संजय जाधव बायोग्राफी मराठी
संजय जाधव बायोग्राफी मराठी : Sanjay Jadhav Biography In Marathi : संजय जाधव (Sanjay Jadhav ) हे एक भारतीय मराठी अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक, लेखक, पटकथा लेखक आहेत. तसेच ते बॉलीवूड /हिन्दी व मराठी चित्रपट सृष्टि मधील भारतीय सिनेमॅटोग्राफर आहेत. त्यांनी चित्रपटा मध्ये काम केले आहे. त्यांनी अनेक चित्रपट केले त्यासाठी ते खूप प्रसिद्ध आहेत. चित्रपटा सोबतच त्यांनी अनेक मालिका आणि वेब सिरिज निर्मिती केली आहे.
संजय जाधव (Sanjay Jadhav ) हे त्यांच्या 2013 मधील दुनियादारी या मराठी चित्रपटा साठी जास्त प्रसिद्ध आहेत. त्या नंतर त्यांनी दुनियादारी नंतर 2014 मध्ये प्यार वाली लव स्टोरी हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. हा चित्रपट 90 च्या दशकातील खूप रोमॅंटिक असे नाटक ठरले. त्यांचा हा ही चित्रपट खूप प्रसिद्ध /हिट आणि लोकप्रिय ठरला. पुढे त्यांनी 2016 मध्ये गुरु या अफलातून चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
चला तर मग आपण आज सर्वांच्या आवडत्या आणि सतत हसत मुख असलेल्या दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेत्या विषयी /संजय जाधव (Sanjay Jadhav ) यांच्या विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. संजय जाधव बायोग्राफी मराठी : Sanjay Jadhav Biography In Marathi : संजय जाधव (Sanjay Jadhav ) यांचा जन्म, जन्म ठिकाण, वय, कुटुंब, चित्रपट, मालिका, नाटक, वेब सिरिज, पुरस्कार या सर्वाण विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत, त्या साठी हा संपूर्ण ब्लॉग नक्की वाचा.
Contents :
- Beginning : संजय जाधव (Sanjay Jadhav ) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : संजय जाधव (Sanjay Jadhav ) यांची वयक्तीक माहिती
- Education Family and More : संजय जाधव (Sanjay Jadhav ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Films : संजय जाधव (Sanjay Jadhav ) यांनी काम केलेले चित्रपट
- Television Show : संजय जाधव (Sanjay Jadhav ) यांनी काम केलेल्या मालिका
- संजय जाधव (Sanjay Jadhav ) यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून केलेले काम
- Awards : संजय जाधव (Sanjay Jadhav ) यांना मिळालेले पुरस्कार
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: संजय जाधव (Sanjay Jadhav ) यांचे सुरुवातीचे जीवन
संजय जाधव बायोग्राफी मराठी : Sanjay Jadhav Biography In Marathi : संजय जाधव (Sanjay Jadhav ) यांचा जन्म 18 जुलै 1970 मध्ये मुंबई येथे झाला आहे. ते एक मध्यम वर्गीय कुटुंबा मध्ये जन्मले आणि वाढले आहेत. संजय जाधव हे आता सध्या 53 वर्षाचे आहेत. लहान असल्या पासूनच त्यांना एक उत्तम दिग्दर्शक आणि निर्माता होण्याचे स्वप्न होत.
संजय जाधव (Sanjay Jadhav ) हे मराठी आणि हिन्दी दोन्ही चित्रपटा साठी निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या करकीर्दी मध्ये अनेक सुपर डुपर हिट चित्रपते तयार /दिग्दर्शित केली आहेत. आणि ते बॉक्स ऑफिस वर गाजवून देखील दाखवले आहे.
संजय जाधव (Sanjay Jadhav ) हे 2013 मध्ये आलेल्या “दुनियादारी” या चित्रपटा साठी ओळखले जात आहेत. हा चित्रपट खूप गाजला. हा चित्रपट संजय जाधव (Sanjay Jadhav ) यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. आज ही तो चित्रपट सर्वांना पाठ च असेल. दुनियादारी या चित्रपटात अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी, उर्मिला कोठारे या सर्वांनी काम केले आहे.
Personal Info And More : संजय जाधव (Sanjay Jadhav ) यांची वयक्तीक माहिती
संजय जाधव बायोग्राफी मराठी : Sanjay Jadhav Biography In Marathi :
नाव | संजय जाधव (Sanjay Jadhav ) |
टोपण नाव | संजय जाधव (Sanjay Jadhav ) |
जन्म दिनांक | 18 जुलै 1970 |
जन्म ठिकाण | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
वय | 53 वर्षे /एअर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | अभिनय/अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट निर्माता, भारतीय सिनेमटोग्राफर |
भाषा | मराठी /हिन्दी |
कार्यक्षेत्र | अभिनय/अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट निर्माता, भारतीय सिनेमटोग्राफर |
मालिका | दिल दोस्ती दुनिया दारी – झी मराठी , दुहेरी – स्टार प्रवाह , फ्रेशअर्स – झी युवा , अंजली – झी युवा वरील मालिका |
Education Details, Family And More :
संजय जाधव (Sanjay Jadhav ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
संजय जाधव बायोग्राफी मराठी : Sanjay Jadhav Biography In Marathi :
डेबयू फिल्म | सिनेमटोग्राफर म्हणून – मराठी चित्रपट – 2004 – सावरखेड : एक गाव हिन्दी चित्रपट – 2008 – मुंबई मेरी जान तमिळ चित्रपट – 2007 – इवहोणा ओरुवण दिग्दर्शक म्हणून – मराठी चित्रपट – 2008 – चेक मेट हिन्दी चित्रपट – 2021 – वेल डन बेबी |
डेबयू मालिका | प्रोड्यूसर म्हणून – दिल दोस्ती दुनियादारी – झी मराठी वाहिनी |
प्रसिद्ध शो | दिल दोस्ती दुनियादारी |
फॅमिली | मुले – मृणाल जाधव |
ऊंची | 5.7 फिट अँड इंचेस |
डोळे कलर | ब्लॅक /काळा |
केस कलर | ब्लॅक /काळा |
भाऊ | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले |
पत्नी चे नाव | प्रमिता जाधव |
लग्न दिनांक | माहीत नाही |
संजय जाधव (Sanjay Jadhav ):
Films : संजय जाधव (Sanjay Jadhav ) यांनी काम केलेले चित्रपट
संजय जाधव बायोग्राफी मराठी : Sanjay Jadhav Biography In Marathi :
- दिग्दर्शक म्हणून काम केलेले चित्रपट :
- 2023 – कलावती – मराठी चित्रपट
- 2022 – तमाशा लाइव- मराठी चित्रपट
- 2021 – वेल डन बेबी – हिन्दी चित्रपट (चित्रपट लेखक )
- 2019 – खरी बिसकिट – मराठी चित्रपट
- 2019 – लकी – मराठी चित्रपट , पटकथा लेखक
- 2019 – सुर सपाटा – मराठी चित्रपट
- 2018 – लग्न मुबारक – मराठी चित्रपट
- 2018 – ये रे ये रे पैसा – मराठी चित्रपट , चित्रपट लेखक
- 2016 – गुरु – मराठी चित्रपट
- 2015 – टू ही रे – मराठी चित्रपट, पटकथा लेखक
- 2014 – प्यार वाली लव स्टोरी – मराठी चित्रपट , चित्रपट लेखक
- 2013 – दुनियादारी – मराठी चित्रपट
- 2011 – फक्त लढ म्हणा – मराठी चित्रपट
- 2010 – रिंगा रिंगा – मराठी चित्रपट
- 2008 – चेकमेट – मराठी चित्रपट, चित्रपट लेखक
Films : संजय जाधव (Sanjay Jadhav ) यांनी काम केलेले चित्रपट
संजय जाधव यांनी अभिनेता म्हणून काम केलेले काही चित्रपट :
2021 – वेळ डन बेबी – हिन्दी चित्रपट
2019 – सुर सपाटा – मराठी चित्रपट
2018 – लग्न मुबारक – मराठी चित्रपट
Television Show
: संजय जाधव (Sanjay Jadhav ) यांनी काम केलेल्या मालिका
संजय जाधव बायोग्राफी मराठी : Sanjay Jadhav Biography In Marathi :
- निर्माता म्हणून :
- दिल दोस्ती दुनियादारी – झी मराठी
- दिल दोस्ती दोबारा – झी मराठी
- दुहेरी – स्टार प्रवाह
- फ्रेशयर्स – झी युवा
- अंजली – झी युवा
संजय जाधव (Sanjay Jadhav ) यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून केलेले काम :
संजय जाधव बायोग्राफी मराठी : Sanjay Jadhav Biography In Marathi :
- 2023 – रावरंभा – मराठी चित्रपट
- 2014 – प्यार वाली लव स्टोरी – मराठी चित्रपट
- 2014 – एक पावसाळी दिवस – मराठी चित्रपट
- 2012 – आयना का बायना – मराठी चित्रपट
- 2012 – चिंटू – मराठी चित्रपट
- 2011- झकास – मराठी चित्रपट
- 2011 – फक्त लढ म्हणा – मराठी चित्रपट
- 2011 – समाज काम से गाई – हिन्दी चित्रपट
- 2011 – स्टँड बाय – हिन्दी चित्रपट
- 2010 – खिचडी – चित्रपट – हिन्दी चित्रपट
- 2010 – रिंगा रिंगा – मराठी चित्रपट
- 2009 – जोगवा – मराठी चित्रपट
- 2008 – मुंबई मेरी जान – हिन्दी चित्रपट
- 2008 – सी के कंपनी – हिन्दी चित्रपट
- 2008 – चेकमेट – मराठी चित्रपट
- 2007 – साडे माडे किशोर – मराठी चित्रपट
- 2006 – आई शप्पथ – मराठी चित्रपट
- 2005 – डोंबिवली फास्ट – मराठी चित्रपट
- 2005 – पक पक पकाक – मराठी चित्रपट
- 2004 – सातच्या आत घरात – मराठी चित्रपट
- 2004 – सावरखेड : एक गाव – मराठी चित्रपट
संजय जाधव बायोग्राफी मराठी : Sanjay Jadhav Biography In Marathi : संजय जाधव (Sanjay Jadhav ) अनेक चित्रपट हे दिग्दर्शित केले आहे. त्यांनी 2023 – 2024 मध्ये आलेला “कलावती” हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट एक मराठी भाषेतील हॉरर आणि कॉमेडी चित्रपट आहे. या मध्ये मुख्य भूमिकेत संजय नार्वेकर, ओंकार भोजने, अमृता खानविलकर, हरिष दुधाडे, नील सालेकर, तेजस्विनी लोणारी या सर्वांनी मुख्य भूमिकेत काम केले आहे.
त्या आधी संजय जाधव (Sanjay Jadhav ) यांनी 2022 मध्ये “तमाशा लाइव” हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचे लेखन देखील संजय जाधव (Sanjay Jadhav ) यांनी केले आहे. या मध्ये सोनाली कुलकर्णी आणि अभिनेते सिद्धार्थ जाधव यांनी प्रमुख भूमिका साकरल्या आहेत.
2021 मध्ये त्यांनी अभिनेता म्हनुन” वेल डन बेबी” या मराठी चित्रपटा मध्ये काम केले आहे. या चित्रपटा मध्ये पुष्कर जोग , अमृता खानविलकर, वंदना गुप्ते, संजय जाधव यांच्या मुख्य भूमिका आहेत.
त्या नंतर संजय जाधव (Sanjay Jadhav ) यांनी 2019 मध्ये खरी बिसकिट, लकी, सुर सपाटा, 2018 मध्ये लग्न मुबारक या मध्ये त्यांनी दिग्दर्शन आणि लेखन देखील केले आहे. 2018 मध्ये त्यांनी” ये रे ये रे पैसा” हा मारही चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटा मध्ये तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत यांनी मुख्य भूमिकेत काम केले आहे. तर संजय नार्वेकर आणि मृणाल कुलकर्णी यांच्या सहाय्यक भूमिकेत भूमिका आहेत.
संजय जाधव (Sanjay Jadhav ) यांनी 2016 मध्ये “गुरु “या चित्रपटा मध्ये काम केले आहे. या चित्रपटा चे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. आणखी पुढे त्यांनी 2015 मध्ये” तु ही रे “या चित्रपटा मध्ये काम केले आहे. या मध्ये स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडित आणि सई ताम्हणकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
प्यार वाली लव स्टोरी आणि 2013 मध्ये दुनियादारी हे चित्रपट कोणाला माहीत नाही आस होणारच नाही. कारण हे चित्रपट अगदी सुपर डुपेर हिट झाले होते.
2011 मध्ये फक्त लढ म्हणा या चित्रपटा चे दिग्दर्शन संजय जाधव (Sanjay Jadhav ) यांनी केले आहे. हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटा चे लेखन महेश मांजरेकर यांनी केले आहे. या मध्ये सिद्धार्थ जाधव, संजय नारवेकर, वैभव मांगले, सचिन खेडेकर, भरत जाधव या सर्वांनी मुख्य भूमिकेत काम केले आहे.
हेही वाचा :