शिवानी सुर्वे |Shivani Surve
शिवानी सुर्वे |Shivani Surve : शिवानी सुर्वे यांची माहिती मराठी मध्ये : “देवयानी “मालिका फेम देवयानी विखे पाटील म्हणजेच शिवानी सुर्वे यांचे बद्दल आपण या आर्टिकल मध्ये जाणून घेऊत. शिवानी सुर्वे या मराठी अभिनेत्री आहेत. त्या मराठी आणि हिन्दी दोन्ही टेलिविजन इंडस्ट्री मध्ये काम करतात.
त्या अनेक मराठी आणि हिन्दी मालिका मध्ये दिसल्या. त्या मधील मराठी मालिका “देवयानी ” खूप गाजली. देवयानी या मालिके मुळे शिवानी यांना खरी ओळख मिळाली. तसेच हिन्दी सिरियल जाना ना दिल से दूर या हिन्दी मालिकेत सुद्धा त्यांनी काम केले.
चला तर मग आपण या आर्टिकल मध्ये शिवानी सुर्वे यांचे विषयी काही माहिती पाहणार आहोत. शिवानी यांचा जन्म, जन्म ठिकाण, शिक्षण, कुटुंब, लग्न, सिनेमा, मालिका या सर्वा विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत. त्या साठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.
शिवानी सुर्वे |Shivani Surve: शिवानी सुर्वे यांची माहिती मराठी मध्ये : जाना ना दिल से दूर या हिन्दी मालिकेत त्यांनी विविधा नावाची भूमिका साकारली होती. शिवानी या मालिके मधून सुद्धा प्रसिद्धी झोतात आल्या. त्यांनी खूप कमी वयात अॅक्टिंग ला सुरुवात केली, व आता त्या मुख्य भूमिकेत सिनेमात दिसतात. ते वेग वेगळे टप्पे त्यांनी कसे पूर्ण केले आपण पाहुत.
Contents:
- Beginning .
- Personal Life/Bio
- Physical Status And More
- Education, Family and More
- Television Show
- Films
- Plays.
- Awards
- About Things
Beginning :
- शिवानी सुर्वे |Shivani Surve: शिवानी सुर्वे यांची माहिती मराठी मध्ये: शिवानी सुर्वे या देवयानी या मालिकेत दिसल्या. देवयानी या मालिकेने त्या घराघरात पोहचल्या. त्या संग्राम ची देवयानी या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. त्यात त्यांचा डायलोग तुमच्यासाठी काय पण हा खूप प्रसिद्ध झाला होता .
- त्यानंतर शिवानी या बिग बॉस मराठी सीजन 2 मध्ये होत्या, बिग बॉस मराठी 2 हा सीजन त्यांनी गाजवला.
- त्या बिग बॉस च्या घरातील सर्वात लोकप्रिय आशा सदस्य होत्या. पण काही कारणास्तव त्यांनी बिग बॉस सीजन 2 सोडला. त्यावेळी शिवानी यांना त्यांच्या तबेती विषयी काही अडचण असल्यामुळे त्यांनि हा शो सोडला.
आणखी वाचा
Sayli Sanjeev Biography Marathi
Personal Details and More :
नाव | शिवानी सुर्वे/ Shivani Surve |
टोपण नाव | शिवानी |
जन्म दिनांक | 29 ऑगस्ट 1993 |
जन्म स्थल | मुंबई, महाराष्ट्र , इंडिया |
वय | 30 एअर्स (2023) |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
मूल गाव | मुंबई , महाराष्ट्र , इंडिया |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | अभिनय |
व्यावसाय | अभिनेत्री |
Physical Status and More :
ऊंची | सेंटी मिटर मध्ये 165 सेमी, मेटर्स -1.65 मेटर , फीट मध्ये -5’55” इंच |
वजन | 51 किलो , 112 lbs इन पौंड |
मेजर मेंट्स | 33- 26-33 |
डोळे कलर | तपकिरी |
केश कलर | काळा |
होबीज | स्वयंपाक करणे, बुक्स वाचने , फुट वेर जमा करणे |
फेमस रोल | देवयानी -देवयानी , जाना ना दिल से दूर – विविधा |
शिवानी सुर्वे |Shivani Surve: शिवानी सुर्वे यांची माहिती मराठी मध्ये :शिवानी सुर्वे यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांना अभिनेची आवड ही लहान पण पासूनच होती. आपल्या घरच्या कंडिशन मुळे आणि त्या सगळ्याना एक छान आयुष्य मिळाव म्हणून त्यांनी खूप लवकर काम चालू केले.
सुर्वे यांनी वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी कला क्षेत्रात पदार्पण केले. कमी वयात मालिकेत काम करून नाव कमावणे. आणि ते नाव सिनेमा पर्यन्त टिकून ठेवणे. ही काही साधी गोष्ट नाही.
आपल्या सर्वाना वाटते की मालिकेत काम केल म्हणजे ते काम सतत येत,किंवा काम ही मिळतच राहत. तसे नसून त्यासाठी खूप स्ट्रगगल करव लागत. हे सर्व स्ट्रगल शिवानी सुर्वे यांनी पार पाडत आपली एंट्री सिनेमात केली आहे. त्या आता एक प्रसिद्ध अशी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात.
त्यांचे शालेय शिक्षण हे साधना विद्यालय सिओण मधून झाले. कॉलेज शिक्षण हे त्यांचे गुरुनानक खालसा कॉलेज मुंबई , महाराष्ट्र एथून झाले.
शिवानी सुर्वे |Shivani Surve:
Education Family and More :
शालेय शिक्षण | साधना विद्यालय , सिओण |
कॉलेज शिक्षण | गुरुनानक खालसा कॉलेज मुंबई , महाराष्ट्र , भारत |
वैवाहिक स्थिति | लग्न झाले आहे |
पतीचे नाव | अजिंक्य ननावरे |
बॉयफ्रेंड | अजिंक्य ननावरे |
फॅमिली | |
आईचे नाव | माहीत नाही |
वडिलांचे नाव | माहीत नाही |
बहीण | समीक्षा सुर्वे |
भाऊ | माहीत नाही |
डेबुट | देवयानी (देवयानी), जाणा ना दिल से दूर (विविधा ) |
Ajinkya Nanaware Biography Marathi
शिवानी सुर्वे |Shivani Surve: शिवानी सुर्वे यांची माहिती मराठी मध्ये
करिअर :
- शिवानी सुर्वे या मराठी टेलीविजन क्षेत्रातील एक महत्वाची आणि लोकप्रिय अशी अभिनेत्री आहेत. सुर्वे यांचा चित्रपट मध्ये एंट्री ही दगडांबई ची चाल मधून झाली.
- तिने तिचे सिरियल मधील एंट्री ही नव्या – नये रिश्ते ,नये सवाल मधून केली. पण त्यांना प्रसिद्धी ही हिन्दी टेलीविजन मध्ये जाणा ना ना दिल से दूर मधून मिळाली.
- शिवानी सुर्वे यांची माहिती मराठी मध्ये :मराठी टेलीविजन मध्ये देवयानी ही मालिका तर कोणाला विचारायला नको , ती तर सर्वांना माहीत आहे.
- शिवानी सुर्वे त्यांच्या विषयी सांगतात की , त्यांचा या क्षेत्रात येण्याचा कोणता ही विचार नव्हता. त्यांच्या आई वडील यांनी एक्सी बिशन मध्ये स्टॉल उभारला होता. त्याना मनोहर लेले यांनी आपल्या नाटकात काम करणार विचारले. मंगल्याचे लेणे ही त्या नाटकाचे नाव होते. त्यांनी त्या नाटक साठी रोज डोंबिवली ते शिवाजी मंदिर प्रवास केला. कधी कधी तर त्याना रात्रभर स्टँडवरच मुक्काम करावा लागत असे.
- तेव्हा त्यांच्या आई ने मुंबई मध्ये घर घेण्याचे ठरवले व ते घेतले ही. पण त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिति बिगडली होती. त्यांना कधी कधी चहा बिस्किट खाऊन दिवस काढावे लागले.
- त्यासाठी त्यांनी ठरवले होते की आपण आपल्या घरच्या साथी काही तरी केले पाहिजे. शिवानी यांनी वयाच्या 16 व्या वर्षी एक फोर व्हीलर घेतली, ही कर तर खूपच अभिमानाची गोष्ट आहे. त्यानंतर काही दिवसानी त्यांनी समुद्र किनाऱ्याजवळ घर घेतले. ते त्यांच्या आई चे स्वप्न होते. तेही त्यांनी केले.
शिवानी सुर्वे |Shivani Surve: Films :
वर्ष | शीर्षक | भूमिका |
20११ | आणघा | |
2019 | तिहेरी आश्रम | मीरा |
वाळवी | देवकी | |
सातारचा सलमान | देवकी भोसले | |
२०१९ | झिम्मा 2 | मनाली |
२०२३ | ऑपरेशन कॅफे लंडन (प्रसरीक | (प्रसारीत झालेली नाही ) |
Telivijn मालिका : 2920
शिवानी सुर्वे |Shivani Surve: :’शिवानी सुर्वे यांची माहिती मराठी मध्ये
वर्ष | शीर्षक | भूमिका |
2011 – 2016 | नव्या नये धडकण नये सवाल | निमिशा |
2012-2-13 | देवयानी | देवयानी संग्राम विखे पाटील |
2013 | अनामिका | छवि गुप्ता |
2013 -2014 | सुंदर माझे घर | साई आणि |
वर्ष | शीर्षक | भूमिका |
2013 =2-24 | फुलवा | चंपा |
2015 | तु जीवाला गुंतवावे | अनन्या बहुधवडकर |
2016 -2017 | जाणा ना दिल से दूर | विविधा |
2018 | एक दिवाना था | शिवानी बेदी |
2018 | लाल ईस्क | जॉया |
2019 | बिग बॉस मराठी सीजन 2 | स्पर्धक |
अवार्ड्स : शिवानी सुर्वे यांची माहिती मराठी मध्ये
- २०१९ – महारराष्ट चा लाडका कोण – वर्ष तील आवडता अभिनेता – मीरा
- २०२१ – फिल्म फेर अवार्ड्स मराठी – सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण –
शिवानी यांना हे अवार्ड्स त्रिपल सीट या चित्रपटासाठी मिळाले आहेत.
Relationship :
शिवानी सुर्वे |Shivani Surve: शिवानी सुर्वे यांची माहिती मराठी मध्ये: शिवानी सुर्वे या अजिंक्य नणावरे या अभिनेत्या सोबत रीलशशिप मध्ये आहेत. ते दोघे २०१५ पासून एक दुसऱ्याला डेट करत आहेत. तु जीवाला गुंतवावे या मालिके पासून यांची ओळख आहे. आणि मागेच त्या दोघांनी लग्न देखील केले आहे.
शिवानी सुर्वे यांनी त्यांच्या अभिनया मुळे सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनात आपले घर निर्माण केले आहे. नुकतेच त्यांनी अजिंक्य ननावरे यांचे सोबत लग्न केले आहे. ते ही अगदी मोजक्याच लोकाना बोलाऊन त्यांनी लग्न उरकले आहे. सध्या पद्धतीत त्यांचे लग्न झाले आहे. तसे खूप दिवस झाले त्यांच्या लग्नाची चर्चा चालू होती. आणि त्यांनी 1 फेब्रुवारी 2024 ला लग्न केले आहे. त्यांच्या एक दिवस आधी त्यांचा साखरपुडा पार पडला होता.
शिवानी यांना नेट आर्ट खूप आवडतो. टी सोबतच त्या प्राणी प्रेमी देखील आहेत
शिवानी सुर्वे या मराठी चित्रपट सृष्टितिल एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अशी अभिनेत्री आहेत. पण त्या मालिका विश्वातून बरेच वर्ष दूर होत्या, पण आता त्यांच्या फॅन साठी खूप आनंदाची बातमी आहे की त्या टीव्ही वर पुन्हा येणार आहेत , त्यांच्या नव्या मालिके सह.
त्यांची नवी मालिका “थोड तुझ आणि थोड माझ ” ही स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रसारित होणार आहे. त्यांच्या या मालिकेची उसचूकता तर सर्व प्रेक्षकांना आहेच,
शिवानी या मालिके मध्ये मानसी सनस ही भूमिका साकारणार आहेत. या मध्ये त्या अतिशय हुशार प्रामाणिक आणि स्वाभीमानी अशा मुलीची भूमिका साकारणार आहेत.
हेही वाचा :