संकर्षण कऱ्हाडे|Sankarshan Karhade

संकर्षण कऱ्हाडे|Sankarshan Karhade

संकर्षण कऱ्हाडे|Sankarshan Karhade : Sankarshan Karhade Biography In Marathi : संकर्षण कऱ्हाडे हे एक भारतीय अभिनेते आहेत. त्यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटा मध्ये काम केले आहे. ते जास्तीत जास्त सूत्र संचालक म्हणून ही दिसत असतात. संकर्षण कऱ्हाडे यांनी माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेत साकारलेली समीर नावाची भूमिका कोणाच्या लक्षात नसेल असे होणार च नाही , नाही का ?

तर आपण या आर्टिकल मध्ये समीर म्हणजेच रीयल लाइफ मधील संकर्षण कऱ्हाडे विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. संकर्षण कऱ्हाडे|Sankarshan Karhade : Sankarshan Karhade Biography In Marathi संकर्षण कऱ्हाडे यांचा जन्म, वय, शिक्षण, मालिका, नाटक, चित्रपट, पुरस्कार या विषयी आपण मराठी मध्ये माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.

Contents :

  • Beginning : संकर्षण कऱ्हाडे(Sankarshan Karhade) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : संकर्षण कऱ्हाडे(Sankarshan Karhade) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : संकर्षण कऱ्हाडे(Sankarshan Karhade) यांची माहिती
  • Education Family and More : संकर्षण कऱ्हाडे(Sankarshan Karhade) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : संकर्षण कऱ्हाडे(Sankarshan Karhade) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : संकर्षण कऱ्हाडे(Sankarshan Karhade) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : संकर्षण कऱ्हाडे(Sankarshan Karhade) यांनी काम केलेले नाटक
  • Awards : संकर्षण कऱ्हाडे(Sankarshan Karhade) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: संकर्षण कऱ्हाडे(Sankarshan Karhade) यांचे सुरुवातीचे जीवन

संकर्षण कऱ्हाडे|Sankarshan Karhade : Sankarshan Karhade Biography In Marathi : संकर्षण कऱ्हाडे(Sankarshan Karhade) यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1990 मध्ये परभणी, महाराष्ट्र, भारत येथे झाला. त्यांचे सध्या चे वय 33 वर्षे आहे. त्यांना एक भाऊ असून ते ही अभिनय क्षेत्रात काम करत आहेत. त्यांचे नाव आधोक्षज कऱ्हाडे असे आहे. ते लहाणाचे मोठे हे परभणी येथे च झाले.

संकर्षण कऱ्हाडे( Sankarshan Karhade ) यांचे शालेय शिक्षण हे बाल विद्या मंदिर, परभणी, महाराष्ट्र, भारत
(Bal Vidya Mandir Parbhani, Maharashtra, India ) येथून पूर्ण झाले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्या नंतर कॉलेज चे शिक्षण हे Dr. D Y Patil Institute Of Management, Talegaon, Pune Maharashtra, India (डॉ. डी वाय पाटील इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट तळेगाव, पुणे, महाराष्ट्र, भारत ) येथून पूर्ण केले आहे. संकर्षण यांनी ग्रॅजुएशन पूर्ण केले आहे.

संकर्षण कऱ्हाडे|Sankarshan Karhade : संकर्षण कऱ्हाडे यांनी 2015 मध्ये शलाका कऱ्हाडे यांचे सोबत विवाह केला आहे. त्या दोघांना दोन अपत्ये (जुळी मुले )आहेत. त्यांच्या मुलीचे नाव स्रगवि कऱ्हाडे आणि मुलाचे नाव सर्वज्ञ कऱ्हाडे आहे.

Personal Info And More : संकर्षण कऱ्हाडे(Sankarshan Karhade) यांची वयक्तीक माहिती

नाव संकर्षण कऱ्हाडे(Sankarshan Karhade)
टोपण नाव संकर्षण
जन्म दिनांक 22 जून 1990
जन्म ठिकाण परभणी, महाराष्ट्र, भारत
वय 33 एअर्स / वर्षे
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय/ अभिनेता
मालिका माझी तुझी रेशीम गाठ – समीर (झी मराठी ), किचन कल्लाकार (झी मराठी )
राम राम महाराष्ट्र (झी मराठी )
आम्ही सारे खवय्ये (झी मराठी )
सिंगिंग स्टार
महाराष्ट्राज बेस्ट डान्सर
किचन कल्लकार (झी मराठी )
महाराष्ट्राची किचन क्वीन (झी मराठी )

Physical Status and More : संकर्षण कऱ्हाडे(Sankarshan Karhade) यांची वयक्तीक माहिती

ऊंची 5’9″ – इन फिट इंचेस
वजन 68 केजी / इन कीलो ग्राम्स
मेजर मेंट्स 40 – 32 – 14
डोळे कलर तपकिरी
केस कलर काळा
हॉबीज स्केटचिंग आणि प्रवास करणे
डेबुट फिल्म नागपूर अधिवेशन (2016 )
डेबुट मालिका आभास हा

Sankarshan Karhade With His Brother Sister
Sankarshan Karhade With His Brother Sister

Education Details, Family And More :

संकर्षण कऱ्हाडे(Sankarshan Karhade) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

शालेय शिक्षण बाल विद्या मंदिर, परभणी, महाराष्ट्र, भारत
(Bal Vidya Mandir Parbhani, Maharashtra, India )
कॉलेज शिक्षण Dr. D Y Patil Institute Of Management, Talegaon, Maharashtra, India
(डॉ. डी वाय पाटील इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट तळेगाव )
शिक्षण ग्रॅजुएशन /पदवीधर (Graduation )
फॅमिली /अपत्ये दोन , सर्वज्ञ कऱ्हाडे(Sarvadnya Karhade ), स्रगवि कऱ्हाडे (Sragvi Karhade )
आईचे नाव माहीत नाही (N/A)
वडिलांचे नाव माहीत नाही(N/A)
बहीण माहीत नाही (N/A)
भाऊ अधोक्षज कऱ्हाडे
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पत्नी चे नाव शलाका कऱ्हाडे
लग्न दिनांक 2015

Films : संकर्षण कऱ्हाडे(Sankarshan Karhade) यांनी काम केलेले चित्रपट

  • 2016 – नागपूर अधिवेशन
  • वेड्डिंग चा शिनेमा

संकर्षण कऱ्हाडे|Sankarshan Karhade : संकर्षण यांनी 2016 मध्ये नागपूर अधिवेशन या चित्रपटात काम केले आहे. त्या नंतर त्यांनी वेड्डिंग चा शिनेमा या चित्रपटात काम केले आहे.

Television Show: संकर्षण कऱ्हाडे(Sankarshan Karhade) यांनी काम केलेल्या मालिका

  • महाराष्ट्राचा सुपर स्टार (स्पर्धक )
  • माझिया प्रियाला प्रीत कळेना
  • आभास हा
  • मला सासू हवी
  • खुलता कळी खुलेना
  • देवा शप्पथ
  • माझी तुझी रेशीम गाठ

पाहुणे कलाकार म्हणून आलेले कार्य क्रम :

  • होम मिनिस्टर (झी मराठी )
  • चला हवा येऊ द्या (झी मराठी )

संकर्षण कऱ्हाडे|Sankarshan Karhade : संकर्षण कऱ्हाडे यांनी मराठी रीयालिटि शो महाराष्ट्राचा सुपर स्टार या मध्ये स्पर्धक म्हनुन सहभाग घेतला. या मधूनच त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आहे. त्यांनी अनेक मराठी नाटकात देखील का केले आहे.

पुढे त्यांनी माझिया प्रियाला प्रीत कळेना या मराठी मालिकेत काम केले आहे. या मालिकेत त्यांच्या सोबत मृणाल दुसानीस आणि अभिजीत खांडकेकर हे प्रमुख भूमिकेत दिसले आहेत.

त्या नंतर त्यांनी आभास हा या मराठी मालिकेत काम केले आहे. ही मालिका झी मराठी या वाहिनी वर प्रसारित झाली होती. या मालिकेत अपूर्वा नेमळेकर, ललित प्रभाकर, सूचित्रा बांदेकर, लोकेश गुप्ते, संकर्षण कऱ्हाडे या सारख्या लोकप्रिय कलाकारांनी काम केले आहे.

पुढे त्यांनी 2012 – 2013 मध्ये” मला सासू हवी “या मराठी मालिकेत कामकेले आहे. ही सुद्धा मालिका झी मराठी या वाहिनी वर 2012 मध्ये प्रसारित झाली होती. या मध्ये कलाकार आनंद अभयंकर, सुरेख कुडची, समीर खांडेकर, अविनाश नारकर, आशीष कुलकर्णी , आसावरी जोशी, सविता प्रबहुणे, संकर्षण कऱ्हाडे यांनी काम केले आहे.

पुढेसंकर्षण कऱ्हाडे यांनी 2016- 2017 मध्ये “खुळता कळी खुलेना” या मराठी मालिकेत काम केले आहे. ही मालिका झी मराठी या वाहिनी वर प्रसारित झाली होती. ही मालिका झी मराठी वाहिनी वरील अतिशय प्रसिद्ध मालिका अशी मालिका होती. अल्पावधीच ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली होती.

या मालिकेत ओमप्रकाश शिंदे, मयूरी देशमुख, अभिज्ञा भावे, उषा नाडकर्णी, लोकेश गुप्ते, संजय मोने, सविता प्रबहुणे, आशा शेलार, संकर्षण कऱ्हाडे या सर्व कलाकारांनी काम केले आहे.

संकर्षण कऱ्हाडे यांनी पुढे “देवा शप्पथ” या मालिकेत काम केले आहे.

2021 मध्ये संकर्षण यांनी “माझी तुझी रेशीम गाठ” या मालिकेत काम केले आहे. त्या मध्ये तत्यांची समीर नावाची भूमिका होती. समीर ही त्यांची भूमिका फारच लोकप्रिय अशी झाली होती. सर्व प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रेम दिले आहे. या मालिके मध्ये प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदे, मायरा वायकुल, संकर्षण कऱ्हाडे, काजल काटे यांनी काम केले आहे. ही मालिका सुद्धा कमी कालावधी तच लोकप्रिय मालिका बनली होती.

संकर्षण कऱ्हाडे|Sankarshan Karhade :

संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) यांनी सूत्र संचालन केलेले टीव्ही कार्य क्रम :

  • राम राम महाराष्ट्र (झी मराठी )
  • आम्ही सारे खवय्ये (झी मराठी )
  • सिंगिंग स्टार
  • महाराष्ट्राज बेस्ट डान्सर
  • किचन कल्लकार (झी मराठी )
  • महाराष्ट्राची किचन क्वीन (झी मराठी )

संकर्षण कऱ्हाडे यांनी अनेक रीयालिटि शो चे सूत्र संचालन केले आहे. त्यामध्ये त्यांनी राम राम महाराष्ट्र या कार्यक्रमाचे देखील सूत्र संचालन केले आहे.

आम्ही सारे खवय्ये या शो मध्ये देखील ते दिसले आहेत. या मध्ये त्यांच्या सोबत आणखी प्रशांत दामले हे पण काम करत होते. हा शो झी मराठी वाहिनी वर प्रसारित झाला आहे.

पुढे संकर्षण यांनी सिंगिंग स्टार आणि महाराष्ट्राज बेस्ट डान्सर या रीयालिटि शो चे सूत्र संचालन केले आहे.

त्या नंतर त्यांनी आताच मागे आलेला किचन कल्लकार या रीयालिटि शो मध्ये सूत्र संचालन केले आहे. हा शो झी मराठी वाहिनी वर आलेला होता. आणि प्रसिद्ध ही होता. त्यानंतरच “महाराष्ट्राची किचन क्वीन” या शो मध्ये त्यांनी सूत्र संचालणाचे काम केले आहे हा शो महिला साठी होता.

Plays : नाटक

  • तू म्हणशील तस !

संकर्षण कऱ्हाडे|Sankarshan Karhade : संकर्षण कऱ्हाडे यांनी तू म्हणशील तस ! या प्रमुख नाटकात काम केले आहे.

Awards: संकर्षण कऱ्हाडे(Sankarshan Karhade) यांना मिळालेले पुरस्कार

  • 2018 – झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार – सर्वोत्कृष्ट सूत्र संचालक – स्वत : (संकर्षण)- आम्ही सारे खव्वये (झी मराठी )
  • 2021 – झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार- सर्वोत्कृष्ट मित्र – समीर – माझी तुझी रेशीमगाठ (झी मराठी)
  • 2021 – झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार- सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार पुरुष – समीर – माझी तुझी रेशीम गाठ (झी मराठी )
  • 2021 – झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार- सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष – समीर – माझी तुझी रेशीम गाठ – (झी मराठी )
  • 2022 – झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार -सर्वोत्कृष्ट सूत्र संचालक – स्वतः (संकर्षण )- आम्ही सारे खवय्ये (झी मराठी )
  • 2022 – झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार- सर्वोत्कृष्ट मित्र – समीर – माझी तुझी रेशीम गाठ – (झी मराठी )
  • 2022 – झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार- सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार पुरुष – समीर – माझी तुझी रेशीम गाठ -(झी मराठी )
  • 2022 – झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार- सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष – समीर – माझी तुझी रेशीम गाठ (झी मराठी )