडर – डी जी पी चंद्रशेखर
  • 2015 – वासुवउम सर्वनानुम ओणणा पडीचा वंगा – अशोक
  • 2014 – मान कराटे – सेतुरामन
  • 2013 – सेटाई – दागिने मालक
  • 2012 – ओरऊ कल ओरऊ कन्नडी – महेंद्र कुमार
  • 2011 – वेडी- ईश्वर मूर्ती
  • 2006 – सुडेसी – आर सी नारायण
  • 2000 – भारती – सुब्रमान्यम

सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी काम केलेले काही कन्नड चित्रपट

सयाजी शिंदे |Sayaji Shinde

  • 2015 – लव यू आलिया –
  • 2015 – ऑइजा – सैतान फकीर
  • 2015 – उप्पी 2 –
  • 2014 – जय ललिता – राघव ए सी पी
  • 2014 – बब्रह्मा
  • 2013 – वीरा
  • 2012 – शक्ति – बच्चे गौडा
  • 2012 – अरक्षक
  • 2011 – श्री माथी
  • 2008 – पोरकी – मुख्यमंत्री करीम अब्दुल खलेद
  • 2007 – लव कुश
  • 2004 – वीरा कन्नडिगा – बडे मीया
  • 1991 – पतिथा पावणी – गावातील खालच्या जातीतील मुलगा

सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी काम केलेले काही मल्याळम चित्रपट

  • 2013 – नाडोडीमणंन – पुष्पम प्रकाशन
  • 2010 – चम चम चमकणारे छोट्या चांदण्या

सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी काम केलेले काही भोजपुरी चित्रपट

  • 2022 – धर्म – पवन सिंग
  • सेनानी राजा – समर सिंग
  • राउदी रॉकी – प्रदीप पांडे

सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी काम केलेले काही इंग्रजी चित्रपट

  • 2006 – रोकिण मीरा – टायगर सिंग

Television Show: सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी काम केलेल्या मालिका

  • 1995- आहाट – अप्रमाणित भूमिका

Plays :सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी काम केलेले नाटक

सयाजी शिंदे |Sayaji Shinde

  • सखाराम बाईंदर
  • 1987 – जुळवा
  • 1989 – वन रूम किचन
  • 1991 – आमच्या या घरात

सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी काम केलेल्या वेब सिरिज

सयाजी शिंदे |Sayaji Shinde

2024 – किल्लर सूप – हिन्दी

2022 – मी पुनः येईन – आमदार वसंत राव मुरकुटे – मराठी

2020 – पराभूत – रूबीचे वडील – तेलुगू

Awards:सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांना मिळालेले पुरस्कार

2023 – महाराष्ट्राचा आवडता कोण ?- आवडता खलनायक – घर बंदूक बिर्याणी

2009 – फिल्म फेअर अवार्ड्स – सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – अरुंधती (तेलुगू )

हेही वाचा :

Kavita Lad Medhekar Biography

अशोक सराफ बायोग्राफी मराठी