शर्मिष्ठा राऊत| Sharmishtha Raut

शर्मिष्ठा राऊत| Sharmishtha Raut

शर्मिष्ठा राऊत| Sharmishtha Raut : Sharmishtha Raut Biography In Marathi : शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) या एक भारतीय मराठी अभिनेत्री आणि निर्मात्या आहेत. त्यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मराठी मालिका मध्ये काम केले आहे.

त्या आता झी मराठी वाहिनी वरील” सार काही तिच्यासाठी” या मालिके मध्ये ओवी ची आई संध्या ची साकारताना दिसल्या. तसेच शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) या स्टार प्रवाह वाहिनी वर प्रसारित झालेल्या “मन उधाण वाऱ्याचे “या मराठी मालिकेत नीरजा या त्यांच्या भूमिके साठी प्रसिद्ध आहेत. “जुळून येती रेशीम गाठी” या मराठी मालिकेत त्यांनी अर्चना ही भूमिका साकारली होती. या साठी ही त्या आज ही ओळखल्या जातात.

चला तर मग आपण या आज ब्लॉग मध्ये संध्या म्हणजेच शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) यानचे विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. शर्मिष्ठा राऊत| Sharmishtha Raut : Sharmishtha Raut Biography In Marathi : शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) यांचा जन्म, वय, शिक्षण, कुटुंब, चित्रपट, मालिका, नाटक यानचे विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहेत, त्या साठी तुम्ही हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.

शर्मिष्ठा राऊत| Sharmishtha Raut
शर्मिष्ठा राऊत| Sharmishtha Raut

Contents :

  • Beginning : शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) यांची माहिती
  • Education Family and More : शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) यांनी काम केलेल्या मालिका
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) यांचे सुरुवातीचे जीवन

शर्मिष्ठा राऊत| Sharmishtha Raut : Sharmishtha Raut Biography In Marathi : शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) यांचा जन्म 22 एप्रिल 1984 मध्ये मुंबई, महाराष्ट्र, भारत येथे झाला आहे. शर्मिष्ठा यांना लहान पन्ना पासून च डांस ची आवड होती, त्यामुळे त्यांनी लहान वयातच भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली होती.

त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण ही येथे च पूर्ण केले आहे, त्या नंतर त्यांनी त्यांच्या वडिलांच्या जॉब मुले नाशिक येथून कॉलेज चे शिक्षण घेतले. के टी एच एम कॉलेज, नाशिक मधून त्यांनी कॉलेज चे म्हणजेच बी कॉम चे शिक्षण घेतले आहे. त्या पुढे त्यांनी कमीनस कॉलेज, पुणे, महाराष्ट्र येथून एम बी ए चे शिक्षण घेतले आहे.

2014 मध्ये शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) यांचा विवाह अमेय निपाणीकर यानचे सोबत झाले होते. त्या नंतर काही करना मुळे हे नात टिकू शकल नाही. बिग बॉस सीजन 1 मध्ये शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) या आल्या नंतर त्यांनी च स्पष्ट केले आणि म्हणाल्या की काही निर्णय घेण्यास आपण चुकतो. त्यांचे लग्न हे लव माररेज होते पण त्या दोघांच्या घरच्याच्या सांमतीने झाले होते.

पुढे 2020 मध्ये शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) यानचे लग्न तेजस देसाई यानचे सोबत झाले आहे.

सुयश टिळक |Suyash Tilak Biograpgy

Sunil Barve Biography Marathi

Sharmishtha Raut with her husband Tejas Desai
Sharmishtha Raut with her husband Tejas Desai

Personal Info And More : शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) यांची वयक्तीक माहिती

नाव शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut)
टोपण नाव शर्मिष्ठा (Sharmishtha)
जन्म दिनांक 22 एप्रिल 1984
जन्म ठिकाण मुंबई, महाराष्ट्र,भारत
वय 39 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय /अभिनेत्री, निर्मात्या
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय /अभिनेत्री, निर्मात्या
मालिका सर काही तिच्यासाठी(झी मराठी ), मन उधाण वाऱ्याचे, जुळून येती रेशीम गाठी (झी मराठी )

Physical Status and More : शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) यांची वयक्तीक माहिती

ऊंची 1.60 मी – इन मीटर
160 सेमी – इन सेंटी मीटर
वजन माहीत नाही
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर ब्लॅक /काळा
केस कलर ब्लॅक /काळा
हॉबीज पुस्तके वाचने, शोधणे
डेबुट फिल्म 2013 – योद्धा
डेबुट मालिका 2009 -2010 – मन उधाण वाऱ्याचे – निरजा मोहिते (स्टार प्रवाह )

शर्मिष्ठा राऊत| Sharmishtha Raut
शर्मिष्ठा राऊत| Sharmishtha Raut

Kavita Lad Medhekar Biography

Education Details, Family And More :

शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

शालेय शिक्षण अजून अपडेट झालेले नाही
कॉलेज शिक्षण के टी एच एम कॉलेज, नाशिक, महाराष्ट्र, भारत
कमीनस कॉलेज, पुणे, महाराष्ट्र, भारत
शिक्षण बी. कॉम., एम. बी. ए (B com , MBA)
फॅमिली
आईचे नाव
वडिलांचे नाव राऊत
बहीण माहीत नाही
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पतीचे नाव अमेय निपानकर (Div )
तेजस देसाई
लग्न दिनांक अमेय निपानकर (Div )- 2014
तेजस देसाई – 2020

शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut)

Films : शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) यांनी काम केलेले चित्रपट

  • 2024 – नाच ग घुमा – कल्याणी (मराठी चित्रपट )
  • 2017 – चि व चि सौ का – रागिणी (मराठी चित्रपट )
  • 2013 – रंगकर्मी – रेवती (मराठी चित्रपट )
  • 2013 – योद्धा – (मराठी चित्रपट )
  • 2013 – काकस्पर्श(मराठी चित्रपट )
  • 2011 – फक्त लढ म्हणा (मराठी चित्रपट )
  • 2008 – दे धक्का

शर्मिष्ठा राऊत| Sharmishtha Raut
शर्मिष्ठा राऊत| Sharmishtha Raut

Television Show: शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) यांनी काम केलेल्या मालिका

2023 – 2024 – सार काही तिच्यासाठी(झी मराठी ) – संध्य

2021- 2022 – अबोली (स्टार प्रवाह )- नीता

2021 – मुलगी झाली हो (स्टार प्रवाह )- नीलिमा सावंत

2018 – 2020 – सुखाच्या सरींनी हे मन बावरे (कलर्स मराठी )- संयोगीता तत्ववादी

2019 – स्वराज्य जननी जिजामाता (सोनी मराठी )- रोशनरा बेगम

2018 – बिग बॉस मराठी सीजन 1 (कलर्स मराठी )- स्पर्धक (वाइल्ड कार्ड एंट्री स्पर्धक )

2017 – आज काय स्पेशल – कलर्स मराठी

2014 – फू बाई फू (झी मराठी )- स्पर्धक

2013 – 2015 – जुळून येती रेशीम गाठी (झी मराठी )- अर्चना दुसाने

2012 – 2013 – उंच माझा झोका (झी मराठी )- ताई काकू

2009 – 2011 – मन उधाण वाऱ्याचे – (स्टार प्रवाह )- नीरजा मोहिते

शर्मिष्ठा राऊत| Sharmishtha Raut : Sharmishtha Raut Biography In Marathi : शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) यांनी अनेक मराठी मालिके मध्ये काम केले आहे. आता सध्या झी मराठी वाहिनी वर झालू असलेल्या सार काही तिच्यासाठी या मालिके मध्ये त्यांनी काम केले आहे. आणखी त्यांच्या सोबत खुशबू तावडे, अशोक शिंदे यांनी मुख्य भूमिका सकरल्या आहेत.

2021 – 2022 मध्ये प्रसारित हॉट असलेली स्टार प्रवाह वरील “अबोली” या मालिके मध्ये देखील शर्मिष्ठा राऊत यांनी भूमिका साकारली आहे. या मालिके मध्ये त्यांनी नीता नावाची भूमिका साकारली होती. या सिरियल मध्ये सचित पाटील आणि गौरी कुलकर्णी यांनी मुख्य भूमिका पार पाडल्या आहेत.

तसेच आणखी 2018 – 2020 मध्ये त्यांनी “सुखाच्या सरि णी हे मन बावरे” या मराठी मालिकेत काम केले. या मध्ये त्यांची संयोगीता तत्ववादी ही भूमिका होती. ही मालिका कलर्स मराठी या वाहिनी वर प्रसारित होत होती. या मालिकेत शर्मिष्ठा राऊत यानचे सोबत आणखी शशांक केतकर आणि मृणाल दुसानीस यांनी मुख्य भूमिका साकरल्या आहेत.

सोनी मराठी वाहिनी वरील “स्वराज्य जननी जिजामाता” या मालिकेत काम केले आहे. या मालिके मध्ये त्यांनी रोशनरा बेगम ची भूमिका केली आहे. ही सिरियल 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.

शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut ) यांनी 2013 – 2015 मध्ये मारती आणि लोकप्रिय अशी मालिका “जुळून येती रेशीमगाठी” या या मध्ये काम केले आहे. त्यांनी या मालिकेत अर्चना दुसाने ही भूमिका साकारली होती. या मालिकेत आणखी प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर यांनी काम केले आहे. त्यांच्या या मध्ये मुख्य भूमिका होत्या. ही मालिका त्या वेळेस खूपच गाजली होती. सर्व पात्रांना लोक आज ही ओळखतात.

शर्मिष्ठा राऊत| Sharmishtha Raut : Sharmishtha Raut Biography In Marathi : शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) :2009 – 2011 मध्ये स्टार प्रवाह वाहिनी वर प्रसारित झालेल्या “मन उधाण वाऱ्याचे” या मालिकेत शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut ) यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. यात त्यांची नीरजा मोहिते ही भूमिका होती. या मालिके द्वारे शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut ) मराठी मालिका विश्वात पदार्पण केले आहे. त्यांची ही पहिली मालिका आणि भूमिका आहे.

2012 – 2013 मध्ये उंच माझा झोका या मालिकेत शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut ) यांनी ताई काकू ही भूमिका केली होती. तसेच त्यांनी आणखी 2014 मध्ये फू बाई फू मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. तसेच 2017 मध्ये आज की स्पेशल मध्ये विशेष देखावा म्हणून उपस्थित राहिल्या. पुढे त्या बिग बॉस मराठी सीजन 1 मध्ये स्पर्शक म्हणू सहभागी झाल्या होत्या. त्या वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून आल्या होत्या.

निर्मात्या म्हणून केलेले काम :

  • 2023 -ते आता चालू – तुला शिकवीन चांगलाच धडा (झी मराठी ) – तेजस देसाई यानचे सोबत निर्माते काम

शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) यांनी केलेल नाटक आणि अभिनय

जो भी होगा देखा जाएगा

टॉम अँड जेरी

बायको असून शेजारी

शंभू राजे

आणखी वाचा :

Vandana Gupte Biography Marathi

Tanvi Mundale Biography Marathi

सुव्रत जोशी बायोग्राफी मराठी