संजय नार्वेकर बायोग्राफी मराठी

Sanjay Narvekar Biography In Marathi

संजय नार्वेकर बायोग्राफी मराठी : Sanjay Narvekar Biography In Marathi : संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) हे एक भारतीय मराठी अभिनेते आहेत. त्यांनी अनेक मराठी, हिन्दी चित्रपटा मध्ये आणि मालिके मध्ये काम केले आहे. तसेच अनेक मराठी नाटका मध्ये सुद्धा संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांनी काम केले आहे.

आपण म्हणतो न अभिनेता किंवा हीरो असला की तो कसा उंच, देखणा असा आपण अपेक्षित करतो. पण जेव्हा हीरो हा लहान /ऊंची ने लहान सुंदर पण जास्त ही नाही असा जर एक माणूस हीरो असेल तर आपल्या सर्वांच्या नजर लगेच उथटील. तसच काही इथे आहे. ऊंची नसली तरि संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांच्या भूमिके ची आनी त्यांच्या कॉमिक टाइमिंग ची सर कोणाला येणार नाही. ते त्यांच्या कॉमिक टाइमिंग साठी एकदम परफेक्ट आहेत.

चला तर मग आपण आज या आर्टिकल मध्ये संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांच्या विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. संजय नार्वेकर बायोग्राफी मराठी : Sanjay Narvekar Biography In Marathi : संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यानचे जन्म, जन्म ठिकाण, वय, कुटुंब, चित्रपट, पुरस्कार, मालिका, नाटक या सर्वाण विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत, त्या साठी हा संपर्ण ब्लॉग नक्की वाचा.

संजय नार्वेकर बायोग्राफी मराठी
संजय नार्वेकर बायोग्राफी मराठी

Contents :

  • Beginning :संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांची माहिती
  • Education Family and More : संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांनी काम केलेले नाटक
  • Awards : संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांचे सुरुवातीचे जीवन

संजय नार्वेकर बायोग्राफी मराठी : Sanjay Narvekar Biography In Marathi : संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांचा जन्म 1962 मध्ये मालवण, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र (भारत ) येथे झाला आहे. ते सध्या 62 वर्षाचे आहेत. ते मूळचे मालवण, कोकण चे आहेत.

त्यांचे शालेय शिक्षण हे मालवण, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र (भारत )येथून झाले आहे. तर त्यांचे पुढील शिक्षण हे रुपारेल कॉलेज मधून त्यांनी पूर्ण केल आहे.

संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यानचे लग्न हे असिता नार्वेकर यानचे सोबत झाले आहे. त्या ही एक अभिनेत्री आहेत. या दोघांना एक मुलगा आहे. त्यांचे नाव आर्यन एस नार्वेकर असे आहे. ते ही बाल कलाकार म्हणून काम करत आहेत. संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांच्या मुला ने आताच मागे बोक्या सातबँडे या मराठी चित्रपटा त पहिल्यांदा काम करून मराठी सिने सृष्टीत पदार्पण केले आहे. संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) हे त्यांच्या पत्नी आणि मुला सोबत पवई, मुंबई येथे आता सध्या राहतात.

संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांना अभिनय क्षेत्रात येण्या पूर्वी क्रिकेट आणि फुट बॉल खेळण्याची आवड होती. तेव्हा ते सांगतात की अभिनय क्षेत्रात ते आले नसते तर ते क्रिकेट नाही तर फुट बॉल खेळले असते. त्यांचा अभिनया कडे कडे येण्याचा खास असा काही विचार नव्हता.

संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) हे त्यांच्या उत्तम अशा कॉमेडी मुळे प्रसिद्ध आहेत. ते सिद्धार्थ जाधव सोबत च्या कॉमेडी चित्रपटा मुळे खूप प्रसिद्ध झाले. या दोघांची जोडी ही उत्तम च.

संजय नार्वेकर त्यांची पत्नी असिता नार्वेकर यानचे सोबत
संजय नार्वेकर त्यांची पत्नी असिता नार्वेकर यानचे सोबत

Personal Info And More : संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांची वयक्तीक माहिती

संजय नार्वेकर बायोग्राफी मराठी : Sanjay Narvekar Biography In Marathi :

नाव संजय नार्वेकर (Sanjay Narvekar)
टोपण नाव संजय नार्वेकर (Sanjay Narvekar)
जन्म दिनांक वर्ष 1962
जन्म ठिकाण मालवण, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र., भारत
वय 62 वर्षे
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय /अभिनेता,
भाषा मराठी / हिन्दी
कार्यक्षेत्र अभिनय /अभिनेता,
मालिका 2020 – गुम ह्ै किसई के प्यार में , 2024 – उडणे की आशा, 2022 – एस्केप लाइव, 2021 – तुझ्या ईशकाचा नाद खुला

Physical Status and More : संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांची वयक्तीक माहिती

संजय नार्वेकर बायोग्राफी मराठी : Sanjay Narvekar Biography In Marathi :

ऊंची 5.4 /5.5 इन फिट अँड इंचेस
वजन माहीत नाही
हॉबीजकॉमेडी करणे , फुटबॉल खेळणे, क्रिकेट खेळणे
डोळे कलर ब्राऊन /तपकिरी
केस कलर ब्लॅक /काळा
प्रसिद्ध चित्रपट हिन्दी चित्रपट – 2000 – वास्तव – सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून पुरस्कार
डेबुट फिल्म हिन्दी चित्रपट – 1996 – भारतीय
मराठी चित्रपट – 2004 – आग बाई अरेच्चा
नउ महीने नऊ दिवस
तेलुगू चित्रपट – 2013 – लॉटरी
डेबुट मालिका हिन्दी मालिका – 2020 – गुम ह्ै किसी के प्यार में – स्टार प्लस
मराठी मालिका – 2021 – तुझ्या इसकाचा नाद खुला – कलर्स मराठी

संजय नार्वेकर त्यांची ऑनस्क्रीन मुलगी सई सोबत (गुम ह्ै किसी के प्यार मे )
संजय नार्वेकर त्यांची ऑनस्क्रीन मुलगी सई सोबत (गुम ह्ै किसी के प्यार मे )

Education Details, Family And More :

संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

संजय नार्वेकर बायोग्राफी मराठी : Sanjay Narvekar Biography In Marathi :

शालेय शिक्षण मालवण, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, भारत
कॉलेज शिक्षण रुपारेल कॉलेज मुंबई, महाराष्ट्र, भारत
शिक्षण पदवीधर / ग्रॅजुएट
फॅमिली 1 मुलगा – आर्यन एस नार्वेकर (बाल कलाकार )
आईचे नाव माहीत नाही
वडिलांचे नाव माहीत नाही
बहीण माहीत नाही
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले आहे
पत्नी चे नाव असिता नार्वेकर (Asita Narvekar )
लग्न दिनांक

संजय नार्वेकर (Sanjay Narvekar)

Films : संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांनी काम केलेले चित्रपट

संजय नार्वेकर बायोग्राफी मराठी : Sanjay Narvekar Biography In Marathi : संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांनी अनेक चित्रपटा मध्ये काम केले आहे. त्यातील काही मराठी चित्रपट :

  • मराठी चित्रपट :
  • 2022 – टाइम पास 3
  • 2019 – ये रे ये रे पैसा 2
  • 2019 – ठाकरे
  • 2019 – खरी बिसकिट
  • 2018 – ये रे ये रे पैसा 1
  • 2017 – मॅरेथॉन जिंदगी
  • 2016 – 35% काटावर पास
  • 2016 – 1234
  • 2016 – लाडी गोडी
  • 2016 – बंध नायलॉन चे
  • 2016 – वेल दण भैय्या
  • 2015 – जस्ट गंमत
  • 2014 – जेनतलमन
  • 2013 – बाई ला हो बायको ला खो
  • 2013 – अशाच एक बेटावर
  • 2013 – तात्या विंचू लगे रहो
  • 2013 – गुलाम बेगम बादशाह
  • 2012 – फक्त सातवी पास
  • 2012 – बाबू राव ला पकडा
  • 2012 – हर हर महादेव
  • 2012 – गोळा बेरीज
  • 2011 – फक्त लढ म्हणा
  • 2011 – धाव मान्य धाव
  • 2011 – शहाण पण देगा देवा
  • 2011 – आता ग बया
  • 2009 – नाशिबाची ऐशी की टईसी
  • 2010 – काल शेकर आहेट का ?
  • 2010 – अग्नि परीक्षा
  • 2009 – लोणावळा बाय पास
  • 2009 – बे दूणे चार
  • 2009 – चाल लवकर
  • 2009 – नऊ महीने नऊ दिवस
  • 2009 – गाव तसा चांगला
  • 2007 – तुला शिकवीन चांगलाच धडा
  • 2004 – आग बाई अरेच्चा
  • 2007 – लग्नाचा धूम धडाका
  • सरीवर सरी
  • खबरदार
  • आटा पिटा
  • 2007 – आई क्रमांक 1

संजय नार्वेकर बायोग्राफी मराठी : Sanjay Narvekar Biography In Marathi : संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांनी अनेक चित्रपटा मध्ये काम केले आहे. त्यातील काही हिन्दी चित्रपट :

  • हिन्दी चित्रपट :
  • 1999 – वास्तव : द रीयालिटि – चंद्रकांत कुमार
  • 2000 – बागी – चक्कू
  • एक प्यार का नगमा ह्ै
  • 2012 – चार दिवाने और एक दिवाणी भी
  • 2012 – लव रेसीपी
  • 2006 – जाणे कया होगा
  • 2004 – किस्मत
  • 2003 – हंगामा
  • 2001 – अहसास : द फिलिंग
  • 2001 – ये तेरा घर ए मेरा घर
  • 2002 – हत्यार
  • प्यासा
  • 2022 – hit : द फर्स्ट केस
  • 2004 – दीवार
  • 1996 – भारतीय
  • फिजा
  • प्राण जाए पर शान ना जायए
  • जोडी क्रमांक 1
  • चांद के पार चलो
  • एक और एक ग्याराह
  • बस इतणा सा खवाब ह्ै
संजय नार्वेकर आणि भरत जाधव
संजय नार्वेकर आणि भरत जाधव

Television Show: संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांनी काम केलेल्या मालिका

संजय नार्वेकर बायोग्राफी मराठी : Sanjay Narvekar Biography In Marathi : संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) काम केले ले काही दूरदर्शन /टीव्ही मालिका शो खालील प्रमाणे :

  • 2020 – गुम ह्ै किसी के प्यार में – स्टार प्लस
  • 2021 – तुझ्या ईसका चा नाद खुला – गौतम साळवी – कलर्स मराठी
  • 2022 – एस्केप लाइव
  • 2024 – उडणे की आशा – परेश देशमुख – स्टार प्लस

Plays : संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांनी काम केलेले नाटक

संजय नार्वेकर बायोग्राफी मराठी : Sanjay Narvekar Biography In Marathi :

  • ऑल द बेस्ट
  • घोळात घोळ
  • सरकित हॉउस
  • तेने पायांची शर्यत
  • रंग्या रंगीला रे
  • चामटकर

Awards: संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांना मिळालेले पुरस्कार

संजय नार्वेकर बायोग्राफी मराठी : Sanjay Narvekar Biography In Marathi : फिल्म फेअर पुरस्कार :

2000 मध्ये संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांना वास्तव : द रीयालिटि या हिन्दी चित्रपटा साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार मिळाला आहे.

हेही वाचा :

संजय जाधव बायोग्राफी मराठी

वैभव मांगले|Vaibhav Mangale

Atul Parchure Biography Marathi